Тёмный

Charudatta aphale Kirtan on Hindu Festival । ह.भ.प. चारुदत्त आफळे गुरुजी व्याखान। 

Gitesh Nilesh Joshi
Подписаться 823
Просмотров 19 тыс.
50% 1

ह.भ.प चारुदत्त आफळे गुरुजी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांचा मधुर सुंदर आवाज, एखादा विषय सांगण्याची शैली, सखोल अभ्यास ह्याबाबत आपण सर्वे परिचित आहोत.
हे व्याखान नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. आधुनिक म्हणवून घेणारे विद्वान ज्या प्रकारे आपली संंस्कृती, भाषा, सण, विसरत चालले आहेत आणि शिवाय किंंचित् सुद्धा अभ्यास नसतांना त्यांच्याव्दारे हिंदू सणांची टिंगळ टवाळी केली जाते. त्यामुळे सुज्ञ माणसांची त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी आधिकच वाढली आहे आणि त्या करताच आदरणीय गुरुजी ह्यांनी मार्गदर्शन केले आहे.
आपण सर्वे हे ऐकू आणि इतरांपर्यंंत पोहचवू.
जय श्रीराम
Charudatta Aphale kirtan
Charudatta Aphale kirtan latest
#hindu #गर्वसेकहोहमहिंदूहै #charudattaaphaleguruji #kirtan #bharatmatakijai charudatta aphale #kirtan charudatta aphale on shivaji maharaj
charudatta aphale Kirtan on Sambhaji Maharaj
charudatta aphale on Savarkar
ह. भ. प चारुदत्त आफळे #giteshjoshi

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
Далее
Bajirao peshwe kirtan by charudatta aaphale part 01
2:14:42