BikerMan केतन म्हात्रे, संपूर्ण क्रिकेट करीयर मधलं त्याग आणि यश🔥 Ketan Mhatre, Tennis cricket, Waklan Gaon, Maharashtra Biker Man, 33 Bikes, 5 Cars, Man Of The Series
कोणत्याही गोष्टीत पुढे जाण्यासाठी सर्व प्रथम आई वडिलांचा आशीर्वाद पाहिजे.तसा आशीर्वाद केतन म्हात्रे ला आहे.कारण त्याचे वडील रतन बुवा स्पर्धेला उपस्थित होते.सर्व प्रथम आई वडील यांनाच मान पाहिजे.❤❤आणि केतन म्हात्रे ला खूप सपोर्ट आहे.आणि आसाच राहणार आहे.केतन म्हात्रे ही आपल्या आगरी समाजाची शान आहे.आणि त्या मध्ये आपल्या ग्रामीण क्रिकेट association चे अध्यक्ष विनोद दादांचा पण नाव मोठं होत आहे.कारण शिस्त बद्ध क्रिकेट कल्याण डोंबिवली मध्ये विनोद दादांनी लावली आहे.🎉🎉🎉