Register now on Relevel to get your Dream Job: relvl.co/mojh Check out Relevel courses now: relvl.co/1a8a Stay connected:- Instagram:- / rj_soham Facebook :- / rjsohamm Twitter :- / rjsoham
Bhava Ranbir kapoor la beef varna criticise kar yat kahi arth nahi karan vivek agnihotri che jar tu kahi interview pahile tar tyane pan asech statement dile mag tyala pan boycott kara ani he Hindu culture la dusrya universe madhye dakhavata. Mi tuza juna subscriber aahe mhanun sangto movie madhye kahi vaait nhavata jar ashya movie flop zalya tar mag kgf sarkhya movies bantil jo genre kahich kanacha nahi
Hello, खरंतर कशी सुरुवात ते कळत नव्हतं पण खरंच सोहम दादा आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं की तो आपल्या घरातलाच कोणीतरी आहे..आणि उद्या कधी सोहमदादा समोर जरी आला तरी ते नवीन कोणीतरी भेटल्याची भावना नसेल.. आणि मला वाटतं की तीच तुमच्या कामाची पावती असते !! Influencer म्हणजे काय ? आणि influencer कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे सोहम दादा ! त्याचा प्रत्येक रोस्ट काय चांगलं काय वाईट हे शिकवत असतोच आणि मग "do we deserve independence" सारखा व्हिडिओ डोळेही उघडतो आमच्या या पिढीला influence करण्याचं काम अशा लोकांकडन होत आहे आणि influencer ची खरी व्याख्या काय असते हे तुमच्याकडे बघून कळतं असं मला वाटतं!! तुम्ही आज जे काही आहात ते प्रेक्षकांमुळे आहात हे न लाजता तुम्ही सांगता याचा खरच खूप अभिमान वाटतो. असे massages तुम्हाला रोज येत असतील पण खरंच तुम्ही आम्हाला आमचं कुटुंब वाटता !! सोहम दादा नेहा ताई तुमच्याकडे बघून तुमची growth बघून आम्हाला असं वाटतं जसं की आमच्याच घरातलं कोणीतरी खूप काहीतरी करतयं !! Lots of love from this side♥💫you aree so good !!!
ब्रह्मास्त्र पिचर म्हणजे एक बकेट भर पाणी त्यात एक क्लास फर ॲक्शन आणि बाकी सगळी लव्ह स्टोरी म्हणजे हे कसं झालय भाऊ गूळाचां झाला पाख आणि बोच्याला लागली आग 😤😠
दादा intro खूपच भारी दिला.. सव्वाशे करोड लोकांच्या मनातलच बोललं तुम्ही.🤣👍 एवढे बोलून पण लोक ह्या हागविर कपूर आणि तूतीया भट चे फॅन आहे. इंस्टावर. काही करा दादा देश संकटात आहे. नको ते दळभद्री बॉलिवूड.. व्हिडिओ करा परत एक ह्यांच्यावर.. रिक्वेस्ट आहे आमची🙏😌🙂😇
😀😀😀, फार छान मित्रा. Missing your roast on मराठी serial. एक नवीन serial आली आहे सातवाव्या मुलीची सातवी मुलगी, या सिरीयलच वैशिष्ट्य म्हणजे लवकरच ही एक नवीन रेकॉर्ड बनवणार आहे, अरे या सिरीयल ची हिरोईन पहिल्या एपिसोड पासुन रडते आहे nonstop every एपिसोड. तूझ्या style मध्ये roast बघायला आवडेल. तेवढंच आमचं पण frustation निघत.
पाच मिनिटांपूर्वीच तुझ्या व्हिडिओचा फॅन झालो आणि या व्हिडिओला बघून असं वाटलं की हे फक्त अटेंशन साठी सर्व करतात तू पण तेच तेच करतोय ना जे त्या मुली नाचून करत होत्या तुझ्याकडं काय गुण घ्यायचे मुलांनी शिव्या द्यायचं घाणेरडे शब्द वापरायचे🙏🙏