Тёмный

Cabinet Meeting Decision | आचारसंहिताआधी राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका; आजच्या बैठकीत 80 निर्णय 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 197 тыс.
50% 1

#cabinetmeeting #cabinetdecisions #zee24taas #vidhansabhaelection2024 #marathinews
Cabinet Meeting Decision | आचारसंहिताआधी राज्य सरकारकडून निर्णयांचा धडाका; आजच्या बैठकीत 80 निर्णय
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 147   
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 4 дня назад
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी वर बोला
@BhagvanSalve-p6u
@BhagvanSalve-p6u 4 дня назад
कर्जमाफीचा निर्णय घ्या
@durgegajanan7305
@durgegajanan7305 4 дня назад
शेतकरी कर्ज माफी काय झाले आजीत पवार सांगत होते की १५ आक्टोबर पर्यंत शेतकरी कर्ज माफी करु
@PravinTekale-l7p
@PravinTekale-l7p 4 дня назад
उठा उठा निवडणूक आली यांना उलटायची वेळ झाली यांनी शेतकयाचा कर्ज माफीचा विचारच केला नाही
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 3 дня назад
चला यांचा खड्डा कढूया
@GaneshS2712
@GaneshS2712 4 дня назад
हे निर्णय घेताना विरोधकांकडून लिहून घेतलं का फडणवीस साहेब... 🙏😡
@aratipachange268
@aratipachange268 4 дня назад
शिक्षकेत्तर कर्मचारी भरती काय निर्णय झाला...GR कधी काढणार
@vishwamobimurud
@vishwamobimurud 4 дня назад
शेतकरी कर्जमाफी नाही मत नाही .
@bharatgite2308
@bharatgite2308 День назад
शेतकऱ्यासाठी काय निर्णय फायदे ! दुधाचे अनुदान कधी देणार महायुती सरकार अर्थमंत्री !
@AnilGore-g3p
@AnilGore-g3p 4 дня назад
संजय गांधी निराधार योजनाचे दिव्यांग लोकांची पेन्शन वाडवा की
@mahadeogund232
@mahadeogund232 4 дня назад
किती निर्णय घ्या तुमचा निर्णय जनतेने घरी बसवणार आहे
@gadkillyanchibhatkanti3596
@gadkillyanchibhatkanti3596 4 дня назад
तु निघ
@BKMH11
@BKMH11 4 дня назад
शरद पवार का????
@NikhilGavade-gd4hv
@NikhilGavade-gd4hv День назад
मी आत्तापर्यंत आसा मुख्यमंत्री पाहीला नाही कि एवढ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या परंतु हे पुढील दिवसांत त्रास दायक ठरू नये म्हणजे झालं
@anilkhardikar5277
@anilkhardikar5277 4 дня назад
अमंलबजावणी होत नाही नुसते निर्णय जी आर काढून उपयोग नाही इतके निर्णय जनता विसरून जाते कमी निर्णय घ्या पण फायदेशीर होतील हे पहा👍👍
@krishnabargal1865
@krishnabargal1865 4 дня назад
धनगर आरक्षणाचा काय झालं
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 4 дня назад
@@krishnabargal1865 गाजर आणि केळ सोलून दिले धनगरांना आज
@Mahesh_with_Fiance
@Mahesh_with_Fiance 4 дня назад
कंत्राटी कर्मचारी 12000 हजारात काम करतो त्यावर काही निर्णय घेणार का 5000 रूम भाडे घर कसे चालवणार .
@Arjun-qz3ue
@Arjun-qz3ue 3 дня назад
25 हजार करावे
@shivajishelke858
@shivajishelke858 4 дня назад
कर्ज माफी नाही दिली तर शेतकरी जागा हो
@mri1077
@mri1077 4 дня назад
Anshatah 20%40%60% chay shikshakcha tappa vaadh cha nirnay zala ka.????aaj chi cabinet var shikshakachay family chay future depend hootay...
@ashokdevache2101
@ashokdevache2101 4 часа назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी कर्ज माफी केली नाही.
@AmarLokhande-g5x
@AmarLokhande-g5x 4 дня назад
अडीच वर्ष झोपा काढल्या..
@rupalisubhedar-di6fl
@rupalisubhedar-di6fl 4 дня назад
Gnm bsc chy zp bhartivr vr nirnay ghayycha na ... Amhala nyay milala pahije...
@onlinestudyUAAcademy
@onlinestudyUAAcademy 4 дня назад
पोलीस भरती चा पण निर्णय ghya तेवढा 🙏🙏
@kishorchavan7406
@kishorchavan7406 4 дня назад
Ata to keli bhau ajun kitik bharti karaych
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 4 дня назад
यातला एक बी पुढील विधानसभेत दिसणार नाहीत.
@NK-zr9sv
@NK-zr9sv 4 дня назад
Dhangar ST aarakshan nirnay zala nahi tar sarkar 💯 % padnar
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 4 дня назад
घ्या केळ 😂
@NK-zr9sv
@NK-zr9sv 4 дня назад
@@oneindiafunindia3705 tuzya aai ani bahinila de
@Hamsterfreerewards
@Hamsterfreerewards 4 дня назад
Kel ghe😂
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 4 дня назад
🍌🍌
@Rggg324
@Rggg324 4 дня назад
🤣🤣😅
@IshwarSawant-u3u
@IshwarSawant-u3u 4 дня назад
शेतकरी पिक कर्ज माफ निर्णय घेण्यात आला काय?
@bnawale5229
@bnawale5229 4 дня назад
इन्कम टॅक्स 3 लाख उत्पन्न त्यासानी आय कर भरावा असा नियम, आणि क्रीम लेयर ₹15 lak, लहरी राजा प्रजा आंधळी, अजब तुझे सरकार. पार चुथाडा या राज्याचा केला.
@AbdulRahman-fb1eh
@AbdulRahman-fb1eh 3 дня назад
12 ऑक्टोबर ला आचार संहिता लागणार त्यामुळेच घाई गडबडीत कैबिनेट निर्णय होत आहे.
@Arjun-qz3ue
@Arjun-qz3ue 3 дня назад
18 October
@wasimmullano7297
@wasimmullano7297 3 дня назад
शेतकरी यांना बगुन घ्या 🙏
@aruningle1901
@aruningle1901 4 дня назад
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्या
@rahulshilwant6753
@rahulshilwant6753 4 дня назад
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा विधानसभा सोपी होईल नाहीतर टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही
@GovindDhande-kx8cs
@GovindDhande-kx8cs 4 дня назад
Va
@sunilpaikrao6936
@sunilpaikrao6936 3 дня назад
जनतेची फसवणूक करू नका फक्त 38 निर्णय झाले आहेत
@pravinmore2347
@pravinmore2347 4 дня назад
पोलीस भरती चा प्रश्न घ्या
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 4 дня назад
शेतकरी कांदा सत्तर रूपये किलो बटाटे पन्नास रूपये किलो लसूण चारशे रुपये किलो महागाई महागाई कोण करतो 😆
@Zokdar_P_M
@Zokdar_P_M 4 дня назад
Dhangar Aarkshn
@patilrahul515
@patilrahul515 4 дня назад
गाजर 🥕🥕
@tmm6891
@tmm6891 4 дня назад
सरकार खलास
@PandurangBabar-i5r
@PandurangBabar-i5r 3 дня назад
निराधार अनुदान वाढवून कधि भेटायचं
@sachinrashinkar7933
@sachinrashinkar7933 4 дня назад
Bjbसरकार‌ पडनार
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 4 дня назад
आता फक्त हरियाणा 😴
@rajnikantudawant309
@rajnikantudawant309 3 дня назад
शिक्षण मोफत करा देशाचा समाजाचा सर्व घटकांचा विकास होईल
@AmardipJagtap-n3x
@AmardipJagtap-n3x 4 дня назад
ही परत येणार नाहीत
@RamdasShewale-kn9zs
@RamdasShewale-kn9zs 4 дня назад
पेन्शनर्स च्या da चे गोष्णा नाही केले ही सरकार लवकरच पडेल हयांना हयांचे जागा सर्व जनता दाकून देल
@akrurpawse355
@akrurpawse355 4 дня назад
हे खरे आहेत का?
@Sachintarde7125
@Sachintarde7125 3 дня назад
कर्ज माफी करायला नाही जमल का...
@Sudarshan109
@Sudarshan109 4 дня назад
पुन्हा एकदा महायुती सरकार, जय देवाभाऊ रेकॉर्ड ब्रेक, G. R. या सरकारने दिले हे कोण विसरणार नाही. उद्धव चे काळात घंटा मिळाला.
@VishnuLondhe-r2y
@VishnuLondhe-r2y 4 дня назад
Nahi re bho
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 3 дня назад
केळ घे रताल्या
@bandukhemnar4662
@bandukhemnar4662 4 дня назад
Dhangar aarakshan
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 4 дня назад
झोप झाली का तुझी...आहे ते घे ना NTC मध्ये मिळत ना 3.5% तिकड मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे तिथं विरोध करतो तो शंडगे पागल पडवळ..बेवडा हागे..आणि इकडे आदिवासी नसताना आदिवासी मध्ये मेंढर घुसखोरी करू पाहत आहेत ते दहा जन्म घेतले तरी शक्य नाही होणार धनगर समाजाला...जय आदिवासी बोलायला लाज वाटते पण आरक्षण पाहिजे आदिवासी मध्ये...एकच ठरवा काय ते..त्या हागे आणि पागल पडवळ ने तुमचा पुरेपूर वापर करून घेतला आहे येवढं नक्की..त्याला पण माहिती आहे धनगर समाज हा आदिवासी मध्ये जाउच नाही शकत तरी धनगरांना खोटी आशा लाऊन मतांसाठी वापर करतोय तो...एक मराठा लाख मराठा..आदिवासी समाजाला आमचा फुल सपोर्ट आहे.
@Sudarshan109
@Sudarshan109 4 дня назад
हरियाणा पॅटर्न ने पुन्हा हेच सरकार आणायचे आहे
@SuryavanshiGangadharSuryavansh
पाच वर्ष उपडलेत काय.....? असा प्रश्न एक पत्रकार म्हणुन का विचारत नाही आपण......? सगळेच पक्ष पाच वर्ष मलाई लाटतात....आणि पाच महिण्यात सर्व समाजाचा विकास शक्य आहे का हो..... मतदांरानी जाग व्होऊन जाब विचारायला पाहिजे अन्यथा लोकशाही धोक्यात आहे .... लक्षात ठेवा....
@jayantpandit6674
@jayantpandit6674 4 дня назад
गाजर' ?
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 4 дня назад
काहीही करा पैसे वाटा.पण तुमचा सुपडा साफ होणार 😂
@subhashmulik9393
@subhashmulik9393 4 дня назад
Kay upyoag nahi sagle choriche nirnay aheat sata milavi mhanuan sagle challay
@anandsamoghe7442
@anandsamoghe7442 4 дня назад
Police Bharti zala pahije
@Sagar1234-s3q
@Sagar1234-s3q 4 дня назад
गरीब ओबीसी लोकांचे नुकसान केले
@wamanghode8043
@wamanghode8043 4 дня назад
सोयाबिन चे भाव वाढवले काय?
@jayganesh3976
@jayganesh3976 4 дня назад
गाजर
@rajukale8783
@rajukale8783 4 дня назад
बोल बच्चन सरकार निस्त विचार करणार काम नाही
@akshayambavkar4203
@akshayambavkar4203 4 дня назад
रिक्षा वाले साठी काही नाही 😅
@AnilGore-g3p
@AnilGore-g3p 4 дня назад
दिव्यांग लोकांसाठी काय केले
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 4 дня назад
चार वर्ष भर निर्यण घ्याचे नाही मग मुदाम इलेक्शन आगोदर चार पाच वर्षाचे निर्यण एका दिवसात. वहहावहा फडणवीस साहेब. तरी जणता दाखवेल तुम्हाला काय पाहीजेत होते.
@atulgaike2285
@atulgaike2285 4 дня назад
टप्पा वाढ झाली का
@prashhhhant2456
@prashhhhant2456 4 дня назад
निर्णय एकच तर घेतला आणि ८० कोणते
@parameshwarshirgure9031
@parameshwarshirgure9031 4 дня назад
Election che Gajar ????
@shubhamkamble775
@shubhamkamble775 4 дня назад
Madam grampanchyat karmcharych seva samavetion sathi ky tri pryanta kra sarkar la bola
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 4 дня назад
पुन्हा येणार नाही याची खात्री झाली आहे.......
@ganeshkhedkar9073
@ganeshkhedkar9073 4 дня назад
Tappa anudanbabat Kay zal?
@dnyaneshwardhangare4329
@dnyaneshwardhangare4329 4 дня назад
*🔸अनुदान टप्पा वाढीचा निर्णय शासनाकडून मान्य.🔹* --------------------------------------------- *🔸अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा लागू🔹* --------------------------------------------- *🔸अंशतः अनुदानित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मा श्री किरण रावजी सरनाईक यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन🔹* ------------------------------------------ *🔸महाराष्ट्र शासनाचे अमरावती विभागीय शिक्षक संघ तथा माननीय श्री किरण रावजी सरनाईक यांच्या वतीने मनःपूर्वक आभार🔹* --------------------------------------------- *अमरावती विभागीय शिक्षक संघ*
@KalyanRaut-wp4rn
@KalyanRaut-wp4rn 4 дня назад
मतदान निर्णय
@sunilbhoye4194
@sunilbhoye4194 2 дня назад
Yasar karne krushi mitar garampachayat bharti kelinahi
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 4 дня назад
उरलेले 79 निर्णय कोणते
@allinonem.d.6781
@allinonem.d.6781 4 дня назад
Maratha aarakshan var kay
@aruningle1901
@aruningle1901 4 дня назад
परवानाधारक सावकारी कर्ज माफी योजना 2014 मधिल अकोला जिल्ह्यातील जवळपास 28 हजार शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे त्यांना तातडीने लाभ मिळावा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@lalitathakur4203
@lalitathakur4203 4 дня назад
सेवानिवृत्त 60 चे काय
@surajpatilofficial2023
@surajpatilofficial2023 4 дня назад
Kahich kamache nahi Garib garibach rahanar Shrimant shrimantach honar baki kahi nahi mulansathi kahich nahi Ith Aeka varshala 1 lakh kamavata kamavata Kambard modat tyancha vichar nahi kela Tar jyanch Income Annual above 8 lakh rupees aahe ashancha vichar kela yavarunach samajate government kiti sanvedanshil aahe ✊✊✊
@GSss552
@GSss552 4 дня назад
अंशतः टप्पा अनुदान चे काय ते सांगा...
@महेशपवार-य7ब
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले वाटत आम्ही पण् याणला वाऱ्यावर सोडु
@ranapatil180
@ranapatil180 4 дня назад
Obc cha garib lokani kote jacha ata .
@mri1077
@mri1077 4 дня назад
Press conference kadhi ghynar ...
@ramnathpatil4554
@ramnathpatil4554 4 дня назад
Umed abhiyaan kayam kara Jay umed
@pranaymahajan4923
@pranaymahajan4923 4 дня назад
Shetkari sathi kahich nahi
@sushiladoltade2710
@sushiladoltade2710 4 дня назад
शिक्षकांचे काय झाले ते सांग
@medhamahadik1208
@medhamahadik1208 3 дня назад
सेवानिवृत्ती चे वय ६० केलंच नाही. फालतू सरकार. आश्वासन देतातच कशाला
@Vivekdebaje
@Vivekdebaje 3 дня назад
Obc ची चांगली मारली 😂 जय मराठा
@Boss-ec4gx
@Boss-ec4gx 4 дня назад
ओपन समाजासाठी nonkrimilear मर्यादा का नाही वाढवली 😡
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 4 дня назад
Only जरांगे पाटील..... बाकी सगळे गेले उडत
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 4 дня назад
Nirnay ghetle pn ammlbjavni kon kril 😆😆😆😆
@Sandeepkumbhar-l8t
@Sandeepkumbhar-l8t 4 дня назад
मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आपण गुंठा बंदी कायदा तेवढा लवकरात लवकर उठवावा गोरगरिबांनी घेतलेले प्लॉट त्यांच्या त्यांच्या नावावर लवकरात लवकर होतील व त्यांना घरी बांधण्यास संधी मिळेल लवकरात लवकर उठा बंदी कायदा ही नम्रतेची विनंती
@MangalPatil-js6oe
@MangalPatil-js6oe 4 дня назад
Karj mafi soyabin bhav dilya shivaya matdan nahi
@ankushnigadi2311
@ankushnigadi2311 4 дня назад
Vistarane sanga
@UmeshLad-jc1ty
@UmeshLad-jc1ty 4 дня назад
कर्जमाफीचे कायझाले
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 4 дня назад
तूला कर्ज कोणी काडायला सांगितलं होतं
@Hamsterfreerewards
@Hamsterfreerewards 4 дня назад
​@@nitinsalunkhe9800government nech
@sameeroak8081
@sameeroak8081 4 дня назад
संगणक परिचालक निर्णय काय
@vivekwaghmode9387
@vivekwaghmode9387 4 дня назад
धनगर st अंमलबजावणी करा
@pramodhodge2028
@pramodhodge2028 4 дня назад
Bar zale .
@vishnukakde9472
@vishnukakde9472 4 дня назад
Dhya obc buckyala sgla
@parshuramkharade3705
@parshuramkharade3705 4 дня назад
utapanchi maryada vadhavali tr garib obc samajala kahi milanar je sarkari nokardar ahet tyanchich mule ata naukarila lagnar..10 divas agadar nirnay gheun te lagu hot nastat .. he sarv bhul thapa ahet.. ya sarv goshti challange hotat ani nighun gele ki amhi dile hote mhanayala mokale...ladki bahin yojana pn janar ahe
@shriramnabar3308
@shriramnabar3308 4 дня назад
महाराष्ट्र सुरक्षा बल शासकीय सेवेत सामावून घेणार का
@bandulandge9779
@bandulandge9779 4 дня назад
प्रतीक घटकाचा विचार केला जातो पण मराठा समाजाचा विचार केला जात नाही
@krushnatgavade
@krushnatgavade 4 дня назад
80 निर्णय मध्ये फक्त पाच-सहा निर्णय तेवढा ओके होणार लोकसभा हरल्यामुळे विधानसभा आहे म्हणून हे काम चालू आहे मतदान झालं तर महागाई वाढणार फुल
@RahulWankhade-o6k
@RahulWankhade-o6k 4 дня назад
Soyabin la bhav dila nhi tar sarkar padnar nkki
@nildhoj
@nildhoj 4 дня назад
शिक्षक टप्पा वाढ च काय झालं
@MahendarPukale-bj5wt
@MahendarPukale-bj5wt 4 дня назад
Dhangar aarakshan badal nirnay gava nahitar gari basav lageal
@ajaywadichar8357
@ajaywadichar8357 4 дня назад
2005 purvicha sisak lokana pension cha nirnay ghetla nahi shindhe sarkar geli gotat...
@shrikrishnashinde1270
@shrikrishnashinde1270 4 дня назад
Martaha samajvar janun bujun annayay chalu ahe
@rahulnaikwadi446
@rahulnaikwadi446 4 дня назад
Maratha arakshan?
Далее
Мои нет в ЛАПКЕРАХ
00:11
Просмотров 297 тыс.