BHULESHWAR TEMPLE I भुलेश्वर मंदिर I Pune
भुलेश्वर मंदिर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले एक प्रसिध्द शिवमंदिर आहे. प्रत्येक व्यक्तीने पाहावे असे इथले शिल्प आहेत. मंदिर खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे. तसेच इथला निसर्ग अप्रतिम आहे. एकदा अवश्य भेट द्या.
#भुलेश्वर
#ऐतिहासिकमंदिर
#पुणे
#पुरंदर
#भोर
#bhuleshwartemple
#templesinmaharashtra
#famoushindutemples
#marathivlogs
#kaaspathar
#minikaas
music used
Music: Dear Autumn
Musician: @iksonmusic
Music: Do It
Musician: @iksonmusic
25 сен 2024