Тёмный

Chhaava चित्रपट बंद पाडतील? Vicky Kaushal | Chhaava Chatrapati Sambhaji Maharaj 

Marathi manus pradip
Подписаться 117 тыс.
Просмотров 92 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 412   
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 2 месяца назад
गेली २० वर्षे थेटर मध्ये चित्रपट पाहिला नाही हाच चित्रपट आवर्जून पहाणार आहे तोही थेटर मध्ये जाऊन जय धर्मविर संभाजी राजे ❤
@successtp-f8d
@successtp-f8d 2 месяца назад
🎉🎉🎉
@avinashthakre5319
@avinashthakre5319 2 месяца назад
मी पण भावा 🚩जय शिवराय🙏
@thelmg.3329
@thelmg.3329 2 месяца назад
Same
@soham8208
@soham8208 2 месяца назад
Me pan ,family sobat
@VanitaPrakshale-e7h
@VanitaPrakshale-e7h 2 месяца назад
सेम ❤
@abeerkulkarni
@abeerkulkarni 2 месяца назад
दर वेळी विरोध करणारे रस्त्यावर उतरतात, महाराजांसाठी या वेळेस समर्थनासाठी उतरुया...म्हणजे विरोध करणाऱ्या प्रत्येक नारसल्याला कळेल की विरोध केला तर त्याचे काय हाल होतील...
@TheAnonymous820
@TheAnonymous820 2 месяца назад
Ekdam barobar
@Mumbai_70
@Mumbai_70 2 месяца назад
Barobar
@shivacube9262
@shivacube9262 2 месяца назад
💯👍
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 2 месяца назад
👍🙏
@amolbarge936
@amolbarge936 2 месяца назад
ani jr chukicha itihas dakhavla tr? tanhaji movie gt.
@sagarharsule82
@sagarharsule82 2 месяца назад
फक्त महाराजांचं खर जीवन चरित्र दाखवलं पाहिजे . राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोचावा . जय शिवराय.
@Dhrup_Nikhade21
@Dhrup_Nikhade21 2 месяца назад
ते लोक कितीही नखरा करू दे आता जीत ही धर्माची होईल 😈🚩
@FitBeatGamer
@FitBeatGamer 2 месяца назад
chava gajnar pushpa dhokyat yenar . only chava
@successtp-f8d
@successtp-f8d 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 2 месяца назад
​@@FitBeatGamerpushpa 2 zaude khaddyat tasle faltu film baghun kahich artha nahi.
@Satyasanatanshow743
@Satyasanatanshow743 Месяц назад
कुत्री भुक्टे हाथी नही डरता है किसीसे संभा की वीरता दुनिया को फिल्म से दिखाई देनी चाहिए क्यो की marathaa empire क्या होता था हिंदुत्व वादी विचार के लिए किस तरह प्रण दिये उन्होंने मुस्लिम ने किस तरह हिंदू धर्म को खतम करने की चाहत दिखाई थी और संभा ने इस्लामिक तकड के सामने घुटने टेकने नही सिखा ए हमारी पीठि को पता नही है पता चलना चाहिए
@jagadishbholankar8736
@jagadishbholankar8736 2 месяца назад
छावा मूवी सुरू व्हायच्या अगोदर राजसाहेब ठाकरे यांनी या मूवी स्टोरी वाचली होती क्या करता हा चित्रपट सुरू करण्यासाठी राज साहेब ठाकरेंनी पाठबळ दिलं होतं दिवाळीच्या टाइमिंग विकी कौशल राज साहेब ठाकरे च्या दीप उत्सव ला आले होते तेव्हाच राज साहेबांनी कन्फर्म केलं होतं ❤
@prafulfilmmaker
@prafulfilmmaker 2 месяца назад
baghu khara itihaas dakhavatil ki nahi te.
@gracefulworld4626
@gracefulworld4626 2 месяца назад
Supaari baaz ahe ha manus .. pissa ghayla gela asel back up dayla ... settalment karyla 1 no ahe
@vinodsuthar11
@vinodsuthar11 2 месяца назад
Asa asel tar director om raut chi aadhipurush var pan bharosa hota azun ek udharan raazi movie jya book var aadharit ahe calling sehmat tya book ke lekhak harindar sikkha swatah khup naraz zalte raazi war karan tya movie madhe lastla tya alia bhatt la paschyatap hota ki tine ek pakistani la marla 😂
@Kunalgajakas
@Kunalgajakas 2 месяца назад
Tu hindu chi aaulad aahe ka​@@gracefulworld4626
@mr.unknown8017
@mr.unknown8017 2 месяца назад
अरे चाटायची म्हणून किती चाटशील एखाद्याची
@ganeshbhai8181
@ganeshbhai8181 2 месяца назад
जे खेकडे आहे ना त्यांच्या नाग्या तोडा...पण चित्रपट आला च पाहिजे.....पुष्पा 2 आता झुकावच लागणार..हर हर महादेव 🚩
@santoshanvekar2575
@santoshanvekar2575 2 месяца назад
Pushpa 2 zaude khaddyat tasle faltu film artha naslela
@dipak.b.thakur23
@dipak.b.thakur23 2 месяца назад
छावा हा मोवी चांगलाच असेल.... नाव ठेवणारे ठेवतील, पण इतिहास तर समोर येतोय... काही चूक झाली असेल तर आपण समजून घेतली पाहिजे ❤❤
@patil223
@patil223 2 месяца назад
🚩🚩Dharmveer Chhatrapati shambhaji maharaj ki jay 🚩🚩🚩
@Onlyforyou-x1w
@Onlyforyou-x1w 2 месяца назад
हिन्दु धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय...🚩🚩
@ketkichawhan5906
@ketkichawhan5906 2 месяца назад
माझ्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन जाणार त्याचा पहिला सिनेमा आयुष्भर लक्षात राहेन त्याला हर हर महादेव 🙏🙏 फक्त शेवटी खरा दाखवला तरच
@samarthchavan673
@samarthchavan673 2 месяца назад
जय हिंदू धर्म रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
@dhananjaychandode9275
@dhananjaychandode9275 2 месяца назад
छावा 🔥🔥
@KishorChavhan-y5g
@KishorChavhan-y5g 2 месяца назад
कोल्हे मनेल की माग मराठी कलाकारणा दिले नाही तो रडेल
@santoshsuryavanshi4564
@santoshsuryavanshi4564 2 месяца назад
पाहणार सर्व मित्र. घरातील सर्वच सगळेच छत्रपति संभाजीमहाराज की जय जय शिवराया तुमचा छावा येतोय ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉नमस्कार
@kaps178
@kaps178 2 месяца назад
संभाजी महाराजांचा बलिदान खऱ्या स्वरूपात मांडावं...
@dadyabhosale3690
@dadyabhosale3690 2 месяца назад
किमान या मूवी मध्ये तरी खरा इतिहास समोर यावा नाहीतर तथाकथित समाजाचा एकदा मावळा दाखवला जाईल
@dqplys
@dqplys 2 месяца назад
महाराजांना कोण काय म्हणाल तर सुट्टी द्यायची नाही सगळ्यांनी महाराजांचा movie पाहायला जाऊयात .आपल्या राजाची सर्वांना माहिती कळली पाहिजे
@KaushalSule22BIT064
@KaushalSule22BIT064 2 месяца назад
मी तर तामिळ नाडू मध्ये हा पाहणार आहे, first day लाच.
@rushikeshpatil4125
@rushikeshpatil4125 2 месяца назад
आपला राजा कोण होता त्यांनी स्वराज्या साठी काय केलं, त्यांचं बलिदान हे संपूर्ण देशाला,जगाला समजलच हवं, त्या मुळे विरोध करण्याना किंमत देऊ नये.. आपण महाराजांचे भक्त हा सिनेमा सर्वदूर परसवू ❤
@ajitsalunkhe1162
@ajitsalunkhe1162 2 месяца назад
महाराष्ट्र जनतेने एवढं लक्षात ठेवावं कि जो राजकारणी ह्या सिनेमा च्या विरोधात बोलेल त्याला इलेक्शन ला लक्षात ठेवा.... शेवटी प्रश्न मराठ्यांच्या इतिहासाचा आहे... कट्टर रहा. 🙏
@DevendraRanerajput-ko2fk
@DevendraRanerajput-ko2fk 2 месяца назад
आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना देव मानतो. 🫡 प्रदीप भाऊ 1नंबर speech, जय शिवराय जय महाराष्ट्र
@SpAm-gw3ep
@SpAm-gw3ep 2 месяца назад
सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा...🚩🚩🚩
@dattapritshortfilms1747
@dattapritshortfilms1747 2 месяца назад
जर विरोध झालाच.. तर अख्खा समाज रस्त्यावर उतरणार.. पण महाराजांचा इतिहास हा जन माणसांपर्यंत नक्की येणार..🚩 जय शिवशंभो🚩
@anilbathe5655
@anilbathe5655 2 месяца назад
दादा तुमचे व्हिडीओ अगदीच मार्मिक आणी सडेतोड असतात ♥️♥️♥️🙏🙏🙏🚩🚩🚩
@nileshjamdade3957
@nileshjamdade3957 2 месяца назад
छत्रपती संभाजी महाराज की जय. 🚩
@sandhyamohit8552
@sandhyamohit8552 2 месяца назад
सर्वांनी मिळून एकजूट झालंच पाहिजे. हीच ती वेळ आहे.❤🎉 जय मनसे जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@moviesmore1382
@moviesmore1382 2 месяца назад
बरोबर आहे... तुमचे.. 🙏🚩🚩🚩🚩
@guru_mh23
@guru_mh23 2 месяца назад
सगळं खरंय पण क्लायमॅक्स बघून काय होईल देव जाणे!!😢
@SanketPrime
@SanketPrime 2 месяца назад
Pahawnar nahi climax
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 2 месяца назад
कोणी पण आता येऊदे आता फक्त chhava
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 2 месяца назад
छ.संभाजी महाराज कि जय 🙏🌹🚩 👊👊👊👊👊👊👊👊👊👊👊
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 2 месяца назад
तान्हाजी या चित्रपटासारखी इतिहासाची चिरफाड होऊ नये.... Cinematic लिबर्टी च्या नावाखाली खोटा इतिहास दाखवू नये एवढीच अपेक्षा......
@SumeetShinde
@SumeetShinde 2 месяца назад
तो चित्रपट मराठी कादंबरी वर बनवला होता
@AyushHajare-p3x
@AyushHajare-p3x 2 месяца назад
Kay Tanajini udayban la marlach navte ​@@SumeetShinde
@rohitsamant9604
@rohitsamant9604 2 месяца назад
कलाकार आणि डायरेक्टर दोघांनीही मेहनत घेतलीय.. सुंदर चित्रपट....
@maruteewakale6875
@maruteewakale6875 Месяц назад
❤😮जय धर्मवीर चत्रपथी संभाजी महाराज 😊
@fearlesstaurus1585
@fearlesstaurus1585 2 месяца назад
Chatrapati Sambhaji was 6'5 feet tall and very attractive and strong
@PrasadAdhav-dv7kh
@PrasadAdhav-dv7kh 2 месяца назад
फुले शाहू आंबेडकर नंतर आधी छ्त्रपती संभाजी महाराज 🚩
@YashShinde-md9ie
@YashShinde-md9ie 2 месяца назад
होय, शाहू फुले आंबेडकर हे महाराष्ट्राचे रत्न आहेत ! आणि हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे ❤
@vishalmahadik6253
@vishalmahadik6253 2 месяца назад
No doubt Vicky khup changla kalakar aahe. Pan Gashmir ne Maharajachi Bhumika Apratim keli aahe Hambirrao Marathi cinema madhe.
@hanumantpuyed2577
@hanumantpuyed2577 Месяц назад
अप्रतिम ट्रेझर....
@rvmreviews2254
@rvmreviews2254 2 месяца назад
संभाजी महाराज की जय.........महाराजांना मानाचा मुजरा
@YogeshPatil_07
@YogeshPatil_07 2 месяца назад
सर्व हिंदूच अस्तित्व आणि त्यांचा देवमंदिरात राखणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांच सर्व हिंदूवर मोठ कधी न फिटणार ऋन आहे... त्यांच्या ह्या ऋनाची जान म्हणून सर्व हिंदूनी हा चित्रपट बघायला नक्की जावे!💯🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩
@Ajayvlog303
@Ajayvlog303 2 месяца назад
हर हर महादेव . संभाजी महाराज की जय .🚩🚩 जय भवानी जय शिवाजी
@samidhabarve1561
@samidhabarve1561 2 месяца назад
यापूर्वीच मराठीत अतिशय संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमा आला होता आणि त्यात औरंग्याने त्यांचे जो क्रूर छळ केला ते दाखवलं होतं पण तो सिनेमा so called 'जाणता खाजा' release होऊ नाही दिला कारण त्यांच्या सगे-संबंधियों भावना दुखावल्या गेल्या असत्या 😢😢
@Vpt507
@Vpt507 2 месяца назад
@@samidhabarve1561 त्यात आणाजी पंत हत्ती दाखवला नव्हता
@rajeshpimparkar2023
@rajeshpimparkar2023 2 месяца назад
धन्यवाद जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. एक मराठा लाख मराठा. धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा विजय असो. विजय असो.
@milindkarale2520
@milindkarale2520 2 месяца назад
Full support chhava Picture Film la
@vinodsuthar11
@vinodsuthar11 2 месяца назад
Ata nahi nantar kara karan mahit nahi kya dakhawala asel
@DhananjayChitambar
@DhananjayChitambar 2 месяца назад
खूप सुंदर. सोप्या भाषेत समजावून सांगितले
@anitabade7226
@anitabade7226 2 месяца назад
💯. खर बोलत आहेत तुम्ही. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
@ankushpatil8273
@ankushpatil8273 2 месяца назад
खूप सहन केले आपल्या शंभूराजांनी आत्ता नाही होऊ देणार तसे आम्ही आमच्या देवाचा खरा इतिहास संपूर्ण जगाने पाहायला पाहिजेच... जय शिवराय जय शंभुराजे
@tusharkubal3172
@tusharkubal3172 2 месяца назад
चित्रपट आलाच पाहिजे . विरोध करणाऱ्यांनी छत्रपतींच्या मावळ्यांपासून जपून रहावे . जय शंभु राजे .
@vishupawar4980
@vishupawar4980 2 месяца назад
❤❤❤😊
@anandmaralbhavi6672
@anandmaralbhavi6672 2 месяца назад
🚩🚩🚩 har har mahadev Jay shambhu raje
@DhananjayRepresent
@DhananjayRepresent 2 месяца назад
Dada, tumhi Pratyek goshta agadi muddesud ani perfect mandta... tumchyamule kharach khup lokanche dole ughadle astil, ajun ughadtil. Apratim Explanation🚩🚩🚩
@santoshsolanke1221
@santoshsolanke1221 2 месяца назад
आता पर्यंत नाही पाहिला पण आता पाहणार कितीही होऊ द्या💪💪💪💪💪
@riderkarider
@riderkarider 2 месяца назад
धर्मवीर संभाजी महाराज कि जय 🚩🚩 नक्की बघणार आणि अजून 100 जणांना बघायला सांगणार आपल्या महाराष्ट्राची कीर्ती जगाच्या काना कोपऱ्यात पोचली पाहिजे 🚩🚩
@nirajmatkar3616
@nirajmatkar3616 2 месяца назад
Aek nabar
@viveksamant4872
@viveksamant4872 2 месяца назад
नक्की बघणार
@nikhilsatpute6677
@nikhilsatpute6677 2 месяца назад
छावा❤
@devendrakshatriya2736
@devendrakshatriya2736 Месяц назад
मी हा चित्रप संभाजी महाराज नेमकी बघणारच थिएटरमध्ये
@premkitchen12
@premkitchen12 Месяц назад
@s.b.p_studio
@s.b.p_studio 2 месяца назад
जसं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझ्या मते शरद केळकर यांच्यावर शोभून उठते तशीच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशल यांच्यावर शोभून दिल्यासारखे पाहिले जात आहे आणि ते ही भूमिका अप्रतिम अशी पूर्ण करतील याची काहीच शंका नाही मी या चित्रपटांसाठी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पूर्ण भारत गजवेल याची खात्री आहे 🔥 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏
@souravhagavane1865
@souravhagavane1865 2 месяца назад
Chhatrapati Sambhaji Maharaj yek emotion hai marathi logo ka abhiman hai hindutv ka arth hai aur chhatrapati Sambhaji Maharaj Hindu o ke liye yek udaharan hai har hindu ko unki kahani janana jaruri hai Chhatrapati Sambhaji Maharaj sahi mayne me DHARMVIR hai unki kahani se hame hindutv kya hai pata chalega aur hindutv ke liye marna kya hota hai pata chalega . . . Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay🙇🏻‍♂️🔥🚩
@basavarajsinhasane3241
@basavarajsinhasane3241 2 месяца назад
श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजीराजे महाराज
@dattanaik-eh1kd
@dattanaik-eh1kd 2 месяца назад
अहो श्री राज ठाकरे साहेब आहेत कोणाच्याही बापाची हिम्मत नाही बंद पाडण्याची छावा हा चमकणारच प्रत्येक मराठी माणूस हा चित्रपट पहाणार आणि आपल्या कुटुंबाशीत बघतील जय मनसे
@rajkaranje7682
@rajkaranje7682 2 месяца назад
Raj Thackeray ch Phila virodh krtat sambhaji maharajana
@PratibhapatilShinde-uq8wf
@PratibhapatilShinde-uq8wf 2 месяца назад
Sahebanchi garaj nahi aamhi paahin gheu tumhi fakat tol foda s
@Vpt507
@Vpt507 2 месяца назад
@@dattanaik-eh1kd तो शंभु महाराज नव्हे पंत प्रेमी आहे
@baldevsuryawanshi9240
@baldevsuryawanshi9240 2 месяца назад
Dhanyawad
@omkarpatankar1376
@omkarpatankar1376 2 месяца назад
Bhau aata ghabryache Nahi Har har mahadev 🙏🙏
@anandgharatofficial456
@anandgharatofficial456 2 месяца назад
सर्वांना नम्र विनंती हा चित्रपट थिएटर मधे जाऊनच पहावा तेहि सह कुटुंब सहपरिवार मित्र मैत्रीण नातेवाईकांस
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 2 месяца назад
चित्रपट चालू राहणार , कारण cm कट्टर हिंदुत्ववादी आहेत .
@ramdaslambe5774
@ramdaslambe5774 Месяц назад
सर... परफेक्ट बोललात... शूर इतिहास भव्यरित्या प्रदर्शित झाला पाहिजे 👌🏻
@pradipkoli4926
@pradipkoli4926 Месяц назад
जो देश धर्म की बात करेगा वही भारत पर राज करेगा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
@surajjadhav6635
@surajjadhav6635 2 месяца назад
💯 सहमत भावा❤
@dilippatle6497
@dilippatle6497 2 месяца назад
mi aatach trailer baghitla, ekdam zakkas .... aaturtene wat bagnar chitrapatachi, jay shivray
@Hindusena707
@Hindusena707 2 месяца назад
Sambhaji 1689 la virodh karnare jaage hotil
@धर्माधर्म
@धर्माधर्म 2 месяца назад
Chaavaa kadmbri vrti based aahe movie super duperhit honar super excited aani ending tr bghun angavr kaate nkki yetil mi vachliye chava kandmbri 🔥🔥🔥🔥🔥💯
@Narendrakadam9
@Narendrakadam9 2 месяца назад
Dharmveer Aamche Raje❤❤
@amitkhetle7312
@amitkhetle7312 2 месяца назад
तेजोमहालंय आपलाच आहे शिवमंदिर
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभूराजा था
@yogeshpawar1807
@yogeshpawar1807 2 месяца назад
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
@shrikant285
@shrikant285 2 месяца назад
Secularism nasav movie madhe
@Swanand-vs2ms
@Swanand-vs2ms 2 месяца назад
भारी बोललास....भावा... खरच खुप खुप महत्त्वाचा मुद्दा मांडलास... गरज आत्ता मराठी माणसाने जागं व्हायची... आणि मी ही ह्या मोगलांचा इतिहास वाचला ही.... आणि त्या साठी मार ही खाल्ला बर्‍यापैकी... पण thankfully माझ्यावर वडिलांनी कधी ही योग्य गोष्टी वर चुकीचा reaction दिली नाही.. I hope तुझा Chanel आणखीन आणखीन लोकप्रिय होवो... 👍👍👍
@rahuljadhav3817
@rahuljadhav3817 Месяц назад
दादा धन्यवाद ❤❤❤❤
@kashinathsutar9626
@kashinathsutar9626 2 месяца назад
महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर, दुसरा कोणता ही चितपट रिलीज झाला नाही पाहिजे
@ketanindia2914
@ketanindia2914 Месяц назад
Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
@dhanarajnaik323
@dhanarajnaik323 Месяц назад
छत्रपती श्री संभाजी महाराज हा मूवी खरंच चांगला असेल...जर पुष्पा 2 त्याचवेळी रिलीज होत असेल..तर कृपया पुष्पा स्टारकास्ट मूवी रिलीज करू नये...कारण हिंदू धर्मा करिता छत्रपती संभाजी राजेच महत्व कळेल...हर हर महादेव..
@sanket833
@sanket833 2 месяца назад
Chatrapati sambhaji maharaj ki jai
@eknathpande437
@eknathpande437 Месяц назад
जय शिवराय राजे 🚩🙏🚩जय संभाजी राजे 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravichawade2716
@ravichawade2716 2 месяца назад
Jay shatrpatri samjai maharaj.
@bhoitebharat3098
@bhoitebharat3098 2 месяца назад
Mst dada
@umeshmhaske-s8b
@umeshmhaske-s8b 2 месяца назад
Jay ho 🚩🚩🚩
@vishnujadhav6255
@vishnujadhav6255 2 месяца назад
खरं आहे दादा.... जय शंभूराजे 🚩🙏
@VijayMangalekar-Patil-px7ir
@VijayMangalekar-Patil-px7ir 2 месяца назад
❤❤❤❤❤🎉🎉🎉i sppor भावा
@bvdeshpande2007
@bvdeshpande2007 Месяц назад
Aapn sarve milun ha chitrapat hit karuya ❤
@suggugaming7316
@suggugaming7316 2 месяца назад
Hindu dharma he sarvat bhari... Apan he movie hit karycha 🎉❤
@Ganga_putra
@Ganga_putra 2 месяца назад
पिवळा पुस्तकातला इतिहास नसला तर चांगल होइल आम्हाला ओरिजनल पाहिजे बुद्धभुशण मधला 🚩
@akd5964
@akd5964 2 месяца назад
पिवळा पुस्तक म्हणजे कोणते पुस्तक?
@virendradhawale1398
@virendradhawale1398 Месяц назад
​@@akd5964खोटा इतिहास सांगणार पुस्तकं
@sandeepjadhav8251
@sandeepjadhav8251 2 месяца назад
बघूया कोणाची हिंमत आहे हा सिनेमा थांबवण्याची.
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
@vatanasutkar_kattarhindu
@vatanasutkar_kattarhindu 2 месяца назад
हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
@FitBeatGamer
@FitBeatGamer 2 месяца назад
virodh kiti hi karu pratyek jantene baghava asa movie aahe fakta movie nahi amchya rajyache jivan jagne aahe Gajel tar fakta chava 🚩🚩
@NitinJadhav-cc2xh
@NitinJadhav-cc2xh 2 месяца назад
Barobar bola bhava
@aniketchinchnekar9111
@aniketchinchnekar9111 Месяц назад
Chatrapati Shambhu Raje ❤ ekach Dharmveer 🙏🚩
@TomChill-jz2qu
@TomChill-jz2qu 2 месяца назад
Khup manapasun aavdel ha movie baghayla....
@samikshakale2901
@samikshakale2901 2 месяца назад
Barobr ahe Dada 🙏🙏🙏🙏🚩
@ashoktonape3945
@ashoktonape3945 2 месяца назад
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI
@SopyaGharat-xv3sb
@SopyaGharat-xv3sb 2 месяца назад
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांना समजले पाहिजे 🔥🚩
@sangramchavan2613
@sangramchavan2613 Месяц назад
❤❤❤❤❤❤ maharaj
Далее
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 13 млн
sambhaji maharaj movie 1689 2024
39:00
Просмотров 19 тыс.
Chhaava Teaser Explained Marathi | Vicky Kaushal
9:54
бабл ти гель для душа // Eva mash
01:00