खूप खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏 ब्लॅक काॅफी कशी, केव्हा घ्यायची ते समजले.आपले सर्व च व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असतात.आपलं समजावून सांगण्याचे कौशल्य खूप छान आहे.🙏🙏🙏
मॅडम मी सध्या डॉक्टर दीक्षित यांचे इफेक्टिवे वेटलॉस हा प्रोग्राम फॉलो करत आहे ब्लॅक कॉफी घेतल्याने इन्सुलिन चा पाझर होऊ शकतो का डॉक्टर दीक्षितानी घरगुती बनवलेले ताक जास्त पाणी घातलेले तसेच कमी दुधाचा जास्त पाण्याचा पातळ चहा रेकमेंड केला आहे दोन्हीमध्ये साखर घालायची नाही आपल्या रिप्लाय ची वाट पाहत आहे
दूध, साखर न घालता केलेली कोणतीही कॉफी, नेस्कॉफी, फिल्टर कोणतीही, एक कप गरम पाण्यात केलेल्या ब्लॅक कॉफीत एक चमचा खोबरेल किंवा क्रिम घालून ही कॉफी घेतात अशा कॉफीला बुलेट प्रुफ कॉफी म्हणतात