Тёмный

CM Eknath Shinde | महाराष्ट्र पेटता ठेवण्याचं मविआचं धोरण,सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची टीका 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 73 тыс.
50% 1

#eknathshinde #mahavikasaghadi #marathareservation #obcreservation #Zee24Taas
CM Eknath Shinde | महाराष्ट्र पेटता ठेवण्याचं मविआचं धोरण,सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची टीका
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 248   
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o 18 дней назад
शिंदे साहेब मराठा समाजाला सगेसोयरे आरक्षण सरसकट द्यावे मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 18 дней назад
💯
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 18 дней назад
Tu एकटाच नाच पवारला घेऊन
@fathersfarming
@fathersfarming 18 дней назад
अरे मराठ्यांचा ठेकेदार तुतारीवालाच हजर नव्हता मग निर्णय कसा घेतला जाईल.
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 18 дней назад
​@@navnathmetkari2585ते नाचन तु वाक
@user-tg6og9km3g
@user-tg6og9km3g 18 дней назад
Are kiti lajirvan gost ahe sarkar kitipan changla kela tari pan tumchya lokacha samadan nahi are ajun kiti khalchya patlila janar ahat
@amolmohite5692
@amolmohite5692 18 дней назад
देणारे तुम्ही आहात.... मागणी पूर्ण करा मराठा समाज पून्हा सत्तेत बसवेल तुम्हाला.... अडचण काय आहे तुमची...
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 18 дней назад
💯
@RajaramPowar-w1m
@RajaramPowar-w1m 18 дней назад
निर्णय तुमचाच आहे इतर बोलून वेळ घालवण चुकीचेच
@sagarmane5834
@sagarmane5834 18 дней назад
10% टिकत नाही.. ती आमची मागणी नाही आहे
@rammatre5010
@rammatre5010 18 дней назад
Obc मधून नोंदी पुराव्यावरून तिन्ही गॅझेट च्या पुराव्यावरून कायदेशीर आरक्षण पाहिजे 🚩जय जिजाऊ जय शिवराय🙏
@vishalthasale742
@vishalthasale742 18 дней назад
बाकीचं सोडा सत्ता तुमची आहे विरोधी पक्ष जेव्हा विरोध करेल तेव्हा पुढचा निर्णय समाजाचा असेल. तुम्ही अध्यादेश काढावा
@maheshpawar7426
@maheshpawar7426 18 дней назад
मी मराठा आहे पण ही आरक्षण मिळणार नाही आम्हाला आम्हच पणास टक्के च्या आतलं पाहिजे ते पण बाबासाहेबांचे त्यांनी दिलेलेद्या
@Dhamaka_trader7777
@Dhamaka_trader7777 18 дней назад
बस झाल्या बैठका अजुन किती फसवनार मराठा समाजाला
@shrutirasal766
@shrutirasal766 11 дней назад
शरद पवारा हा मराठा समाजाचा खरा शत्रु आहे.जरांगे शरद ने पाळलेला ठुक्कर आहे. मी मराठा असून शरद जरांगेंचे पितळ उघडं पडलं आहे.
@maheshpawar7426
@maheshpawar7426 18 дней назад
शिंदे साहेब तुम्ही मराठा समाज चे आहेत व आरक्षण जर दिले परतचे मुख्यमंत्री आहेत नाही दिले तर माझी मुख्यमंत्री होणार
@rajabhauroman8812
@rajabhauroman8812 18 дней назад
दुसरे लॉलीपॉप दाखवू नका जे हक्काचा आहे ते द्या 🚩 🙏
@vikasdesai9932
@vikasdesai9932 18 дней назад
हि बैटक नव्हती उन्हीदुनी काढण्यासाठीबैटक होती
@mytube4559
@mytube4559 18 дней назад
बैठक 2014 पासून चालु आहे कां ? 🙄😢
@sunilnikam7363
@sunilnikam7363 18 дней назад
शिदे साहेब आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे विनती साहेब
@user-vv4qv2mi2y
@user-vv4qv2mi2y 18 дней назад
शिंदे तुम्ही निर्णय घ्या टिका करुन नाटक बंद करा
@user-xn9bg9nr5y
@user-xn9bg9nr5y 18 дней назад
महाविकास आघाडी बैठकीला हजर झाली नाही म्हणून त्यांचा जाहीर निषेध
@TanajiDond-qv4dw
@TanajiDond-qv4dw 18 дней назад
आता मात्र २88 पाडणार व आरक्षण देणारे सर्व समाजातील उमेदवार उभे करू 288 आम्ही जिंकून आणू व आरक्षण मिळवून दाखवू एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🔥🔥🔥🚩🚩🚩💪💪💪👍👍
@Viral_shorts_299
@Viral_shorts_299 18 дней назад
𝙺𝚎𝚕 😂😂
@Viral_shorts_299
@Viral_shorts_299 18 дней назад
𝙾𝚋𝚌 𝚊𝚑𝚎 𝚏𝚔𝚝 𝚖𝚊𝚛𝚊𝚝𝚑𝚊 𝚗𝚑𝚒 𝙼𝚊𝚑𝚊𝚛𝚊𝚜𝚑𝚝𝚛𝚊 𝚖𝚊𝚍𝚑𝚎 😂𝚐𝚊𝚟𝚝𝚑𝚒 𝚌𝚑 𝚗𝚔𝚊 𝚊𝚒𝚔𝚞 𝚟𝚊𝚝𝚘𝚕 𝚑𝚘𝚒𝚕
@janardangite4540
@janardangite4540 18 дней назад
शिंदे साहेब मराठ्यांना वेड्यात काढू नका.१० टक्केच काय संबंध सग्यासोर्याची अंमलबजावणी करून ओबीसी तून आरक्षण द्या.
@subhashsarode398
@subhashsarode398 18 дней назад
देवेंद्र फडणवीस हा काय. बोलला होता आमचे. सरकार. आल्या. वर. पहिल्या. अधीवेशनात. आरक्षण. देऊ. आता. का देऊ शकत नाही. जे दील आहे हे. आरक्षण. टीकत. नाही. मराठा. समाजाला. एडयात काढू नका
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 18 дней назад
सर्व पक्षांनी मिळून तोडगा काढावा, मताच् पिक लुटण्याच्या स्पर्धेत गोरगरिबांची मुलाचे नुकसान होते
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 18 дней назад
तो मोहित कंभोज येईल मा मु कमी बोला नाहीतर सुरत वरून मोहित कंभोज चा फोन येईल आणि मग पुन्हा गुव्हा तिला जावं लागेल 🔥🔥🔥🔥🔥
@amolmohite5692
@amolmohite5692 18 дней назад
सरकारने आता ही नाटकं करून मराठा समजाची दिशाभूल करू नये....
@fathersfarming
@fathersfarming 18 дней назад
दिशाभूल मराठ्यांची शरद पवार करित आहेत त्यांना विचारा भूमिका काय आहे ते
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 18 дней назад
​@@fathersfarmingतु तुझ्या पैदादात्याला विचार शरद पवार ला 2014 ला का पाडले?
@vijayakshantal5108
@vijayakshantal5108 18 дней назад
विरोधी पक्षानी ५० वष॔ आरक्षण दिले नाही आत्ता तुमची सत्ता आहे आता आरक्षण हवे आहे असे सांगतात हे कितपत योग्य आहे हे आरक्षण मागायला जे लोक टाहो फोडत आहेत त्यानी सुद्धा विचार करायला हवा
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 18 дней назад
10 % टके नको आम्हाला obc मध्यनु द्यावे मराठा समाजाला
@Viral_shorts_299
@Viral_shorts_299 18 дней назад
𝙺𝚎𝚕 𝚐𝚑𝚢𝚊 😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 18 дней назад
​@@Viral_shorts_299तु चोक
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 18 дней назад
शिंदे साहेब अधिवेशन चालू आहे त्या मध्ये चर्चा करून निर्णय घ्या. ही विनंती. जे मागितले नाही ते दिले व जे मागितले(सगेसोयरे) ते दिले नाही.
@santoshpathade-wn9ob
@santoshpathade-wn9ob 18 дней назад
10% nko he...😢 Sage soyre...bola saheb...
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 18 дней назад
महाविकास आघाडीचा चेहरा उघडा पडला पण शिंदे साहेब तुम्ही पण वेळ मारून नेहत आहोत हे पण लक्ष्यात येत आहे मराठा समाजाच्या
@user-jx4ri3yz3c
@user-jx4ri3yz3c 17 дней назад
महाराष्ट्र पेटवण्याचे काम शरद पवार करत आहेत
@rohankarpe9772
@rohankarpe9772 18 дней назад
Ews madhun hee 10% cha aahe?
@shriramghavate8985
@shriramghavate8985 18 дней назад
आरे सत्तेवर तु आहे घे ना निर्णय किती दिवस विरोधकाच्या नावाने बोट मोडनार
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 18 дней назад
फालतू बडबड बंद करा.आणि देणार की नाही स्पष्ट सांगा. त त प प करत आहेत .तुमचा टांगा पलटी करनार.बाकी बोलूच नका. एक मराठा लाख मराठा ❤
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 18 дней назад
मुख्यमंत्री बरोबर बोलले. महाराष्ट्र पेठता ठेवण्याचं काम जरांगे आणि शरद पवार हेच कारणीभूत आहेत. हे जनता ओळखून आहे
@shashikantmangle7228
@shashikantmangle7228 18 дней назад
सगे सोयरे चा कायदा करा आधी
@deepakmagar8736
@deepakmagar8736 18 дней назад
सरकार पुन्हा नाटक करीत आहे 😡
@shankarbhandarge4919
@shankarbhandarge4919 18 дней назад
शेवटची बैठक खेळ संपला. मिंदे गटाचा.
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 18 дней назад
एस सी एस टी बरोबर सवर्ण लग्न झाले तर त्यांचे नातेसंबंधीतांनाही सगेसोयरे च म्हणुन संबोधित करतात येथे मराठा आरक्षण व सगेसोयरेचा संबंध काय
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 16 дней назад
Marathawada mla 46/288 and MP's 8/48 =16% of total. Uniform System of Arakshan =USA, law based on strength in assembly, parliament needed for obc आरक्षण facility to entire state wide students, youth. सवर्ण- brahmin,baniyaa वैश्य, kshatriya,will demand include in sc, st,आदिवासी,give caste certificate for आरक्षण,free education, free hostel, free canteen,fee reimbursement,free coaching,free exam fee, freeships, free schorships, free 🆓 cash, conveyance facilities आरक्षण ruined merit in higher education 🎓 and govt jobs. Remove media coverage to जरांगे rallies by jammers, no Internet in rally areas, आरक्षण rallies will end and जरांगे and भगवा हिंदुत्व मराठा youth will divert to Pandharpur वारी.
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 18 дней назад
गुणरत्न सदावर्तेवर काही तरी बोलावे
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c 18 дней назад
मालिका सागरी चे नेते आले नाहीत जरांगे पाटला आता किती टीका करताना तुम्ही आता उघडं पडेल खरं कोण कोणाचा माणूस आहे तो
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 18 дней назад
जरांगेच्या आतातरी लक्षात यायला हवे की विरोधकानी आजपर्यंत मराठा आरक्षण दिले नाही आणि आजसुध्दा मीटिंगमध्ये सामील झाले नाहीत.फक्त सत्तेसाठी उठाठेव चालू आहे.
@jagdishkhairnar201
@jagdishkhairnar201 18 дней назад
Satta dhari aani vipaksh sarkhe
@user-ro2rq1kh2p
@user-ro2rq1kh2p 18 дней назад
Vidhansabhela effect samjel saheb....sage-soyre lagu kara....
@rajaramghadge7273
@rajaramghadge7273 18 дней назад
लवकरच समजेल
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 18 дней назад
सरकार पडले तरी चालते पण कुणाच्या दबावाखाली काहीही करू नका
@ashokpatil6362
@ashokpatil6362 18 дней назад
बरोबर
@sanketkanse850
@sanketkanse850 18 дней назад
तुम्ही नका ना वागु तसं
@rahulkaldate7329
@rahulkaldate7329 18 дней назад
काय झाले करेक्ट कार्यक्रमाचे
@ramshinde5307
@ramshinde5307 18 дней назад
काय उपकार केले नाही करन ते टीकनार नाही मनुन दील आहे एक मराठा कोटी मराठा
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 18 дней назад
जा मग पुन्हा पळून गुव्हा तिला.. गुजरात मार्गे चार्टर plain नं 🔥🔥🔥🔥🔥
@maheshpawar7426
@maheshpawar7426 18 дней назад
शिंदे साहेब तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हंटला होतात कि कोण जरागे म्हणाला होतात
@subhashsarode398
@subhashsarode398 18 дней назад
सभागृहात. का. चर्चा. करत नाहीत हे स्पष्ट करा. मिडीया. समोर. बोला. बाहेर. मिटीग. घेऊ. नका
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h 18 дней назад
साहेब तुम्ही म्हणाला होता मी करेक्क्ट कार्यकर्म करतो
@ashokpathak6158
@ashokpathak6158 18 дней назад
CM Shinde shahane vha....Loksabhela tumhala maratha samajane soft corner dilay.......Aata Nautanki band Kara....Nahitar Vidhansabhet Panipat 100%...
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 18 дней назад
शिंदे साहेब आरक्षणाबाबत तुम्ही छत्रपतींची शपथ घेतली, मग विरोधक बैठकीला येऊ अथवा न येवो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शप्पथ ला बांधील राहून आरक्षण द्या बाकी काही सांगू नका म्हणजे शेवटी तुम्हाला राजकारणावरच मराठ्यांना झुलत ठेवायचे का?
@ganeshdhage8391
@ganeshdhage8391 17 дней назад
Ekdum barobar saheb
@darshanapatil6736
@darshanapatil6736 17 дней назад
Aag tar tumhala लावायची होती पळून गेले तेव्हा उद्धव thakrye n च्या संयमी नेतृत्व मुळे जनता शांत राहिली .कहर केला होता तुम्ही जनता हे विसरलेली नाही आणि तुम्ही विसरून देत नाही
@user-fo7iv7mh4b
@user-fo7iv7mh4b 18 дней назад
टिका कधीपर्यत करणार!!!!
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 18 дней назад
Maharashtra should divided in two parts one for Maratha and Muslim and another for sc,st, OBC, nt,vt general and other religions.jai Hind jai bhole nath.
@eknathlokhande9425
@eknathlokhande9425 18 дней назад
शिंदे साहेब मराठा समाजाला सगेसोयरे आरक्षण सरसकट द्यावे मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल
@sharadpatil1197
@sharadpatil1197 18 дней назад
सध्या मराठा विद्यार्थ्यांना कोणताच लाभ मिळत नाही.ews,sebc हे पण मिळत नाही.sebc बाबत दररोज नवीन जीआर काढता
@d.m.5410
@d.m.5410 18 дней назад
एकनाथ शिंदेसाहेब हैदराबाद गॅझेट घेऊन मराठवाडय़ातील मराठा समाजाला कुणबी म्हणून obcमध्ये सहभागी करा....अन्यथा एकनाथ शिंदेचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल
@sanjaychavare880
@sanjaychavare880 17 дней назад
आणि महाराष्ट्रचे मुख्य मंत्री मराठा आरक्षणावर बोलले.
@vankateshchilpipare8077
@vankateshchilpipare8077 18 дней назад
10 महिन्यापासून एकच बोलण ऐकून कंटाळा आलाय देणारे तुम्ही आहात दुसऱ्याला नाव ठेवून राजकारण करू नका आमचं सगळ्याच लोकावर बारकाईन लक्ष आहे.बाकी तुमची इच्छा
@babasahebjagdale3726
@babasahebjagdale3726 18 дней назад
सगेसोयऱ्याबद्दल आपण कोणतीही भूमिका घेतलेली दिसून येत नाही सगेसोयऱ्याबद्दल स्पस्ट भूमिका सांगावी
@mahdevbhagwat7707
@mahdevbhagwat7707 18 дней назад
जरंग्याला हा प्रश्न सोडावयाचा नाही शरदराव चा बाहुला आहे
@shankarsalunke2265
@shankarsalunke2265 18 дней назад
तुम्हाला निर्णय घेता येत नाही ,त्यामुळेच राज्याची ही अवस्था
@user-zu5op6bf3j
@user-zu5op6bf3j 18 дней назад
चला रे मुबईला.. हा पण obc चा खाली झुकला
@user-fo3cf7hq1j
@user-fo3cf7hq1j 18 дней назад
शिंदे साहेब तुम्ही सत्तेत आहेत मराठा आहात तुम्ही आरक्षण देऊन टाका विरोधी पक्ष नेता जेव्हा विरोध करेल तेव्हा मराठा समाज बघेल आरक्षण दिल्यावर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल साहेब फिरवा-फिरवी करू नका हे केलं ते केलं सांगू नका तुम्ही काय करणार आहेत ते सांगा🎉
@AshokJadhav-bx7qz
@AshokJadhav-bx7qz 17 дней назад
जे सत्तेत येऊन देश विकतील अशा राजं करण्यांन पासून लांब रहा आणि जे देशासाठी करतात त्यांना सपोठ करा
@ashokpatil8544
@ashokpatil8544 15 дней назад
तुम्ही निर्णय घेवून महाराष्ट्र नुकसान टाला. आणि त्यांची भूमिका चुकीची आहे, आम्ही त्या विरुदध आहोत हे दाखवून दया. विरोधकांचे निर्णय (राजकीय) आतापर्यंत् बदलले नाहीत का?
@sunilkadam7040
@sunilkadam7040 18 дней назад
सत्ता तुमची सरकार तुमचे मग सगे सोयरे अध्यादेश काढून टाकण्यात काय अडचण आहे
@बाळासाहेब77
@बाळासाहेब77 17 дней назад
काय कुठं पण भाषण निर्णय सांगा
@user-ro2rq1kh2p
@user-ro2rq1kh2p 18 дней назад
10 percentage magnich navti saheb....tech tech ka sangta tumhi...aamchi magni kay aahe te mahit asun patat tech bolta saheb...
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 18 дней назад
मराठाणा आरक्षण देयच म्हटलं ki समिती बसवता. Mag ya purvi एवढी आरक्षण दिली त्या वेळे किती samita गठीत kela होत्या आणि त्यांनी kay अहवाल सरकार पुढे सादर kela ते सरकारने samaja पुढे दाखवावे. Nahi tar ते ही आरक्षण radha करावे.
@shivajipisal2535
@shivajipisal2535 18 дней назад
शिंदे साहेब विरोधी पक्षाचे काही सांगू नका तुम्ही सरकार म्हणून काय करतात ते सांगा
@ramshinde5307
@ramshinde5307 18 дней назад
शिंदे साहेब मराठा समाजाला आरक्षण दा नाही तर तुमचा सुपडा साफ केला मनुन समजा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🎉🎉
@dastagirhavaldar5451
@dastagirhavaldar5451 17 дней назад
शरद पवार विधानसभा समोर ठेवून सर्व आंदोलने चालवत आहेत.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 18 дней назад
बैठक कसली घेऊन बसला, सरकार तुमच आहे, निर्णय घ्यावा, हिम्मत असेल तर निर्णय घ्यावा, विरोधकांना जबाबदार धरु नये, सरकार मराठा समाजाला फसवत आहे,सदागुणवरते कमिटी नेमा सल्ला घ्यावा हे फडणवीस यांचा माणूस आहे, निकम आहे याचा सल्ला घेणं
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 18 дней назад
मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून दिल नाही तर मत नाही देणार जे जरांगे पाटील सांगतील तेच करणार
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 18 дней назад
गुणरत्न सदावर्ते भाजपाचा कार्यकर्ता आहे,आणि आजपर्यंत तोच मराठा आरक्षण विरोधात कोर्टात जात आहे
@yt10107
@yt10107 18 дней назад
पेटवला कोणी 😂😂😂नीच मानसा 😂😂नीच मिंध्ये😂😂नीच अनजीपंत😂😂
@anilrokade5776
@anilrokade5776 18 дней назад
1994 जी आर ने पेटवला
@Aspirant4028
@Aspirant4028 18 дней назад
​​@@anilrokade5776लाळचाट्याचा मेंदू तेवढा नाही चालत भाऊ
@kiranwadne1137
@kiranwadne1137 18 дней назад
वाकड्याला विचार कोणी पेटवला 😂😂😂
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 18 дней назад
काय कारण दाखवतात तुम्ही मुख्यमंत्री आहात. हे न विसरता निर्णय घ्यावा. सर्व पक्षीय बैठक घेण्याची गरज का येते तुम्ही 13तारीख दिलेली आहे.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 17 дней назад
सत्ताधारी तुम्ही आहे ना, घेवून टाका बहुमताने निर्णय. सत्ताधारी उघड पडतील,कळेल लोकांना सत्ताधारी मराठा विरोधक आहे का?
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 18 дней назад
Only obc
@sunilmedhe75
@sunilmedhe75 18 дней назад
ओबिसी आणि मराठा यांनी भाजपच्या कुट नितीला ओळखा.
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 18 дней назад
शिंदे साहेब मराठा आरक्षण दया मराठा समाज महाविकास आघाडी चा सुफडा साफ करेल
@nileshpawar346
@nileshpawar346 18 дней назад
Ek maratha lak maratha aarkshan dya pahile sage soyre aamal bajwani kara nahitar no matdan
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo 18 дней назад
अरे बैठका काय घेता आता किती अंत पाहाता मराठा समाजाचा मराठा समाज्याच्या कुणबी नोंदी असुन सुद्धा तुम्ही हैद्राबाद सातारा बॉम्बे गॅजेट का घेत नाही याचा अर्थ तुम्ही मराठा समाजाला किती दिवस झुलवत ठेवताय .
@4nextstep
@4nextstep 18 дней назад
57 लाख नोंदी रद्द करा नाहीतर ओबीसी समाज आपल्याला जागा दाखवून देईल
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 18 дней назад
अहो शिंदे साहेब सरकार मध्ये तुम्ही आहे आणि तुम्ही विरोधकावर का आरोप करता आरक्षण टिकू नये म्हणून कारवाया करतात म्हणून
@sitaramshelke3813
@sitaramshelke3813 18 дней назад
तुम्हाला काही करायचं नाही तर बैठकीला कशाला कोण येतील
@rameshwarchavan-vd1rl
@rameshwarchavan-vd1rl 18 дней назад
मराठ्यांच्या नाद करू एक्या
@Kvc859
@Kvc859 16 дней назад
मुख्यमंत्री आहात आरक्षण द्यान बहुमत आहे विरोधी पक्षाच काय घेऊन बसलात
@3252-t8j
@3252-t8j 18 дней назад
प्रसारमाध्यमाच्या समोर सरळ मुद्देसुद बोलता ही येत नाही
@user-ui1ii3le5b
@user-ui1ii3le5b 18 дней назад
😂 विरोधकांचा सुपडा साफ होणार
@prashantjamdhade5216
@prashantjamdhade5216 18 дней назад
Obc हा वर्ग आहे कोणती एक जात नहीं त्यात
@BhagwanWanve-f6s
@BhagwanWanve-f6s 18 дней назад
काकांनी घेतला फायदा करून
@anirudhayesloteanirudhayes7800
@anirudhayesloteanirudhayes7800 17 дней назад
मराठा समाजाला ओ बी सी तुन आरक्षण मिळुन देण्याची शिंदे साहेब तुमची इच्छा नाही.
@anilbharadkar8403
@anilbharadkar8403 18 дней назад
शिंदे साहेब हे सगळ भाजप कडून शिकले . आठवा नवनित राणा , कि रिट सोमय्या व असे कलाकार . मात्र आरक्षण आंदोलन हक्कासाठी आहे .
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 18 дней назад
मराठा जातीचा rajkarana sathi उपयोग कराचे ते divas गेले आहेत. He नेते मंडळीने dhanat ठेवावे.
@mengalbaban7724
@mengalbaban7724 18 дней назад
Cm ने अनाजी पंत ने लिहिलेली स्क्रिप्ट वाचली आज
@Kvc859
@Kvc859 16 дней назад
केन्द्रत सता तुम्हचीच आहे महाराष्ट्र सता आहे आरक्षण द्यान विरोधी पक्ष तुम्ही संपवला एका दिवसात मुख्यमंत्री झालात
@sanjaykolekar7144
@sanjaykolekar7144 17 дней назад
सरकार तुमचे विरोधी पक्ष ह्या मध्ये काही करु शकत नाही तुम्ही आग लावताय कशाला आम्हाला आरक्षण महत्त्वाचे
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Наше обычное утро 💕
00:42
Просмотров 539 тыс.
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48