Тёмный

Jarvo entry in INDvsAUS चर्चेत, पण Babu Tangewala ते Saree Girl Pitch Invaders चे किस्से फेमस आहेत 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 170 тыс.
50% 1

#BolBhidu #CricketWorldCup2023 #Jarvo
नुकत्याच झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये जार्वो नावाचा भिडू मैदानात घुसला. याआधी इंग्लंड विरुद्ध झालेल्या भारताच्या टेस्ट मॅचेसवेळीही हाच जार्वो मैदानात घुसला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्डकप मॅचवेळी हा इंडियाची जर्सी घालून ग्राउंडमध्ये आला, आपल्या सिराजला पद्धतशीर टाळी दिली आणि पिचजवळ निघाला तेव्हाच सिक्युरिटी स्टाफनं त्याला ओढत बाहेर नेलं, जाताजाता भावानं कोहली आणि राहुलशी गप्पाही मारल्या.
आयसीसीनं जार्वोला वर्ल्डकप मॅचेसवेळी स्टेडियममध्ये येण्यावर बंदी घातली, पण या बादशहानं सगळ्या घटनेचा व्हिडीओ काढून आपल्या युट्युब चॅनेलवर टाकला, व्ह्यूजही कमावले. साडीतली ललना आणि जार्वो मॅच सुरु असताना स्टेडियममध्ये घुसणारे हे दोनच कार्यकर्ते नाहीत. याआधीही अनेकांनी ग्राऊंडमध्ये घुसखोरी केलीये. या घुसखोरीचे किस्से, घुसखोरी करणाऱ्यांबद्दलचे नियम, पुण्यातला फेमस पण आवडता घुसखोर बाबू टांगेवाल्याची स्टोरी आणि याच्या अवतीभोवतीचा राडा जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@vishalsadamwar3754
@vishalsadamwar3754 Год назад
वा बोल भिडू... प्रेक्षकांच्या अपेक्षा नुसार व्हिडिओ बनवणारा एकमेव चॅनल
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया होत असल्याचे... त्यावर होणारे आंदोलन याची दखल भिडू ने अजुनही घेतली नाही... कदाचित भाजप ची भीती असावी
@pawan_patil
@pawan_patil Год назад
@@Mr._Bean.tu bnv mg video ghabrat nahis tr
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
@@pawan_patil तुला का मिरची लागली? भक्त आहेस का?
@rajkathavale8869
@rajkathavale8869 Год назад
Bhava tuzi kal ch comments aikli bol bhidu ne😂
@shrikantmandpe7261
@shrikantmandpe7261 Год назад
@@Mr._Bean. हा video निव्वळ खेळावर आहे. Pls, ह्यात राजकारण आणू नका.
@vikramdeshmukh1207
@vikramdeshmukh1207 Год назад
बाबू टांगेवाला च्या समरणार्थ पुण्यात डेक्कन वर एक छोट्या रस्त्याला त्याच नाव दिलंय.
@appakharade6216
@appakharade6216 Год назад
चिन्मय आणि बोल भिडूचा विषय म्हणलं की छानच अगदी विषय कुठलाही असो चिन्मय सांगतोय म्हणलं की आली त्याची विशेष बोलण्याची लकब,भाषा आणि बोलण्याचा ठेका...बऱ्याच गोष्टी माहीत असतात थोड्या फार पण तुझ्या तोंडून ऐकायला त्या खूप खूप आवडतात... भारीच म्हंनेल चिन्मय भावा...👌🙏💥
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया होत असल्याचे... त्यावर होणारे आंदोलन याची दखल भिडू ने अजुनही घेतली नाही... कदाचित भाजप ची भीती असावी
@ramdasjadhav2130
@ramdasjadhav2130 Год назад
चिन्मय दादा तुझं anyalysis खूप छान असत तुझी बोलण्याची style एकदम मस्त
@hmd1089
@hmd1089 Год назад
Huge respect for Babu Tangewala.. True cricket fan..👌
@prashant__1997
@prashant__1997 Год назад
ICC ने चुकीचं केलं त्याच्यावर पूर्ण वर्ल्ड कप वर बंदी घालून .....अस नव्हत करायला पाहिजे पैशांचा दंड करायला हवा होता किंवा एक दोन मॅचेस चा
@SagarPatil-1302
@SagarPatil-1302 Год назад
समज देऊन सोडायला हवं होतं
@achintyaghosarwadkar7385
@achintyaghosarwadkar7385 Год назад
Ban nahi zala too ....aloud ahe tyala
@prashant__1997
@prashant__1997 Год назад
@@achintyaghosarwadkar7385 news ahe
@shrikantpatil5646
@shrikantpatil5646 Год назад
Dusre pn lok asech kartil…
@Mr._Bean.
@Mr._Bean. Год назад
कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया होत असल्याचे... त्यावर होणारे आंदोलन याची दखल भिडू ने अजुनही घेतली नाही... कदाचित भाजप ची भीती असावी
@kingofheart2299
@kingofheart2299 Год назад
'काही लोक नग्नावस्थेत स्टेडियमवर घुसले' हा मुद्दा सांगायचा राहिला. 😂
@GreatWebSeries1
@GreatWebSeries1 Год назад
Stickers😂😂❤
@snehaldalvi4886
@snehaldalvi4886 Год назад
Foreign madhe 😂
@HighTech02
@HighTech02 Год назад
Babu tangewala❤😊
@shrikantmandpe7261
@shrikantmandpe7261 Год назад
मला वाटते कि बाबू टांगेवाला हे कधीही मैदानावर गेले नाहित. He used to wait at the Boundary line near the pavillion and used to Garland the Centurian batter when he returned back to pavillion. Also, the MOST IMPORTANT incident has been missed here. In the same match which was mentioned in the beginning ( Ind vs WI ) at Wankhede 1975 , on day 2, CLIVE LLYOD hit a Double Century and man ran into the field to congratulate him. He was BADLY beaten by the Police. The spectators got so angry that there was a RIOT in the stadium and a section of the BRAND NEW WANKHED was set on FIRE. The then Hon CM Vasantrao Naik had to appeal for Peace on the Radio.
@RAKESHPATIL-o6e
@RAKESHPATIL-o6e Год назад
आरे चिन्मय भाऊ तुला काय प्रेक्षकांच्या मनातले कळतंय का, माझ्या मनात आज सकाळीच आलं होतं बोल भिडू ने या विषयावर व्हिडिओ करावा.
@hansrajtanavade8682
@hansrajtanavade8682 Год назад
True cricket lover Babu Tangewala!❤
@amolbhuwad9629
@amolbhuwad9629 Год назад
सेवाग ने डबल सेंच्युरी केलेली तेव्हा असाच एक माणूस फुलांचा बुके घेऊन पार अगदी सेवाग पर्यंत पोचलेला
@VijayParase-mw4dv
@VijayParase-mw4dv 11 месяцев назад
बाबु टागेंवाला पुणेरी सत्कार🙏
@pratikmohod9709
@pratikmohod9709 Год назад
ऐक motivational story विराट कोहली वर बनवा
@mangeshlavale3213
@mangeshlavale3213 Год назад
बाबू टांगेवाला वर गाणं पण बनलंय की
@harshalshirole3207
@harshalshirole3207 Год назад
दादा एक व्हिडिओ बोल भिडुचा प्रवासावर बनवा ❤
@vandanadonde2891
@vandanadonde2891 Год назад
Bodybuilding releted video banav Ronnie Coleman, Dorian Yates, Arnold Schwarzenegger , Phil Heath
@surendramanjalkar44
@surendramanjalkar44 Год назад
जयहिंद🚩🚩
@nandakishor_c8
@nandakishor_c8 Год назад
चिनूदा❤
@महाराष्ट्रशेती
बर झालं यावर व्हिडिओ बनवला ,मी पण जाणार आहे ग्राउंड वर एकदा..
@vr1908
@vr1908 Год назад
फटके पडतील सांगितले आहे भिडू.
@mahadevchaudhar2189
@mahadevchaudhar2189 Год назад
ते सगळे ठीक पान त्याने 69 no ची jursy का घातली, काय सांगायचं त्या जार्वो ला😂😂😂
@prajyotpatil6531
@prajyotpatil6531 Год назад
😂😂
@worldtravelwithvishal4327
@worldtravelwithvishal4327 Год назад
एशियन गेम्स मध्ये पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंना पैसे आणि सरकारी नोकरी मिळते का याबद्दल एक व्हिडिओ बनवावा ही कळकळीची विनंती
@drswapnilchaudhari5974
@drswapnilchaudhari5974 Год назад
Video एकामागे एक वाटला नाही स्टोरी अपुर्ण अपुर्ण वाटल्या
@sachinchavan4920
@sachinchavan4920 Год назад
England madhe madhe match astana prekshak kanat ky ghaltat tya var video banva 🙏🙏
@sankalpmore9606
@sankalpmore9606 Год назад
Pitch invansion balasaheb ani tyavelche shivsainik. Yani ind pak match darmyan pitch khodlela❤
@Sandeep21-A
@Sandeep21-A Год назад
Jarvo Bol Bhiducha Malak Ahe
@attitudekaking707
@attitudekaking707 Год назад
Hech bhau kadkkkk boltoy bolbhidu madhe❣️
@rajunaikodi1986
@rajunaikodi1986 Год назад
बाबू टांगेवाला माझ्या जीवाचा मैतर झाला हे गाणे बहुतेक त्याच्यावर आहे
@vikasbhaud3080
@vikasbhaud3080 Год назад
निळावांती ग्रंथावर व्हिडिओ बनवा
@maheshkavade9473
@maheshkavade9473 Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ph97ediTPdY.htmlsi=senLLSeZF_lVUK_5 already ahe
@svsautoumbraj9923
@svsautoumbraj9923 Год назад
Banvalela ahe
@Rohit-Ravindra-Patil
@Rohit-Ravindra-Patil Год назад
बाबू तांगेवले यांची माहिती अधिक मिळायला हवी होती
@ompeste2652
@ompeste2652 Год назад
Jarvo mazhya ghri aahe.... sadhhya jevayla detoy tela
@Shrikantlasurkar100
@Shrikantlasurkar100 Год назад
ज्या विषयावर व्हिडिओ हवेत त्यावरच तुम्ही व्हिडिओ बनवता वा भाई
@pratikkasar777
@pratikkasar777 Год назад
बोल भिडू* भारतरत्न * वर व्हिडिओ बनवा
@rushikeshshinde2622
@rushikeshshinde2622 Год назад
Babu tangewala 🔥
@malhardeshmukh4546
@malhardeshmukh4546 Год назад
Mahadev app case Kay aahe yecha vrh video
@kunalyeole7826
@kunalyeole7826 Год назад
आम्हाला बोल भिडू ला जॉईन होयचय
@Ramanmadhapure
@Ramanmadhapure Год назад
Jarvo 69 ❤❤
@vr1908
@vr1908 Год назад
Jarvo selected number is also awesome!
@kiransalvi229
@kiransalvi229 Год назад
आजारपणात सर्वाना लवकर बर व्हावेत अस वाटत पण गोळ्या एवढ्या कडूच का असतात यावर एक व्हिडीओ बनवा..प्लिज..🙏🙏
@gauravlomate9264
@gauravlomate9264 Год назад
कारण,गोड गोळ्या बनवलं की शुगर वाढेल त्यामुळे गोळ्या कडू असतात
@suraj.shinde007
@suraj.shinde007 Год назад
अप्रतिम संकलन पुन्हा बॅक टू फॉर्म बोल भिडू
@bharattikande5221
@bharattikande5221 Год назад
Cricket mahye bramhanwad aahe ka ,tyavr video banva
@piyushyuwanate3153
@piyushyuwanate3153 Год назад
अशाच छान माहिती घेऊन येत जा..!!
@bharatpatil716
@bharatpatil716 Год назад
Jarvo च्या चॅनल च नाव काय😂
@KrishnaGaikawad-ch9kz
@KrishnaGaikawad-ch9kz Год назад
Aaj men's ❤❤🎉🎉🎉 bahut mar khayi😊😊😊😊
@MusicLover-ko6jk
@MusicLover-ko6jk Год назад
❤❤❤
@tanmaicharudattamulay8494
@tanmaicharudattamulay8494 Год назад
Mast ❤❤❤
@GirlGamer-bv7ik
@GirlGamer-bv7ik Год назад
Attach video pahat hoto jarvo 69 chay 😂😂😂
@parthsolat2968
@parthsolat2968 Год назад
CRISTIANO RONALDO BIOGRAPHY
@spiderrtushar3256
@spiderrtushar3256 Год назад
Cricket in Olympic games mast video hoil bhau @bolbhidu
@surajpatole8194
@surajpatole8194 Год назад
चिन्मय भाऊ ❤ 🤗
@snehaldalvi4886
@snehaldalvi4886 Год назад
सामान्य माणसाला पडणारे प्रश्न मांडणारा एकमेव चॅनेल
@rohang4734
@rohang4734 Год назад
साडी नेसतात... बाकी सगळ मस्त
@darshanjawale2951
@darshanjawale2951 Год назад
Ek video ics var banavava
@AmitDeshmukh00619
@AmitDeshmukh00619 Год назад
भावा आता 353 ची शिक्षा आता तीन वर्ष नाही पाच वर्ष अजामीनपात्र गुन्हा आहे
@NATIONALIST_HU
@NATIONALIST_HU Год назад
त्यांचे पाये का धरायचे
@avinashbhoye3999
@avinashbhoye3999 Год назад
etki security asun kass kay jat bcci and icc la publicity havi ahe tyamule ase stunt karne bhag ahe
@abhisavant4252
@abhisavant4252 Год назад
Only hitman Rohit 45
@balupatil6434
@balupatil6434 Год назад
पुणे बद्दल काही बोला
@suhasm_007
@suhasm_007 Год назад
Aus vs Eng ashes series naked man enter in the ground
@Gauravingle-y4x
@Gauravingle-y4x Год назад
चिन्मय डॉन बोलते
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg Год назад
Security threat aahe Udya ekhada Aatankwaadi pan ghusu shakato
@hemantrokade463
@hemantrokade463 Год назад
kaltondya tuz tond khup kharab ahe ka dakhavto lokkana
@akshaybamane7935
@akshaybamane7935 Год назад
Kahi nahifaltu giri
Далее