Тёмный

३ गुंठ्यांत तब्बल ७५ पिकांची शेती, सोलापूरच्या महिलेचा यशस्वी प्रयोग...| Woman's Day special 

Max Maharashtra
Подписаться 747 тыс.
Просмотров 96 тыс.
50% 1

#solapur #womansday #womansdayspecial #8thmarch #womensday #entrepreneur #maxmaharashtra
आजपर्यंत आपण शेतीत वेगवेगळे प्रयोग पाहिले असतील. परंतु सोलापूर जिल्ह्यातील खैरेवाडी येथील महिला मनीषा भांगे यांनी तीन गुंठ्यांत तब्बल पंच्याहत्तर पिकांची लागवड केली आहे. त्यांच्या या शेतीबद्दल जाणून घेवूयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या विशेष रिपोर्ट मधून...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Опубликовано:

 

7 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@somnathbhosale105
@somnathbhosale105 4 месяца назад
हे क्षेत्र तीस गुंठे असेल परंतु या माउलीला सलाम
@vithalravat35
@vithalravat35 4 месяца назад
३ गुंटे असूद्या नाही तर ३० गुंठे..... खूप वरायटी जपलेत हे महत्वाचे आहे...अन् ते ही या वया मध्ये...
@rajaramabhang7329
@rajaramabhang7329 3 месяца назад
तीन गुंठे नक्कीच नाही, क्षेत्र जास्त आहे,तरी हरकत नाही हेतू चांगला आहे, शिकण्यासाठी खूप छान आहे
@rayachandnarale2386
@rayachandnarale2386 4 месяца назад
म्हातारी चे वीचार खुप छान आहे, लोकांनीं शिकवण घेणयासारखे आहे
@suryakantbhutawale3145
@suryakantbhutawale3145 3 месяца назад
मुलाच्या वाढदिवसा निमित्त लागवड केलेली झाडे उद्देश खूप चांगला आहे आईच्या मेहनतीला सलाम 🙏 क्षेत्र कमी अधिक असू शकते हरकत नसावी.
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 4 месяца назад
व्हिडिओ बनवणाराने सुरुवातीपासूनच खोटारडे पणा चालू केला आहे. विषय फार छान आहे.इको फार्मिंग. याची गरज आहे. ताईंने फार चांगले विचार मांडले आहे.
@manjushakedari8696
@manjushakedari8696 3 месяца назад
मनिशा ताई याचं कौतुक करावं तेवढं कमीचं आहे .कष्ट करणारे पाहीजेत धन्यवाद ❤❤
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 4 месяца назад
शेती,३० गुंठे असेल ३ गुंठ्यांत एवढी पिकं कशी घेणार ❤❤
@satyaman64
@satyaman64 4 месяца назад
तीन एकर असेल. 10 फुटवर झाडे लावली. 10 X 10 फूट म्हणजे एक गुंठा
@vidyullatapadyal4612
@vidyullatapadyal4612 3 месяца назад
सुंदर शेती, खूप मेहनत घेतली आहे ,कौतुकास्पद
@user-nq3sg1jv1q
@user-nq3sg1jv1q 3 месяца назад
उत्कृष्ट नियोजन, जमिन किती आहे हे महत्वाचे नाही, तर त्यांचे कष्ट आणि विचार महत्वाचे आहेत. Salute tai❤
@santosh1192
@santosh1192 4 месяца назад
माऊलींचे विचार आणि मेहनत 🙏
@pkmj1752
@pkmj1752 4 месяца назад
33×33=1 गुंठा मग तीन गुंठ्यात एवढ पिक येईल कस..?
@VimalNalavade
@VimalNalavade 4 месяца назад
शेत मोठ दिसते 3गुठें नक्कीच नाही
@sharadkharche2445
@sharadkharche2445 3 месяца назад
माऊली ला मुजरा
@meenaldhole6438
@meenaldhole6438 4 месяца назад
तीन एकर क्षेत्र असावे पण स्वतः मेहनतीने आपल्या गरजा शेतीतून भागवत आहे
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद आई, आई कडून काहीतरी शिका रे मोबाईल आणि टी व्ही पासून लांब रहा आणि दीर्घायु व्हा
@shakuntalagondane8828
@shakuntalagondane8828 3 месяца назад
खूप मोलाचा सल्ला दिला आई तूम्ही 👍
@babanshankarlande4777
@babanshankarlande4777 4 месяца назад
खुप छान आहे ! 👍👍
@sureshschaudhari1383
@sureshschaudhari1383 2 месяца назад
Wah
@sikandarshaikh2979
@sikandarshaikh2979 3 месяца назад
Khoop mahatwache vichar 🎉
@SheelaJoshi-ib8ox
@SheelaJoshi-ib8ox 3 месяца назад
कौतुकास्पद आहे.
@shraddhabile.946
@shraddhabile.946 3 месяца назад
Khup ch sundar😊❤
@anantparab3200
@anantparab3200 4 месяца назад
प्रणाम
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 4 месяца назад
Vaa. Khup koutik tya mauuliche ani tichya mulache. Mulaga ani baap kasa asava yache udaharan. 🎉🎉🎉
@rpghorpade1
@rpghorpade1 4 месяца назад
अहो व्हिडिओ लोकांनी पहावा म्हणून मुद्दाम चुकीचे थमनील टाकले आहे. उत्सुकतेने लोक पडतात व पैसे मिळतात
@vandanagaikwad2140
@vandanagaikwad2140 3 месяца назад
👌👌
@chandajadhav9
@chandajadhav9 3 месяца назад
Mast tai 💐
@satyaman64
@satyaman64 4 месяца назад
10 फुटवर झाडे लावली. 10 X 10 मीटर म्हणजे एक गुंठा. 3 एकर जमीन असेल. पण शेती करता हे ठीक.
@shahajimali289
@shahajimali289 3 месяца назад
३३×३३ चा एक गुंठा असतो..
@satyaman64
@satyaman64 3 месяца назад
@@shahajimali289 बरोबर 33 X 33 फूट आणि @ 10 X 10 मीटर
@sangitaphalke233
@sangitaphalke233 4 месяца назад
शेतकरी आजी राम राम 🙏🚩🌹राजधानी सातारा
@akalpitakore2122
@akalpitakore2122 3 месяца назад
या माऊलीचे अभिनंदन
@sunilshelake4233
@sunilshelake4233 4 месяца назад
Impossible
@hanumantlondhe3779
@hanumantlondhe3779 5 дней назад
,💯👌👍🙏
@Nisargdarshann
@Nisargdarshann 4 месяца назад
तीन एकर शेती असेल
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
3 year kar raha To Kya Karte The
@aniruddhakarpe9256
@aniruddhakarpe9256 3 месяца назад
हया काकीला सलाम.तिने सांगितले विचार खूप अनमोल आहे.कष्टेविन फळ नाही हा विचार महत्त्वाचा
@user-iz6gh7tc6x
@user-iz6gh7tc6x 4 месяца назад
3yker ashel
@balajikakade8517
@balajikakade8517 4 месяца назад
👌👌👍🚩🌷
@preranapimple1338
@preranapimple1338 3 месяца назад
3 गुंठ ही नाहीच आणि हे शक्यच नाही माझी 8 गुंठ आहे हे 1 no. Niyojan karun जास्तीच जास्त 100 प्रकारची झाडे लावली आहे
@sopanbavale816
@sopanbavale816 4 месяца назад
सदर क्षेत्र हे 3 गुंठे निश्चित नाही क्षेत्र मोठे आहे आम्ही शेतकरी आहोत खर क्षेत्र सांगा
@SuchitraPhadke
@SuchitraPhadke 4 месяца назад
Ho मला पण असेच.वाटते 3गुठ्यपेक्षा जास्त वाटते
@poojashendage9218
@poojashendage9218 3 месяца назад
खरं क्षेत्र सांगा.
@vijayjagtap4931
@vijayjagtap4931 3 месяца назад
तीन गुंठे, तीन गुंठे, तीन गुंठे किती वेळेस सांगू ? त्यात एक्सपोर्ट सुद्धा करतो.बोला.....😅😅😢😂😂
@poojashendage9218
@poojashendage9218 3 месяца назад
हे क्षेत्र तीस गुंठे असावे, तीन गुंठे नसेल.
@pratibhakadam3336
@pratibhakadam3336 3 месяца назад
मला पन खरे वाटत नाही की तिन गुंठयात हेच शक्य नाही
@vishwaschavan9576
@vishwaschavan9576 3 месяца назад
He Kay tin gunte ahekay
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
Inke Guru Sharad Pawar Lagti Hai
@preranapimple1338
@preranapimple1338 3 месяца назад
3 गुंठे साफ खोटे आहे
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 4 месяца назад
तीन गुंठे नाहीत अर्धसत्य आहे
@yewaledp
@yewaledp 4 месяца назад
गुंठा आणि एकर चा हिशोब कळत नसावा.
@jyotideshmukh5511
@jyotideshmukh5511 3 месяца назад
अहो..मँडम..आपले..विचार.. चांगले.. आहेच.. पण..3..गुंठात...एवढी.. मोठी..फळ..झाडे..व.ईतर..झाडी....शकच..नाही.. शेत..जमीन..जास्त....असेल..हो....
@veenapurohit3054
@veenapurohit3054 3 месяца назад
शेती ३० गुंठे असेल तीन गुंठ्यांत घर आणि त्याच्या बाजूला सभोवती बाग थोडी बाग होऊ शकते
@somnathbhosale105
@somnathbhosale105 4 месяца назад
कोणता तालुका सोलापूर जिल्ह्यातील आहे हा ?
@poojashendage9218
@poojashendage9218 3 месяца назад
माढा तालुका
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
Yah Sharad Pawar ki beti Lagti Hai
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
Khajur ka Jhad Dikhai nahin diya
@eagro07
@eagro07 4 месяца назад
त्याला परस बाग असे म्हणतात
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
Kashmir ka Apple Nahin Hai vah bhi lagao
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
Sharad Pawar jindabad
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r 4 месяца назад
अर्धसत्य मिरची फवारणी शिवाय येत नाही😂😂😂
@surajkelatkar7266
@surajkelatkar7266 3 месяца назад
Rasaynik shetit yet nahi tya thikani 75 pik ghete MH yete nacharal cover karte kidi la
@BalasabJadhav-tq3el
@BalasabJadhav-tq3el 3 месяца назад
Kheti mein itna Sab ho raha hai to aatmhatya kyon kar rahe hain
@shankarmante217
@shankarmante217 4 месяца назад
एक एक झाड लावले का ?
@rajugiri4619
@rajugiri4619 4 месяца назад
30 गुंठे आसेल तिन गुठ्यांत शक्य नाही
@sanjaybeldar9955
@sanjaybeldar9955 4 месяца назад
3 guntyat Ratr diwas mehnat 😂
Далее
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Просмотров 3,2 млн
Хотите поиграть в такую?😄
00:16
Просмотров 449 тыс.
It works! #beatbox #tiktok
00:15
Просмотров 2,9 млн
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Просмотров 3,2 млн