बिग बॉस प्लीज आमचा मेसेज योगिता पर्यंत पोचवा की आम्हाला तिला फायनल मधे बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तिला वोट पण करत आहोत फुल सपोर्ट आहे आमचा फक्त तू स्ट्रोगली खेळ घाबरू नकोस
मी बिग बॉस रोज बघते.योगिता तू मला आवडतेस .पण तू मला दिसतस नाहीस.तू तिथे अंतरा बनून वावर धमाल उडवून दे.सग ळे सगळेच बघत रहातील.तुला माझ्या कडून शुभेच्छा.
योगिता तू सिरियल मध्ये सगळ्या परिस्थितीला स्ट्रॉंग पणे निभावलस आता का माघार घेतेस?लढत रहा प्रत्येकाच्या जिवनात हारजित असतेच.माघार घेवू नको.बाईपण भारी असतं हा सिनेया पाहिलास ना?गो अहेड👍
Radu bai jinkel ase watt tumhala...tiche tond nehmi utarle aste najar khali ch aste khar tr tila tichya husband chi ch aathwan yet asnar...bt aadhi nhi ka samjle hila hichya jagi dusre koni aale aste
योगिता आम्हाला तु खूप आवडते सगळ्या कुटुंबातील लोकांना प्लिज नको जाऊ ह्या फालतू लोकांना धडा शिकव तु तुझ्या मध्ये खूप ताकद आहे अंकिता dp दादा suraj अभि यांच्या सोबत राहा
अंकिता ही खरच चांगली मुलगी आहे पण ती घाबरट मुलगी वाटते इथे भावनिक दृष्ट्या स्ट्रॉंग लोक टिकतात. ती हळवी आहे. तिचा निभाव लागणार नाही. तिला वाटते की ही लोक मला पण त्रास देतील. तीच करिअर धोक्यात येऊ शकते.
भाऊ तू हे 3 नंबर चे कारण सांगतोस हे मला नाहि आवडलं कारण तिचं लग्न झालं म्हणजे ती आई वडिलांना सोडून आली मग आता 6 महिने झाले लग्न होऊन त्याचा एवढा फरक नाही तिला पण तिला ही भांडणी ऋती आवडत नाही हे खर कारण आहे
आम्हाला खूप वाटते योगिता ने राहावं तिने आधी बी बी सिझन बघितले असतीलच तिला माहित असायला पाहिजे बी बी गेम कसा असतो आपण किती strong असायला पाहिजे लग्न होऊन ४/५ महिने झालेत स्वतःच्या मर्जीने आली अस असताना दोन आठवड्यातच ती अस बोलते.पुढे काय करणार ती बाहेर येणं च योग्य आहे काही दिवसांनी पस्तावेल.
योगिताला होम सिकनेस आलेला आहे तिला घरच्यांची फारच आठवण येत आहे त्यामुळे ती आता बिग बॉसच्या घरात राहू शकत नाही. तिचा या खेळात काही एक उपयोग नाही. तिला रितेश बावनी बाहेर काढलं पाहिजे.,,,,,,,🙏
Yogitacha navra jar BB madhye aala tar to pan tasach vagnar aahe.to kahi sabyapane vagnar nahi.game aahe.ani kahi 1 season nahi hindi marathi che sagle seasons tyani pahilech astil.
निक्की प्याडी भाऊ ला सांगते कि बॉटम 2 मध्ये आहात पण स्वतः ही त्याच वेळी नॉमिनेट आहे हे लक्षात घे मंद आहे का काहीही बोलतात ह्या दोघी आणि जानव्ही तर किती ड्रामा करतेय चुकीचे बोलून मैत्रि तुटते आणि त्रास होतो म्हणून किती ड्रामा करतेय 😊
Yogita tu big boss madhe geli ahes tr tu atta khambir ho . Harvi hou Nako . Dusryan kade laksh deu Nako . Bolnarya khoop ahet pn tu Jr khambir navhti tr mg big boss madhe yenya adhi vichar karayla pahije hote . Tu aadhi che BB che episode nahi bhagitale ka ?