Тёмный

Broccoli, Exotic Vegetables च्या शेतीनं Woman Farmer सीमा जाधव यांना कशी मिळाली नवी ओळख? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 38 тыс.
50% 1

#Broccoli #Farmer #WomanFarmer #ExoticVegetables
महिला शेतकरी सीमा जाधव देशी-विदेशी भाजीपाल्याची लागवड करत आहेत. ब्रोकोलीसारख्या परदेशी भाज्यांची शेती कशी करायची, याचा आदर्शच त्यांनी घालून दिलाय. अगदी लॉकडाऊनच्या काळातही सीमा यांनी चांगली कमाई केली.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

10 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 26   
@11_t_suyogkedar27
@11_t_suyogkedar27 2 года назад
मोबाईल रिचार्जच्या भाव वाढीचा कुणालाही त्रास नाही झाला. तब्बल 20 % भाव वाढ झाली पण कुणाचीही काही प्रतिक्रिया नाही.... ना शहरी लोक, ना ग्रामीण लोक ! सर्वांना एक मताने भाववाढ मान्य झाली. मात्र शेतमालाचे भाववाढ एक रुपयाने झाली की मिडिया आणि सोशल मीडिया तसेच सर्वच स्तरातुन भाववाढ विरोधात प्रतिक्रिया येत असतात, कारण आपण सर्वजण श्रीमंत लोकास अधिक श्रीमंत करण्यास अधिक अनुकूल असतो ! ~ शेतीप्रधान भारत~ ???
@sumitbharat6384
@sumitbharat6384 3 месяца назад
Project by abhinav farmer's club ❤
@rameshbuchade2945
@rameshbuchade2945 2 года назад
सीमा ताई आपणास त्रिवार मानाचा सलाम🙏🙏🙏 आपल्या या नवीन शेतीला आमच्या खुप खुप शुभेच्छा. प्रेरणादायी व्हिडीओ आहे हा... आम्ही जरी शेतकरी नसलो तरीही आपण करत असलेल्या मेहनतीस उत्तरोत्तर फलप्राप्ती होत जावो तसेच ४/५ सोसायटीच्या शेकडो सोसायटी मध्ये आपला शेतीमाल रोजच्या रोज विकला जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना... 🙏🙏🙏
@prafullpandhare9943
@prafullpandhare9943 2 года назад
छान, प्रेरणादायी व्हिडिओ 👍 धन्यवाद 🙏
@Players2420
@Players2420 2 года назад
आधुनिक शेती करतांनी भरपूर अडि अडचणी येतात पाली हाऊस, नेट आणि ठिबकासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो 4-5 एकर जमीन असलेल्या शेतकर्यांना पडवत नाही
@MahadevBarkade-il3cq
@MahadevBarkade-il3cq 4 месяца назад
ताई तुमचा मोबाईल नंबर द्या
@famousmalvanikatta834
@famousmalvanikatta834 2 года назад
खूपच छान ताई.....अभिनंदन ....👌👌🙏🙏👍👍
@maheshnevase9650
@maheshnevase9650 2 года назад
Execellent job
@babangayake91
@babangayake91 2 года назад
Inspired from cultivation of exotic vegetable
@vijayrajpadghan9970
@vijayrajpadghan9970 2 года назад
Very very nice
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 2 года назад
Very good job
@crazyindiangamer8957
@crazyindiangamer8957 8 месяцев назад
Khup Chan tai
@dikshramore9344
@dikshramore9344 Год назад
खूप छान ताई🙏🙏🙏
@ramchandravhorkate6307
@ramchandravhorkate6307 2 года назад
Nice video
@ShahrukhShaikh-yb9df
@ShahrukhShaikh-yb9df Год назад
Kup Chan tai🎉
@warana369
@warana369 2 года назад
👌🙏🙏🙏👍💐
@pranavsutar406
@pranavsutar406 2 года назад
🙂🙂
@Agrifriend01
@Agrifriend01 Год назад
Abhinanden tai
@nandkishorkarale9424
@nandkishorkarale9424 2 года назад
मेहनत करावी लागते दुसरे तोंड कडे नाही पावलागत देते काय देते काय
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 6 месяцев назад
भरपुर पिकवा ताई पण तुम्हाला फुकटातच विकावे लागेल
@shrikantyadav3495
@shrikantyadav3495 Год назад
Tumchya address Kay ahe visit sathi
@sapnachauhan3251
@sapnachauhan3251 3 месяца назад
Yancha number milel ka
@videoartistjyoti768
@videoartistjyoti768 2 года назад
नंबर प्लिज
@OnlyAmazingRecipe
@OnlyAmazingRecipe 2 года назад
Kahi nahi bhav nahi milayavar fekun dyave lagel
@vaishnavinanavare6416
@vaishnavinanavare6416 Год назад
खूप च छान
Далее