Тёмный

Bhuleshwar मार्केटमध्ये दिवाळी पूजेसाठी लागणा-या देवांच्या मूर्ती फक्त २५० रुपयांत | Diwali Shopping 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 20 тыс.
50% 1

दिवाळी सण जवळ आला की आपण नवनवीन वस्तूंची खरेदी करतो. दिवाळीच्या काळात आपल्या घरामध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असते. पण तुम्हाला जर दिवाळीमध्ये एकदस स्वस्त आणि चांगल्या वस्तूंची खरेदी करायची असेल तर तुम्ही मुंबईतील प्रसिद्ध भूलेश्वर मार्केटला नक्की भेट द्या. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भूलेश्वर मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त कोणकोणत्या वस्तूंना ग्राहकांची अधिक पसंती आहे त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalicelebration #diwalifestival
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@vandanashete683
@vandanashete683 11 месяцев назад
🙏🙏❤️❤️👌👌
@yogeshsolanke7876
@yogeshsolanke7876 2 года назад
Order करू शकतो का?
@smitashinde3919
@smitashinde3919 2 года назад
Shree yantra milel k
@sarojk5516
@sarojk5516 2 года назад
Laxmi मेटल shop... Tamba पितळ lane
@mihir2810
@mihir2810 2 года назад
चांदीच्या ही मुर्त्यांवरती एखादा असा व्हिडिओ बनवावा अशी विनंती आहे लोकमत भक्ती youtube चैनल ला
@manjushriwankhade7685
@manjushriwankhade7685 2 года назад
होम डिलिव्हरी होऊ शकते का?
Далее
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 349 тыс.
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 1,6 млн
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 349 тыс.