Тёмный

Chhagan Bhujbal OBC Politics | OBC आरक्षणासाठी शिवसेना सोडली,जातीनिहाय जनगणनेसाठी काँग्रेसला झुकवलं 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 36 тыс.
50% 1

#OBCReservation #ChhaganBhujbal #MaharashtraTimes
राज्यभर विरोध झाला, धमक्यांचे फोन आले, मतदारसंघात मराठा नेत्यांनी साथ सोडली.. पण छगन भुजबळांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध सूरूच ठेवलाय.. मनोज जरांगेंच्या लढ्यापुढे सरकारनेही दोन पाऊलं मागे घेतली. पण छगन भुजबळ मागे हटण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. आजवर अनेकदा राजकारण पणाला लावलं, पण छगन भुजबळांनी ओबीसींच्या मुद्द्यावर कधीच नमती भूमिका घेतली नाही. ज्या काळात बाळासाहेब ठाकरेंचा शब्द ओंलाडण्याची कोणाची हिंमत नव्हती त्या काळात भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावरून शिवसेनेलाच आव्हान दिलं होतं.. आजही ओबीसीतून मराठा आरक्षण न देण्याच्या भूमिकेसाठी छगन भुजबळ टोकाची लढाई लढताना दिसतात.. त्यासाठी भुजबळांनी सत्तेत असूनही सरकारवर ताशेरे ओढलेत. पण आजवर भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिका कशा तडीस नेल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात कशी उलथापालथ झाली, याचीच माहिती या व्हिडिओत पाहू...
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 386   
@all_in_one244
@all_in_one244 10 месяцев назад
छगन भुजबळ साहेब आम्ही सर्व ओबीसी समाज आजही एकजुट आहे.एकत्र येऊन लढा लढऊ.....
@DattatrayGade-op3cy
@DattatrayGade-op3cy 10 месяцев назад
भुजबळ साहेब आम्ही सर्व OBC तुमच्या पाठीशी उभे राहू
@satishdaund1767
@satishdaund1767 10 месяцев назад
मुंडे साहेबांचे मित्र आदरणीय भुजबळ साहेब obc नेते ❤
@somnathbhagat5901
@somnathbhagat5901 10 месяцев назад
बस नाम काफी है !! आदरणीय भुजबळ साहेब 💪
@anilware5173
@anilware5173 10 месяцев назад
टायगर अभी जिंदा है एकच साहेब भुजबळ साहेब ❤❤❤❤
@LachiramBerdewad
@LachiramBerdewad 10 месяцев назад
महाराष्ट्रातील बहुजनांचे दैवत स्व. गोपीनाथराव मुंढे साहेब व आदरणीय छगनराव भुजबळ साहेब
@paramb8750
@paramb8750 2 месяца назад
बहुजनाचे दैवत पवार् साहेब आहेत कारण बहुजनांना वाढीव आरक्षण देणारे पवार साहेब आहेत मुंडे किंवा भुजबळ नाहीत.
@bhimraokhadse558
@bhimraokhadse558 10 месяцев назад
Bhujbal saheb barobar aahe namaskar sir
@narayanmunj4751
@narayanmunj4751 10 месяцев назад
Bhujbal Saheb👍👍👌👌💪💪💪
@navnathwagh1237
@navnathwagh1237 10 месяцев назад
भुजबळ साहेब मानावे तितके कमीच आहे तुमचे आभार जय o.b.c
@MilindSirsat-r2z
@MilindSirsat-r2z 10 месяцев назад
ओबीसी साठी सेना सोडली परंतू त्यांच्या मागे हेच ओबीसी त्यांच्या मागे नव्हते ( त्यांच्या समाज सुध्दा) ते एकटे लढत होते परंतू त्यांच्या मागे बौध्द समाज ठाम पणाने उभा होता, त्यांच्या सभेला ८० टक्के बौध्द समाज राहयचा त्या मनोबल वाढलं हे सत्य स्वीकारलं पाहिजे पण...जाऊद्या
@नृसिंहडेअरीफार्म
होय सर्व बौध्द बांधवांनचे आभारी आहेत साहेब व ओबीसी
@Renaissance861
@Renaissance861 10 месяцев назад
​@@Indian-hf1tvहुतात्मा स्मारक गोमुत्र घेउन धुतले होतें दलित पँथरचे आंदोलन झाले त्यानंतर
@Renaissance861
@Renaissance861 10 месяцев назад
​@@Indian-hf1tvछगन ने
@kondibatambe7939
@kondibatambe7939 10 месяцев назад
भुजबळ साहेब आगे बढो हम आपके साथ है
@nivrattidarwante8995
@nivrattidarwante8995 10 месяцев назад
साहेब ओबीसी वर तुमचे खूप उपकार आहेत आणि राहतील
@Whocaress20
@Whocaress20 10 месяцев назад
Kai pan ha bhrasht neta. .. Haramkhor chor
@truthseekerma
@truthseekerma 10 месяцев назад
1700 कोटी चा भ्रष्टाचारी
@user-cx6pp9ni5f
@user-cx6pp9ni5f 10 месяцев назад
​@@truthseekermaजातीसाठी माती
@avinashpote2377
@avinashpote2377 10 месяцев назад
​@@truthseekermaAjit pawar 70000cr
@ganu696
@ganu696 10 месяцев назад
​@@truthseekerma गप रे केळ्या
@GajananDalve-x7v
@GajananDalve-x7v 10 месяцев назад
छगन भुजबळ साहेबांना माझा जय वोबिसी जय हिंद
@jkbos.165
@jkbos.165 10 месяцев назад
भुजबळ साहेब ओबीसींचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯
@RAMESH-tz4wx
@RAMESH-tz4wx 10 месяцев назад
Yes yes
@fakttimepass2368
@fakttimepass2368 10 месяцев назад
ani sadavarte kon kanya wagh ka 😂😂😂w
@mr.krishna9786
@mr.krishna9786 10 месяцев назад
जारांगे काय farkute काय😂
@mr.krishna9786
@mr.krishna9786 10 месяцев назад
Only OBC
@Renaissance861
@Renaissance861 10 месяцев назад
अर्ध्याहून जास्त मराठे ओबीसी झालेत आधीच. काय करू शकत नाही तुमचे झंडू वाघ बिग. उपटून फेकू
@shantarampawar543
@shantarampawar543 10 месяцев назад
ओ बी सी समाजाचे झुंजार नेते म्हणजे छगनराव भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@babanwadhane1354
@babanwadhane1354 10 месяцев назад
Ya mule balasahebyana sodun gele ka
@u-oq4uj
@u-oq4uj 10 месяцев назад
वाघ आहेत ओबीसीचे 🔥🔥👑❤️
@shrawanmore5928
@shrawanmore5928 10 месяцев назад
Obc चा वाघ आहे भुजबळ एकटा खिंड लढवतो पट्या 1990 पासून आज 34 वर्षे झालेत पद गेलेतरी चालेल पण obc चे हक्क वाचले पाहिजे त
@sachinmagar719
@sachinmagar719 10 месяцев назад
OBC अरक्षणासाठी मुख्यमंत्रीपद सोडानारा एकमेव सच्चा नेता 🔥💯✌️
@yurajmandade5640
@yurajmandade5640 10 месяцев назад
OBC sathi etr smjatil obc Mdhil lok upbhi asne Aata Grjech ahe😊 1kta Manus kahi kru skt nhi ... nhi tr ved yeil APN magas che magas rhi ni Dla koni tri marun gheil...
@gopaladamande8649
@gopaladamande8649 10 месяцев назад
कधी होणार होते मुख्यमंत्री
@tejas7133
@tejas7133 10 месяцев назад
@@gopaladamande8649 jara अभ्यास kami pdto e dada tumcha ......
@Ameeeeeey7
@Ameeeeeey7 10 месяцев назад
Full support
@BABASAHEBBIKKAD-ks2uz
@BABASAHEBBIKKAD-ks2uz 10 месяцев назад
Bhujbal saheb ❤ zindabad ,jay obc .
@sakhare.Patil1984
@sakhare.Patil1984 10 месяцев назад
एकच नंबर नेता....!
@anonymousboy2620
@anonymousboy2620 10 месяцев назад
Aarakshan Sathi mukhyamantri पद सोडणारे OBC King मा.छगनराव भुजबळ साहेब ❤️
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 10 месяцев назад
Obc नेता म्हणजे छगन भुजबळ❤❤
@lakhankawadepatil6378
@lakhankawadepatil6378 10 месяцев назад
Bangar aulad ahe hi
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 10 месяцев назад
शरद पवार आहे 😁
@anilkharat5084
@anilkharat5084 10 месяцев назад
Great obc...
@VIJAYPENDALWAR
@VIJAYPENDALWAR 10 месяцев назад
Great leader... Real Salute ❤
@vaibhavkharkate7194
@vaibhavkharkate7194 10 месяцев назад
Bhujbal saheb OBC che khare leader
@anonymousboy2620
@anonymousboy2620 10 месяцев назад
❤OBC King ओन्ली भुजबळ साहेब ❤️
@nikhilkharat7802
@nikhilkharat7802 10 месяцев назад
ओबीसी साठी तुमचे प्रयत्न खूप मोलाचे आहेत साहेब
@ddahivadkar
@ddahivadkar 10 месяцев назад
भुजबळ साहेब आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहे
@gauravsurushe488
@gauravsurushe488 10 месяцев назад
आरक्षणासाठी मुख्यमंत्री पद सोडणारे obc नेते..💪💪👍👍👍💐💐💐
@dr.amoldawange1706
@dr.amoldawange1706 10 месяцев назад
ओबीसी चे सर्वेसर्वा फक्त साहेब
@sandipdahiphale7740
@sandipdahiphale7740 10 месяцев назад
भुजबळ साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@royalnana7171
@royalnana7171 10 месяцев назад
Only bhujbal 🎉
@pravinmahajan2217
@pravinmahajan2217 2 месяца назад
ग्रेट भुजबळ साहेब 🎉🎉🎉 एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤❤❤
@vikasbhoye738
@vikasbhoye738 10 месяцев назад
भुजबळ 💪👍👍👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 10 месяцев назад
संपूर्ण ओबीसी समाज मा. भुजबळ साहेबांच्या सोबत आहे.
@tanajigore8039
@tanajigore8039 10 месяцев назад
Only OBC
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 10 месяцев назад
Barobar aahe bhujbal sahebance
@CBG122
@CBG122 10 месяцев назад
Great warrior, Its very easy when everyone support you.. But it takes courage when no one besides you... 🙌🙌
@vishaltembe6624
@vishaltembe6624 10 месяцев назад
Full Support ❤
@Vhjdkfkgddhnbgdy7788
@Vhjdkfkgddhnbgdy7788 10 месяцев назад
Great bhujbal saheb support obc
@amithole2088
@amithole2088 10 месяцев назад
Original Obc Leader
@kishorpanchal3059
@kishorpanchal3059 10 месяцев назад
आम्ही भुजबळ साहेब समर्थक
@जयश्रीराम-श4ष
@जयश्रीराम-श4ष 10 месяцев назад
भुजबळ साहेब जिंदाबाद 🙏🙏 आहेत ❤️👍
@sunilpawar6757
@sunilpawar6757 10 месяцев назад
भुजबळ साहेब आख्खा obc समाज तुमचया पाठिशी आहे.
@user-sm8ze1re6i
@user-sm8ze1re6i 10 месяцев назад
Great leader bhujbal sahab
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 10 месяцев назад
भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है... १००%
@nitinraut6470
@nitinraut6470 10 месяцев назад
ओबीसी चा एकमेव नेतृत्व फक्त भुजबळ साहेब
@ashwinpatil019
@ashwinpatil019 10 месяцев назад
भुजबळ साहेबांची भूमिका योग्य आहे... मराठा बांधवांना आरक्षण द्या...मात्र obc आरक्षणातून नव्हे. सर्व obc समाज भुजबळ साहेब आपल्या पाठीशी ठाम आहे.
@Renaissance861
@Renaissance861 10 месяцев назад
आम्ही कुणबी आरक्षण घेतोय आधीच. विदर्भात असले प्रकार होत नाहीत कारण इथे मराठा आधीच ओबीसी झालाय आणि त्याला विरोध करण्याची कुणाची इथे बिशाद नाही
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 10 месяцев назад
शरद पवार का सोडलं 😁😁
@akashingle966
@akashingle966 10 месяцев назад
great leader
@rajendrashegokar9016
@rajendrashegokar9016 10 месяцев назад
ओबीक चे जाणता राजे भुजबळ साहेब ओन्ली
@vijaykolhe1334
@vijaykolhe1334 10 месяцев назад
OBC jindabad
@somnathbhamre1353
@somnathbhamre1353 2 месяца назад
सर्व समाजात समानता समता निर्माण करणारे नेते म्हणजे श्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब
@नामदेवकाळे-त7फ
@नामदेवकाळे-त7फ 10 месяцев назад
त्यामुळे जरांगे म्हणाव महाराष्ट्रात नाद कुणाचा पण छगन भुजबळ साहेब करू नको
@venugopal-uu3ib
@venugopal-uu3ib 10 месяцев назад
भुजबळ साहेबाना पाठिंबा
@prashant2655
@prashant2655 10 месяцев назад
भुजबळ जिंदाबाद
@rajendragadhe8582
@rajendragadhe8582 2 месяца назад
छगन भुजबळ साहेब धन्यवाद
@नामदेवकाळे-त7फ
@नामदेवकाळे-त7फ 10 месяцев назад
ज्याला कुणाला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल त्यांनी ओबीसी करून राहावं
@laxmanghanwat8505
@laxmanghanwat8505 2 месяца назад
ओबीसीचां रक्षक मा.भुजबळ साहेब ❤
@rameshwarjaykar6170
@rameshwarjaykar6170 10 месяцев назад
ओबीसी चा खरा नेता 👍👌✌️💯🙏
@sanjaypofale9051
@sanjaypofale9051 10 месяцев назад
दमदार आमदार 🎉
@Yogesh.4092
@Yogesh.4092 10 месяцев назад
साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sachinsalgar6750
@sachinsalgar6750 25 дней назад
ओबीसींचे तारणहार भुजबळ साहेब आहेत म्हणून माझा साहेबांना मानाचा मुजरा
@HinduMonk-p8b
@HinduMonk-p8b 10 месяцев назад
भुजबळ साहेब वाघ आहेत 💪👑
@futanemaharaj3602
@futanemaharaj3602 10 месяцев назад
हे कार्य महान आहे किती विरोध झाला तरी ओबीसी सेवा चालूच आहे कुत्रे भुंकत असतात पण भुजबळ साहेब ढाण्या वाघ आहेत .. साहेब आम्ही सर्व ओबीसी तुमच्या बरोबर आहोत... जय ओबीसी
@aniketgamer8546
@aniketgamer8546 2 месяца назад
ओबीसी चा वाघ भुजबळ साहेब 💪💪❤️❤️💪💪
@bhagwanabc
@bhagwanabc 10 месяцев назад
Only obc
@yogirajchakane6978
@yogirajchakane6978 10 месяцев назад
भुजबळ साहेब विजय असो
@swapnilmandlik9257
@swapnilmandlik9257 10 месяцев назад
Bhujbal saheb❤
@pramodbhavale7845
@pramodbhavale7845 10 месяцев назад
ओबीसी चा ढान्या वाघ भुजबळ साहेब
@rushikeshwadkar5406
@rushikeshwadkar5406 2 месяца назад
जातनिहाय जनगणना करा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या होणाऱ्या निवडणुका जाहीर व्हायच्या आता जातीय जनगनना झालीव पाहिजे
@bomkarj
@bomkarj 2 месяца назад
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील ओबीसी हा माणूस.छगन भुजबळ यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे...फक्त ही चळवळ भारतभर पसरली पाहिजे..जय ओबीसी.❤❤❤❤❤
@AbasoShevale-sm1kt
@AbasoShevale-sm1kt 10 месяцев назад
भुजबळ साहेब तुमचे अभिनंदन केले पाहिजे गरीब काय आहे ते पालघर रायगड ठाणे जिल्ह्यातील आदिवासी नाहीत का याचं उत्तर दिले तर तुम्हाला आदिवासी किती प्रेम आहे कळेल
@DipakSangale-wc3fj
@DipakSangale-wc3fj 2 месяца назад
एकच साहेब भुजबळ साहेब
@liladharhetkar1470
@liladharhetkar1470 10 месяцев назад
ओबीसी चा खर नेता म्हणजे भुजबळ साहेब
@navnathbansude6234
@navnathbansude6234 10 месяцев назад
एक नेता लाखाला भारी फक्त भुजबळ साहेब
@Renaissance861
@Renaissance861 10 месяцев назад
आम्ही कुणबी आरक्षण घेतोय आधीच. विदर्भात असले प्रकार होत नाहीत कारण इथे मराठा आधीच ओबीसी झालाय आणि त्याला विरोध करण्याची कुणाची इथे बिशाद नाही
@lakhanyewale2335
@lakhanyewale2335 10 месяцев назад
Va chhan mahiti aahe
@nivrattidarwante8995
@nivrattidarwante8995 10 месяцев назад
😅 तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू
@AmolMali-k1k
@AmolMali-k1k 10 месяцев назад
ओबीसी जेष्ठ नेते छगन भुजबळ साहेब
@arunkadam7546
@arunkadam7546 10 месяцев назад
ग्रेट ओबीसी लीडर.
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 10 месяцев назад
Only bhujbal saheb ❤
@missionaatmanirbharbharat4160
@missionaatmanirbharbharat4160 10 месяцев назад
घाबरायला आणि लपून लढायला हा काय मराठा आहे❤ Armstrong ❤ Power of OBC ❤ Jai bhagwan baba Miss you munde saheb❤
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 10 месяцев назад
खरंच miss You Munde saheb.
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 10 месяцев назад
भुजबळ साहेब आगे बढो. हम सब ओबीसी आपके साथ है.
@manojmahajan8116
@manojmahajan8116 10 месяцев назад
Mundelein saheb pahije hotey haa divas aala nasta❤
@missionaatmanirbharbharat4160
@missionaatmanirbharbharat4160 10 месяцев назад
@@Gsssrppp90123ithihas vach jara…pahad ke chuhe gorila warfare😂
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 10 месяцев назад
तूच घाबरून कॉमेंट करतो 😁w
@obc1000
@obc1000 10 месяцев назад
भुजबळ साहेब ❤❤
@dnyanesh9326
@dnyanesh9326 10 месяцев назад
only obc ....only bhujbal
@btgaikwad650
@btgaikwad650 10 месяцев назад
मा.भुजबळसाहेब 100% बरोबर आहेत. नाहीतर या राज्यात बळी तो कान पिळी असं होईल. खरे ओ बी सी परत सर्व ठिकाणी मागे पडतील .सरसकट कुणबी दाखले देऊन अराजकता माजेल.
@rajeshgavali8234
@rajeshgavali8234 10 месяцев назад
Bhubal Zindabad
@HK-tech007
@HK-tech007 10 месяцев назад
Only chagan Bhujbal
@sahadevaandhale7993
@sahadevaandhale7993 10 месяцев назад
अभिषेकाने ओबीसी का नेता एकच छगन छगन साहेब
@ip198
@ip198 10 месяцев назад
🐯🐯🐯🐯 Tiger
@sachinhake8904
@sachinhake8904 10 месяцев назад
छगन भुजबळ बरोबर बोलत आहेत...
@sharadbatwal1352
@sharadbatwal1352 10 месяцев назад
💪💪💪
@shamchikhalikar9016
@shamchikhalikar9016 10 месяцев назад
आरक्षण साठी मंत्री पद सोडनार भुजबळ साहेब हे नक्की
@rajendrashegokar9016
@rajendrashegokar9016 10 месяцев назад
आतातरी जागा हो obc
@kiranshende3668
@kiranshende3668 10 месяцев назад
Kasa mage hatel💪💪💪💪 182 kuli malyacha tiger ahe ....jay savata jay obc❤❤❤❤
@shivnathvispute89
@shivnathvispute89 10 месяцев назад
हे भाजपा सरकार आहे ओ बी सी सपंवायचा प्रयत्न आहे भुजबळ साहेब आगे बढो हमआपके साथ है
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 10 месяцев назад
Obc king
@yourphilopher8065
@yourphilopher8065 6 месяцев назад
भुजबळ साहेब जिंदाबाद 😊
@kishorbendmali3129
@kishorbendmali3129 10 месяцев назад
साहेब ओबीसी चे वाघ आहे.
@dnyanesh9326
@dnyanesh9326 10 месяцев назад
obc king
@rushikesh9272
@rushikesh9272 10 месяцев назад
We support Bhujbal saheb
Далее