Тёмный

Black and White Bhaskar Jadhav | NCP सोडली ही चूक झाली. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव असं का म्हणतात? 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 92 тыс.
50% 1

#bhaskarjadhav #blackandwhite #maharashtrapolitics
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Опубликовано:

 

15 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 274   
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Год назад
मी नेहमी खरं बोलतो असं सांगून किती वेळा खोटं खोटं बोलतात
@anilpednekar3399
@anilpednekar3399 Год назад
त्यांनी शिवसेना सोडलेली नाही त्यामुळे राजीनामा देण्याची गरज काय?तुम्ही शिवसेना सोडली होती म्हणुन राजीनामा देणे गरजेचे होते
@maheshmhaske2864
@maheshmhaske2864 Год назад
आपले ते पोरगे लोकांचे ते कारटे असच वाटतय मुलाखत बघुन.. NCP che निष्ठ्ठवान शिवसैनिक 😂😂😂😂😂
@kadampatil6398
@kadampatil6398 Год назад
भा.जा.तुम्ही आज ‌पर्यत कधी खर बोला नाहीत..?तुम्ही भरपुर वेळा पक्ष बदलात..?आज कशे काय तुम्ही खरे...?🙏
@sanjayshelke6144
@sanjayshelke6144 Год назад
Swata elmeva khara ahe asa dashavnara nalayak manus ahe
@Tk28678
@Tk28678 Год назад
2024 ला हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार 😂😂
@helixengg2331
@helixengg2331 Год назад
Harnaar😂
@yogeshsawant2007
@yogeshsawant2007 Год назад
माझा तो बाबू दूसर्याचे ते कारट ..😂😂😝😝
@sach7405
@sach7405 Год назад
नाच्या आला 😂😂😂
@ningappachabbi6938
@ningappachabbi6938 Год назад
The interviewer is a very intelligent and shrude person
@sureshsawant9432
@sureshsawant9432 Год назад
शरद पवार यांचा कट्टर शिवसैनिक 😜😜😜शिवसेना ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी
@shantanusawant5057
@shantanusawant5057 Год назад
भास्करराव हे बोलण्यात फारच माहीर आहेत .दुसर्यावर. टिका करणे हे एकमेव काम . आहे की नाही हे कुणाला माहित.
@hemantsankpal7732
@hemantsankpal7732 Год назад
आधी स्वतः गाव भर फिरून आला ते विसरू नका 😅😅😅😅😅😅 😅😅😅
@amolshinde7421
@amolshinde7421 Год назад
भास्करराव... मागे ग्रामदेवतेच्या देवळात कुणाची तरी आय बहिण काढली होतीत.... कशाला सुसंस्कृत पणाचा आव आणताय ?
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 Год назад
शपथ घेतल्यानंतर उद्धव साहेब बदलले नंतर ते कोणाला भेटत नव्हते व कोणाचं ऐकून घेत नव्हते.
@nathuramjadhav8092
@nathuramjadhav8092 Год назад
निलेश साहेब हे जे काय बोलत आहेत तेच कुठे कुठे फिरून आले आहेत आणि आज नाही उद्या कुठे जायचं ते त्यानीं ठरवलं पाहिजे
@ashwinikinhikar6061
@ashwinikinhikar6061 Год назад
👍
@vishnuteple2754
@vishnuteple2754 Год назад
आधी स्वता आरशात बघा
@ashokjavale5531
@ashokjavale5531 Год назад
भाऊ भास्कर भाऊ सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी करतात भाऊ. मुख्यमंत्रीपदासाठी सच्या शिवसैनिकांना वेड्यात काढलं भाऊ. उद्धव सगळ्यात मोठा गदार भाऊ. आपण उद्या राष्ट्रवादीत परत जाऊ
@hemantsankpal7732
@hemantsankpal7732 Год назад
किती मतदारांना फसवणार स्वतः च्या स्वार्थासाठी
@panjabraotangavade
@panjabraotangavade Год назад
हा परत राष्ट्रवादी जाईल
@sureshsawant9432
@sureshsawant9432 Год назад
राष्ट्रवादीत च आहे... शिवसेनेला संपवण्याची मोहीम फत्ते कारवायांसाठी स्वयं घोषित जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेबांनी च भास्कर जाधव सचिन आहिर सदानंद कदम यांच्या सारखे मावळे आणि राष्ट्रवादीची हिरकणी सुषमा अंधारे ताई यांना शिवसेनेत पाठवलं आहे....
@gdentertainment6119
@gdentertainment6119 Год назад
Gadhhar jadhav
@MrAudibmwmerc
@MrAudibmwmerc Год назад
नियतीच्या पुढे का खोक्याच्या पुढे?
@mukunddhole9129
@mukunddhole9129 Год назад
झी २४ तास ने उत्तम फिक्स केलेली मुलाखत... आम्ही चहा बिस्कीट पत्रकारिता म्हणून ऐकतो ते हीच असते का असा विचार मनात येतो... असो २४ तास चॅनेल चालवायचं म्हणजे सगळे करावेच लागते
@gladiatorsgroup8124
@gladiatorsgroup8124 Год назад
हा पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडला ते निवडणूक जवळ आलेवर
@MrAudibmwmerc
@MrAudibmwmerc Год назад
राहुल कुलकर्णी, अर्णब गोस्वामी ला अटक केली तेव्हा मीडिया वर बंधन नव्हती कारे za२
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy Год назад
Arnab goswami haramkhor ch hota re
@NK-ly3cp
@NK-ly3cp Год назад
नियतीच्या पुढे हतबल झालेला 💃💃!😂
@teatime554
@teatime554 Год назад
नियतिच्च्या पुढे हतभल झालो😂😂😂😂😂😂
@user-jf8be3vs7r
@user-jf8be3vs7r Год назад
चांगला विनोद
@NK-ly3cp
@NK-ly3cp Год назад
नियतीत खोट आली होती ना. 😂😂
@jyotibarge5078
@jyotibarge5078 Год назад
जाधव साहेब तया चालीस आमदाराच काय चुकल ते सुधदा तुमचया सारखे नितीचया पुढ हातबल झाले महणूनच हा निणय घेतला आसेल ना मग का तयाचया नावान बोबलत बसताय भासकरराव जरा जनाची नाही तरी मनाची लाज वाटू देया
@prashantkadam9696
@prashantkadam9696 Год назад
तू केल की हतबल आणि दुसर्‍याने केल की ग़द्दार..आरे kelya इतक पलटू रक्त मी बघितल नाही
@aniket_19999
@aniket_19999 Год назад
नियतीपुढे नाही स्वार्थासाठी 🤣🤣
@shwetakanerkar3808
@shwetakanerkar3808 Год назад
निलेश भाजपा वासी असल्यासारखे वाटतात
@must604
@must604 Год назад
मुलाचं लग्न शाही थाटात झालं साहेब.अब्जाधीश नक्की आहात.
@knowledge_bharat_47
@knowledge_bharat_47 Год назад
पवार साहेबांचा शिवसैनिक.... दलबदलू नेता
@must604
@must604 Год назад
कार्ल लय फोडलं? की कार्यालय?😂
@gdentertainment6119
@gdentertainment6119 Год назад
Chor kadhi manat nahi mi chor aahe
@chitra09able
@chitra09able Год назад
मी खरा समोरचा खोटा वा रे पठ्ठे
@shivajidoiphode3900
@shivajidoiphode3900 Год назад
तुम्ही करता ते सगळं बरोबर आणि दुसऱ्यांनी केल ते चुक
@durgadaspatil4770
@durgadaspatil4770 Год назад
आता हॉटेलमध्ये मिटींग घेता मातोश्री वर होत नाही
@satishdighe4391
@satishdighe4391 Год назад
शिवसेना आणि राष्ट्रवादी एक आहे
@vishwasgawade3261
@vishwasgawade3261 8 месяцев назад
स्पष्ट वक्ता ❤
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Год назад
निलेश जी रोखठोक मुलाखत आहे तुमचे ग्रेट त्यांना अशाच दावणीला बांधला पाहिजे तरी झोडपायला पाहिजे प्रश्नांनी
@ganeshaghav
@ganeshaghav 4 месяца назад
आता दुकान चालवायचा आहे म्हणून त्यांना भेटावं लागणार काय करील नाही भेटुन
@satishdighe4391
@satishdighe4391 Год назад
मी कंमेंट केली त्या वर बोला z24 तास
@rangraopatil3229
@rangraopatil3229 Год назад
Last statement agadi barobar
@vivekmore707
@vivekmore707 Год назад
Khup Chan Patrakarita Good Question asked👍
@anushkakarale6111
@anushkakarale6111 Год назад
Sharad Pawar yacha khabri. Aahe ha
@SwatiGhadage-xp1kb
@SwatiGhadage-xp1kb Год назад
ते जाऊदेत आमदार साहेब,ते ठाकरे घराण्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत??? या प्रश्नाचे उत्तर अजुन तुम्ही काही सांगीतलेल नाही??? तेवढ महाराष्ट्राला कळवा
@adityashinde1229
@adityashinde1229 Год назад
Sakali 11 वाजता 😂😂😂😂😂 अस सांगतोय जस सकाळी हागायला जायला पण वेळ नाही
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 Год назад
शिल्ल्कसेनीचे नेते भस्कर रो म्हण🙏🙏🙏
@sa-vq5ox
@sa-vq5ox Год назад
नियती सगळ्या साठी सारखीच
@ashfakkaskar1295
@ashfakkaskar1295 Год назад
जे मनाला भावेल तेच करणारे आमचे सुसंस्कृत नेते आहेत,कसलाही मुलाहिजा न ठेवता सडेतोड मुलाखत, जय महाराष्ट्र शेठ 🚩🚩🚩🚩🚩🚩
@laxmanghonge2891
@laxmanghonge2891 Год назад
बीजेपी के बराबर कोही नही जय हिंद जय महाराष्ट्र 🚩फक्त झी 🇮🇳24 तास🚩
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 Год назад
एवढे माजपण बरा नव्हे 👍👍 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@umesh5469
@umesh5469 Год назад
4 पक्ष बदलून फिरलेला जाधव निष्ठावंत पणा च्या गोष्टी करत आहे 😂😂
@sangitavkondhari3762
@sangitavkondhari3762 Год назад
अरे, भास्करराव काँग्रेसने शिवसेनेची किती बेइज्जत केले होते...
@shreeniwaz
@shreeniwaz 10 месяцев назад
आता विचारून बघा ह्याला... शरद पवारचे कौतुक करतो का अजित पवाराचे ते बघू...
@sbhastekar
@sbhastekar Год назад
ह्याला कधिहि भाजपा आपल्या पक्षात घेणार नाहि हा आज ना उद्या रा.काॅ.मद्ये जाणार फक्त कारण शोधतोय सगळे फक्त हा शिवराळ असल्यामुळे ह्याचा वापर करुन घेतिल पण कायमस्वरुपि ह्याला कोणि स्वत:च्या पक्षात ठेवणार नाहि
@amarkasaath6391
@amarkasaath6391 4 месяца назад
मी राजीनामा दिला…. नाईलाज होता ..एकटा बाहेर गेल्यावर कायद्यानुसार राजिनामा द्यावा लागतो… नैतिकता नव्हती 😂 पत्रकार 👏👏
@creationsvideoamol
@creationsvideoamol Год назад
किती नाटकी माणूस हा 2024 ला नक्की पडणार
@user-jn9lg6we3w
@user-jn9lg6we3w Год назад
तुम्ही पक्ष सोडला तर नियती पुढे हतबल झालो आणि या ४० जणानी तर शिवसेना सोडलीच नाही . तरी सुद्धा ग
@Marath_008
@Marath_008 Год назад
पत्रकार BJP चा दिसतोय टोन वरून
@abhishekpatil9567
@abhishekpatil9567 Год назад
पूर्ण स्क्रिपटेट आहे बगुन कळत आधीच प्रश्न हयाच्या परेंत पोहोचले होते.. चहा बिस्कीट पत्रकारच तुम्ही
@shriramkulkarni3408
@shriramkulkarni3408 Год назад
नुसता बडबड करणारा /बोलघेवडा राजकिय माणुस.
@jayrajbagul7388
@jayrajbagul7388 Год назад
मग भास्करराव इतकं सगळं confession करताय, मग दुसर्यांना का दोष देता, तिकडे नियती नाही का, हे फक्त फालतू बोलणं आहे
@jayrajbagul7388
@jayrajbagul7388 Год назад
म्हणजे आपण परत जाताय, काकांकडे
@yogeshshirsath5324
@yogeshshirsath5324 Год назад
💯👌👌
@ameyalotlikar1042
@ameyalotlikar1042 Год назад
Phass gaya with anchors questions
@priyeshpatil7570
@priyeshpatil7570 Год назад
💯
@maheshkokne8270
@maheshkokne8270 Год назад
हा काय करतो ते सगळ बरोबर
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 Год назад
आज काल च्या राजकारण्यांना दर्जा आहेत काय .?
@subhashsawai6480
@subhashsawai6480 Год назад
Aaya Ram gaya Ram,Bhakerao,shivseneche,nahee
@pravinraikar1503
@pravinraikar1503 Год назад
सबळ कारण नाय म्हणतोय 😀
@dilipkarulkar1924
@dilipkarulkar1924 Год назад
जाधव साहेबाना पवारानी सेनेत परत पेरले असेल का ? माझी शंका - निरसन होईल का
@akashworld-xu1go
@akashworld-xu1go Год назад
Xllent 👌
@shrikantchalukya1073
@shrikantchalukya1073 Год назад
तुम्हाला राष्ट्रवादीचे म्हणायचे का सेनेचे😂
@vishnuteple2754
@vishnuteple2754 Год назад
आरे बाबा ते युती त निवडून आले होते
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Год назад
भास्कर जाधव साहेब एक खरा माणूस, एक खरे आमदार आहेत. अख्खा महाराष्ट्र भास्कर जाधवांच्या पाठीशी आहे.
@gopalkadam9046
@gopalkadam9046 Год назад
जिल्हापरिषद भरती कधी होणार आहे ?
@lalitmindhe7133
@lalitmindhe7133 Год назад
शिवसेना लं 3 no. निधी भेटला त्यावरती का नाही बोलले ..जास्त 😂
@tanmayambre7793
@tanmayambre7793 Год назад
Khup mast patrakarita.. Rokhthok tarihi Sojwal prashn
@dineshahire3035
@dineshahire3035 Год назад
Very nise
@vishalkadam6908
@vishalkadam6908 Год назад
Niyati....
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 Год назад
तुला कोण ही b j p मध्ये घेतच नाही.
@prabhakarkhandalkar8707
@prabhakarkhandalkar8707 Год назад
आता M.I.M मधी जावा कींवा वंचित मधे जावा
@swamisamartha3332
@swamisamartha3332 Год назад
Mim tar bjp chi b team aahe....tya ghanit kon kashala jail
@101soulsoup
@101soulsoup Год назад
Anchor has audacity to ask such sharp pointed questions with Mr. Bhaskar Jadhav. I congratulate him for same, but again saying so I would like him to ask such on to point, sharp and dedicated questions with parties in power. See opposition leaders are part of law making no daubt but opposition party and media are both responsible to hold parties in power accountable. But in contrast everytime we see news media is asking questions to opposition only. Grow some spines and be loyal to your professions, issi kamai se tumhare Ghar Mai anaj aata hai ... Jevan haram kru naka kamat nishtha dakhava
@yatirajJ6579
@yatirajJ6579 Год назад
निलेश खरे शिंदे गट आणि भाजप ची बाजू घेतोय असे वाटते
@mohantendulkar8224
@mohantendulkar8224 Год назад
Bhaskar Saheb zindabad. Uddhav Saheb sobat raha. Shivsena majbut hoil.
@gdentertainment6119
@gdentertainment6119 Год назад
आताच भेटवे लागणार ............... नाहीतर आहे ते पण जायचे
@nileshsonkusale3896
@nileshsonkusale3896 Год назад
Barobar
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Год назад
कोकणातला मोठे शिमग्याचा सोंग काय पाहिजे तेव्हा बदलत आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारतात नैतिकतेच्या
@KrishnapatilPatil-pz3kg
@KrishnapatilPatil-pz3kg Год назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 Год назад
आवडली मला मुलाखत सडेतोडपणा, बाणेदारपणा मस्त बोलले भास्कर जाधव.
@umesh5469
@umesh5469 Год назад
😂
@vishhadadare-wm7bk
@vishhadadare-wm7bk Год назад
😂😂😂😂
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 Год назад
😭😭😭
@ravindrkoli2578
@ravindrkoli2578 Год назад
गोदी मिडिया बोलल्यावर पत्रकाराला लय लागली असेल.🙏🙏
@prashantgawande9245
@prashantgawande9245 Год назад
Rashtwadi purskrut nav shivsench pn kam rashtwadi ch = bhaskar jadhav ani sanjay raut
@sushant1776
@sushant1776 Год назад
राष्ट्रवादीची शिवसेना 🤣🤣🤣
@art.a12
@art.a12 Год назад
AT LAST HE WILL JOIN SHINDE SHIVSENA .
@helixengg2331
@helixengg2331 Год назад
Nahi re.... Ha NCP join karnar.... Neet eika mulakhat...
@sahadevbhoir3103
@sahadevbhoir3103 Год назад
निलेश खरें बीजेपी चा कार्यकर्ते
@vijay9268
@vijay9268 Год назад
Rane Family la nehmi bolta
@sandipjadhav9131
@sandipjadhav9131 Год назад
खर बोलणं...😂😂😂
@anantraochandane9036
@anantraochandane9036 Год назад
पत्रकाराची विश्वासहर्ता वाटते का ?
@abhijitraut9505
@abhijitraut9505 Год назад
शिवसेना मुळे शिंदे मोठ्या झाले... शिंदे मुळे शिवसेना नाही.... पन तो बीजेपी सुपारी घेऊन शिंदे गदार निगाला
@surajnale7671
@surajnale7671 Год назад
B jadhav mhanji Swabhimani manus ...
@sushantpatil5411
@sushantpatil5411 Год назад
Title Black and white ahe mhnun screen black and white karaychi garaj navhti... Kiti bekar vataty te 😀
@maheshkokne8270
@maheshkokne8270 Год назад
तुम्ही किती खोके घेतले
@sameer838
@sameer838 Год назад
छपरी नेता
Далее
У тебя проблемы?
00:20
Просмотров 595 тыс.