Тёмный

BJP आणि Ajit Pawar गटाला गळती लागलीये पण शिवसेनेचे नेते Eknath Shinde यांची साथ का सोडत नाहीयेत ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 26 тыс.
50% 1

#BolBhidu #EknathShinde #MaharashtraVidhanSabhaElection
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीतील पक्षांना गळती लागल्याचं पहायला मिळतंय. भाजपमधील काही नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय तर काही नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय तर हर्षवर्धन पाटील, प्रंशात परिचारक हे नेतेही लवकरच शरद पवार गटात जातील, असं बोललं जातंय. दुसरीकडं अजित पवार गटातील वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे, भाग्यश्री अत्राम या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. तर विलास लांडे, रविंद्र नाना पाटील हे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
पण एकीकडे महायुतीतल्या या दोन्ही पक्षांना गळती लागलेली असतानाच शिंदेंच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने शिंदेंची साथ सोडलेली नाही, तसंच शिंदेंच्या कोणत्याही नेत्याच्या पंक्षातराच्या चर्चाही होत नाहीत. त्यामुळं एकीकडं विधानसभेला कमबॅक करण्याची तयारी करताना भाजप आणि अजित पवार गटासमोर पक्षातली गळती रोखण्याचं आव्हान आहे. तर दुसरीकडं एकनाथ शिंदेंना मात्र नेते सोडून जातील याचा सध्यातरी धोका नसल्याचं दिसून येतं. आता शिंदेंच्या शिवसेनेतील नेते शिंदेंची साथ का सोडत नाहीयेत. त्यामागची नेमकी कारणं काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@vipiningale9249
@vipiningale9249 3 часа назад
जे ठाकरेचे नाही झाले ते शिंदेचे काय होणार संधी साधू आहेत सगळे गद्दार योग्य ऑफर मिळाली की शिंदेला पण सोडून जातील
@swapniljadhav4556
@swapniljadhav4556 Час назад
जैसे चांगली ऑफर आली म्हनून, हिंदुत्व सोडुन सीएम झाले....... जे हिंदुत्वाचे झाले नाही, ते हिंदू चे कसे होनार
@cvh593
@cvh593 Час назад
​​@@swapniljadhav4556 म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस la सोबत घेतले 😂😂😂 41 वरुण 17 जागा.. बेगडी हिंदुत्व उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व भाजप पेक्षा बरे आहे
@swapniljadhav4556
@swapniljadhav4556 Час назад
@@cvh593 ते कोणी तारी म्हंटला होता, शिवसेना ची काँग्रेस झाली तर दुकन बंद करानार, कुलप सपडत नाही की, आजून थोडी वाट बघनार आहे🤣🤣
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 3 часа назад
आता परतीचे दोर केव्हाच कापले आहे... आता कुड पळायचा प्रयत्न जरी केला तर direct ED, CBI इन्कम टॅक्स किंवा Jail chi हवा... खायला जावं लागेल...😂😂😂
@rahulkadam4169
@rahulkadam4169 3 часа назад
कोण घेत नाहिये म्हणून थांबलेत 😂😂😂😂😂 जे परत जातायत त्यांना कोण तरी घेतय ह्याना उद्धव ठाकरे उभ pn ny करणार 😂😂😂
@akshaypawar6146
@akshaypawar6146 3 часа назад
त्याchya कड राहिलाय काय आता ..उपरे भरलेत😂
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 3 часа назад
उद्धवच्या 50 जागा पण येत नाहीत 😂 उद्धवजी लायकी शरद पवारांनी आणि राहुल गांधींनी दाखवली आहे.😅
@sarveshbhosale4450
@sarveshbhosale4450 2 часа назад
@@akshaypawar6146😂😂😂Loksabha cha result bagh navin symbol asun pan 9 jaaga anle ani gaddar ni aaita symbol ni nivadnuk ladhavli namard sarkha tyala mahit hota dhanusha baan nasel tar kon kutra pan vicharnaar nahi
@samindarpatil7616
@samindarpatil7616 2 часа назад
मुळात उठाबा चच काय अस्तित्व राहील की याची खात्री नाही तर तिथे कोण परत जाणार आहे आणि त्यांनी टोपी वर जास्त जोर दिलाय😂😂
@123zgs
@123zgs 2 часа назад
खोकेबाहादर शिंदे ला सोडो अगर नां सोडो पण विधानसभेला जनता यांना 100 % घरी बसवणार आहे
@sachinchacha4089
@sachinchacha4089 3 часа назад
विधानसभा निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल 😅
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 2 часа назад
BJP निडणुकच घ्यायला तयार नाही!!! 😂😂😂
@cvh593
@cvh593 Час назад
​@@siddheshchavan5110निवडणुकीत चित्र स्पष्ट होईल.. Bjp 43 शिवसेना 18 अजित पवार गट 10 करा सरकार स्थापन
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 часа назад
शिंदे यांनी आपल्या लोकांना साथ दिलीय भावना गवळी यांना लोकसभेचे तिकीट नाही दिले त्यांना विधानपरिषद दिली शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुणे जिल्ह्यात पद दिले
@rameshwarsawant5531
@rameshwarsawant5531 3 часа назад
कारण उध्दव ठाकरे यांना परत घेत नाहीत म्हणुन जात नाही.
@sudhirgurav5359
@sudhirgurav5359 3 часа назад
बरोबर आहे
@abhijitraut9505
@abhijitraut9505 3 часа назад
मुख्यमंत्री पद गेला वर शिंदे च्या फोन पण उचलणार नाही
@aay1411
@aay1411 3 часа назад
हो जसे तुमचे साहेब घरी बसुन स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटत नाही 😂😂😂😂😂
@abhijitraut9505
@abhijitraut9505 2 часа назад
@@aay1411 . ते ठाकरे आहे.... ... गदार मिंदे नाही
@narendrajadhav7829
@narendrajadhav7829 2 часа назад
​@@aay1411गद्दार नाथ सगळ्यांना भेटतो 🤣🤣माहित आहे भेटलो नायतर सगळेच लात मारून पळतील 🤣🤣
@chandrashekharchougule1734
@chandrashekharchougule1734 2 часа назад
​@@aay1411 चांगला कारभार केला उध्दव ठाकरे यांनी
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr 2 часа назад
मराठवाड्यात एकनाथ शिंदे साहेब 100 जागा जिंकून देतील आणि फडणवीस साहेब बाकी 100 जागा, अबकी बार BJP 200 पार
@shivajishinde4284
@shivajishinde4284 3 часа назад
आता तुम्ही शिंदेची चमचेगिरी बंद करा.
@shivajishinde4284
@shivajishinde4284 3 часа назад
शिंदेचे नेते सोडून जात नाहीत याचं एकच कारण त्यांना उद्धव ठाकरे पुन्हा घेणार नाहीत. हेच कारण आहे. त्यामुळे तुम्ही दुसरेच कारण सांगू नका.
@akshay.chavan2294
@akshay.chavan2294 Час назад
सुषमा अंधारे सारखी बाय घेतोय आणि आमदार का नाय घेणार #लाचार ठाकरे😅
@shankarlambhade5726
@shankarlambhade5726 3 часа назад
तात्पुरता समाधान आहे येणाऱ्या काळात जोरदार गट संपण्याच्या तयारीत आहे एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री पद गेले की एकनाथ शिंदेचा पक्ष संपला जिवंत राहणार तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष ओरिजनल शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
@anoop0987
@anoop0987 2 часа назад
😂
@milindkhedekar6496
@milindkhedekar6496 4 часа назад
कसलं पुनर्वसन?
@Maddy77395
@Maddy77395 3 часа назад
Eknath shinde ek number manus ❤❤❤❤
@pmagadum9146
@pmagadum9146 3 часа назад
भूमिका स्पष्ट आहे परत जागा नाही .गेले ते कावळे राहिले ते मावळे
@swagatsawant
@swagatsawant 3 часа назад
😂 जाऊन जाऊन जाणार कुठे? सगळेच पक्ष वाय झेड गिरी करत आहेत आणि कोणाचीच काही गॅरंटी नाही.. म्हणून आहे तिथून तिकीट घ्यायला थांबले!
@srentertainment1613
@srentertainment1613 3 часа назад
एकनाथ शिंदे हा खरा बाळासाहेब ठाकरे आनी धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. नाहीतर उद्धव ठाकरे हा पक्का मूलमान नेता आहे .
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Burkha vatnare hindutvadi kadhi zale 😂😂
@amitbhau
@amitbhau 2 часа назад
​@@Sunita-nk7teजसे अजान स्पर्धा भरवणारे झाले तसे 😂😂😂
@santoshnaike6054
@santoshnaike6054 4 часа назад
भाजपा ने survey च्या नावाखाली शिंदे साहेबांचे 4 ते 5 जागेवर नुकसान केले.शिंदे साहेब हे Root level ला काम करणारे कार्यकर्ते असलेने त्यांना सगळ्यांना न्याय देण्याची क्षमता आहे.
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Kahi nahi root level minde chya 3 jaga buldhana, kolhapur ,sambhajinagar hya tirangi ladhat zali mhanun aalya aani waykar tar cheating karun aalay rahile 3 tyat 2 thane zilyatlya aahet
@MaheshPatil-u9n
@MaheshPatil-u9n 2 часа назад
मग शिंदेचं धरून बस म्हणावं आणि हे जाणार कुठं आणि हयांना कोण?
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 4 часа назад
अरे साल्यांनो एकवेळ अपक्ष लढा.... कारण.... पडणार तर महायुतीच....🖊️
@PrakashKadukar-e4l
@PrakashKadukar-e4l 4 часа назад
काही लोकांना घरी एक मत नाही पण aaw असा आणतात डायरेक्ट मुख्यमंत्री सरकार ला शिव्या देतात अरे घरचा कुत्रा gaawaat दाखवतो वाघाचा तावं
@iindia18
@iindia18 4 часа назад
कर्तुत्व काहीतरी असावं लागतं अशी रिस्क घ्यायला... एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा राजकीय बळी घेतलेला आहे हे जगजाहीर आहे... मग गुवाहाटी गँगचा काय थांगपत्ता लागेल... 😂😂😂
@Chetan-e7u
@Chetan-e7u 4 часа назад
टोमणे सम्राटांना सांगा हे मग 😂😂😂
@iindia18
@iindia18 3 часа назад
@@Chetan-e7u 😂😂😂👍👍👍
@MS-fl4hp
@MS-fl4hp 3 часа назад
@@iindia18 होय बरोबर आहे तुमचे उद्धवजी सारखे कर्तृत्व नाही त्यांचे - mumbai bmc मधे भ्रष्टाचार, परप्रांतीयांना पोसणे, मराठी माणसाला हद्दपार करणे, गुजराती बिल्डर लॉबी ला पोसणे हे सर्व कार्य आणि कर्तृत्व फक्त उद्धवजींचे आहे!
@katvokabaap3956
@katvokabaap3956 3 часа назад
Are zatya tya uddhav peksha eknath shinde ch kartutv jast ahe.
@iindia18
@iindia18 3 часа назад
@@katvokabaap3956 😂😂😂👍👍👍
@abhimote1367
@abhimote1367 3 часа назад
ते सिनेट निवडणूक यावर पण विडिओ बनवा
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 2 часа назад
मोदी घाबरला..... 😂😂😂 ABVP संपली मुंबई युनि्हर्सिटीमधून!!! 🤣🤣🤣
@tusharkakade5072
@tusharkakade5072 3 часа назад
कुणीही कुठही जाऊद्या येणार तर महायुतीच ✌️✌️
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n Час назад
भाजप वाल्यांनी लोकसभा निवडणुक अगोदर त्यांचे स्वतःचे केलेले सर्व्हे दाखवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन ते चार खासदार मुद्दाम कमी केले आता ही गोष्ट शिंदे यांच्या लक्षात आली आहे आता या वेळी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्व्हे शिंदे शिवसेना अजिबात स्वीकारणार नाही
@akshaypawar6146
@akshaypawar6146 3 часа назад
शिंदे नी तत्त्वावर उठाव केलाय...यांच्या सारखं सत्तेसाठी नाही🙏
@user-et7qp1tm3m
@user-et7qp1tm3m 3 часа назад
🤣😂
@akshaypawar6146
@akshaypawar6146 3 часа назад
@@user-et7qp1tm3m काय हसतो छेमण्या
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Burkha vatan hech ka te तत्व 😂😂
@MMJotkar
@MMJotkar 2 часа назад
😂😂😂
@financialtaiksupport
@financialtaiksupport Час назад
😂😂😂
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 3 часа назад
प्रामाणिक नेता म्हणजे एकनाथ भाई शिंदे अनाथांचा नाथ एकनाथ
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 2 часа назад
एकनाथ शिंदे....❤
@MS-fl4hp
@MS-fl4hp 4 часа назад
गळती लागणार नाही कारण शिंदे कार्यकर्त्यांकडे लक्ष देतात जे उबाठा मध्ये होत नाही. उद्धवजी फक्त स्वतःचा आणि मुलाचा विचार करतात!
@ganeshm5262
@ganeshm5262 4 часа назад
🔔🔔
@amitbhau
@amitbhau 2 часа назад
सत्यवचन
@samadhankagde3589
@samadhankagde3589 3 часа назад
बाॅन्डवर लिहुन घ्या एकनाथ शिंदेच पुढील मुख्यमंत्री असनार आहेत मराठा समाज एकनाथ शिंदेचा उमेदवार उभा असेल तिथे स्वतःहून उमेदवार जिंकून आणणार आहेत
@savitapatil8634
@savitapatil8634 2 часа назад
😂🤣दे लिहून सरकार महायुतीचं नाही येणार
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 2 часа назад
महायुतीचं सरकार येणार नाही त्यामुळे आपल्या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही.
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 2 часа назад
शिंदे फकत ठाण्यापुरते मर्यादित राहणार
@cvh593
@cvh593 Час назад
महायुती 85 जागा आल्या तरिही खूप झाल्या 😂😂😂
@vivekkadamRollno
@vivekkadamRollno 2 часа назад
Only shinde
@VishaalDalvi
@VishaalDalvi 4 часа назад
एकनाथ शिंदे परत मुख्य मंत्री होणार...🚩🚩💯💯 ग्राउंड लावेल ला उतरू काम करणारा माणूस आहे... Facebook live var kam karnara nay...💯 Isharwadi la sakali 6 vajta aale hote..
@HGH2261
@HGH2261 3 часа назад
अस्या खोके वाल्यांना जर पक्षात घेतले तर त्यांच्या पक्षांना पण फटका बसू शकतो,म्हणून अश्यांना कोणताच पक्ष घेण्यास तयार दिसत दिसत नाही.
@omkar_kakade22
@omkar_kakade22 3 часа назад
उबाठा उपरे (हिरवे) घेऊन खूष आहे म्हणून बाळासाहेबांचे निष्ठावंत जात नाहीत. एकनाथ भाई शिंदे❤
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Burkha vatnare kadhi pasun hindutvavadi zale aani abdul sattar kon aahe 😂😂
@omkar_kakade22
@omkar_kakade22 2 часа назад
@@Sunita-nk7te छत्रपतींचा विचार आहे स्त्री मग ती कोणत्याही जाती धर्माची असो तिचा सन्मान करा. आणि सत्तार भगव्या खाली असलेला मुस्लिम शिवसैनिक आहे. उबाठा स्वतः हिरव्या रंगात रंगून गेला आहे
@Skb713
@Skb713 4 часа назад
Kon kon shinde sarkaralach matdan karnar ,,👍
@rameshwarkawale2746
@rameshwarkawale2746 4 часа назад
सच्चा माणूस एकनाथ शिंदे 🚩
@ARYAN_CLIPZ
@ARYAN_CLIPZ 3 часа назад
Bol भिडू नहीं बोल बुद्धू आहे शिंदेचा थोडा जास्तच प्रचार करतायेत
@sovisam
@sovisam 2 часа назад
अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात, एकनाथ 🗿💪🏻🔥
@syedumar2488
@syedumar2488 Час назад
Ladke mukhyamantri eknath shinde saheb ❤💥
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 часа назад
शिंदे साहेब यांना समजून घ्या तो माणूस हार्ट टू हार्ट संबंध सांभाळणारा माणूस आहे तो फायदा तोटा बघून माणसांना सोडून देत नाही एवढं सोपं नाही सत्तेतून पन्नास आमदार बाहेर काढून सीएम होण मोदी शहा यांच्या कडे त्यांच्या एवढी इज्जत कमवन सोपं नाही
@amitbhau
@amitbhau 2 часа назад
करेकट्ट👍
@gauravb786
@gauravb786 Час назад
तरीपण ते गद्दार राहतीलच😂😂👍🏻
@rameshwarkawale2746
@rameshwarkawale2746 4 часа назад
एकनाथ शिंदे 🚩🚩 नाम ही काफी है ,परत एकदा मुखमंत्री होतील
@ganeshm5262
@ganeshm5262 4 часа назад
🔔🔔🔔🔔
@VishaalDalvi
@VishaalDalvi 3 часа назад
​@@ganeshm5262 उद्ध्वस्त खान ला दाखवू आता आम्ही...🔔🔔🔔
@prasadshinde7413
@prasadshinde7413 3 часа назад
​@@ganeshm5262🐓
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 3 часа назад
😂😂😂😂😂
@financialtaiksupport
@financialtaiksupport Час назад
😂😂😂
@Fact-fictions94
@Fact-fictions94 4 часа назад
जरी काँग्रेस - राष्ट्रवादी (पवार गट) आघाडीची सत्ता आली तरी शिंदेचे कमीत-कमी ४०-४५ आमदार निवडून येतील कोकण, जळगाव, बुलढाणा आणि मराठवाडा हा शिंदे सोबत राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेने त्याचे १५ जरी निवडून आणले तरी त्याला खूप झाले. 🙏🙏
@sandipkadhane-oz9dx
@sandipkadhane-oz9dx 3 часа назад
अनाथाचे नाथ एकनाथ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ भाऊ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐🚩🚩
@ramchandrakhamkar9935
@ramchandrakhamkar9935 2 часа назад
काही नाही हो खोके का इमान निवडुन नाही आले तरी चालतय
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 2 часа назад
घेतलेली खोकी ,कामातुन मिळनारे बक्कळ कमाई जाईल वरुन ईडी -सीबीआय चा फेरा ,या पेक्षा आहे तेथे सुरक्षित बरे ना आणि ऊध्वजी यांना घेणार ही नाहीत परत.
@mohanchipte4612
@mohanchipte4612 Час назад
गुवाहाटी रिटर्न आमदार जोपर्यंत केद्रात भाजपा सरकार आहे तोपर्यंत हे पळायची हिमंत करणार नाही.
@hrishantgavhad778
@hrishantgavhad778 2 часа назад
Tya sarv mla la paise dilele ahe bjp n tar kashe jatil te 😂
@BabanKute-t6w
@BabanKute-t6w 2 часа назад
ते निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले नंतर एकदम एकाच वेळी जातील
@parshuramkevanshaj
@parshuramkevanshaj Час назад
अनाथांचा नाथ गरीबांची साथ प्रगती चा हाथ एकनाथ 🚩🚩🚩
@akshaypawar6146
@akshaypawar6146 3 часа назад
कोणी काही बोलो पण यातून एक गोष्ट अधोरेखित होते.....शिंदेंनी जे केलं तेच योग्य आणि उचित ....पक्षाची मूळ विचारधारा धरून🙏आणि म्हणून आज घर कोंबड्या संपल्यात जमा😂
@yogeshpol3253
@yogeshpol3253 2 часа назад
तुझी आई बुरखा वाटत होती तुझ कसलं हिंदुत्व
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 2 часа назад
लोकसभेत दिसले!!!😂😂😂
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 2 часа назад
नुसतीच बक बक.
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Час назад
@@siddheshchavan5110 दिसल ना strike rate बघ 😂
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Час назад
@@rajendrapatil8723 उद्धव ची😂 संज्याची
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 3 часа назад
थोडी कळ काढा मग समजेल
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 2 часа назад
मी सांगतो शिंदेना का सोडत नाहीत कारण 1 उध्दव साहेबांनी सांगितले आहे गद्दारांना प्रवेश नाही 2 शिवसेना नाव व चिन्ह त्याच्याकडे आसल्यामुळे 3 ed cbi भिती 4 दहशत 5 जोपर्यंत सुप्रीम कोर्ट चा निकाल लागत नाही तोपर्यंत शिंदे
@Dharmik457
@Dharmik457 4 часа назад
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥💪🚩🗿
@VishaalDalvi
@VishaalDalvi 3 часа назад
उद्ध्वस्त खान...
@nileshnhalve8078
@nileshnhalve8078 3 часа назад
जय महाराष्ट्र ​@@VishaalDalvi
@nileshnhalve8078
@nileshnhalve8078 3 часа назад
उद्धव बाळासाहेब ठाकरे
@atulavhad1661
@atulavhad1661 3 часа назад
Only GU-ddhav Thackeray saheb
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 3 часа назад
एकनाथ शिंदे यांचे २८ आमदार असे आहेत की जे एकतर्फी निवडून येतात.... तिथे विरोधकच नाही.... आणि अजुन १५ जरी आले तरी ...४०+
@atulzanje8558
@atulzanje8558 3 часа назад
🍌🍌🍌
@pandharinathpatil9125
@pandharinathpatil9125 3 часа назад
कळेल लवकरच
@vijay_takale_patil
@vijay_takale_patil 3 часа назад
त्या 28 चे नावे सांगतो का 😊 तु नुसते नावं जरी दिली तरी लै झालं 😂
@user-et7qp1tm3m
@user-et7qp1tm3m 3 часа назад
🤣😂
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 2 часа назад
@@pandharinathpatil9125 हो... आणि त्याच २८ आमदारांच्या जोरावर... शिवसेना इतके दिवस टिकून आहे नाहीतर.... उध्दव ठाकरे हा गुरे वळायच्या कामाचा पण नाहीये.....
@lifesecret4420
@lifesecret4420 2 часа назад
गड्डारांना दुसरीकडे जाण्याचा पर्याय च नाही,, bjp त jaun काही होत नाही, उद्धव ठाकरे घेत नाही, शरद पवार घेत नाही,,, काँग्रेस मध्ये जाऊ शकत नाही,,, mg आता ky करणार 😅
@Sachinshirsat-jf4ie
@Sachinshirsat-jf4ie 3 часа назад
Great cm shinde saheb
@rkk36064
@rkk36064 3 часа назад
पुनर्वसन म्हणजे काय ते सांगा.उगाच थापेबाजी नको.
@prasadandhale2024
@prasadandhale2024 3 часа назад
Great cm , nirnay ek numbe ghetle abhysa krnara mulga shinde la deil vote nkki
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te 2 часа назад
Hya minde kad sagle namune aahet hyana kon ghenar 😂
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 2 часа назад
सर्व च्या सर्व जागा दमदाठी करून आणले शिंदेनी
@Ganu268
@Ganu268 3 часа назад
Hyanaa MVA madle kutla paksh offer det nahi ,, manun shinde sobat aahet te.. karan he confirmed padnar aahet.. 7 khasadar modi la PM kara sathi voting kela manun aale hote.
@aasifmujawar3927
@aasifmujawar3927 2 часа назад
Eknath shinde bhajap sampavnar
@MskSidyt
@MskSidyt 2 часа назад
या वेळी फक्त मनसे 🚩
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 2 часа назад
😂😂😂
@PRAKASHK-dn8so
@PRAKASHK-dn8so 3 часа назад
Bol bhidu ❎ Eknat shinde channel ✅ 💀
@Skb713
@Skb713 4 часа назад
Shinde sarkar nidhan kam tar kartay nustya zopa kadhat nay 😂😂😂
@VishaalDalvi
@VishaalDalvi 3 часа назад
Facebook live😂😂
@Skb713
@Skb713 3 часа назад
@@VishaalDalvi mi facebook waprat nahi Instagram waprto 🤣🤣🤣
@milindmaskar6
@milindmaskar6 4 часа назад
Shinde saheb❤
@manoharwaghmare2163
@manoharwaghmare2163 3 часа назад
जेल जन्याची भीति आहे
@gauravpatil9536
@gauravpatil9536 Час назад
Shinde aata fadanvis la sahan hot nahi, mhanun laxaman hake cha vapar fadanvis shinde virodhat kartoy
@sagarkawade8197
@sagarkawade8197 2 часа назад
Great Cm❤❤❤
@meethunghosh1892
@meethunghosh1892 3 часа назад
*khoke milalya var kasli nista....khoke milale ki kona chi paan VISTHA chataila tayaar*
@ganeshmamlekar
@ganeshmamlekar Час назад
Only shiv sena ❤ Eknat bhai
@Dharmik457
@Dharmik457 4 часа назад
मतांची गळती पण लागणार आहे महायुतीला. 😜😂😂
@killordie5700
@killordie5700 2 часа назад
खेड प्रकरणी part 2 बनवा आता बोल भिडू
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 3 часа назад
उद्धव ठाकरे यांचे १५ च्या वर आमदार निवडून येणार नाही.... लिहून ठेवा... मुंबई बाहेर ०
@ajitkulkarni6415
@ajitkulkarni6415 3 часа назад
only vitamin m but wait 2month shinde do land valvat Basel
@suniljaid3725
@suniljaid3725 2 часа назад
Rastravadila,congress la suratla gelyavar sangitale yanchyamule baher padloy. To rasta bandh. Kelay. Ani thakaren samor jayachi himmat hote nahiye. Bjp vale darat ubhe karat nahi.
@Indiavioce
@Indiavioce Час назад
एकनाथ बोलते ❤❤❤❤
@atulavhad1661
@atulavhad1661 3 часа назад
Only GU-ddhav Thackeray saheb
@ythakur4654
@ythakur4654 2 часа назад
ED CBI 🫨🫨🫨🫨🫨😜😜😜😜😜
@yogeshmohite9064
@yogeshmohite9064 2 часа назад
Tyana koni ghet nahi aahe Karan tyancha upyog 0 aahe
@vsd4127
@vsd4127 3 часа назад
Mala ek kalat nahi baher padun jatil kuthe, tyana paryay nahi raje he khar vishleshan ahe baki kahi nahi. Rastravadi, congress, thakare ghenar nahit, bjp t jaun fayada nahi karan bjp chi halat kharab disate, ajit pawara kade jaun ticket milel yachi garantee nahi.
@Shindesarkar108
@Shindesarkar108 2 часа назад
Ekta boss Manoj jarange patil
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 Час назад
Shinde che nete sarvach padtil
@umeshnarute8111
@umeshnarute8111 3 часа назад
धनगर आरक्षण वर व्हिडिओ बनवा
@hindustan605
@hindustan605 2 часа назад
एकनाथ भाई शिंदे.... 🔥✌️⛳️🙏
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 3 часа назад
कोण घेणार गद्दाराना 😄😄 ठाकरे यांनी आधीच सांगीतले होते गद्दाराना घेणार नाही 👍🏻जर हा सांगीतले तर अर्धी शिंदे गट रिकामा होईल 👍🏻🤣🤣
@babanzolekar892
@babanzolekar892 2 часа назад
Tyana kon ghenar ahe ha pahila prashna ?
@pravinmurade7560
@pravinmurade7560 3 часа назад
🚩🚩
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 3 часа назад
एक मराठा लाख मराठा
@satishbrid6820
@satishbrid6820 2 часа назад
जी बीजेपी उद्धव साहेबाना दगा देऊ शकतो ती कमळाबाई ह्या मिंदेला सहजासहजी काही देणार आहेत ka
@tusharwable3256
@tusharwable3256 2 часа назад
Fakt PAWAR Saheb On Fire 🔥
@abhijitshengare9620
@abhijitshengare9620 Час назад
😂
@prince98190
@prince98190 4 часа назад
Pahila view😂
@imranamin6099
@imranamin6099 3 часа назад
Ed बाई आहे ना कुठं जाताय विचाराला
@Youtube_institution78
@Youtube_institution78 2 часа назад
Eknath shinde is the best person and cm of mh
@ankurpurandare5771
@ankurpurandare5771 2 часа назад
Matoshri var chabkache Fatake miltil parat ale tar
@rushikeshsane9149
@rushikeshsane9149 2 часа назад
😂khipn
@SantoshAhire-z6f
@SantoshAhire-z6f 3 часа назад
Nal_yk shinde
@kishorsakpal3723
@kishorsakpal3723 2 часа назад
Shinde pakka jadu tona Vala ahe saglyana bhulun thevlay
@Ms07426
@Ms07426 Час назад
😂
@smashboy4628
@smashboy4628 2 часа назад
महानिच्चड माणूस आहे शिंदे
@satishjadhav4388
@satishjadhav4388 3 часа назад
५०,५० कोटी घेतले आहेत कसे जातीय सोडून
Далее
С чего всё началось?
00:42
Просмотров 193 тыс.