Тёмный

Chimani Pakhar - Marathi Movie - Padmini Kolhapure, Sachin K, Jayshree Gadkar,Laxmikant B, Priya A 

Zee Talkies
Подписаться 1,1 млн
Просмотров 2,3 млн
50% 1

𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a...
. Padmini is married to an alcoholic Shekhar and they have four children. After Shekhar's addiction ruins their life and causes his death, Padmini discovers she is terminally ill, adding to her worries.

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 290   
@shirajshikalgar2365
@shirajshikalgar2365 Месяц назад
या चित्रपटा सारख चित्रपट पुन्हा बघायला मिळणार नाही इतका छान रचना केली आहे. माझ्या डोळ्यातून पाणी आले
@er.swapnilgaikwad7323
@er.swapnilgaikwad7323 26 дней назад
याला म्हणतात मराठी चित्रपट.... परिवारा सोबत पाहण्यासारखा....नाहीतर आजकाल मराठी चित्रपट सृष्टीचा पार भोजपुरी बिहार करून टाकला आहे......💯
@gopalkokani3870
@gopalkokani3870 18 дней назад
Ho na
@user-jb2ic1wd7p
@user-jb2ic1wd7p 7 месяцев назад
रडायला आलं यातील खरा हिरो लक्ष्मी कांत बेर्डे ठरले त्या नी अपंग मुलाला सुध्दां दतक घेतले चिमणी पाखरं च्या सर्व टीम अभिनंदन यातील पात्र तर लाजवाब पद्मिनी ताई चा अभिनय हृदयस्पर्शी
@rahulingle4906
@rahulingle4906 20 дней назад
Chutlavvdya picture mdeh koni pn konala dattak ghete samajla ka mitthya
@laxmiAnkam-rg8iv
@laxmiAnkam-rg8iv 10 месяцев назад
अशी वेळ कोनावर येवू नाये देवा 😢 पन् हें रिअलिटी मधे ही खरं आहे आशी सितुवेशन 😢😢 आज नाहीं तर मी जेवड्यांदा हा सिनेमा पाहिला तेव्हड्यांदा डोळ्यातून पानी आल्या शिवाई रहात नही 😢😢😢😢😢
@Ranvatathevloger5663
@Ranvatathevloger5663 Год назад
आयुष्यात ला पहिला असा मराठी movie असेल की तो बघून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आल असेल 😢😢😢😢😢
@SWITISHAHARE
@SWITISHAHARE 5 месяцев назад
Nice movie😊
@SWITISHAHARE
@SWITISHAHARE 5 месяцев назад
Nice movie
@SagunaGiri
@SagunaGiri 7 месяцев назад
Heart ❤️ touching😢😢 जितक्या वेळेस हा चित्रपट पाहिला त्यावेळेस खूप रडू आल
@vilaskamble8968
@vilaskamble8968 Месяц назад
@vilaskamble8968
@vilaskamble8968 Месяц назад
😊🎉😂😊
@vikaskare8304
@vikaskare8304 8 месяцев назад
खरच खुप छान movie आहे ... जाला आई वडील नाहि तयाला कींमत विचारा ..... आई बाप आहे तवर जपा तयाना .....😢 indias Best movie... In marathi
@ramdaskalapad2606
@ramdaskalapad2606 Год назад
म्हणजे कॅन्सर किती वाईट आहे आखा कुटुंब उध्वस्त केल हे ईश्वरा कॅन्सरवर लवकरात लवकर शास्त्रज्ञांना यशस्वी होउदे
@indian754
@indian754 11 месяцев назад
Nighala cancer cha treatment 😊
@vinayakdolare8550
@vinayakdolare8550 3 месяца назад
Kadhi
@beingaspirant027
@beingaspirant027 Месяц назад
यार ह्या पिक्चर चा दुसरा भाग यायला पाहिजे.. म्हणजे शेवट जरा चेहऱ्यावर हसू देऊन जाणारा असावा.. नाहीतर हा पूर्ण चित्रपट बघताना डोळ्यात पाणी आले..😢❤
@ajayzine2261
@ajayzine2261 29 дней назад
खूप लहान 4थी ला असताना ओपन थिएटर मध्ये आकाशातील चांदण्याच्या साथीने बघितलेला आयुष्यातला पहिला पिक्चर❤❤❤❤ खूप रडलो होतो आम्ही दोघे भाऊ पाई पाई गेलतो
@iamloser5198
@iamloser5198 Год назад
असा सिनेमा पुन्हा होणे नाही ♥️👏
@keshavtonde7296
@keshavtonde7296 29 дней назад
Punha asa chitrapt kadhu pn nka निःशब्द 😢
@somnathgiri8426
@somnathgiri8426 Год назад
या चित्रपटात संपूर्ण गाणी रहृदयसपरशी आहे व चित्रपट पण खुप हृदयस्पर्शी आहे. चित्रपट काढणाऱ्या डायरेक्टरला व शेखर नंदिनी ताई बापू व सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉शेवटी रडायला येणारच 😢😢😢😢
@115_sanketpatil4
@115_sanketpatil4 10 месяцев назад
महेश कोठारे दिग्दर्शक आहेत ❤
@DattatrayKumbhar-hy1de
@DattatrayKumbhar-hy1de 9 месяцев назад
😢😢😢😢
@aashishkshirsagar1866
@aashishkshirsagar1866 9 месяцев назад
@@DattatrayKumbhar-hy1de !##88#i
@amishavaratha6854
@amishavaratha6854 8 месяцев назад
😢
@aakashpehare297
@aakashpehare297 7 месяцев назад
@prabhusinghbaghele1767
@prabhusinghbaghele1767 Год назад
बापू सारखं व्यक्तीमत्व महत्व भेटन पण खूप कठीण आहे ज्यांनी दुःखात पन साथ दिली.
@hegde461
@hegde461 Год назад
@akashgiranje8687
@akashgiranje8687 10 месяцев назад
जगातला कितीही कठोर माणूस असला तरी हा पिक्चर बघितल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz Год назад
खूप रडायला येते हा चित्रपट बघून खरच डोळे भरुन येतात 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Shraddhakadam287
@Shraddhakadam287 8 месяцев назад
हां movie खुप मनाला लागला शेवटी डोळ्यात पाणि आले 😢असा प्रसंग कुणावरहि येऊ नये 😢 जय गुरुदेव दत्त
@KavitaMorkunde
@KavitaMorkunde Год назад
खूप छान आहे ही फिल्म परत परत बघावसी वाटते पण खरंच खूप रडवतो हा फीचर्स ❤❤❤❤❤❤😢😢
@bajiravsalagar
@bajiravsalagar Месяц назад
Hii
@swatiwalse6113
@swatiwalse6113 Месяц назад
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या शिवाय हा पिक्चर अपुण आहे शेवटी भाव हा लक्ष्या च खावून गेले ❤❤❤ महेश आहे म्हटल्यावर प्रश्न च नाही लक्ष्या भाव खाणारच ❤❤❤
@MauliValkunte
@MauliValkunte Год назад
मी हा शीनेमा 18,वर्शा पूर्वी बघीतला त्या नंतर आज आसा शीनेमा कधीच बननार नाही 😢😢😢😢
@maheshjadhav4380
@maheshjadhav4380 6 месяцев назад
अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी देवाला प्रार्थना करतो मी आणि वाईट लोकांपासून दूरच रहा
@latathite5655
@latathite5655 Год назад
अंगावर शहारे आले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢 अवघड आहे ऐका विधवा महिलाच.. 😢😢😢. दोस्त च भागीदार असतात चांगले रस्ता.. पण दाखवायला. आणि वाईट पण. ..😢😢😢
@vishalraut1325
@vishalraut1325 4 месяца назад
Marathi cinema चा masterpiece 🥺
@avinashsalunke4720
@avinashsalunke4720 7 месяцев назад
Today iam sooo crying again after twenty year watching this movie no any changes in my life seme to eeme love u all actres and specialy child actor's and miss u laxmikant berde love u all of u.😂😂😂😂😂
@piyushpalikondawar7530
@piyushpalikondawar7530 9 месяцев назад
मराठी चित्रपट अगदी ❤ ला स्पर्श करून जातात 😢😢😢
@SandeepKamble-eg4ur
@SandeepKamble-eg4ur 9 месяцев назад
आई आणि मुलांची हृदय स्पर्शी कहाणी पण शेवटी सर्व मुलांना लक्ष्मीकांत बोर्ड सांभाळतो एकत्रित लहान च मोठ करून नोकरीला लागलेलं दाखवायला हवं होत . म्हणजे प्रेक्षकांच्या भवनाचा विचार झाला असता
@iamloser5198
@iamloser5198 Год назад
हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल झी टॉकीज आणि टीमचे मनापासून आभार आणि असेच चित्रपट अपलोड करत रहा जेणेकरून जुन्या आठवणी ताज्या होत राहतील ♥️😍
@samadhanraut5077
@samadhanraut5077 Год назад
❤ ❤❤ॄ़ंओओओओओओओओओऑऑऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ😊😊
@sanjanadahake4410
@sanjanadahake4410 11 месяцев назад
​Lkhke add
@user-cj5pk6vv7x
@user-cj5pk6vv7x 11 месяцев назад
​@@sanjanadahake4410thu
@user-yd6or3lf5v
@user-yd6or3lf5v 11 месяцев назад
@@samadhanraut5077 ओऔ
@ManoharMane-fz7wq
@ManoharMane-fz7wq 11 месяцев назад
🎉😂
@BharatPoteOfficial
@BharatPoteOfficial 8 месяцев назад
महाराष्ट्रातील नंबर १ ठरलेला चित्रपट हाच आहे. चिमणी पाखर.. एका सत्य घटनेवर आधारित
@surajfate7834
@surajfate7834 11 месяцев назад
खरच खूपच छान चित्रपट आहेत मी खूप वेळा बघितला
@yogeshjadhav7252
@yogeshjadhav7252 10 месяцев назад
आतापर्यंत मी कधी रडलो नाही हा चित्रपट बघितल्यावर मला खूपच रडू येतो😢😢
@dineshgite97
@dineshgite97 11 месяцев назад
😢देवा या चित्रपटावानी कुनावर वेळ येऊ नाही बसं येवढेच मांगते तुला 😢😢😭😭 😭😭😭😭😭😭😭
@govindtathe6341
@govindtathe6341 9 месяцев назад
😢😢😢
@rajarampawar1995
@rajarampawar1995 Год назад
konachya hi dolya madhe sahaj pani yeil ha movie baghun😭
@user-nr4gx2xw1g
@user-nr4gx2xw1g 10 месяцев назад
मला सगळ्यात जास्त मुलांच वाईट वाटल सख्खे बहिन भाऊ वेगवेगळे झाले
@jakappakoli8751
@jakappakoli8751 7 месяцев назад
हो पाणी येणार
@rathodgnani6612
@rathodgnani6612 7 месяцев назад
काय आहे ना,मी ये चित्रपट लहान पणी खूप बागलो आणि मी शोधत होते की ये चित्रपट कधी भेटणार मला 😢,,या instagram मुळे आज भेटले मला😊एक एक सीन बागतांना लहान पणी बगलेला वीसाय आत्वान येतोय❤
@sanjaysalvi5368
@sanjaysalvi5368 Год назад
डोळे भरून येतात. खरच
@rupalimali7345
@rupalimali7345 Год назад
लहानपणीच्या आठवणी आहेत 🥺🥺🥺
@user-ot6wq9em4s
@user-ot6wq9em4s 8 месяцев назад
ATI Sundar pictchar Aakho me pani
@gopalbhoyar3798
@gopalbhoyar3798 Год назад
हे ईश्वरा असे कुणाचे आई बाबा नेऊ नोको त्यापरिस मरण बरे किती वाईट दिवस येतात या जगात आई वडील नसले तर,😢😭😭😭💔💔💔
@vishalgedam7124
@vishalgedam7124 8 месяцев назад
I miss u 😢😢😢😢😢
@daryappamane
@daryappamane Год назад
आज पण हा पिक्चर बघायला बसले तेव्हा डोळे भरून आले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮
@user-hj7ii4qn3e
@user-hj7ii4qn3e Год назад
Ha चित्रपट कड़ानार्यला माजा सलाम
@RajLad2000
@RajLad2000 6 месяцев назад
अशी बर्‍याच कुटुंबामध्ये नाराजी असायची त्यावेळेस...... दारु वाईट असते..
@user-fe2td7hj4i
@user-fe2td7hj4i 6 месяцев назад
Khup chan June divas athavtat radayla yete ase kunavar nahi ale pahije maherchi Sadi natar chimni pakhre
@prabhusinghbaghele1767
@prabhusinghbaghele1767 Год назад
Thank मी हा चित्रपट खुप दिवस झाले शोधत आहे
@sharadpatil5891
@sharadpatil5891 Год назад
Amisudha ase divas kadhlet 😢😢😢😢😢
@gamingestor3856
@gamingestor3856 11 месяцев назад
आसा पिक्चर पुन्हा होने नाहि 😢😢😢
@user-rm1zn7nt9d
@user-rm1zn7nt9d 6 месяцев назад
❤❤❤❤❤❤मलाही खूप आवडते मराठी मुविज
@prasadtkale
@prasadtkale Год назад
सख्खा भाऊ पक्का वैरी चित्रपट Upload करा
@keshavtonde7296
@keshavtonde7296 29 дней назад
Asa chitrapt kadhu nka punha नी: शब्द 😢😢
@user-xr8it7rg4k
@user-xr8it7rg4k 6 месяцев назад
World in best and very emotional movie 😢😢
@user-ny5mi2iq3w
@user-ny5mi2iq3w Год назад
खूप छान 😭😭😭😭
@user-vd6de4uf5f
@user-vd6de4uf5f 6 месяцев назад
Khup Sundar flim ahe parat nahee honar 😭😭
@bhaskarmarbade1351
@bhaskarmarbade1351 Год назад
Dhanyawad ya movie karita
@user-ph1ps5lz6b
@user-ph1ps5lz6b Год назад
शब्दच नाहीत खूप भारी मूव्ही आहे
@pankajingle143
@pankajingle143 11 месяцев назад
खूप रडलो आज😢 8/10/2023......miss you पिल्ल्या❤
@atharvahanchate7676
@atharvahanchate7676 Год назад
No family should face such situations 🥲
@shekharpaigude5476
@shekharpaigude5476 3 месяца назад
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 3 месяца назад
आमच्या गावात शूटिंग झाले आहे या सिनेमाचं
@ramuvarak8358
@ramuvarak8358 10 месяцев назад
चित्रपट बघताना अक्षरशः रडायला आले खूप खूप चांगला चित्रपट
@firojshaikh8683
@firojshaikh8683 Год назад
Khupach Chan picture 😢😢😢😢aahe kadhi kunawar asi vel yeu naye dewani pratek kutumbala khus thevave 😢😢😢😢
@sunitapatil8719
@sunitapatil8719 Год назад
खूपच सुंदर स्टोरी आहे
@user-fn1eu5ki9b
@user-fn1eu5ki9b 8 месяцев назад
Khup radle me pn mnapasun😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@sunandatamboli3072
@sunandatamboli3072 11 месяцев назад
खूपच रडायला येते ह्रदयस्पर्शी चित्रपट.😢😢😢😢
@DattaIngole-uf7pk
@DattaIngole-uf7pk Год назад
काय गाणी गायली आहेत खरच गावाची आठवण येते
@SmitaDhanawadeSmit
@SmitaDhanawadeSmit 6 месяцев назад
Yasaekha imotional picture kdhich hou shakt nai , 25 varshanntr Aaj mi pahila ..pan pahilya peksha hi dhasa dhasa radle mi 😢😢😢😢😢😢😢😢😢😢.
@sagarthorave5455
@sagarthorave5455 5 месяцев назад
खुप छान आहे चित्रपट 😢😢😢😢
@user-pd2wo1zd8p
@user-pd2wo1zd8p Месяц назад
Best movie in the 🌎 😢
@mohansutar7230
@mohansutar7230 Год назад
ह्या पिक्चरचा दुसरा पार्ट यावा जेणेकरून ती मुलं मोठी झाल्यानंतरर एकमेकांना भेटावेत अशीच काहीतरी कहानी बनवावी महेश कोठारे ने
@hegde461
@hegde461 Год назад
😊
@vinoddhabale5921
@vinoddhabale5921 11 месяцев назад
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😮😮😮😮😢😢😢😮😮😢😢😮😢😮😮😮😮😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😮😮😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😢😢😢😢😢😢😢😮😮😮😢😢😮😮😮😢😢😢😢😮😮😮😮😮😢😮😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮😮😮😢😮😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😢😢😢😮😮😮😢😢😢😮😮😮😮😮
@vinoddhabale5921
@vinoddhabale5921 11 месяцев назад
😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😮😮😢😢😢
@vinoddhabale5921
@vinoddhabale5921 11 месяцев назад
😢😮😮😮😮😢😮😮😮😮😢😮😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😢😢😢😮😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮
@vinoddhabale5921
@vinoddhabale5921 11 месяцев назад
😢😮😮😮😮😢😮😮😮😮😢😮😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😢😢😢😮😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮
@rajendrasawant8409
@rajendrasawant8409 2 месяца назад
Heart touching movie
@AkilsayyadRNBOOS
@AkilsayyadRNBOOS 8 месяцев назад
सुन्दर मूवी ❤❤❤❤❤
@Nagpurpropertyplots
@Nagpurpropertyplots Год назад
It's a movie but it shows the reality 😢 father is everything for family he stand for his family without father family faces many problems it makes me cry really heart touching movie ❤
@vikasdhotre298
@vikasdhotre298 9 месяцев назад
हा एक चित्रपट आहे पण हे वास्तव दाखवते की 😢वडील हे कुटुंबासाठी सर्वस्व असते ते आपल्या कुटुंबासाठी वडील नसताना अनेक समस्यांना तोंड देतात त्यामुळे मला रडू येते हे खरोखरच हृदयस्पर्शी चित्रपट आहे
@shyamjadhav1414
@shyamjadhav1414 Год назад
कितीही वेळा पाहिला सिनेमा ha तरीही बघावासा वाटतो 😢😢
@aachalkachrekar4449
@aachalkachrekar4449 Год назад
48:33
@dadashende-5398
@dadashende-5398 Год назад
@@aachalkachrekar4449 आ
@vitobasudake2289
@vitobasudake2289 Год назад
​@@aachalkachrekar4449😅😅😅ऐ😊ए😊ौ
@ravitagde9403
@ravitagde9403 Год назад
Aani khup radvito 😭
@SiduSamdole
@SiduSamdole Год назад
​3
@user-hd3bq9bc2z
@user-hd3bq9bc2z Год назад
Old is Gold
@user-ub8tw7yl5l
@user-ub8tw7yl5l 9 месяцев назад
माझ्याकडून माझ्या ही काही वेगळे नाही पण आयुष्य खुप मोठे आहे पण जिवन हे वेगळे नाही
@harikeshnavghare2510
@harikeshnavghare2510 8 месяцев назад
ही वेळ कोणावरही येऊ देऊ नका रे देवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sharukhtamboli3378
@sharukhtamboli3378 22 дня назад
❤❤❤❤❤❤❤❤ words no 1 cinema
@DattaIngole-uf7pk
@DattaIngole-uf7pk Год назад
100 तोफांची सलामी आहे या कलाकारांना
@govindtathe6341
@govindtathe6341 9 месяцев назад
धन्यवाद
@marutinandurkar5265
@marutinandurkar5265 8 месяцев назад
,शफ.
@samadhannimkarde.discharge875
खूप दिवसापूर्वी हा सिनेमा बघितला होता पण आज बघितला अश्रु आवरेना ❤❤😢😢
@suhasjawalkar9868
@suhasjawalkar9868 Год назад
Ashtavinayak चित्रपट अपलोड करा
@user-md8uf8bh2s
@user-md8uf8bh2s 11 месяцев назад
😢😢😢😢 खुप रडलो मी हा चित्रपठ बघुन 😭😭😭❤️❤️❤️
@sainathdangat7362
@sainathdangat7362 8 месяцев назад
खूप खूप सलाम त्यांना ज्यांनी ह्या पिचर चा शोध लावला.....🙏🔥🔥🔥
@rushikeshbhalerao7438
@rushikeshbhalerao7438 Год назад
Zee cha ekdum manapasun dhanyyvaad 🙏🙏
@AnilChridode-eo7sq
@AnilChridode-eo7sq Год назад
Mahesh kothare is my best director sir zapatlela 3 kada blockbuster
@jivhalaamruttulyatea
@jivhalaamruttulyatea Год назад
Kharch thank you..Zee tocies...mi ha movie 2005 la baghitla hota...tya नंतर खूप दा youtube la check kel kadhi sapadala..nhi..pn aaj baghun juni athvan taji zali 😮
@user-ex9sy9zh1f
@user-ex9sy9zh1f Год назад
नरडता राहील नसेल कोनी हा चित्रपट पाहताना
@harshalnikam5277
@harshalnikam5277 Год назад
Heart'touching movie my self 😢
@shubhamshinde4513
@shubhamshinde4513 Год назад
Heart touching movie 😭😭😢
@bapugawade4376
@bapugawade4376 Месяц назад
🔥🔥🔥
@amolwaghmare1142
@amolwaghmare1142 Год назад
खुप छान ❤❤❤❤
@pratikjsr
@pratikjsr 26 дней назад
Baapre kiti varshya nantar RU-vid var Aali hi Movie Me Jevha 10 Varshyacha hoto tevha bagitli hoti me hi movie Aani Tevha pan Radlo Hoto aani Aaj pan Me Radlo 😢😢😢
@SomnathPawar-nl2rn
@SomnathPawar-nl2rn 8 месяцев назад
👌☝️😢😭😔
@rupachaudhary4459
@rupachaudhary4459 6 месяцев назад
❤❤❤
@sunandatamboli3072
@sunandatamboli3072 11 месяцев назад
आईबाबांशिवाय जगात काहीच नाही.सर्व बाळं कशी परकि होतात.😢😢
@user-vs1sh9mp3g
@user-vs1sh9mp3g 11 месяцев назад
खूप हार्ड तचींग चित्रपट आहे
@santoshdhakne3372
@santoshdhakne3372 Год назад
Kup छान 😢
@rajeshudanshiv
@rajeshudanshiv 4 месяца назад
😢 hruday sparshi 😢😢😢
@GautamMohan-lq2xi
@GautamMohan-lq2xi Месяц назад
Ashi flim kadhi yenar emotional flim😢😢
@mr.vaibhavmusale4994
@mr.vaibhavmusale4994 7 месяцев назад
मी खूप रडलो हा movie पाहून 😭😭😭
@user-ie1tr3li1v
@user-ie1tr3li1v 8 месяцев назад
Hard touching😢
@sachingodbole2108
@sachingodbole2108 Год назад
रडाला कोनी भेटले नाही 😢 खरच शेवट लक्ष्यानी केला
Далее