Тёмный

Chhatrapati Shivaji Maharaj First Statue | छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा कुठे, कोणी उभारला? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 21 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 69   
@mangeshghag8916
@mangeshghag8916 21 день назад
खर आहे भावा उन वारा पाऊस या़ची तमा न बाळगता आमचा राजा दिमाखात उभा आहे.आमची प्रेरणा आमची उर्जा जय शिवराय ❤
@Just_wow_India
@Just_wow_India 21 день назад
शाहू महाराजांच काम आहे ते! राधानगरी धरण पण बघा कसं आहे आजून 👍👏
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 21 день назад
माझा जन्म पुण्याचा मी लहान पणा पासून हा पुतळा पाहत आलो आहे पण मला आज त्रेसशठव्या वर्षी कळले की हा पहिला महाराजांचं पुतळा आहे. धन्यवाद या माहिती बद्दल
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 21 день назад
आणाजीं पंत हटवा महाराष्ट्र वाचवा
@madanmore.454
@madanmore.454 21 день назад
सगळे राजकारणी लोक अनाजी पंत आहेत पक्ष प्रेम ठेवलं तर भविष्यात गुलाम म्हणून च राहावं लागेल
@Ganga_putra
@Ganga_putra 20 дней назад
संभाजी महाराजांचे तुकडे करनारा आउरंग्या चालतो का ❓
@ganeshgaikwad9609
@ganeshgaikwad9609 21 день назад
सर या शाळेमध्ये मी अकरा वर्षे शिकलेलो आहे तुमच्यामुळे पुन्हा या पुतळ्याचे दर्शन झालं खूप आनंद वाटला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पाहून अजून अंगाला काटा येतो इतका सुंदर पुतळा आहे तो
@मीमहाराष्ट्रसैनिक
खुप छान
@balukale3873
@balukale3873 21 день назад
अंनाजी पंत वर आणि त्या नेपाळी वर गुन्हा दाखल झाला पाहिजे
@artdemo5766
@artdemo5766 21 день назад
anaji panta layi athwan yete tula..tuza mayla laun tyane tula kadhla ka 🤣🤣🤣🤣🤣🤣
@santoshamale7710
@santoshamale7710 21 день назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशी झालेली दूरदशा पाहून मन खिन्न होतं महाराजांना कोणीही आयुष्यात कधीही नेस्तनाबुत करू शकले नाही आताच्या ह्या राजकारणामुळे हे घडले याची आम्हाला खंत आहे महाराज आम्हाला माफ करा शमस्व
@hemantkathale6603
@hemantkathale6603 21 день назад
लाज वाटतेय मला कि मी हे पाहुण सुद्धा काय करु शकत नाही मला माझी लाज वाटते
@CastleOfCricket
@CastleOfCricket 21 день назад
पुतळा नाही साक्षात महाराजच वाटत आहेत .. अशा भव्य दिव्य दर्जाचा पुतळा आहे हा
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 21 день назад
जय छत्रपती शिवराय
@jaikisan6367
@jaikisan6367 21 день назад
जयदीप आपटे यांने म्हणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कपाळावर घाव घातल्याची खुन दाखवली होती, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे स्वराज्यद्रोही कृतीचे उदात्तीकरण करणारी त्याची ही कृती निषेधार्ह आहे.
@user-nc6fg3rq3p
@user-nc6fg3rq3p 21 день назад
भ्रष्टाचार, भ्रष्ट्राचार, आता हेच सुरु आहे. या पुतळ्याचा इतिहास आपण सांगितला त्या वेळचा काळ पैशात मोजला जात नव्हता. देश प्रेमाने आणी स्वतःचे राजे असोत राजकीय नेते असोत यांचे बरोबर निष्ठा होती. 👍🏼🙏🏼🌹
@sarangkadam1471
@sarangkadam1471 21 день назад
हिंदुत्वाचा आवाज😂 सावरकर ने बांधलेला महाराजांचा एखादा पुतळा दाखवा
@sopan880
@sopan880 21 день назад
जय शिवराय
@hanmantjadhav223
@hanmantjadhav223 21 день назад
पुणे मध्ये राजेचा पुतळा उभा राहू दिला नव्हता पांता नी , इतिहास बघा अणि आता त्यांना शिवाजी महाराज पाहिजेत
@codenamemh11
@codenamemh11 20 дней назад
तेव्हा बनवणारे आणि बसवणारे लोकांन मध्ये मनात भावना आपुलकी होती आता फक्त महाराजांचं नाव वापरून राजकारण चाललं आहे
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 21 день назад
मुंबई तक ची टीम चांगली पत्रकारिता करता.. Keep it up.. पुतळा आणखी लोकं जाऊन बघतील आणि इतिहास जाणून घेतील
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 21 день назад
जाहीर निषेध महाराष्ट्र शासनाचा
@shtrughanmate8464
@shtrughanmate8464 21 день назад
महाराज खरच खुप वाईट वाटत
@vijaydalvi1845
@vijaydalvi1845 21 день назад
Nice information
@karanpatil4796
@karanpatil4796 21 день назад
महाराजानी किल्ले बंधले ते अजुन आहेत अनी यान्चे पुतले वर्ष टिकट नहीं लाज येते का सरकारला?
@hansrajshinde9613
@hansrajshinde9613 20 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nSl-lSDWQYY.htmlsi=Nk5UpcydDZqxLtTO 😢
@ArunPagare-g1s
@ArunPagare-g1s 21 день назад
मी तर म्हणतो मोदी एफ आय आर झाली पाहिजे
@satishchaudhari56
@satishchaudhari56 21 день назад
साहेब सदर शिल्पास पुण्यात स्थापना करण्यास कोणी विरोध केला होता ते देखील सांगा.
@ChandraBapu
@ChandraBapu 21 день назад
हा पुतळा राम सुतार यांनी तयार केलेला आहे
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer 21 день назад
पहिला कमिशन घेतलेल्या व्यक्तीला अटक करा..
@ravideosthaledeosthale8218
@ravideosthaledeosthale8218 21 день назад
Neavy वर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा
@PiyushPatil-y1e
@PiyushPatil-y1e 21 день назад
मुर्खा काय पण बोलणार
@chandrapalmeshram4904
@chandrapalmeshram4904 21 день назад
नेव्ही वर गुन्हा का ? पुतळे उभारणे हे नेव्ही चे काम आहे काय ?
@sarangkadam1471
@sarangkadam1471 21 день назад
​@@chandrapalmeshram4904महाराष्ट्राचे सर्व मंत्रिमंडळ म्हणत आहे की तो नेव्ही ने उभारला आहे😂
@chandrapalmeshram4904
@chandrapalmeshram4904 20 дней назад
@@sarangkadam1471 याचा आपणच विचार करावा की नेव्ही ही आर्मी आहे , आर्मी च काम काय असते , ते लोक आपण केलेल्या पापाच खापर नेव्ही वर फोडत आहे
@मीमहाराष्ट्रसैनिक
अनुभव नसलेल्या माणसाला काम दिलेच नाही पाहिजे होते संभाजी राजे छत्रपती बोलले होते त्यावर पण दुर्लक्ष केले 😮
@myrockstarnatu881
@myrockstarnatu881 21 день назад
HA SHIEDA FADNIVES DADA LA DAKHWA
@mobileapp2635
@mobileapp2635 21 день назад
Nich nete
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 21 день назад
Really true🎉 apannemake saga
@yshinde140
@yshinde140 21 день назад
Left channel 😊
@IndianRG
@IndianRG 21 день назад
❤❤❤❤🙏🙏👏💐
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 21 день назад
All hindu soul Chhatrapati shivaji maharaja. All hindu ideol chhatrapati shivaji maharaja
@मीमहाराष्ट्रसैनिक
प्रख्यात मूर्तिकार अरुण गोविल यांना काम दिले पाहिजे होते
@dpmusic7319
@dpmusic7319 21 день назад
कोल्हापूर १नंबर
@mukundgaikwad
@mukundgaikwad 21 день назад
BJP Hatav Maharashtra Bachav
@R.D.R112
@R.D.R112 21 день назад
Karamakar cha dhada hota aamhala 😊
@SandeepGhatge-ew3xm
@SandeepGhatge-ew3xm 20 дней назад
All system corrupted.
@harryg25
@harryg25 21 день назад
1928 madhe 1st world war sampun 10 years zaleli hoti ani Bombay princely state kadhi hi navta...it was called Bombay Presidency or Bombay Srate. Thoda general knowledge pan vadhvava journalist lokani...barech lok journalist lokana follow kartat
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 21 день назад
Maharashtra government craft. Maharashtra beurocrates crafts.
@pratapbhosle2483
@pratapbhosle2483 21 день назад
Navy kay shivaji maharajan peksha mothi nahi.....
@saurabhkadam1801
@saurabhkadam1801 21 день назад
Navy maharajanni sthapan keli God father of indian navy
@vk-id5kr
@vk-id5kr 21 день назад
हा छञपतीनचा जाणीवपूर्वक केलेला अ पमान आहे. हे घानेरङे राजकारण फक्त टरबूज करू शकतो.
@BhushanGangurde-j3d
@BhushanGangurde-j3d 21 день назад
जय शिवराय
Далее