बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/ नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा. नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR ================================================ NETBHET E-LEARNING SOLUTIONS मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
सर, मी आपला इंपोर्ट एक्सपोर्ट बिझनेस मार्गदर्शन वेबीनार दि.12 ऑगस्ट रोजी अॅटेन केला होता. त्यात आपण फीस भरून कोर्स जाॅइन करायला सांगितले होते व संबंधित कोर्स केल्यानंतर आपण त्याचे सर्टिफिकेट आम्हाला इमेलवर पाठविणार होतात.मी लगेच कोर्स जाॅइन केला पण मला आजतागायत सर्टिफिकेट मीळाले नाही. सदर सर्टिफिकेट मिळण्यासंदर्भात मी तुम्हाला व तुमच्या टीमला इमेल व व्हाॅट्सअप वर वारंवार विनंती करतो आहे. पण एकदा सुद्धा रीप्लाय मीळाला नाही. तरी आपणांस पुन्हा विनंती करतो की यात आपण लक्ष घालावे व लवकरात लवकर सर्टिफिकेट द्यावे ही विनंती.
New business open karnya sathi guidance hava hota. Tyasathi tumchya paid service havya aslyane , Airoli office la call kela hota . Pan saddhya tumhi paid services thambavlya ahet asa kalala. Plz reply when you re-start it.
Sir GST and petrol cha rate mule value kammi nahi karta yet Indians chi tendency ashi aste changla pan pahije ani swasta pan manun ithe Business products sale karna mushkil houn jata
फक्त सेल्स वाढविण्यासाठी , short term goals लक्षात घेऊन मार्केटिंग केली जाते, पण ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला जात नाही, long term thinking नसते त्यामुळे सेल काही काळ वाढतो पण व्यवसायाचे नुकसान होते. आशा मार्केटिंग ला मार्केटिंग मायोपिया असे म्हणतात
पार्ट 1 मध्ये सगळंच सांगितले आहे. आणि एकूण views बघता दुर्दैवाने मराठी लोकांना मोटिव्हेशनल च्या पलीकडे काही पाहिजे असे वाटत नाही. त्यामुळे निदान blue ocean strategy चा दुसरा विडिओ तरी आम्ही बनविणार नाही