Тёмный

Chitale Bandhu | जगप्रसिद्ध पुण्यातील चितळे बंधूंच्या नव्या प्लांटची NDTV मराठीवर सफर | NDTV मराठी 

NDTV Marathi
Подписаться 85 тыс.
Просмотров 43 тыс.
50% 1

Chitale Bandhu | जगप्रसिद्ध पुण्यातील चितळे बंधूंच्या नव्या प्लांटची NDTV मराठीवर सफर | NDTV मराठी
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/c...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.co...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/pa...
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 113   
@agrofarmtech2362
@agrofarmtech2362 4 дня назад
नक्की तुमच्या या business development आणि quality मुळे महाराष्ट्र आणि बरोबर च सांगली च नाव पूर्ण जगभरात जात आहे, धन्यवाद 🙏 आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍🚩🚩🇮🇳🇮🇳
@uddhavmagar9417
@uddhavmagar9417 4 дня назад
छान वाटत मराठी उद्योजक पाहून
@dinkarvaidya8160
@dinkarvaidya8160 4 дня назад
अतिशय अप्रतिम मुलाखत घरबसल्या चितळे फॅक्टरी बघायला मिळाली NDTV channel चे आभार
@dhandeannasaheb364
@dhandeannasaheb364 4 дня назад
राहुल कुलकर्णी जिथे जातील आम्ही तिथे फॉलो करू.
@shivajidethe3248
@shivajidethe3248 4 дня назад
चितळे बंधू यांना सांगण्यात येत शेतकरीवर्ग कडून कचा माल घेण्यात येवा.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 5 дней назад
कोणत्याही गोष्टीतील पारदर्शकता त्यातून येणारी निर्भेळता तुम्हाला सर्वोच्चतेकडे घेऊन जाते.
@marutiganga
@marutiganga 15 часов назад
राहूल तुम्हाला एवढंच पाहिजे 😂😂 कमाल म्हणजे तुम्हाला येऊ कसं दिलं. धन्यवाद राहुल दादा . सर्वोच्च दर्जा काय असतो ते महाराष्ट्र बघतोय❤
@swatikoparkar6188
@swatikoparkar6188 4 дня назад
चितळे बंधू फॅक्टरी virtual tour करायला मिळाली मस्त
@sharadkharat3674
@sharadkharat3674 4 дня назад
खरे आत्मनिर्भर🇮🇳 भारत भाग्य विधाता
@rekhabake5082
@rekhabake5082 2 дня назад
सगळं उत्तमच असतं.पण बाकरवडीची पहिली चव आत्ताच्या बाकरवडीला नाही.आकारही खूपच लहान.त्यामुळे तुकडे फार पडतात
@avinashpatil8633
@avinashpatil8633 День назад
तुम्ही अगदी बरोबर बोला, भाकरवाडी खूप लहान झाली आहे, आणि तिचा. चुरा होतो
@Rushikeshdraje
@Rushikeshdraje 7 часов назад
Nice comment because improvement sathi chuk dakhvn jaruri ahe .....pan tyani yatun shikav
@devidastonde1807
@devidastonde1807 3 дня назад
फक्त व्यवसायातील गुणवत्ताच नाही तर .... कामगारांची सुद्धा काळजी घेणारी कंपनी म्हणजेच चितळे बंधू ...... नात्यातला गोडवा जपतो आम्ही.... हेच ब्रीदवाक्य म्हणजे कंपनी + कामगार = ग्राहक >>>> हे अगदी खरं आहे..... मी या संस्थेत नोकरी करतो याचा मला अभिमान वाटतो आणि कायम राहील..... पुढील वाटचालीस शुभेच्छा.... 🎉 .....❤......
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 3 дня назад
खेड्यात चितळे दुध डेअरी काढा चांगला दर देऊन उच्च गुणवत्ता दुध खरेदी करा
@vinayakpatil5098
@vinayakpatil5098 День назад
तुळशी बागे जवळील चितळे यांच्या दुकानात पूर्वी बाकरवडी तयार करून मिळायची त्याची चव व आताच्या बाकरवडी मध्ये खूप फरक आहे . ओल्ड इज गोल्डच म्हणाव लागेल .
@dineshbhagwat7957
@dineshbhagwat7957 3 дня назад
अतिशय उत्तम चितळे म्हणजे चव महाराष्ट्राची
@Anandyatra2011
@Anandyatra2011 4 дня назад
अफाट काम,चवीतील सातत्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, कल्पकता आणि व्यवसाय विस्तार जगभरात पोहोचवणाऱ्या चितळे बंधूंचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@sandipsathe9791
@sandipsathe9791 3 дня назад
75 वर्ष यशस्वी वाटचाल अशीच 100वर्ष यशस्वी रित्या पूर्ण होवो हीच प्रार्थना ❤
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 День назад
मराठी माणसात जाती जाती मध्ये भांडण लावण्या पेक्षा असल काम करत जा... लोकांच भल होईल
@user-gi2xc7bv3d
@user-gi2xc7bv3d 4 дня назад
राहुल जी असे interview घेत जा राजकरणी लोकांची घेण्यापेक्षा चितळे बंधू कडून खूप काही शिकण्यासारखं आहे कुटुंब कसे एकसंध ठेवायचे हे ही मी त्यांचे महिलांचा पण इंटरव्ह्यू पहिला आहे
@pradipkumarms2155
@pradipkumarms2155 2 дня назад
खूपच छान आपण जे खातो ते तयार होताना कीती काळजी घेतली जाते हे महत्त्वाचे समजले चितळे बंधूंना खूप शुभेच्छा International brand Chitale bandhu mithaiwale
@yogeshkubade3628
@yogeshkubade3628 День назад
बाकरवडी छान आहे चितळे उत्तम तरी पण आमच्या कंदी पेढ्याला तोड नाही राजधानी सातारा 🚩
@arvindduryawanshi4001
@arvindduryawanshi4001 4 дня назад
पुण्या नाही दादा आमच्या सांगली पासून आहे . तुमचे पुणे हे नंतर आले
@maddyjo9130
@maddyjo9130 4 дня назад
Kelya tikde fakta milk dairy hoti.. चितळे बंधू मिठाई पहिली शाखा पुणे आहे. Business ikde chalu zaly.
@arvindduryawanshi4001
@arvindduryawanshi4001 4 дня назад
@@maddyjo9130 हो पण त्याचा उगम हा सांगली जिल्ह्यातून आहे त्यांनी डायरेक्ट पुणे येथून सुरवात नाही केली
@santoshwagh969
@santoshwagh969 16 часов назад
​@@maddyjo9130ना सांगली ना पुणे ते सातारा जिल्ह्यतील लिंब गावचे आहेत .
@dhandeannasaheb364
@dhandeannasaheb364 4 дня назад
खाद्यपदार्थाच्या फॅक्टरीमध्ये ट्रान्सपरन्सी इथून पुढच्या काळात महत्त्वाचे ठरेल आणि त्यांच्या या खाद्यपदार्थावर ग्राहकांचा विश्वास टिकून राहील
@bhairavnathkevate7166
@bhairavnathkevate7166 4 дня назад
Chitle che khup nav aahe market laa.... khup sagle item bhari aahe ❤❤❤❤
@SP-cr9um
@SP-cr9um 2 дня назад
भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉
@anitasalunke9403
@anitasalunke9403 4 дня назад
चितळे बंधू सर्वोत्तम. खुप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.💐
@akshayasamant9946
@akshayasamant9946 3 дня назад
चितळे बन्दुना खुप अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!! धन्यवाद नमस्कार
@pramodpkhare1
@pramodpkhare1 День назад
खूप खूप शुभेच्छा. !
@vip19611
@vip19611 11 часов назад
Quality and taste, Chitale is the best
@pradeepnikam975
@pradeepnikam975 3 дня назад
साहेब कच्चा माल शेतकऱ्याकडून खरेदी करा तर आपले नाते टिकून राहील
@incrediblestocktreasure3518
@incrediblestocktreasure3518 4 дня назад
Waiting for Chitale IPO
@99ameyas
@99ameyas 4 дня назад
All the best to Chitale Group for future ventures. Indranil Sir tumhi ha varsa pudhe nya
@vishvanathkhandave4435
@vishvanathkhandave4435 21 час назад
Rahul kulkarni...key of success...
@aniketjadhav32
@aniketjadhav32 4 дня назад
Chitale group should start using eco-friendly containers for their products
@kiranchougule323
@kiranchougule323 День назад
उत्तम नियोजन
@rajendrakale6108
@rajendrakale6108 4 дня назад
Chitale products are most reliable and hygiene products.Taste and quality is beyond question
@sgss9397
@sgss9397 3 дня назад
स्वच्छता पाहून समाधान वाटले
@ganeshchaudhari6707
@ganeshchaudhari6707 3 дня назад
खूपच सुंदर, पुढील वाटचालीस शुभेच्छा
@shridhardeshmukh4826
@shridhardeshmukh4826 5 дней назад
sir great asech navin udygak story dhakwa navin maharashtra tayar hoil
@sandeepkalekar6557
@sandeepkalekar6557 2 дня назад
A1 Information Sir ❤
@arvindsuryawanshi49
@arvindsuryawanshi49 5 дней назад
Very nice
@viveksuryawanshi8314
@viveksuryawanshi8314 3 дня назад
Really good, maintaining like Pharma Plant.. Hope we will see more marathi products can beat Haldiram & Balaji.. Tanks Rahulji
@jiti5034
@jiti5034 16 часов назад
चोख कारभार चितळे मिठाई गाडगीळ सराफ / पेठे सराफ किर्लोस्कर अभ्यंकर कोलहपूर चपला वारदेकर , वेस्टर्न इंडिया इरेक्टर्स
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 11 часов назад
अगदी खरंय.
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 4 дня назад
अभिनंदन तुम्हा दोघांना 👌👌👌👌👌🙏🙏🙏
@satyavratdas
@satyavratdas 4 дня назад
यांच्यापेक्षा सहस्त्रबुद्धे यांची भाकरवडी एक नंबर आहे
@sagarhake1754
@sagarhake1754 4 дня назад
छान
@shaikhrashid287
@shaikhrashid287 2 дня назад
Mr kulkarni you must have introduced the Chitale about your native gulabjam
@sanjayvaze7729
@sanjayvaze7729 3 дня назад
Excellent
@pravinpansare6488
@pravinpansare6488 3 дня назад
काही म्हणा ब्राम्हण हा जगातील सर्वश्रेष्ठ कारागीर आहे
@hiralaljadhav66
@hiralaljadhav66 3 дня назад
चितलेचा IPO येणार. येणाऱ्या वर्षातच.
@ramdasekashmire4256
@ramdasekashmire4256 4 дня назад
चितळे यांनी ऊ हा हिंदूंचा बँड सुद्धा त्याच्यावर ,म्हणजे हिंदू जास्तीत जास्त खरेदी करतील
@ashwinitanawade7211
@ashwinitanawade7211 4 дня назад
We like chitale bakarwadi🙏
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 День назад
फॅक्टरी कोठे आहे हेच सांगितले नाही...
@jayeshnandkishorbadhaye4027
@jayeshnandkishorbadhaye4027 3 дня назад
Always they keep consistent with taste evey brand have to learn from them
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 2 дня назад
चितळे बंधू मिठाईवाले,गुणवत्तापूर्ण पदार्थ,धंद्यात अचूकपणा ,सातत्य यामुळेच एक मराठी कुटुंब व्यवसायात जगात नाव गाजवतय. मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. ग
@aryakilife501
@aryakilife501 3 дня назад
Great
@पोलखोल-म8ढ
@पोलखोल-म8ढ 4 дня назад
३ महीना मध्ये ipo येणार बगा
@subhashdeosarkar1948
@subhashdeosarkar1948 4 дня назад
Great 👍👍👍👍👍
@NamdeoNanekar
@NamdeoNanekar 2 дня назад
Amhala tumcha Abhi man vat to chitale bandhu
@rahulghorpade3450
@rahulghorpade3450 4 дня назад
Mast❤
@sharada_dance
@sharada_dance 3 дня назад
masta!
@santoshkulkarni5395
@santoshkulkarni5395 4 дня назад
Sir Aplya shop made video production floor cha video chalu theva a
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 3 дня назад
राहुल कुलकर्णी शेती व शेतकरी याचें चागले मुद्दे माडतात
@dineshdeshpande2092
@dineshdeshpande2092 День назад
Location of the new plant?
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 3 дня назад
Amba barfi and other products should have little less sugar than original taste customer will get
@sudheeawe3004
@sudheeawe3004 4 дня назад
Sagale products mahag ahet
@avinashpatil8633
@avinashpatil8633 День назад
हो, खूप महाग आहेत
@ashutosht10
@ashutosht10 4 дня назад
Chitale's use too much plastic in their packaging just take the example of the Bakarvadi, quantity is less and packaging is more. Its really concerning for the environment and our surrounding.
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 2 дня назад
Western कनटरी ज didn't आवड णिवड आफ द आंबलेली बाकरवडी........
@bhushandeshmukh5233
@bhushandeshmukh5233 4 дня назад
आपण mattresses industry growing industry video Marathi उद्योजक डॉक्युमेंटरी तयार करा
@mangeshbatterycentrebhor9872
@mangeshbatterycentrebhor9872 3 дня назад
कुठे आहे ही चितळे ची फॉकटरी
@rajeshkangane1261
@rajeshkangane1261 4 дня назад
इंद्रनील सर चा मो.नो मिळेल का
@sujatadeshmukh5793
@sujatadeshmukh5793 13 часов назад
एकदा वापरलेले तेल परत वापरता का नविन घेता
@sujatadeshmukh5793
@sujatadeshmukh5793 13 часов назад
तळलेले तेल परत परत वापरता का नविन तेल घेता
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 4 дня назад
थोडी किंमत कमी केली तर बरी होईल
@aniljadhav5247
@aniljadhav5247 4 дня назад
ABP माझा वाल्यांनी हकलल वाटत.
@Practial007
@Practial007 5 дней назад
👌👌👌👌
@aniketpatil89
@aniketpatil89 3 дня назад
Suhana masale chi tour ekda kara
@incrediblestocktreasure3518
@incrediblestocktreasure3518 3 дня назад
Marathi entrepreneur nahiye to
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 дня назад
बाकरवडी भारी आहे पण स्पेशल चिवडा गंडलय तुमचं तिखट मसाला घाला त्यात😢
@Chewin-z2m
@Chewin-z2m 4 дня назад
FALTU PANCHAT NEWS PEKSHA KAI TARI WEGLA NDTV MARATHI DETA AAHE. HA WEGLE PANA ASACH CHALU THEVA
@incrediblestocktreasure3518
@incrediblestocktreasure3518 3 дня назад
Agree
@akshaychougule5503
@akshaychougule5503 4 дня назад
पत्रकारितेतील प्रयोग??? आवरा...
@karanbhalerao1358
@karanbhalerao1358 5 дней назад
😮mm
@miliadubiawoodbuyermaharas7396
Best of luck 👍
@dhananjayshelkepatil
@dhananjayshelkepatil 3 дня назад
Bakrvadi 👌
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 4 дня назад
शेतकऱ्यांकडून काही कच्च्या माल खरेदी करताल का चितळे ग्रुप
@vinayak115
@vinayak115 4 дня назад
दूध घेतात की दादा
@vinayak115
@vinayak115 4 дня назад
चितळे मुळे सांगली परिसरातील बऱ्याच शेतकर्यांना चांगले दिवस आहेत
@sushanthulsurkar1540
@sushanthulsurkar1540 4 дня назад
Pithmage pith magayacha sodun he kay dhande lavalet. Nishedh
@vinayak115
@vinayak115 4 дня назад
@@sushanthulsurkar1540 चितळे तुझी comment वाचायला येणार नाही इथे...पिठमागे म्हण नाहीतर भीक मागे म्हण त्यांना घंटा फरक पडत नाही.....सगळं जग ओळखत त्यांना आणि तुला शेजारचा पण ओळखत नसलं☺️☺️☺️☺️....chalude तुझं
@sushanthulsurkar1540
@sushanthulsurkar1540 4 дня назад
@@vinayak115 sarcasm ahe te
@Shivraj12325
@Shivraj12325 5 часов назад
तू पत्रकार नाहीस भाजपच मानुस आहे
@miliadubiawoodbuyermaharas7396
Itne area me Haldiram sweet k employees ka toilet bathroom hai 😂😂
@bhairavnathkevate7166
@bhairavnathkevate7166 4 дня назад
Tu marwadi aahe vatatay mhnun tr jalat aahes.....tula bagvat nasel ????
@rajupatil7084
@rajupatil7084 4 дня назад
Very nice
Далее