कोणाच्याही शरीरावरून चुकीचं बोलणं खरंच खूप वाईट गोष्ट आहे हा असा एक मोलाचा संदेश तू तुझ्या व्हिडीओमार्फत दिलास त्या बद्दल तूझं मनापासून कौतुक, तूझा नेहमीच रोष्ट करणे हा एकच उद्देश नसतो त्याला जोडून तू चांगलं काय किंवा वाईट काय हे व्यवस्थित लोकांना समजावून देतोस. पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप सदिच्छा 😊
barobar...aslya faltu loganmaage firnyat murkh lok wel waya ghalawtat. actors sobat selfie kadhun ky bhetnar ahe ya lokana kytri kamdhande kara tyapeksha.
खरंच भाई video खूप आवडला.. 😍 (तुम्ही दाखवलेल्या ताईंच्या फोटो बद्दल ) मीही ताईंच्या video ला कंमेंट्स करत असतो कि काय हलकट पणा आहे मी असं म्हणणार नाही कि ताईंचे सर्वच video खराब आहेत पण काही video मला चांगले वाटतं नाहीत म्हणून आणि आपल्या संस्कृतीला शोभेल असं आपलं कार्य असलं पाहिजे.. मला मान्य आहे कि ज्यांचं त्यांच भविष्य ज्याच्या त्याचा हातात आहे आणि स्वतः ला स्वतः च carrier निवडण्याचा अधिकार आहे पण आपल्या संस्कृतीला शोभेल असंच आपण राहावं आणि जगावं.. मला हेच म्हणायच आहे कि ताईचे काही video आणि photo अंग प्रदर्शन करतात. हे पाहून बाकी मुली पण हे बघून अंग प्रदर्शन करून प्रसिद्ध होण्याचा विचार करणारच.. आणि मग नंतर आपल्या कानावर बातम्या येतात कि मुलींवर अन्याय अत्याचार झाला बलात्कार सारखे आणि लव्ह जिहाद सारखे प्रकरण समोर येतात.
अरेरे, पार इज्जत च काढली राव, माझ्या आगामी वेब सीरिज मध्ये हिला विचारणार होतो. नको आता..विचारायला पण नको वाटायला लागले आता तर....Thank you Soham Bhau !!!
Bhau new subscriber 👍🙏👌mast jhala roasting thoda crazy foody Ani tichya so called perfectionist navraycha pan Kara jamlyas.इतक्या long gap nantar ka astat तुमचे videos.
काही म्हणा सोहम भाऊ ही आपलीच लोक आहे ज्यांनी ह्या बिंडोकाना डोक्यावर बसवले आहे लायकी नसताना. अश्या फालतू लोकांमुळे original content creator मागे राहतात.
बरोबर बोलला भाऊ....मी तर हीचा एक पण व्हिडिओ नाही पाहत insta RU-vid la infact mulat hila follow ch ny krt....jast kimmat ny dyaych aslya bhangar lokasni
अरे भावा काय पोरगी आहे ही.......ही आमच्या गाव ची आहे १०० पोरांन सोबत फिरली आहे ही आणि आता एक बॉयफ्रेंड आहे हीचा एवढं अर्जुन माने नाव आहे त्याच आणि काय सांगते ही पोरगी मुलगा असा नको तसा नको 😝🤣
याचं कारण समाजानी आपल्याला दिलेली शिकवण आहे. मुलगा बेकार असतो पण मुलगी बेकार नसते. तिला सांगतात की तू स्वतःच्या पायावर उभी रहा. आज पण बाई नी जॉब करावा का नाही हे तिच्या सासरच्या लोकांवर अवलंबून आहे.
After this video, I changed my opinion. You are better roast than Sagali Gaani Vaajnaar. That guy says in end, we don't have right to say anything to Girl, you say how her thoughts are about males. You are The Savage Good Guy!!!!!!
Bruh! You are the only one I know who speaks on sensitive topics like such in todays video. There are so many of influencers/youtubers who will not touch any of such topics because they only think for themselves and there growth, 0 fucks given ! More power to you 💪. Hoping to meet you soon in Nashik!
Ek no Broo🤘je Kahi bollas Te correct aahe... Ti swata pn yala objection nahi karu sakt... Attitude khup aahe tila nidan jayni mothi kel taynch hi attitude dakhvtiy... Bhendi Kuthli 🤣🤣
hy bro i m ca student i m from bhusawal maharashtra so kdhi kdhi abhyas bore zala ki tuze vedio bgte mi ata paryant kontya hi influencer la folow like comment kela nhi ahe but mi tuze barech vedio pahile ani uh talk about the reality our society is facing nowadays and i m glad tu ashya topic vr bolto i really want to meet you as a fan movement bro i hope you will read this msg all the best for your bright future😇👍
दादा खर सांगू का, तुझे विचार आणि तुझी तळमळ खरच उच्च आहेत. तुझी एनर्जी हे असल्या फालतू व भैताडांच्या माझे वेस्ट घालवू नको. पण जे करतोयस ते खूप कौतुकास्पद आहे👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Bhai superb critiques . The way u look at the scenarios is incredible . I am US citizen NRI. Love u . Keep going . The first thing doing now on this first day of new year is unfollowing anushri mane . Love u bhava . Nashik chi shaan rakhlis
Nice bhava he kasle celebrity followerscha jivavr mote hotat. Ani main manje audience la kalal pahije konala viral karaych ani konala nahi. Je kharach mehenat kartat jyanch real talent ahe tech loka aaj mage ahet ani asi loka famous ahet. Real talent la support kara re. Koni tri content tyar kart tech he uchaltat swathach asa ky ahe. Ani kasla evda maaj.... Mla fakt audience la request ahe real talent olkha ani tyala support kara🙏🙏