Тёмный

CM Eknath Shinde Beed Speech | आता आमचा लाडका शेतकरी ही योजना राबवणार- मुख्यमंत्री शिंदे | Zee24Taas 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 87 тыс.
50% 1

#eknathshinde #beed #farmers
CM Eknath Shinde Beed Speech | आता आमचा लाडका शेतकरी ही योजना राबवणार- मुख्यमंत्री शिंदे | Zee24Taas
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 100   
@prakashhiware8869
@prakashhiware8869 21 день назад
सोयाबीन चे भाव 6500 कापूस 12000 हजार करणार काय हे सांगा तेव्हाच लाडका शेतकरी होईल.
@narayangarud298
@narayangarud298 21 день назад
देशात सोयाबीन सडत असताना याचा आठवड्यात केंद्र सरकार ने 90 लाख टन गोड तेल आयात करून सोयाबीन शेतकऱ्यावर मोठा हल्ला केला शेतकरी पण विधानसभेत तुमच्यावर हल्ला करणार लक्षात ठेवा😂😂😂😂😂
@Aditya_j1209
@Aditya_j1209 21 день назад
अरे मुख्यमंत्री साहेब शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करा नुसत्या बिनकामाच्या गप्पा जोडल्याने मत परिवर्तन घडून येत नाही. कार्याची जोड द्या.
@vijaynarute4556
@vijaynarute4556 21 день назад
शेतकरी कर्ज माफ करारे बाबानो आजोबानो . थापा मारायचा हा काळ नाही रे
@balajigiri760
@balajigiri760 21 день назад
सोयाबीनलाMSPद्या बाकि काही नको
@vijaymasal3917
@vijaymasal3917 21 день назад
शेतकरी साठी शेत मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण काय केले ते सांगा
@dnyandeepdesai1336
@dnyandeepdesai1336 20 дней назад
Mm
@rushikeshgole7787
@rushikeshgole7787 19 дней назад
सोयाबीन च्या भावाचा मुद्दा घ्या साहेब बाकी पैसे नकोत तुमचे
@udhavdhame4356
@udhavdhame4356 21 день назад
बळीराज्याची खरी वाट तुम्ही लावलीय साहेब
@YogeshSuryawanshi-qj7oj
@YogeshSuryawanshi-qj7oj 21 день назад
कर्जमाफी करा
@user-lk8eh2sl3w
@user-lk8eh2sl3w 21 день назад
मागच्या वर्षी मूगाला 14000 चा भाव होता हया वर्षे 6000 हजार भाव आहे ही योजना नवीण चालू केली का
@sachindudhat9338
@sachindudhat9338 19 дней назад
साहेब खरं सांगायचं छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमच्या पिक विमा कंपन्यांनी किती शेतकऱ्यांचा विमा रिजेक्ट केला
@sudhakaradnaik1114
@sudhakaradnaik1114 3 дня назад
तीन हजार रू चे मेडीकल खर्चासाठी उपयोगी आलेत. धन्यवाद भावा. यशस्वी भव हा च आशिर्वाद देते. आपली लाडकी .. बहिण जयश्री आडनाईक, कोल्हापूर.धन्यवाद.....🙏
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c 21 день назад
किसान की आय दोगुणा कधी होईल शिवराज सिंह साहेबांनी आमच्या शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे खोट बोलू पण रेटुन बोलू
@santoshwaghmare7924
@santoshwaghmare7924 21 день назад
मराठा आरक्षण आधी द्या नंतर सगळ...
@vishnumastud3821
@vishnumastud3821 21 день назад
बदलापूर शाळेत काय घडले त्यावर सांगा देशाला तुमचा पदाधिकारी आहे तो. फुकटचे पैसे वाटण्यापेक्षा शेती मालाला भाव द्या ना.
@ManishChangle-qv1mp
@ManishChangle-qv1mp 17 дней назад
शिंदे साहेब मुख्यमंत्री चांगला माणूस आहे
@santoshgavali8172
@santoshgavali8172 21 день назад
ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांच्यासाठीयोजना सुरूकरा
@sagarshitaphe318
@sagarshitaphe318 21 день назад
महाराष्ट्र शासनाचा नमो शेतकरी महासम्मान निधिचा चौथा हप्ता जमा होणार आहे की नाही जमा होणार आहे तर तो कधी जमा होणार आहे
@devidasjadhav2520
@devidasjadhav2520 21 день назад
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगायचं आहे गोरगरीब लोकांची संख्या वाढली आहे त्याला एक गुंठा जमीन नाही.त्या लोकांना पिवळे रेशन रेशन कार्ड द्या
@balasahebpawar758
@balasahebpawar758 21 день назад
साहेब मुलांना पण फ्री शिक्षण करायला पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o 21 день назад
शिंदे साहेब आम्हाला वाटतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कमीत कमी 20 ते 25 वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहावे हिच मनापासून वाटतं साहेब पण मराठा समाजाला सगेसोयरे सरसकट आरक्षण द्यावे आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू द्या हीच अपेक्षा साहेब तुमच्या कडून करतो
@vilassathawane8482
@vilassathawane8482 21 день назад
येवढ सगळं करत मनता मग शेतकरी च्या शेतीमलाला योग्य भाव काऊंन नाही देता रे कापसाला,सोयाबीन, कंदा, चा भाव दया बाकी मग सांगा
@AmolShirsagar-ut4fh
@AmolShirsagar-ut4fh 20 дней назад
Good sir
@shivajikadampathil3024
@shivajikadampathil3024 21 день назад
1 वर्ष झाले मराठा आरक्षण चा लढा उभा करुण जे पाहिजे ते देत नाही दुसरच द्यायला निघालाय
@user-cu9jh1ex9c
@user-cu9jh1ex9c 20 дней назад
🇮🇳desh ha kurushi pradhan desh ahe🇮🇳samruddh karnayasathi shetkari rajala sukhi kara aarthik paristhiti ne🙏🌹🇮🇳
@Baliram-c9z
@Baliram-c9z 19 дней назад
पी एम किसान. महाराष्ट्राची शेतकरी पगार योजना आखली आहे त्या योजनेत 2020 नंतरच्या शेतकऱ्यांना पण पगार चालू झाली पाहिजे.तशी घोषणा केली पाहिजे.ज्याच्या नावावर 2020 नंतर जमीन झाली त्यांना पगार मिळत नाही
@amitneware8574
@amitneware8574 21 день назад
शेता च्या बांदावर जाहु नही काय झाल रे चाळीस तारीख ऐकनाथ काका आमच्या पीक मालाला हमी भाव द्यावे आणि सरसकट कर्ज माफ करा
@ganeshbhokre-nh7wn
@ganeshbhokre-nh7wn 21 день назад
लाडकी बहिण form OTP देउन भरला resubmit केल्यावर application already submitted eror आहे आम्हाला का बरं पैसे देत नाही
@vitthalsuryawanshipatil3471
@vitthalsuryawanshipatil3471 20 дней назад
Soyabeean la bhav dya saheb agodar mg ladka shetkari khush hoil
@ganeshlondhe3371
@ganeshlondhe3371 13 дней назад
शेतमालाला हमीभाव द्या 3वर्ष अगोदर सोयाबीन सरासरी भाव 8000 होता आता सरासरी 4000आहे
@adhikpatil5074
@adhikpatil5074 14 дней назад
ऊस व सोयाबीनला चांगला भाव द्या
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 21 день назад
आचानक भेटी दया आर ओ ची प्रकरण लिलाल होतात निकाल राखुन ठेवली जातात. कलेक्टर मोबा देतात व तो नबर बन्द आसतो
@ShankrShainde
@ShankrShainde 19 дней назад
एकनाथ जी शिंदे साहेब,आम्हा गोंधळी भराडी नाथ जोगी समाजा तील कलावंत साठी काय तरी योजना काडा साहेब आम्हाला खुप मदतीची गरज आहे, आम्ही पन महाराष्ट्रा,मधलेच आहें आमच्यासाठी,काय तरी मानधन सुरु करा साहेब
@AkashPayghan-cl9qw
@AkashPayghan-cl9qw 21 день назад
फुकट थापा मारू नका फक्त शेतकऱ्यांना मालाला भाव देया बाकी भिक नका देऊ सोयाबीन ला 7000 रुपये भाव कापसाला दहा हजार रुपये तुरीला दहा हजार
@ShankrShainde
@ShankrShainde 19 дней назад
साहेब जसी माझी लाडकी बहिन योजना काडली तसेच माझा लाडका भाउ योजना पन सुरु केली आता माझा लाडका शेतकरी योजना पन काडली,तस काई,माझा,लाडका गोंधळी, बहूरुपी,आशी योजना काडा साहेब आम्हाला खुप मदतीची गरज आहे साहेब आम्हा गोंधळी कलावंत साठी काय तरी मानधन सुरु करा
@sopanshinde3605
@sopanshinde3605 12 дней назад
वारे शिंदे साहेब मानतो राव
@MyYTC104
@MyYTC104 20 дней назад
लाड़का भाऊ ६ महिन्या नंतर पुन्हा बेरोजगार होणार 😂 बेरोजगार मित्रानो जे सरकार तुम्हाला चांगल् ऑफर देईल त्यालाच मतदान करा.
@vinodpatil7040
@vinodpatil7040 21 день назад
शेतकरी दोन वर्ष झाले सोयाबीन सहा हजार भाव मागतोय त्याच काय झाल आता निवडणुका आल्या की गाजर दाखवा कार्यक्रम करत आहेत
@RahulDesale-kw5gy
@RahulDesale-kw5gy 4 дня назад
🎉
@RahulDesale-kw5gy
@RahulDesale-kw5gy 4 дня назад
Kamal
@BabanBabar-ui5fg
@BabanBabar-ui5fg 21 день назад
मराठा आरक्षणावर बोला आधी
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 21 день назад
बळीराजाच काय काम होतय महसुल मधे... पैसा पैसा मोजावा लागतो
@jayashri.collection.014
@jayashri.collection.014 15 дней назад
Dada n mazai ek request amhi tar shatkri ahe pan ajun hi school chi feee 80 thousand ahe Mumbai ambernath madhe plz bga tumhi n fee ch bga
@sampatjadhav6327
@sampatjadhav6327 21 день назад
Shivraj Singh great 👍
@SudhashPingale
@SudhashPingale 21 день назад
शेतकऱ्यासाठी सोयाबीनला फक्त भाव द्या बाकी नगरा मालिका
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 21 день назад
आधार दुरुस्ती सेवा केद वाढवा.... बहीणी त्रासात आहेत. आगणवाडी नप ग्राप तलाठी कषी कर्मचारी कामाला लावा. एक महिना रेणापूर तहशिल प्रमाणपत्र बन्द होते शाळा कालेज मुदत सपत होती स्थानिक आमदार मुदत वाढवण्यासाठी काय आडचणी.
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 21 день назад
मुख्यमत्रु हेल्प लाईन पण बन्द आहे. दहा वेळा फोन केला उडवा उडवी उतरे आहेत.
@MahendraPatil-d7f
@MahendraPatil-d7f 21 день назад
निर्लज्ज नाजयज भिकर चोट 😂😂😂
@somnathkhade5816
@somnathkhade5816 21 день назад
Soybean भाव द्या
@N.dev_
@N.dev_ 21 день назад
आरे लोकतर काहीच नाही प्रदर्शनला ईतक छोट प्रदर्शन आयोजित केले मंत्री असुनही खुपकमि लोक आले याचाआर्थ समजून घ्या
@santoshborgave9045
@santoshborgave9045 21 день назад
Setakari karj mafi jali
@AdityaCholke
@AdityaCholke 21 день назад
Karj mafi kara
@Bharat_Jadhav_Patil-
@Bharat_Jadhav_Patil- 21 день назад
शिंदे सरकारने शेती शेतकरीवर्ग सुखी बघायचा असल तर शेती मालाला खर्च आधारित भाव दया तुमच्या भिकेची गरज नाही एक तोळा सोन खरेदी करता एक किंटल कापूस दिला जायचा ती व्यस्ता राबवली तर च खरा शेतकरी सुखी होईल नसता लुटायच लाखा न दया च हजार न
@DMkarmne669
@DMkarmne669 21 день назад
कशाला हक्काचे... शेतकऱ्यांना हमीभाव द्या..... बोलबच्चनगीरी बंद करा
@sampatjadhav6327
@sampatjadhav6327 21 день назад
Shinde saheb changle kam kartoy 😊
@sachinkhatal4321
@sachinkhatal4321 20 дней назад
😂बैवड
@pankajsurvase435
@pankajsurvase435 21 день назад
सगळ्या योजना कागदावरच राहिल्या😅😅😅
@vikramtarle4666
@vikramtarle4666 21 день назад
खताचे व पावडरीचे भाव कमी करा
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 21 день назад
आधी पनगेश्वर साखर चालू करा ऊस तोडच नाव घेता शेतकरी नाव घेता. कारखाने बन्द करता. ऊसाचे पैसे मागितले तर पोलीस ठाण्यात कोन्डता. हा न्याय आहे का.
@AkashPayghan-cl9qw
@AkashPayghan-cl9qw 21 день назад
हा कृषी म मंत्री हिंगोली जिल्हा मध्ये कधीच नाही आले दुष्काळ पाहणी करायला
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 21 день назад
Barobar.sar.sakat.hektre.5000.dya❤
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 21 день назад
तुम्ही घरी गेल्या शिवाय पर्याय नाही
@ParmeshvarBodewar
@ParmeshvarBodewar 20 дней назад
Gujjar madrasan Gati pashupalan ke bhajan
@vickybhosale1838
@vickybhosale1838 21 день назад
लाडका नवरा पण योजना सुरु करा 🤣
@RahulDesale-kw5gy
@RahulDesale-kw5gy 4 дня назад
Ladki wala Banda likha hai
@sampatkadam6338
@sampatkadam6338 21 день назад
Hy all ghoshna Nako karje mafich fakat payment transfer Kara sir
@omwagh9561
@omwagh9561 21 день назад
Indian post bank cha namo shethkari cha 2000 rupay nahi ala
@sayajishinde3615
@sayajishinde3615 17 дней назад
काय बोलूतय बाडबाड अजिबात भाषणाच स्वरूप नव्हे पारवल्या गप्पा आहेत जनतेला भूलवाच काम आहे
@ashoksuryawanshi3406
@ashoksuryawanshi3406 21 день назад
Setkaryacha karj mafi kara nahi tar vidansabhela padnaar Ami setkari mahayoutila
@amardebe6738
@amardebe6738 21 день назад
Soyabin 8000 bhav day ugach feku naka
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 21 день назад
Mahila.saksham.hot.chalya❤ladki.bahin❤
@Mauli__official__007
@Mauli__official__007 17 дней назад
Chor sutlet saheb
@santoshgavali8172
@santoshgavali8172 21 день назад
Gas connection चुलते नावावर आहे
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 21 день назад
Ladki.bahin.youjna.❤jomat❤kongres.komat❤
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 21 день назад
Ar.har.tur.dall.❤dal..❤tur.❤13000...kwental..bhaw.jhala.ter.g.s.t..vhadnar.tejore.bharnar❤
@BabanBabar-ui5fg
@BabanBabar-ui5fg 21 день назад
मराठा आरक्षणावर बोला आधी
@BabanBabar-ui5fg
@BabanBabar-ui5fg 21 день назад
मराठा आरक्षणावर बोला आधी
Далее
iPhone 16 для НИЩЕБРОДОВ!
00:51
Просмотров 1,1 млн
To mahh too🫰🍅 #abirzkitchen #tomato
01:00
Просмотров 2,7 млн