आपण खूप चांगले काम करताय. आज मराठी माणसाला उद्योग सुरु कारण्याराला coaching ची आवश्यकता आहे आणि ती गरज तुम्ही पुरवताय त्याबद्दल तुमचे अभिनंदन ! जेव्हा तुम्ही कुठलेही session घेता तेव्हा त्या हॉल च्या accoustics आणि साऊंड इंजिनीरिंग चे संपूर्ण planning करत जा ज्याने तुमच्या session चा overall दर्जा खूप जास्त उंचावेल. या कार्यक्रमाची साऊंड quality तितकीशी चांगली नाहीये. लोक काय प्रश्न विचारतात हे कळत नाही, तुमचा आवाजसुद्धा कधी कधी फाटल्यासारखा वाटतो, ह्यामुळे दर्जेदार content असून सुद्धा थोडक्यामुळे ते लोकांपर्यंत पोचण्यात अडचण येते आणि तुमचा जो brand build होतोय त्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. All the best to you !
Thanks sir tumchya video mule khup fayada zala maza Band padlela business parat chalu zala tumhi sangitalya pramane client la je havay te dilyavarach fayada hoil hi business technique vaparali dhanyavad
Thank you for your comment. Follow Me on Social Media RU-vid : goo.gl/T8XD5G Facebook : goo.gl/SDh3JX Twitter : goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907
सर तुम्ही रतन टाटा जी च उदाहरणं दिले ते खुप भारी होते पण सर रतन जी टाटा जी च नाव आहे मार्केट मधे त्यामुळे लोकानी पण त्यांचे शेअर विकत घेतले व त्यामुळे त्यांना पैसा उभा करता आला सर्वसामन्य व्यापारी कसा पैसा उभा करनार ना सर....धन्यवाद तुमचे वीडियो एकदम भारी असतात
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!! कुठल्याही प्रकारची माहिती मिळविण्याकरीता तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क करु शकता: ९२२३३३४९०७ आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद, आम्ही भविष्यात यावर जरूर विचार करू. फॉलो करा - फेसबुक: bit.ly/snehalnitifb इन्स्ट्राग्राम: bit.ly/Snehalnitiinsta ट्विटर: bit.ly/SnehalnitiTwitter आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.
शेतकरी आहे त्याच्यासाठी काही मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती मी पैठण वाहेगाव येथील मराठी शेतकरी आहे मी शेतीला उदयोग समजतो सर कारण आपण आपल्या मार्गदरसिनामुळे मी शेती करावया लागलो सर खरोकर आभिमान वाटतो सर आपला धन्यवाद सर
@@SnehalNiti great sir apan dogha khup bhari kam kartay marathi lokansathi...Sir me kahi kal bangalore la rahun aloe..Tikde choti choti mula sudha business startup sathi kartaet..Tithi mentality baghun mala anand zala..
💰स्वतःचा व्यवसाय सूरु करा महिना किमान 30,000/-पेक्षा जास्त कमवा नीट लक्ष्य देऊन वाचा आपण खूप शिकलो,पण शिकण्या नंतर मिळतो का मनासारखा जॉब, शिक्षणासाठी वडिलांनी 10 ते 20 लाख rs लावले आणि मुल-मुली काय करतात 10-15,000 हजाराचा जॉब वयाचे 21 वर्षे शिक्षण complate करण्यात जातात,2 वर्षे मनासारखा जॉब शोधण्यात जातात,जॉब मिळाला,पण मनासारखा नसूनही कर्तव्य/गरज म्हणून करावा लागला, त्या मध्ये आपली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत .तुम्हला तुमची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी मी तुमच्या साठी एक business opportunity घेऊन आलोय ,आणि जो कोणी आपल्या फॅमिली साठी व आई वडिलांच्या स्वप्नंसाठी थोडातरी seriyes असाल तरच आपल्या स्वप्नांच्या पुरतेसाठी business आहे हा business आपण आपलं प्रोफेशन सांभाळून करू शकता. 🙏💰काहीही इन्व्हेस्ट मेंट नाही आहे 💰🙏 जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी 9604616442 ह्या नो वर संपर्क साधावा🙏
साहेब, तुम्ही TATA च उदाहरण दिलं पण पब्लिक कुणालाही पैसे नाही देत, त्यासाठी कंपनी चे गुडविल बघितले जाते.. टाटा कार काढणार म्हणून लोकांनी पैसे दिले, उद्या शामराव पिसाळ पब्लिक ला सांगूनदेत मी सायकल बनवणार आहे मला भांडवल द्या, कोण दारात उभं करेल का?
पब्लिक पण हुशार आहे त्यांना जर फायदा दिसला तर ते नक्कीच पैसे देतात. उ दा - फ्रीडम २५१ ला लोकांनी पैसे दिले ना ? पण आपल्याला ethical धंदा करायचाय. पब्लिक कडून पैसे घ्यायचे असतील तर त्यांना त्यांचा फायदा समजावून द्या ते नक्कीच पैसे देतात. तुम्हाला #Crowdfunding ची संकल्पना माहित आहे का ? (Google वर search करा) एकदा जरूर भेट द्या GET MY FREE TRAINING NOW : goo.gl/EPCH1G
How you can say burger a " faltu product" its not made for Indians only ....McDonalds having worldwide branches...you have not traveled worldwide ...when in usa, canada, china etc ...u will not find any Indian restaurant..you can survive by only McDonalds..you don't know how intelligently McDonalds giving service and maintaining quality of foods...worldwide peoples eating this product by choice..are they mad..as you are saying its "faltu product"..if its faltu then by "product conflict theory" burger should be flop product...