Тёмный

Budget 2024 | प्रत्येक भारतीयाला खूप टॅक्स भरावा लागणार ? Middle Class Trap Explained | Sanket Awate 

Marathi Sanket
Подписаться 2,3 млн
Просмотров 76 тыс.
50% 1

Live Learning Community Join - qaczo.courses....
Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
WhatsApp Group Link -- whatsapp.com/c...
Richmee Franchise - forms.gle/rJE1...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment -- 9561192072// 7385207220
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#budget
#stocksfortomorrow
#budgetwithmelow income
#budget2024
#budgetstocks
#pennystocks
#pennyshare

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 479   
@dinkarkakade5447
@dinkarkakade5447 Месяц назад
खर बोलायला ताकद हवी जी तुमच्यामध्ये आहे. सत्य यापेक्षा भयानक आहे.
@subhashgholap9362
@subhashgholap9362 Месяц назад
सर, आपण वास्तव परिस्थिती यथार्थपणे मांडली आहे. We r with you. Thanks.
@Pajipanjabi276
@Pajipanjabi276 Месяц назад
कोणताही स्वतःचा फायदा न बघता आणी लोकांच्या हितासाठी नेहमी झगडणारा माणूस मराठी माणसाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणरा माणूस मा.विचारवंत व अर्थविचारवंत संकेत जी आहुटे सर. .❤
@swapnilchaudhari9969
@swapnilchaudhari9969 Месяц назад
@@Pajipanjabi276 बरोबर.
@ganeshchavan9684
@ganeshchavan9684 Месяц назад
Khup sundar
@abdulrazzakpatel7987
@abdulrazzakpatel7987 Месяц назад
मी हि बाब मागच्या पाच वर्षा पासून सांगत आलोय कि हे सरकार फक्त विशिष्ट लोकांसाठी देश चालवतेय।
@shriharidhulgande7846
@shriharidhulgande7846 Месяц назад
मराठी माणूस अभिमान आहे आम्हाला
@Mandy_K
@Mandy_K Месяц назад
LTCG हळूहळू २० % करणार हे सरकार... पण मग निदान ५ लाख पर्यंत तरी LTCG लाऊ नका.. STCG २० % अरे काय हे... ? विधानसभेला फटका बसायलाच हवा... कोपरानेे खणत खणत आता हे जेसीबी लावायलेत...
@hrushikesh8421
@hrushikesh8421 Месяц назад
अहो सर, मला वाटते की budget ची स्क्रिप्ट ही अंबानी अडाणी व मोठ्या लोकांच्या घरून, त्यांच्या सोयी नुसार ठरवली जाते.
@avinashphand7281
@avinashphand7281 Месяц назад
खूप छान विश्लेषण. मूर्ख बनवत आहे सरकार आपल्याला 😡😡
@SuyogM84
@SuyogM84 Месяц назад
Ok
@Manjitkatkar
@Manjitkatkar Месяц назад
एकदम बरोबर बोललात सर सर्व समाम्य माणसाचं बजेट आजवर कुणाला कळलय
@abhijeetwaghmare9724
@abhijeetwaghmare9724 Месяц назад
नमस्कार संकेत सर, मुघलांच्या शासन काळात देखील एवढी लूट होत नव्हती, एवढी लूट या राज्यकर्त्यांनी माजवली आहे. आणि ते ही छत्रपतींचे नाव घेऊन.
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 Месяц назад
Te Mughal hi sarkhe hote aani he sarkar hi sarkhe aahe 😂🤣🤣🤣🤣🤣
@ganeshabanave9055
@ganeshabanave9055 Месяц назад
खूप छान विश्लेषण...
@maushidotcom4078
@maushidotcom4078 Месяц назад
एकदम बरोबर बोलत आहात .. 👍
@galanderamesh1795
@galanderamesh1795 Месяц назад
हे आपण सर्व सागितले आहे ते बरोबर आहे. पण पर्यायी उपायाची माहिती सुद्धा मिळाणे गरजेचे आहे
@bhagyeshthanage72
@bhagyeshthanage72 Месяц назад
तुम्ही जी काही माहिती सांगितली सर त्यामुळे आमच्या ही माहिती भर पडली त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद..... आणि खरोखरच जो व्यक्ती कष्टाने पैसे कमावणार आहे त्याला हे पैसे लपविण्यासाठी सरकारच प्रोत्साहित करत आहे असे म्हणावे लागेल....... खरंच यातून रिटेलर चा खूप मोठं नुकसान आहे नवीन उद्योजकांचे फार मोठं नुकसान आहे
@bharatdeshmukh6181
@bharatdeshmukh6181 Месяц назад
व्यवस्थित विवेचन केले आहे. आर्थिक साक्षरता दर कमी असल्यामुळे अनेकांना बजेट समजतच नाही. कितीही तुमच्या विरोधात काॅमेंट केले तरी काहीही फरक पडणार नाही. म्हणुन आवटे साहेब काय बोलतात तेआपण समजून घेऊ.
@shrikantraut2012
@shrikantraut2012 Месяц назад
किती आणि कशाकशाचा टॅक्स वसूल करतेय सरकार ?? महागाई मुळे अगोदरच सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे त्यात भस्मासूरासारखा सरकार टॅक्स वसूल करतेय.
@jagannathmahajan5065
@jagannathmahajan5065 Месяц назад
आपले म्हणणे अगदी खरे आहे. आदी भ्रष्टाचार, लूट चा बंदोबस्त करायला पाहिजे.
@yogitapawar6547
@yogitapawar6547 Месяц назад
सत्य बोलताय चागली माहिती आहे छान विडीओ
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri Месяц назад
सोन्याचे भाव भारतात कधीच कमी होणार नाही. ते नेहमी वाढणारच, काही काळ कमी राहिले तरी.
@sameerparab810
@sameerparab810 Месяц назад
संकेत सर खूप छान माहिती दिली टॅक्स बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@arunkulkarni9800
@arunkulkarni9800 Месяц назад
अतिशय वास्तव चित्र उभे केले. सरकारने लोकांना फसवलं आधी लोकांना मार्केटमध्ये आणलं. आता संख्या वाढली तसं त्यांचा पैसा लुटणार.
@umeshkamtam9283
@umeshkamtam9283 Месяц назад
Sanket Sir खूप छान माहीती दिले आपण , सरकारचे हे बजेट मध्यम वर्गाला नुकसान आहे. आपण जे SGB बद्दल बोलत होते ते थोडेसे details सांगा, karan Rs. 26000 च्या FD ला 8 वर्षाला 8 % प्रमाणे साधारण 48,998.00 rs येतात व 26000 च्या SGB आता साधारण 70000 ahe + 2.5 % interest आणि tax cutting होऊन SGB amount किती येणार, कृपया SGB वर एक detail vedio करा sir. Thank you.
@asifsharif2625
@asifsharif2625 Месяц назад
सरकार ची इच्छा नाही सामान्य लोकांनी मार्केट मध्ये पैसे कमवयाल पाहीजेत
@Ironman-u5l
@Ironman-u5l Месяц назад
आता अस वाटतंय अमेरिकेच्या शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला लागतील
@v826
@v826 Месяц назад
Ya vishayavr C A Rachana Rande yancha video jarur bagha yogy khulasa hoel...
@avipatil8466
@avipatil8466 Месяц назад
बिन अकलेचे लोक सरकार मध्ये बसवलेत
@krishnaterian
@krishnaterian Месяц назад
​@@v826tithe pn tax pay karava lagato ti Kai sangnte randade bai half information Varun full video bnvate ti
@smitavaidya3742
@smitavaidya3742 Месяц назад
Ekdam kharepanane mahiti dili aahes sarva lokankarita dhanyavaad
@shahidahmedtulve856
@shahidahmedtulve856 Месяц назад
आज पर्यंत चा सर्वात बेकार बजेट , गरिबाला आणखी गरीब करणारा आणि कॉर्पोरेट लॉबी ला अधिक श्रीमंत करणारा हा बजेट आहे.
@SuyogM84
@SuyogM84 Месяц назад
Ok
@meenakshilabdhe1796
@meenakshilabdhe1796 Месяц назад
बरोबर
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Месяц назад
हा टिपिकल BJP विरोधी आहे .. मधून मधून गरळ ओकतो ... आणि ट कळत नाही मार्केट च ... APPROACH खराब आहे याचा ... 4000 कंपन्या आहेत .. SECTOR ANALYSIS आणि SECTOR SHIFT वर बोलला का कधी ... मोकार शायनिंग मारताय
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Месяц назад
हा टिपिकल BJP विरोधी आहे .. मधून मधून गरळ ओकतो ... आणि ट कळत नाही मार्केट च ... APPROACH खराब आहे याचा ... 4000 कंपन्या आहेत .. SECTOR ANALYSIS आणि SECTOR SHIFT वर बोलला का कधी ... मोकार शायनिंग मारताय
@user-fw8dl4nn3z
@user-fw8dl4nn3z Месяц назад
गरिबाला गरीब आणि श्रीमंत ला पण गरीब करणारा बजेट
@NELSON7901
@NELSON7901 Месяц назад
Too good. Very well explained. Has put in maximum effort. Pinpoint explanation. Thank you
@gajanannaik5679
@gajanannaik5679 Месяц назад
शेअरबाजार मध्ये LTCG आणि STCG यात "तुफानी" वाढ घरांचे इंडेक्सेशन" सवलत "रद्द हे दोन फार वाईट निर्णय
@dattatraysonawane2627
@dattatraysonawane2627 Месяц назад
सर सगळ्या लोकांनी मिळून याच्यावर आवाज उठवला पाहिजे.
@rajsaheb7096
@rajsaheb7096 Месяц назад
कमळाची दुर्गंधी यायला चालू झाली आहे.
@rupeshdeshmukh9919
@rupeshdeshmukh9919 Месяц назад
🏴🌷Modi Sarkarchi ...!!🏴
@maheshvarpe3631
@maheshvarpe3631 Месяц назад
शेतकरी मरतो आहे. ना दुधाला भाव, ना सोयाबीनला, ना मका ला.... त्यात एवढे टॅक्सेस लावले आहे. नेते जोमात, सर्व सामन्य जनता कोमात..)) कटू आहे पण सत्य आहे!!
@avinashbansode7319
@avinashbansode7319 Месяц назад
STCG tax, 2 वर्षावर नेली म्हणजे, सरकारचे income सरळ double झाले
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Месяц назад
व्यापारी सरकार आहे छठ आणि पठ आपलाच
@GangadharpatilKakde
@GangadharpatilKakde Месяц назад
खूप छान विश्लेषण
Месяц назад
I absolutely agree with you Sanket, this is the worst budget Me nehmi mhanto he so call modi sarkar gelya 10 varshyat literaly samanya mansachya khishyat hath ghalunun paise kadhle, insurance premium war pan aapan GST bhartoy, hotel madhe jevayla ja tithe pan GST, property kharadi kara GST dya, Kapde ghya GST dya aani uarun Salaried employee ni income tax kapun urli surly salary ghaychi. Yevdhach aahe tar petrol and daru ka GST chya under aahant nahi. Shame on this government.
@user-qd4fx5cc6n
@user-qd4fx5cc6n Месяц назад
खुप छान विश्लेषण सर.... Govt ने सामन्या माणसाची लूट चालू केली आहे.....डायरेक्ट टॅक्स , indirect tax, gst ... आपण घरा साठी कमी आणि govt साठी जास्त राबतो आहे 😢 ट्रेडिंग प्रॉफिट झाला तर टॅक्स आणि लॉस झाला तर आपले नशीब अजून काय 😢
@C02754
@C02754 Месяц назад
SEBI, Govt don't want middle class, retailers to earn money. सगळे ह्याचा विरोध करा..
@mohanrokade8487
@mohanrokade8487 Месяц назад
सर तुमच्या मुळे सरकारची खर बजेट गेम समजला अशी माहिती youtub ला कोणी कोणी सांगितली नाही त्यामुळे आपले खूप धन्यवाद 🙏🙏
@manishkamble9445
@manishkamble9445 Месяц назад
Sir Kay faydaa Evdhee skills vadhvun learning Karun shevtiii Ardhe paise government and corrupt politicians chya khishat jatat
@user-dh3bz1ox6d
@user-dh3bz1ox6d Месяц назад
Khup chan sopya भाषेत सागितले
@pradeepangachekar7223
@pradeepangachekar7223 Месяц назад
It's true. Some people will understand it, but many people will not understand it or just ignore it as they're .........
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 Месяц назад
बरोबर आहे. अटपर्यंतचे सर्वात खराब बजेट
@drayman1525
@drayman1525 Месяц назад
For all listed assets, the holding period is proposed to be 12 months to qualify the gains as long-term capital gains. This will apply to a) Listed stocks, b) Listed bonds, c) Equity ETFs, d) Gold ETFs, e) Bond ETFs, f) Real estate investment trusts (REITs), and g) Infrastructure investment trusts (InvITs). Not 2 years only 1 year as per old terms
@sadhanapowle1995
@sadhanapowle1995 Месяц назад
एकदम बरोबर
@Crazyboygaming375
@Crazyboygaming375 Месяц назад
Barobar ahe Sir
@ShubhamGorde-rv9hb
@ShubhamGorde-rv9hb Месяц назад
Appreciate the analysis and very simply explained updated taxation.. Thanks
@Harsh-bv8vf
@Harsh-bv8vf Месяц назад
Flat is depreciation asset against inflation.by removing indexation benefits for LTCG tax government indirectly impose inheritance tax to common man
@ankushtalpade9607
@ankushtalpade9607 Месяц назад
खूप छान विश्लेषण.... सरकार सामान्य माणसाला फक्त लुबाडत चाले आहे....... आपल्या लुबाडून बाहेर च्याना सवलती द्यायच्या अजबच
@MakarandKirloskar
@MakarandKirloskar Месяц назад
Your observation is 100% correct which will affect election in future.
@sanjayofficials18
@sanjayofficials18 Месяц назад
F&O मध्ये पण रिटेलर्सवर पद्धतशीरपणे गेम केला सरकारने..
@pdborole4191
@pdborole4191 Месяц назад
You are correct the budget is not understand by common mam unless he is financial graduate Madhyam manusala sulawar chdhwane cha ha prakar
@sunnybhai6161
@sunnybhai6161 Месяц назад
Middle class disappointed with budget I agree with the views in the video
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Месяц назад
This is called.... *"West India Company!!!"*
@harishchaudhari5814
@harishchaudhari5814 Месяц назад
प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची वाट लागलीय....
@nileshtejasdhongade7574
@nileshtejasdhongade7574 Месяц назад
You are right, correct explanation, observation😇
@rajuingle9971
@rajuingle9971 Месяц назад
100% Right
@rajeshchede5244
@rajeshchede5244 Месяц назад
भारतामधील मध्यमवर्ग संपविण्याचा या सरकारचा डाव आहे
@manikghaytidak2007
@manikghaytidak2007 Месяц назад
Tumche Correct ahe sir
@pramodkamble7182
@pramodkamble7182 Месяц назад
परखड ❤❤
@Success-KK
@Success-KK Месяц назад
Budget fakt sarkar vachavnyasathi aahe....sarv kahi Aandhra Pradesh aani Bihar la dile... Sarvat jast Tax maharashtra tun jato tya maharashtra la nuste dakhavnyala thode dile... Baki Stock market chya retailers la zodpun kadle...
@gautamawhad528
@gautamawhad528 Месяц назад
E V m jovar aahe to var garibi vadhathch jaanar karan adani ambani la gulam swastat pahije.
@rajsaheb7096
@rajsaheb7096 Месяц назад
सर ! एकदम सत्य सांगत आहेत.
@tsq514
@tsq514 Месяц назад
perfect analysis
@dattatraykelkar3373
@dattatraykelkar3373 Месяц назад
अहो मध्यम वर्ग, म्हणजे सखलात बसलेली आज्जी. ते ना धड खालच्यांच्यात ना धड वारच्यांच्यात. म्हणून त्रिशंकू. ल्टका असेच.
@prasadwagle7800
@prasadwagle7800 Месяц назад
एकदम बरोबर
@shridharjoshilkar1130
@shridharjoshilkar1130 Месяц назад
1.Village madhe kiti family kade 20 tole chya var gold aahe. Te lok kadich gold viknar nahi, te fakt eka kadun dusarya kade transfer hoil 2. Flat , land buy/sell fakt business lok kartat, salary vale lok khup kami aasatat. 3. Mutul fund minimum 3 to 5 years hold kartat, salary employee kitichi SIP kartat
@shridharjoshilkar1130
@shridharjoshilkar1130 Месяц назад
Tax slab increase karayala pahije hota
@vijaykumarmhetre4758
@vijaykumarmhetre4758 Месяц назад
Super duper sir 🙏 👌 ❤️ ❤❤
@yogeshwargita
@yogeshwargita Месяц назад
Barobar aahe
@sudhakarsawant8723
@sudhakarsawant8723 Месяц назад
Keep it up Sir!!! Really Good analysis!!!
@meenavodth4230
@meenavodth4230 Месяц назад
Sir old regime che standard deduction 50000 ch ahe pan new regime la standard deduction 75000 keley
@deepaksalunkhe7988
@deepaksalunkhe7988 Месяц назад
तुमच्यासोबत सहमत आहे सर 🙌🙌🙌
@ramchandramore58
@ramchandramore58 Месяц назад
संकेत खरी माहिती देतो.
@sursarla785
@sursarla785 Месяц назад
Gr8 sir but what we can do Is. Ca helo to save tax
@milindkhare1222
@milindkhare1222 Месяц назад
Worst for middle class people, Govt ka lagan bahot jada ho gaya hai, But at the same time I will say any political party comes to power there is no change in thought process towards middle class
@harshadaborkar5113
@harshadaborkar5113 Месяц назад
खूप छान माहिती 👌
@sachinrode5206
@sachinrode5206 Месяц назад
Vichaar yenar nahi🎉🎉🎉aala aahe 🎉🎉doke duki jhali aahe 🎉
@govindakoli1292
@govindakoli1292 Месяц назад
बरो्बर आहे सर
@sheetaltoche7116
@sheetaltoche7116 Месяц назад
Agreed
@anilpatil9629
@anilpatil9629 Месяц назад
Yes Very Right
@ujwalanimbhore1843
@ujwalanimbhore1843 Месяц назад
खूप छान माहिती दिली सर तुम्ही बोलता ते बरोबर गरीब गरीब आणि श्रीमंत आधिक श्रीमंत गोरगरिबाची किती होळी होती ते Ac खाली बसलेल्या लोकांना काय समजणार
@atmamalikinternationalscho9210
@atmamalikinternationalscho9210 Месяц назад
You should be impatial
@tryambakninawe3352
@tryambakninawe3352 Месяц назад
You are right sir. I agree with you.
@naturalbeauty505
@naturalbeauty505 Месяц назад
Everything information are True
@balasahebkadu1929
@balasahebkadu1929 Месяц назад
Yes sir absolutely right
@prashantlangare4283
@prashantlangare4283 Месяц назад
Jabardast presention....
@ashokwadmare962
@ashokwadmare962 Месяц назад
Ber vatal Marathi video ❤
@MakarandKirloskar
@MakarandKirloskar Месяц назад
Observation is 100% correct which will affect on elections in near future.
@peacelover-pn7ze
@peacelover-pn7ze Месяц назад
Thank you Modiji, RSS and BJP!!! Thank you so much
@mayurdolas7484
@mayurdolas7484 Месяц назад
एकदम सत्य परिस्थिती
@user-fc3zq1ys4t
@user-fc3zq1ys4t Месяц назад
Barobar ahe sir... middle class chi vaat lavli jat ahe...
@nileshjain4837
@nileshjain4837 Месяц назад
गरीब हा गरीबच होत जानार यात शंका नाही....
@ganeshdevadkar9392
@ganeshdevadkar9392 Месяц назад
Sir I think tumhi show kelelya NEW LTCG TAX RATE AND DETAILS sheet madhe ek error ahe, As I heared budget, FM mam ni asa sangitala ahe ki "all listed asset jyanch holding period 12 month ahe, te as long term consider kele jatil ani all non listed asset sathi 24 months holding period aasel" correct me If I am wrong.
@heyshubham8278
@heyshubham8278 Месяц назад
बजेट मधे सगळयात वाईट indexation आहे आणि LTGTआणी STGT. WORST BUDGET in all time
@Shivaji-tn2ow
@Shivaji-tn2ow Месяц назад
Now no more BJP voting thanks for explaining
@m.thigale9403
@m.thigale9403 Месяц назад
Very good explanation.
@user-hj8mw3xg9y
@user-hj8mw3xg9y Месяц назад
सर तुमच्या सारखी शिकाऊ आणि सभ्य प्रामाणिक माणसं या महाराष्ट्रात खूप आहेत पण त्यांना हे सरकार पुढे येऊ देत नाहीत ... आत्ता फक्त मनापासून एकच इच्छा आहे मतदान करण्यापेक्षा ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी पेपर सोडवावा ज्याला जास्त मार्क तो मत्री करावा
@chetanwani5478
@chetanwani5478 Месяц назад
Sir tumi tata investment cor badal explain kera ka
@sandipzurmure9067
@sandipzurmure9067 Месяц назад
Agdi barobar
@kailashkondekar7513
@kailashkondekar7513 Месяц назад
I agree with you sir, thanks
@jayprkashchalke2555
@jayprkashchalke2555 Месяц назад
Whether housing property sold before this budget ie inthis current year indexation benifit is available or otherwise
Далее
OG Buda - Сабака (A.D.H.D)
02:19
Просмотров 134 тыс.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 9 млн