#Bidai बिदाई. आणि कन्यादान | लेक परक्याच धन बाबा तूटतो आतून ,आला गोठलेला क्षण, Kanyadan marathi song
कन्यादान :- कन्यादान म्हणजे स्वतःची मुलगी जिला आपन तळ हाताच्या फोड़ा प्रमाणे जपलेले असते माया लवालेली असते अशी लाडाची लेक ही दुसऱ्या ला सोपवने .....
song / गाण / गीत
घर जपलेल झाड़ फांदी फांदी ही जीवा पाड़,
भाव बंध मायरित त्याच्या मनाची कवड...
लेक माहेराच सोन लेक सौख्यच ओक्षण
लेक बासरीची धुन , लेक अंगणी पैंजन ,लेक चैत्यन्याच रूप, लेक अल्लड़ चांदन, लेक रंगाच शिंपल , लेक गंध हळव मन ,लेक परक्याच धन , बाबा तूटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान..........
The vidai ceremony means the final stage of the Indian wedding , where the bride's parents bid for well to their daughter with their son in law
मुलगी लग्न करून जेव्हा आई बापाचं घर सोडून सासरी निघते त्या वेळेस मुलीचा आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा आणि माहेरचे इतर नातेवाईक यांच्या भावना ह्या खूप अस्मारणीय असतात ,
भारत आणि महाराष्ट्र मधील लग्न समारंभ याला खूप मान आहे
#Bidai
#Bidai song
#Bidai git
#MarathiBidai
#Ashok avhad
#Ashokghulephotography
#ShubhMangal savdhan
#marathibidavideo
#bidaivideomarathi
#bidaisongmarathi
#SDPhotography
#SwapnilDhasPhotography
#behankividai
#betividaivideo
#prewedding #Nagnath hd photography
विदाई करत असताना
विवाह
8 окт 2024