बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet.com/learn/EDP तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/ नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.com/workshops.html वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा. नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR ================================================ NETBHET E-LEARNING SOLUTIONS मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपण खूपच छान आणि विश्लेषण करून माहिती दिलीत.....ह्यात येणाऱ्या काही लहान सहान प्रॉब्लेम वर कशी मात करून उद्योग कसा नीट वाढवता येईल याबाबत ही व्यवस्थित समजावलेत......धन्यवाद
Thank you dada.. RU-vid war pahilyandach itki sakhol mahiti denari vdo baghitli.. Specially, your marketing tricks and strategies are amazing.. Thanks a lot for creating such meaningful and useful content.
सर हा सिटी साठी आहे .. गावाकडून कष्या प्रकारे आपण उत्पादन करू शकतो याच्यासाठी मार्गदर्शन करा . जेणेकरून दुष्काळावर मात करून चांगल्या प्रकारे रोजगार निर्मिती केली जाऊ शकते . कमी शिकलेले मानस सुधा काम करू शकतील अन कमी installation cost madhe . सुचवा .. तुमचे सगळे प्रकारचे व्हिडिओ मी बघितले आहे मातृभाषा तून फार चांगलं मार्गदर्शन करत असतात सर तुम्ही
सर मी तूमचा विडिओ बघितला खूप छान माहीती दिली तूमी ,मी नविन housekeeping चा बिझनेस चालू केला आहे अजून माग॔दश॔न करा housekeeping व garden चा पन बिझनेस आहे माझा मी एक ठिकाणी job पन करतोय
Sir mala tumacha speech khup avadala actually me eka housekeeping company made as Facility Exucative mhanun kam karato but mala majha swatahacha business chalu karayacha ahe
Thank you sir sopya bhashet sangitlya baddal sir ankhi mahiti pahije hoti mala pan ha business karaycha ahe majyakade garju manse ahet pan tyana trainie kase v payement kasa devu karan navin kam roj melel as nahi na sir me tumhala contact karu shakte?
Chukiche bollat Subhash dhotre corona madhe adhi je kon safsafai kade laksha det navte te pan ata jast laksha ghalat ahe safsafai kade manun ha business khup bhari