Тёмный

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या काळातील शेती कशी होती? |  

Agrowon
Подписаться 461 тыс.
Просмотров 1,7 тыс.
50% 1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल आपण सर्वच जाणतो. पण महाराजांचा मुलखी कारभारही तितकाच महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांचा बैल बारदाना असो किंवा रयतेच्या पिकाची काळजी असो. महाराजांकडे शेतकऱ्यांप्रती सहानुभूती असल्याचे ठायी ठायी दिसते. महाराजांचे शेती धोरण, त्याकाळचा कृषी पतपुरवठा, नैसर्गिक संसाधनांचा डोळस वापर, अशा अनेक विषयांवरील किस्से सांगताहेत इतिहासाच्या अभ्यासिका आणि स्वत: शेतकरी असलेल्या साईली पलांडे-दातार.
----------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondaily
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
----------------
#ॲग्रोवन #Agrowon #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MarketBulletin #AgroBulletin #MarketRate #SakalAgrwon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #

Опубликовано:

 

17 фев 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@rakeshshete4871
@rakeshshete4871 3 года назад
छान माहिती 👌
@shubhambhosale2149
@shubhambhosale2149 2 года назад
सुंदर माहिती😊
Далее
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 551 тыс.
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 551 тыс.