Тёмный

gift paking सुरू🎁बाळ मामाला बोलू लागल😊भाऊ निघाला गावी🥺after delivery pain सुरू  

Varsha choudhari
Подписаться 186 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 185   
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f Час назад
किती ते बहिण-भावाचा प्रेम भैयाच आणि तुझं प्रेम बघून खूप छान वाटतं किती तो भैय्या साठी रडतेस आणि भैय्या किती तुझे लहान भावासारखे समजूत काढतो खूप छान वाटतं अशा वेळेला आपली मायेची माणसं जास्त उपयोगाला येतात माझ्याशी दोन्ही डिलिव्हरी माझ्या माहेरच्या माणसांनी सगळे केल्या सासरची माणसे नंतर फक्त नातवंडे नाचवायला आणि आमचं नाव सांगायचं असं फक्त त्यांचा मोठेपणा असतो काम आता सगळ्यांनाच असतात सगळ्यांना सगळ्या गोष्टी अडचणी असतात पण त्यातून आपल्या माणसासाठी वेळ काढणं हे तुझ्या मायेच्या माणसांना खूप छान जमतात तुझ्यासाठी खूप जीव की प्राण करतात
@RajendraNangare-mn2uq
@RajendraNangare-mn2uq 2 часа назад
ताई तुम्ही रडताना माझ्या ही डोळ्यात पाणी आले रडू नका ताई तुमचं नशिब चांगले आहे तुमच्या घरचे आई भैय्या वहिनी आणि दादा हे सगळे तुमच्या सोबत आहेत बाळासाठी ❤❤
@Naresh_Patil_97
@Naresh_Patil_97 2 часа назад
"तू रडली तर मी येथे येऊन उपयोग काय".. असा भाऊ मिळायला नशीब लागत ❤
@Varshachoudhari
@Varshachoudhari Час назад
🥺🥺
@priyankabagul9441
@priyankabagul9441 49 минут назад
Khrch❤heart touching
@PrasannaVishnu-or2gr
@PrasannaVishnu-or2gr 25 минут назад
खुप छान आहे ताई तुमचा भाऊ असा भाऊ भेटायला नसीब लागते
@SonalMahajan-v3r
@SonalMahajan-v3r 17 минут назад
Khup bhari dada yar di tuza ❤ashech kayam raha...Khup jast loving bonding❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 часа назад
श्री प्पपा सारखा दिसतो आणि परी राणी वर्षा सारखी नक्कीच दिसत असेल 😄😊❤👍
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 Час назад
आम्हाला पण बाळ दाखवा लवकर बाळाच्या मामा मामी चे आभार खूप त्यांनी मदत केली तुम्हाला❤❤
@ashwinipadwal6662
@ashwinipadwal6662 Час назад
मामा मामी खुप भाग्यवान आहेत आणि कमेंट चांगलं केलं तर भावाला आणि भाऊजीला खूप उत्साह वाढतो आणि खरच ते खूप छान आहेत
@mh10sangli70
@mh10sangli70 2 часа назад
असा मामा प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवा😊
@madhurimohan8529
@madhurimohan8529 2 часа назад
खरच बाई भाऊ तुमचा किती माया अक्षरशः डोळ्यात पाणी आले बघुन
@snehaldangare5476
@snehaldangare5476 2 часа назад
वर्षा ताई तू नेहमी सासरी जातेस आणि खूप काम करतेस..जावू बाई असो..नणंद असो..सासू सासरे असो...आहे त्या परिस्थितीत राहतेस...pn tuzya sathi koni ch ale nahi त्यांच्या पैकी..याचे खरेच आश्चर्य आहे
@snehalpatil2699
@snehalpatil2699 2 часа назад
Ho tai barobar bolla tumhi😊
@pallavichavan3729
@pallavichavan3729 2 часа назад
हो नंतर येतील माझी नात म्हणायला
@vidyamali3830
@vidyamali3830 2 часа назад
Sasrche lok ashe asta
@KiranBhajipale
@KiranBhajipale 2 часа назад
Jawu bai ,sasu ni yayla pahije hota ,,vahini ni ekti ni hospital day night rahun diwas kadle ,,
@ShrutiJangle
@ShrutiJangle 2 часа назад
Ho
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 часа назад
वर्षा भाऊ गावी जायला निघाल्यावर तुझ्या तोंडावरून हात फिरवत बोले सारखी रडत जाऊ नको आणि तुझ्या डोळ्यात पाणी आले ते बघुन माझ्याही डोळ्यात टचकन पाणी आले खुप प्रेम करतात सर्वजण भाऊ आसावा तर असा असावा खरचं 🙏🙏👍
@aratijoshi67
@aratijoshi67 2 часа назад
भाऊ तुम्हाला मनापासून नमस्कार ...भाऊ असा हवा
@ManishaPaygude-w2m
@ManishaPaygude-w2m 2 часа назад
वर्ष तुझा भाऊ किती चागला आहे मला माझ्या भावाची आठवण येती खुप नशीबवान आहेस आहेच प्रेम राहु दे देवा❤❤❤❤❤❤
@madhuriphadke7211
@madhuriphadke7211 Час назад
कोणती अडी अडचण किंवा कार्यक्रम असून बायकांचे सपोर्टिंग सिस्टीम माहेर तसंच तुझं माहेर आहे.
@snehanirmale5936
@snehanirmale5936 Час назад
वर्षा तु रडत जाऊं नको बेटा मला रडायला येते खूप खूप छान आहे सर्व जण तुझ्या माहेरचे तुझ्या आईला माझा नमस्कार,,🙏🙏🙏❤❤❤ काळजी घे आराम कर खूप खूप थकवा येतो
@priyankasawale5296
@priyankasawale5296 Час назад
रडु नको ग तुला भाऊ खुप भारी आहे मला तर भाऊ नाही बहीन नाही तु खुप नशीबवान आहेस आणि वहीनी तर बहीनी सारखी तुझ्या पाठीशी आहे ❤
@manishagawde9830
@manishagawde9830 2 часа назад
वर्षा मूलगी झाली तुला खूप खुप अभिनंद
@Suvarnakardore
@Suvarnakardore 2 часа назад
बाळंतीणीणे एवढे बोलायचे नसते.😅
@vasantikalpe1096
@vasantikalpe1096 2 часа назад
😂
@supriyachavan5809
@supriyachavan5809 Час назад
हवा जाते पोटात म्हणून जास्त बोलू नको वर्षा​@@vasantikalpe1096
@Shri.Swami09
@Shri.Swami09 2 часа назад
Bed वरचा सीन खूप छान वाटला वर्षा ताई चे bhaiya Ani shree chi didi ❤❤ श्री स्वामी समर्थ नेहमी असेच खुश रहा आणि वांहिनिसाठी खूप सार प्रेम ❤❤
@VarshaBalam
@VarshaBalam Час назад
वर्षा खरच भैया गेला मला ही रडायला आलं कीती मोठा आधार होता. शेवटी त्याच पण काम आहे.भैयाने केले तस या जगात मोजण्या एवढी माणसं असतात.तुझ माहेर एक मंदिर आहे. आणि त्या मध्ये सगळे देव देवी बसल्या आहेत. पाय धुऊन पाणी प्यावेत अशी तुझी फॅमिली आहे ❤❤❤❤❤❤
@user-ic7zf9tg2i
@user-ic7zf9tg2i 2 часа назад
वर्षा ताई तुझा बहीनी आले नाहीत का येत नाहीत ते सांग
@ujwalakore7402
@ujwalakore7402 Час назад
मामाला म्हणावे भाची सून करून घ्या तुमचे बहीण भावाचे नाते आणखी घट्ट होईल
@anandisontakke2960
@anandisontakke2960 2 часа назад
येतील का वयस्कर आहेत. सगळेच एकदम येऊन काय करायच समजून घ्या.भांडण होतील.
@latakatore9114
@latakatore9114 Час назад
बरोबर
@dhananjayshinde3138
@dhananjayshinde3138 2 часа назад
अश्ये भाऊ आणि वाहिनी सर्वांना भेटू
@pratikshasawant1263
@pratikshasawant1263 2 часа назад
सासूबाई नाही आल्या तुझ्या वर्षा
@snehaljadhav1862
@snehaljadhav1862 2 часа назад
असा भाऊ मिळायला नशीब लागते
@mrsmaneskitchen
@mrsmaneskitchen 2 часа назад
हो खरंच
@priyasawaiker4809
@priyasawaiker4809 Час назад
Tuzya maherchya saglyana... Specially vahinila... Salam... Khup changale aahet... Dev tumha saglyana anandi thevo....😊
@sushamashinde7821
@sushamashinde7821 2 часа назад
वहिनी आणि भाऊ खूप छान आहेत,
@sweety-ub1
@sweety-ub1 2 часа назад
Swaypak bhandi jhadu pocha saglya kamaka bai lava
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 Час назад
मामा मामी खूपच छान तूम्हाला पण एक मूलगी होऊ शकते आशीर्वाद
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Час назад
छान व्हिडिओ. आजी खुप खुश आहे. बाळाला बाहेरून आल्यावर हात लावण्यापूर्वी हात धूत जा. आता तुमची जबाबदारी आणखीन वाढली. राग मानू नये. काळजी घ्या. 👌🏼👍🏼😊❤
@Amrutatapse451
@Amrutatapse451 Час назад
तुमचे बहीण भावाची माया बघून माझ्या भावाची आठवण झाली 🥹🥹माझा भाऊ या जगात नाही भैयांसारखाच माझ्यावेळेला धावून यायचा
@sarikajadhav2513
@sarikajadhav2513 Час назад
Tai tumchi lek tumchya face vr khushi ghevun aali aahe tila ghari premane" KHUSHI" Bola khup sar prem
@ShitalT14
@ShitalT14 2 часа назад
वर्षा मी तर मुलगी तुळजाभवानी ला नवसाने मागून घेतली आहे 😊 खूप प्रेम निर्माण होते, मुलगा मोठा आहे पण मुलीचे 😊प्रेम जगावेगळं असते
@aratijoshi67
@aratijoshi67 Час назад
शीतल ताई तुळजा भवानी ने ऐकले तुमचे काय नवस बोलला तुम्ही कारण मी मुलीसाठी बोलले होते तिथे जाऊन पण मला मुलगा झाला ...आता दुसरा चान्स घ्यायचे आहे पण अडचणी येत आहेत...
@aratijoshi67
@aratijoshi67 Час назад
कसे बोलले तुम्ही तिथे जाऊन का
@ShitalT14
@ShitalT14 Час назад
देवघरातील तुळजाभवानी आईच्या फोटो समोर बसून मला मुलगी होऊ दे , मी तुळजापूर ला येऊन शास्त्रोक्त पद्धतीने पुजा करेन असा नवस केला होता, नंतर मुलगी दहा महिन्याची झाल्यावर मी नवस फेडला, शिवाची अर्धांगिनी म्हणून मी तिचे नाव शिवानी ठेवले 🤩खूप गुणी, प्रेमळ ,मनमिळावू आहे साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे बेंगलोर ला असते आता 🥰 खरोखरच देवीचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी, माझं विश्व, प्रेम सर्वस्व तिचं आहे
@aratijoshi67
@aratijoshi67 Час назад
@@ShitalT14 थँक्यू ताई msg केलात तुम्ही ...मला एक मुलगा आहे पण मुलगी हवी होती आता काय माहिती होईल की नाही तुम्ही तिथे जाऊन अभिषेक केला का
@ShitalT14
@ShitalT14 38 минут назад
@@aratijoshi67 होय संपूर्ण पूजा असते साडी, चोळी,अभिषेक करतात आपण स्वतः हून आईसाठी जे करता येईल ते करू शकता आमची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी ☺️
@user-xp4sf7sz9p
@user-xp4sf7sz9p Час назад
भैय्या च प्रेम त्या चे बोलून ऐकून मी रडले कीती प्रेम
@shreyamankar2863
@shreyamankar2863 Час назад
Vahini chi pn 2 lahan mul aahy te bagat sarv tyani sarv kel ek aai ni karav tas...khoop Vahini gunachi aahy tuji❤....khoop chan Vahini..swami tumchya sarv iccha purn Karo..
@SarikaPawar-w9t
@SarikaPawar-w9t Час назад
Tai rdu nko g Aai ti aaich aste khr ch..pn devane vahini pn आईसारखी ch dili radu ale mla tr..asa bhau sglyana na milo.. God blessed always Dada❤😢
@pranitakambli3427
@pranitakambli3427 2 часа назад
Tai , Dada vahjni doghe hi khup premal aahet..Tujya saathi aale tujasaathi sagla kela premani , Dada ghati Jatana tu emotional hona sajikach aahe bharun yetach ashya veli.Dada tula samjavat hota radu Nako vevastit jevat jaa but tyala hi tumhala sodun ghari jatana bharun yet hota.😢...But Ata kaalji Nako karus sagla vevastit jhala ata thoda aaram kar Tai ...Tc😊
@Manju........444
@Manju........444 Час назад
दादा वाहिनी खरच खूप खूप भारी आहेत तुझे❤❤ किती प्रेमळ आहे दादा ग
@kulkarnisampada6328
@kulkarnisampada6328 2 часа назад
ताई रडली की फार वाईट वाटत 🎉❤
@madhurikale474
@madhurikale474 2 часа назад
खूप छान ❤ भाऊ व भावजय आहे, मस्त 🎉
@seemaneharkar536
@seemaneharkar536 36 минут назад
खुप खुप नशिबवान आहेस ताई तु तुला असा भाऊ आणि वहिनी मिळाली खरचं great❤🧿🥰
@tanujasargar-yw9ks
@tanujasargar-yw9ks Час назад
डिलिव्हरी झाली का रडायला येत काय माहीत, पण त्या दिवसात खूप रडले होते😊😊
@geetamuley8628
@geetamuley8628 2 часа назад
Dada taila layi jorani boludeuunka balantpnat bolyas dat duktat mntat varshataichi aani balachi kaljighya
@Funnydhruva
@Funnydhruva 2 часа назад
खुपच छान मामा🎉🎉🎉🎉🎉❤
@seemasurywanshi6483
@seemasurywanshi6483 2 часа назад
Dada tumchya aai ka nyt aalya bghayla balala khup vaeit vatat aplya sasarch konch bghayla ny al ki
@kishormule7287
@kishormule7287 Час назад
असा भाऊभेटायला आणि असं माहेर भेटायला नशीब लागते
@shwetanagose2117
@shwetanagose2117 Час назад
Sasarcha lokanna sun fakta kamasathich havi aste..madatila konich nahi
@ankitamodak439
@ankitamodak439 11 минут назад
बाळाच्या बेडवर कुणीच अन्न खाऊ नये सहा महिने उष्टे हात पण कुणी क्षलावायचे नाही
@rupalibhosale2528
@rupalibhosale2528 2 часа назад
Vahiini bhau khupchbhari aahet bg varsha 👍👍👍👍👍
@Anjalibirajdar
@Anjalibirajdar 2 часа назад
Sarkha bolu naki ani sarkha basu nako zopun raha karn sejar madhe jast basle tar doke dukhicha tras hoto maza veles dr ne sagitle hote
@allroundersujata
@allroundersujata 2 часа назад
आम्हाला पण बघायचंय बाळ 😊 nice vlog
@snehalchaudhari8607
@snehalchaudhari8607 2 часа назад
Mamichi favourite asanarcha dada sunbai ahe asacha mahnale negative view ne nahi br ka😊
@mayuriwaingankar3421
@mayuriwaingankar3421 Час назад
Bhaiya aani Vahini Great aahet kharch te aahet mhanun aani tyanchi echa hoti mhanun mulgi aali 🥰♥️
@MugdhaKurbet
@MugdhaKurbet 30 минут назад
Kithi the bava bahini che parm khup prem tumcha bava che tumcha vr tumi khup nasib van ahe asa bavu ahe tumala vahini ani aai khup chgali ahe aai tumcha Namskar happy rava tai tumacha family chi kagaji gha tai aaram kara tai tumi radhu naka aaram kara tai tak caker tai
@shardachaudhari7676
@shardachaudhari7676 2 часа назад
asa bhau milne mhanje purv jnmachi punyaee
@ujjwalv5937
@ujjwalv5937 59 минут назад
खूप सुंदर व्हिडिओ..... वर्षा तुझी काळजी घे. अभिनंदन मामा मामी आणि आज्जी.....🎉🎉🎉🎉
@rajtanu-di4by
@rajtanu-di4by Час назад
वर्षाताई रडू नकोस ना यार मला तर अगदी भरून आलं कारण मला भाऊ नाहीये आणि तुझ्या भावाला बघून मला खूपच छान वाटलं कारण वहिनीचा तर भाऊ नसल्यामुळे बहिणीचा तर काय विषयच नाही आहे आणि माझी आई माझ्यासाठी खूप करते खूप म्हणजे खूपच करते आणि तू आता दादा जातेवेळी रडलेला बघून मला भरून आले मी रडले कारण प्लीज दुपारच्या वेळेस तुम्हाला रडवलं त्यामुळे मी नंतर मला खूप छान झोपच लागलं थँक्यू
@harshalapatil6087
@harshalapatil6087 3 минуты назад
Varsha mala mahitch ahe ki tu evdhi haus keli ahes tichi yenya adhi tevha ti khupch sundarch asnar ❤ani aai tr hakkachi aste pn ase bhau vahini milayla nashib lagat 😊
@sagarsakhare9444
@sagarsakhare9444 2 часа назад
Kitti gore gore aahe baby😊so cute 🥰 Swami bless you 😘
@Manju........444
@Manju........444 Час назад
वर्षा दादा ला sir नको म्हणा म्हणावं ना श्री चा बाबा ना एकतर मामा किंवा दादा चे नाव घ्या म्हणावं आपले पण वाटते सर नाही वाटत बरं ऐकायला
@ArtCraftCookingbySuvarna
@ArtCraftCookingbySuvarna Час назад
अग ताई विश्रांती ge, तुझी tabbet सांभाळ, video कर परंतु तू ओली बाळंतीण आहेस G .हे काळजी पोटी सांगतेय. या अवस्थेत japav लागत. हव तर तुझी मोठी बहीण म्हणुन हा आदेश तुला देते. Take care.
@ramilasawant6454
@ramilasawant6454 Час назад
Mama,Mami chan..
@snehalgaykar1389
@snehalgaykar1389 Час назад
Varsha tu radali mala pan radyala ale pan khup nashibvan ahes tu asa bhau milala dada chya shabdani che khup bar vate dukhne visaryala hot 2-4 divsat maji hi delivery hoyel
@MPSCStudy976
@MPSCStudy976 Час назад
असा भाऊ प्रत्येकाला मिळो.😊
@ihm..fghhjjjhdfhh
@ihm..fghhjjjhdfhh 2 часа назад
अभिनंदन ताई
@gaurimarathe3044
@gaurimarathe3044 2 минуты назад
भाऊ तुम्ही वर्षाला फीडिंग पिलो आणून द्या तिला त्रास होणार नाही.
@Shubhangi-lg4tb
@Shubhangi-lg4tb 2 часа назад
Sasarche yetil ki navara ahe na tichi kalaji ghyala kahi janina tyacha pan adhar nasto
@manishavaidya7191
@manishavaidya7191 54 минуты назад
लेक होणार मामाची सुन हे १००%नक्की😂❤🎉😅
@vaishnavidongale8677
@vaishnavidongale8677 Час назад
ताई जास्त बोलू नका सिजर झाल्यावर खुपच त्रास होतो माझे दोन्ही सिजर आहेत
@r.3397
@r.3397 Час назад
Varsha tai tu radnanana pahun me pan radle .radu nakos g .mazhe pan maherche lok sagle asech ahet same khoop jiv mazhyat saglyancha .vahinincha pan 😊
@tasteofindia135
@tasteofindia135 Час назад
मामा मामी भाची सुन करुन घेतायत वाटत 😅😅❤❤
@KitchenKatta24
@KitchenKatta24 Час назад
Nice vlog...amhi pn dile hote gifts staff la.. Mazi delivery Diwali la zaleli tenva...khup khush zale sgle..
@maheshkhatal7656
@maheshkhatal7656 Час назад
Tai tumchi vahini kharach grate aahe mast❤❤
@priyapawar5706
@priyapawar5706 Час назад
Bhau asava tar asa khup nashibwan aahes tai aai vadil bhau bhavjay khup Maya kartat tuzi ❤
@shitalp5728
@shitalp5728 Час назад
Tai mazhe pan maher chi manas bhau vahini tuzhya maherchya mansan sarkhich aahet tula pahun mazhe dilevari che divas aadhvalet ❤
@bhartithakur-de4we
@bhartithakur-de4we 24 минуты назад
Varsha you are so lucky tuzya bhava vahinisarkhe manase saglya bahininna milude
@aparnatakale3651
@aparnatakale3651 Час назад
हॉस्पिटल् च्या बेड वर बेडसीट नाही वर्षा ला किती थंड थंड वाटत असेल बेड बेडसीट टाकून घ्या लवकर
@Kusum_23
@Kusum_23 2 часа назад
Chan ahe mama Ani vahini kiti kalji ghetat🎉
@GurunathJadhav-urtl
@GurunathJadhav-urtl Час назад
वर्षा तू खूप नशीब वान आहेस वहिनी आणि भाऊ लगेच आले
@smitaingawale2688
@smitaingawale2688 Час назад
Khar tar asa watatay ki ata sarkhe vidio yavet 1jhala ki 1 Patpat Kalaji ghe varsha aram kar Tula mulagi jhalya pasun asa watate majhya mulila pn pahila mulaga ahe tar dusari mulagi hou dyavi tyani Pn te nako mhantat Majhi khup ecchha ahe ki mulila mulagi vhavi
@tejashreetambe1878
@tejashreetambe1878 50 минут назад
Aai chi family farcha premal aahe 🥰🥰
@vrushalimamilwar8768
@vrushalimamilwar8768 Час назад
Bhaiyach kiti koutuk karav tevhde kami aahe. Vahini sathi shabd nahi. 🙏👍 khup Chan aahe vahini. Kontehi shabd kami aahe vahini❤
@pranitakambli3427
@pranitakambli3427 2 часа назад
Baal khup sunder asnaar tujya saarkha..❤
@seemadevkar1948
@seemadevkar1948 Час назад
Varsha mi diliwari zali mala shree yawde mulgi ahe next mulga zala ata to 8 manrhca hoil pan he saraw bagaila maze वडील नाहीत g तुझ्याकडे सगळे आहेत नको रडू मी पण diliwari नंतर radhle होते
@mayuriwaingankar3421
@mayuriwaingankar3421 Час назад
Mama aani mamichi mulgich aahe ti ♥️
@savitapatil6465
@savitapatil6465 Час назад
Tuzya sarkha bhau milane agdi ashykya kharach vahiniche pan khup yogdan ahe ani aai che tar ya vayat 6,7 mansanche jevan mulankade lksh agdi kharokarch mauli la shabdach nahit kalji ghe ani atta shree chi pariksha zali ki lgech maheri ja
@priyankajagdale3666
@priyankajagdale3666 2 часа назад
Congratulations 🎉
@MugdhaKurbet
@MugdhaKurbet 46 минут назад
Karch tumcha bro chala ahe nehmi tumchi kagaji getho as bro batyala nasib lagthe varsa tai kagaji gtho tumcha bro tumchi vahini aai khup chagle ahe varsha tai aaram kara please tumi v tumchi storg ahe
@swatipattar3079
@swatipattar3079 2 часа назад
Kolhapur Madhe zhali k delivery taichi... Aani abhinandand tumha sarvache
@AnitaLashkare-p5x
@AnitaLashkare-p5x 2 часа назад
Kase ahat tai..
@lalitapande6560
@lalitapande6560 2 часа назад
अभिनंदन ताई &दादा 💐💐
@sanskrutiwani8786
@sanskrutiwani8786 2 часа назад
Mast khupach chan varsha kalji ghe Tula baghuan mala majya delivery chi aathavan aali maj pan sijar aahe mal pan don juli mulga aani mulagi jhali bhau aani vahini tar mastach
@poojagurav1768
@poojagurav1768 2 часа назад
कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहेस वर्षा दीदी तुला पाहायला यायचे होते
@manjiridhoot10
@manjiridhoot10 2 часа назад
dada voice over chan
@suchitatanpure3859
@suchitatanpure3859 2 часа назад
Kharch varsha tu khupch nashibvan aahes aasa tula bhau v vahini milali
@गावरानरेसिपी-च6र
Bhau bhauch asato maja motha bhau asach aahe aani chota lamb asato pan tyala sudha maji evdich kalgi aahe maje दोन्ही भाऊ खूप खूप छान आहेत जातील ताई हे पण दिवस मी समजू शकते तुमच्या भावना रडू नका मला दुसरी मुलगी zaliye pahili mulagi aahe sasu सासरे अजुन पाहायला आले नाहीत दवाखान्यात एकदा आले परत नाही आले मुलगी झाली म्हणून नाराज आहेत पण मी आनंदी आहे
@manojsurwse2692
@manojsurwse2692 Час назад
Aag varsha Tai aangat soitar ghal atta Kai vatat nahi pa nantatr tras hotay
@SandhyaKawade-cz7ty
@SandhyaKawade-cz7ty Час назад
खरच भावाची माया वेगळीच आसती
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 2 часа назад
Pahila normal hote ka second cizer aahe pn aaipn sagli takat zelate varsha take care❤
@truptikudkar7268
@truptikudkar7268 Час назад
Maze pan bhau aasch aale hote dilevery veli gharch koni navte
Далее