माझा आता चा अनुभव आहे 29-10--2022 आधी तुमची बुकिंग घेणार जर कोणी मोठी पार्टी आली तर तुम्हाला दुसरं लोकेशन दाखवलं जाईल किंवा तुम्हाला तिथे ऍडजस्ट करायला सांगते आणि तरीही आपण जर नाही म्हटलं तर शेवटच्या क्षणी तुम्हाला काही कारण सांगून बुकिंग कॅन्सल करायचं किंवा तुम्ही आम्ही सांगतो त्या फार्म हाऊस वर जा असे सांगतात असं माझ्याबरोबर झाला आहे त्यामुळे पाटील फार्म हाऊस मध्ये बुकिंग करताना जरा विचार करा आणि त्यांच्याकडून शेवटपर्यंत कन्फर्म करून घ्या नाहीतर फसाल