Тёмный

Bumrah, Siraj आणि Umran कितीही गाजले, तरी pace bowling मध्ये हवा केली होती S Sreesanth नेच 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 110 тыс.
50% 1

#BolBhidu #SSreesanth #INDvsWI
सध्या भारताची वेस्ट इंडिज विरुद्ध टी२० सिरीज सुरु आहे, त्यानंतर आयर्लंडविरुद्ध एक सिरीज होईल आणि मग टीम इंडिया एशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भिडेल. पाकिस्तानची टीम म्हणलं की सगळ्यात आधी शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ हे बॉलर्स आठवतात आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमचं नाव घेतलं की, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स हे फास्ट बॉलर्स. थोडक्यात कुठल्याही टीमचं नाव घेतलं की पेस बॉलर्स आठवत असले, तरी भारताच्या टीमचं नाव ऐकलं, की कोहली, रोहित आणि गिलचीच आठवण होते.
याचं कारण म्हणजे भारताच्या पेस बॉलर्सची कमी झालेली भीती. भीती वाटणारा पेस बॉलर म्हणलं की, आठवण होते अर्थातच एस. श्रीशांतची. स्पॉट फिक्सिंग प्रकरण सोडलं, तर श्रीशांतनं आपला काळ गाजवला. त्यानं करिअरच्या सुरुवातीलाच केलेली सचिन तेंडुलकरला स्लेज करण्याची डेरिंग, त्यानंतर हेडन समोर आपटलेले हात, आंद्रे नेलला मारलेला सिक्स आणि कॅलिसला टाकलेला बाऊन्सर. श्रीशांतच्या ऍग्रेशनची स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 256   
@mangeshsalunkhe2749
@mangeshsalunkhe2749 Год назад
भाऊ माझा फेवरेट बॉलर आहे आणि तोच फेवरेट राहणार....एकदम खतरनाक❤❤
@sandipvinchurkar4115
@sandipvinchurkar4115 Год назад
Shrisant chi bowling style kunalach jamnar nahi maza hee Shrisant fav hota & tochh rahnar
@Introvert0781
@Introvert0781 Год назад
२००७ world cup semi final मधील Gilchrist chi middle stump आणि Hayden chi off stump.....turning point of the match.....
@Nandinisangle459
@Nandinisangle459 Год назад
असा बॉलर होणे नाही अगदी 8 दिवसांपूर्वी झिम्बाब्वे प्रीमियम लीग मध्ये बोल्लिंग करताना बघितले तीच गती तीच अदा तोच फिटनेस❤❤
@TheRoyalGuard.
@TheRoyalGuard. Год назад
खतरनाक वरून विचार आला विराट कोहली कॅप्टन असताना जर श्रीसंत ला खेळायला मिळाले असते तर या दोघांनी मिळून समोरच्या टिम चे मनोबल सहनशक्तीच्या पलीकडे तुडवले असते 🤣🤣🤣 खतरनाक जोडी 👍🏼
@ajitdurge7254
@ajitdurge7254 11 месяцев назад
😂😂
@RN_Agro
@RN_Agro Год назад
2007 t20 वर्ल्ड कप फायनल मध्ये घेतलेला कॅच ❤
@tusharbabar7941
@tusharbabar7941 Год назад
श्रीशांत माझा आवडता बाॅलर होता त्याची बाॅलिंग अँक्शन मला खूप आवडायची
@vishvasbangal4181
@vishvasbangal4181 Год назад
S. श्रीशांत माझा खुप आवडता प्लेअर आहे.
@sachinaher5029
@sachinaher5029 Год назад
2007च्या ट्वेण्टी ट्वेण्टी वल्ड कप सेमी फायनल ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध हेडन ची महत्वाची विकेट घेतली ती अजूनही माझी फेव्हरेट विकेट पैकी एक.
@jellysawantbeetalgotes7936
@jellysawantbeetalgotes7936 Год назад
माझी पण सर
@ramakant6304
@ramakant6304 Год назад
खतरनाक बोलर होता, अजून काही वर्षे खेळला असता तर त्याला विसरणच शक्य नव्हते, कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा त्याला फुल सपोर्ट होता.
@omkarPatil430
@omkarPatil430 Год назад
Batsman wins you matches!1 Baller wins you tournament ❤
@rj6169
@rj6169 Год назад
आपल्या देशात नेत्यांचा घोटाळा लोक विसरून पण जातात पण क्रिकेटपटू ची एक फिक्सिंग आयुष्यभर लक्षात ठेवतात
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 Год назад
श्रीशांत आक्रमक व चांगला बाॅलर होता, पण मॅच फिक्सिंग प्रकरणात सर्व गमावून बसला.
@ndbysand
@ndbysand Год назад
Te pan to nirdosh astana
@rj6169
@rj6169 Год назад
Jo sapdala to fixer.. ase kityek baher mast maja Marat astil
@kishorshingade2017
@kishorshingade2017 Год назад
​@@ndbysandtyala koniti clean cheat nay dili to doshi adhala ekach room madye fixer barobar baslela astana tyala arrest kel
@MrSingam999
@MrSingam999 Год назад
Pan toh pandya sarkha chapari navta
@Somnath_Pusavale
@Somnath_Pusavale Год назад
मॅच फिक्सिंग धोनीनी पान केलती
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 Год назад
ती हात आपटण्याची स्टाईल मी सुद्धा केली होती खूप चांगला बोलर होता हा खूप माज्या ही यायची याची बॉलिंग पाहायला
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 Год назад
२००७ चा T20 वर्ल्ड कप अजून ही आठवतोय ते हेडन च दांडक आणि श्रीसंत च सेलिब्रेशन 🔥❤️ खरंतर श्रीसंत स्पॉट फिक्सिंग मध्ये नसता तर बॉलर मनुन खूप पुढे गेला असता.
@shubz1998
@shubz1998 Год назад
One of the favorite bowler for me❤
@-AtharvaShilimkar
@-AtharvaShilimkar Год назад
Imagine,if Shreeshant was under kohli's captaincy.. 🔥maz nav badalala asta.. Jr bharatane trophy nsti jinkli konti tr...
@akshaymhatre9392
@akshaymhatre9392 Год назад
वर्ल्डकप २००७ T२० मॅच कशी विसरलात.. Misbah चा तो शेवटचा कॅच घेऊन मॅच जिंकवणारा श्रीसंत..आणि रवी शास्त्रीची ती कॉमेंट्री In the air..that's shrisanth takes it ❤ एवढा भारी खेळाडू राजकारणाचे संपवला..बाकी सर्व अफवा आहेत..
@vikas12967
@vikas12967 Год назад
आणि बोल भिडू म्हंटल की चिन्मय भाऊच आठवतो ❤
@nihalparab7551
@nihalparab7551 Год назад
कसय ना चोर्‍या सगळेच करतात फरक एवढाच आहे पकडले जातात त्यानाच चोर बोलतात. Shreeshant❤️🔄
@Aniketp29
@Aniketp29 Год назад
He is still playing in the Zim afro T10 tournament. Yesterday I saw his bowling. Still, he is in good form.
@tusharnigade1670
@tusharnigade1670 Год назад
श्रीशांत ने international मध्ये पहिली ओव्हर मिडन टाकली होती
@rameshnakate2998
@rameshnakate2998 Год назад
धन्यवाद बोल भिडू......अप्रतिम वर्णन
@thedarkknight9959
@thedarkknight9959 Год назад
आमच्या लहानपणी ्चा " सोंडाप्पा श्रीसंथ "उर्फ संत्या❤
@vishal608
@vishal608 Год назад
२०११च्या World Cup जिंकणाऱ्या टीम चा महत्त्वाचा भाग होता श्रीसंत. अप्रतिम खेळाडू पण नको ते धंदे करून सगळं कौशल्य वाया घालवलं अगदी विनोद कांबळी सारखं.🤦🤦
@RohitSharma19112
@RohitSharma19112 Год назад
समीर वानखेडे च्या बायको सोबत लॉज वर पकडले होते 😅
@amolmhatre1
@amolmhatre1 Год назад
​@@RohitSharma19112😂😂😂
@navnathavhad2996
@navnathavhad2996 Год назад
कुटे होता 2011 चा कप ला काय पण बोलता का
@sharadmane1908
@sharadmane1908 Год назад
​@@navnathavhad29962011 chi final playing 11 search kar google var
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Год назад
​@@navnathavhad2996kon nashe krte bhau tu match vaigre bagitle hoti ki bas itne asach comment krt aahe 🤡🤡
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 Год назад
लोभा मुळे श्रीसंत ने करिअर गमावलं आणि भारताने एक उत्तम गोलंदाज..
@787vipul
@787vipul Год назад
खरंच अग्रेसशन असावं तर श्रीशांत सारखं नाव गेलं पण कीर्ती अजून कायम आहे आणि राहील 👍🏻 आजकाल च्या इंडियन बोलर्स मध्ये ही गोष्ट नाहीच मुळात.
@sandipbhusare4277
@sandipbhusare4277 Год назад
चांगला प्लेयर होता श्रीशांत बीसीसीआई ला त्याचा फायदा करुण घेता आला नाही फिक्सिंग झालिही नवती पन तरीही याला बाहेर काढले पाकिस्तान चे प्लेयर सुधा फिक्सिंग केली होती महमद अमीर पन त्याला चांस दिला आनी त्याने 2017 ची चैंपियंस ट्रॉफी जिकूंन दिली हे इंडिया ला नाही करता आल
@not_so_dull
@not_so_dull Год назад
Sreesanth chi aajun ek Aathvan mhnje.."in the air sreesanth takes it...India win the worldcup"
@vishalgawas6712
@vishalgawas6712 Год назад
Sreesanth 👉 Awesome baller. He would have gone long miles especially in test cricket.
@ShamShirole
@ShamShirole Год назад
🔥🔥फेवरेट बाॅलर बुमराह🔥🔥
@deepakdixit6
@deepakdixit6 Год назад
2007 t-20 world cup final catch आठवतो
@KBDMARATHI
@KBDMARATHI Год назад
बोल भिडु टिम ला माझी विनंती आहे कि कधी आपल्या कबड्डी खेळा बदल पण विडियो बनवा.. 💯🙏🏻
@sudhirchavan4667
@sudhirchavan4667 Год назад
हा
@sachinmanohar82
@sachinmanohar82 Год назад
मला नाही येत अशा फिक्सिंग करणाऱ्याची आठवण. मला आठवतो तो "जवागल श्रीनाथ", खतरनाक गेंदबाज.
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 Год назад
भारत हा वल्ड कप जिंकनार नाही हे नक्की 🙌
@RARE_0_0_7
@RARE_0_0_7 Год назад
One of the best bowler India has ever produced and lost.
@atharvpore1288
@atharvpore1288 Год назад
Just imagine ..shreeshant under Kohli 🔥🔥🔥
@sagarisame3378
@sagarisame3378 Год назад
And misbah catch complete and tim india champian india T20 World Cup 2007
@balkrushnagawande6354
@balkrushnagawande6354 Год назад
श्रीशांत हा कधीच शांत नव्हता हे खरेच.....त्याचा डान्स कधीच नाही विसरू शकत....
@omkarpurat4192
@omkarpurat4192 Год назад
My Favourite Player sreesanth ❤
@ashishlokhande7485
@ashishlokhande7485 Год назад
Cricket = Chinmay ♥️
@sopuwadkar4251
@sopuwadkar4251 Год назад
माझा आवडता गोलन्दाज...
@Rohit-45264
@Rohit-45264 Год назад
आमच्या पिढीला श्रीशांत माहीतच नाही पण आता कळलं
@shubhamravindra7317
@shubhamravindra7317 Год назад
श्रीशांत ने तोडलेले कितीतरी दंडडे(stumps) अजून हि मला आठवतात
@braveoffeaith2324
@braveoffeaith2324 Год назад
2 hi wc to astanach jinklele ahet t20 wc jr gilkhrsht ani hedan out nhi zale aste tr wc ?
@RS-zh1vc
@RS-zh1vc Год назад
आवडला bowler😍
@nonalignedmp3726
@nonalignedmp3726 Год назад
षटकार मारल्या नंतरच्या चेंडूत तो बाद झाला होता, पण त्याचं celebration इतकं अनोखं व अनपेक्षित होतं की लोकांना तेच आठवतं, बाद झाला होता हे आठवत नाही.
@shekharaphale6336
@shekharaphale6336 Год назад
Heading वरून वाटलंच की भारी चिन्मय च असणार . भन्नाट
@yogapunekar8179
@yogapunekar8179 Год назад
बोल भिडू म्हणल का चिन्मय आठवतो भाऊची बोलण्याची स्टाईल सांगण्याची पद्धत
@singlesolution2770
@singlesolution2770 Год назад
चिन्मय चा fan club ❤❤
@atharvdevalekar5479
@atharvdevalekar5479 Год назад
श्रीशांत चि SEAM POSITION मोहम्मद शामी पेक्षा भारी होती... Bowler मध्ये aggression पाहिजे, Aggression नसेल तर GAME मध्ये मजा येत नाही, Fielder's चि ENERGY राहत नाही...
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Год назад
चिन्मय, मुंबई ची शान बेस्ट ची डबल डेकर बस जी नुकतीच बंद केली त्यावर एक व्हिडिओ बनव की...विषय जिव्हाळ्याचा आहे
@sangharshk5356
@sangharshk5356 Год назад
Only lakshmipathi Balaji, koni six Marla 😄, wicket ghetli 😄, Ani batting krtana pn six four Marla tri 😄😄 stumps todun bowling Ani bat todun batting kraycha Pattha, without aggression jbrdast performance. 😅
@erwinsmith5796
@erwinsmith5796 Год назад
Ho balaji ek dum kdk bowler hota
@saurabhkokane3103
@saurabhkokane3103 Год назад
आणि श्रीशांत म्हटलं की हरभजन पण आठवतो😆🤣🤣
@riteshshelke6245
@riteshshelke6245 Год назад
मैच फिक्सर
@vanita8463
@vanita8463 Год назад
😂😂bochya
@avirajmhatrevlog
@avirajmhatrevlog Год назад
Ata te changle Mitra aahet bhava
@Yk_s-d3b
@Yk_s-d3b Год назад
भंगार होत हरभजन
@MVG7790
@MVG7790 Год назад
😂😂😂😂
@pruthvirajpatil4470
@pruthvirajpatil4470 Год назад
श्रीशांत चा बळी आपल्या क्रिकेट मधील घाण राजकारणा मुळे गेला, अरोप सिद्ध पण नाही झाला त्याचा। पण शिक्षा मात्र झाली।
@MVG7790
@MVG7790 Год назад
श्रीशांत खरंच चांगला बॉलर होता पण त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच करिअर संपवलं.
@sagarisame3378
@sagarisame3378 Год назад
Shreeshant 2007 t 20 would cup me Hayden ka klin bowld best Yorker
@kunal_65
@kunal_65 Год назад
श्रीसंत चे इन स्विंग बॉलिंग पण जबरदस्त होती
@prashantmhaiske8695
@prashantmhaiske8695 Год назад
Jabardast player hota shreesant ani balaji tr samjnyachya bahercha player hota bating la aala tr bat todaycha ani bowling la aala tr stump todaycha balaji pn ajun khedayla pahije hota
@abhijeetsolage7256
@abhijeetsolage7256 Год назад
World cup जिकंलेल्या match मध्ये key विकेट श्रीसंत ने घेतल्या आहेत
@Jadhav5698
@Jadhav5698 Год назад
माझा सर्वात आवडता खेळाडू ❤️
@akshayp952
@akshayp952 Год назад
Pravin kumar चा पण वीडियो करा की... स्विंग वर
@vishalGamer0
@vishalGamer0 Год назад
त्या काळचा आवडता बॉलर 😈
@shantaramadkhale8983
@shantaramadkhale8983 Год назад
Nakch khup chan topic var vedio And topic khup chan samzavl
@surajjadhav6375
@surajjadhav6375 Год назад
माझा आवडता बॉलर
@nileshmane5786
@nileshmane5786 Год назад
To kal chidkya bowlers cha hota.. sri santh, andre nel,brett lee, shoib akhter,Andrew Flintoff
@shaktimangangadhar7362
@shaktimangangadhar7362 Год назад
माझा पण श्रीशांत, शौन टेट, शेन बॉण्ड
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 Год назад
एक संधी द्यायला पाहिजे होती त्याला... एक चांगला baller होता.. bumrah sodla tar ajun kon disat nahi promising..
@sumitjadhav414
@sumitjadhav414 Год назад
Dada Chris Gayle ( Univarsal Boss ) vr ek bhari video banwa na.
@bapusomwanshi8353
@bapusomwanshi8353 Год назад
खर आहे भावा..आजकालचे टाइमपास बॉलर गंडवायलेत टीम इंडिया ला😂
@rohitjoshi362
@rohitjoshi362 Год назад
जर श्रीशांत फिक्सिंग मध्ये सापडला नसता ना तर आज तो टॉप बॉलर असता आयसीसी चा
@nikhilraut7420
@nikhilraut7420 Год назад
याचा जाणीवपूर्वक game केला गेला
@indrayanicreation1542
@indrayanicreation1542 Год назад
मला तुमच्यापैकी एकाही जरी संपर्क करता यावा यासाठी धडपडतोय... कृपया काही मदत कराल का...मला तुमच्या टीम शी संपर्क करायचा आहे.
@amolmohite5692
@amolmohite5692 Год назад
My favourite bowler shreeshant
@ajitkumbhar1560
@ajitkumbhar1560 Год назад
चिन्मय तूच सगळे व्हिडिओ बनव ऐकायला बर वाटतं 🖤
@mayura5
@mayura5 Год назад
Bumrah shami ishant took 131 wickets between themselves.they broke 34 year old record of windies garner, holding ,malcom marshal.
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 Год назад
Kharach vaait vatat shreesanth chi ti bowling athavali tari. Mast divas hote te. Shiksha jhali te pan yogya ch a mhana. But shreesanth is all time bestest fast bowler of India. Miss him n that time too.
@Shravl-c6n
@Shravl-c6n Год назад
Shreeshanto chi seam position ekdam perfect hoti
@Ganeshkalaskar8126
@Ganeshkalaskar8126 7 месяцев назад
श्रीशांत ❤❤
@rishikeshthorat2009
@rishikeshthorat2009 Год назад
Favourite fast bowler 🤩
@Abcd-tv7km
@Abcd-tv7km Год назад
अरे चिन्मया , इंडियन टीममध्ये बॅटमॅन अँड बॉलर दोन्हींपण टॉप च राहीले असत तर, प्रत्येक कप इंडिया जिंकला असता की रे,पण अस आहे काय,..सोपा विषय आहे... कोणत्या टीममध्ये बॅटमॅन टॉप असतात तर कोणत्या टीममध्ये बॉलर असतात..तुमचं कस आहे सर्वच आम्ही पाहिजे हि धारणा आहे ... बेअक्कल कुठले की
@vijaybelhekar3243
@vijaybelhekar3243 Год назад
श्रीकांत नाही तर आम्हाला जहीर खान आठवतो..
@satishbolaj9676
@satishbolaj9676 Год назад
श्रीशांत म्हंटल की , आयपीएल स्कॅम आठवतो 🤔
@surajkalase4171
@surajkalase4171 Год назад
The world is greats sir 💘💝💖👍👌💯
@anmolbhandare7435
@anmolbhandare7435 Год назад
Chinmay bhau Rock 😂❤
@princesid800
@princesid800 Год назад
श्रीशांत बॉलिंग action 😍❤️🤙
@sanketthombare5914
@sanketthombare5914 Год назад
Aggression madhe saglyncha baap hota ha player, 🔥🔥🔥🔥🔥
@ratunawartejas
@ratunawartejas Год назад
Kayam favourite bowler ❤
@ganeshkaulage9483
@ganeshkaulage9483 Год назад
Agressive 🔥
@adhikjagtap8393
@adhikjagtap8393 Год назад
Shreeshant class bowler hota
@hanumantdalvi103
@hanumantdalvi103 Год назад
Big fan of shrishant❤
@kishortanpure7500
@kishortanpure7500 Год назад
भारी आहे असाच पाहिजे
@dayeshpotdar
@dayeshpotdar Год назад
मिचेल स्टार्क च सांगा
@prakashlone9251
@prakashlone9251 Год назад
भारी माणूस होता राव तो, पण कर्माने करिअर संपवलं भावाने.........
@omkarpendhare-v4z
@omkarpendhare-v4z Год назад
Kerala Express 💯❤️
@vikasmadane2622
@vikasmadane2622 Год назад
Best all rounder suresh raina vr ek video houde
@sagardevkule1299
@sagardevkule1299 Год назад
1 नंबर बॉलार 😢😢❤
@premsagarkalamkar9794
@premsagarkalamkar9794 Год назад
हरभजन चा किस्सा ऐकण्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ पाहला, पण दाखवला नाही भाऊ न 😅
@SurajGaurav-jd7ib
@SurajGaurav-jd7ib Год назад
Shrisant, nehara, zahir khan,irfan pathan feurate bollwer
@balvindramhatre3357
@balvindramhatre3357 Год назад
BCCI ने सपोर्ट केला असता तर श्रीशांत अजुन खेळला असता.. त्या स्टीव्ह स्मिथ ला बघा त्यांच्या देशाने सपोर्ट केला होता
@Scorpion-sf7si
@Scorpion-sf7si Год назад
Shreesanth❤️💯💯
Далее