Тёмный

CM Eknath Shinde speech Vidhan Sabha : दादा, तुम्ही तर गाडी बदलून फिरलात, एकनाथ शिंदेंचं दमदार भाषण 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 220 тыс.
50% 1

#vidhansabha #eknathshinde #ajitpawar #abpमाझा #abpmajha #kasbabypollelection #chinchwadbypollelection #RavindraDhangekar #maharashtravidhansabha #maharashtrapolitics #marathinews
Sandeep Deshpande attack | Kasba Peth | Kasba Nivadnuk | Kasba Election | Kasba Chinchwad | Pune | Kasba Election News | Kasba Result | Kasba Pot Nivadnuk | ABP Maza | ABP Live | Kasba Peth Pune | Kasba Peth Election Results | Pimpri Chinchwad | Chinchwad News | Chinchwad Election | Pimpri Chinchwad News | Live News | Kasba Chinchwad | Pimpri Chinchwad News Live | Chinchwad Vidhan Sabha
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Kasba Peth | Kasba Nivadnuk | Kasba Election | Kasba Chinchwad | Pune | Kasba Election News | Kasba Result | Kasba Pot Nivadnuk | ABP Maza | ABP Live | Kasba Peth Pune | Kasba Peth Election Results | Pimpri Chinchwad | Chinchwad News | Chinchwad Election | Pimpri Chinchwad News | Live News | Kasba Chinchwad | Pimpri Chinchwad News Live | Chinchwad Vidhan Sabha

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 265   
@essjay9768
@essjay9768 Год назад
खूप च छान व्यक्तिमत्त्व शिंदे साहेब 🙏..पुढील 10 वर्ष कृपया तुम्हीच मुख्यमंत्री रहा
@ajitmhaske9408
@ajitmhaske9408 Год назад
😂😂😂 fadanvis khaun tainaat yala
@sachingiri7117
@sachingiri7117 Год назад
राहणार
@Pradeep-we9bl
@Pradeep-we9bl Год назад
10 nahi pan jo parent rajkaran chlu rahil toprent Gopinath Munde ani Eknath Shinde Saheb yanche nav rahil
@prof.sanjivpatil4697
@prof.sanjivpatil4697 Год назад
एवढं हसत खेळत चालणार विधान सभेचे कामकाज देशात पहिलेच असेल आणि ते ही वास्तव आणि भविष्यकालीन विकासकामांचा नियोनबध्द कामाचा पुरावा देत. जय हो प्रभू जय महाराष्ट्र !
@yuvrajpatil5027
@yuvrajpatil5027 Год назад
शिंदे साहेब... मुख्यमंत्री असावा तर असाच ❤️❤️😘😘
@ganeshdhiwar8063
@ganeshdhiwar8063 Год назад
शिंदे आहे कि फहण्डन्वीस
@yuvrajpatil5027
@yuvrajpatil5027 Год назад
@@ganeshdhiwar8063 टीव्ही पाहत जा साहेब किंवा जवळच्या अभ्यासू माणसाकडून विचारून घ्या
@abc4467
@abc4467 Год назад
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ जी शिंदे साहेब 🔥🔥
@chetanaher1487
@chetanaher1487 Год назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@shivamp425
@shivamp425 Год назад
मत मिळेनात की पण 😂😂
@madhuribhosale4131
@madhuribhosale4131 Год назад
शिंदे साहेबतुम्ही व फडणवीस साहेबअत्यंत छान कामकरत आहातविरोधी पक्षाच्या बोलण्याकडे अज्जीबात लक्ष देऊ नका त्यांचं बोलणं काम आहेतुम्ही काम करत राहा
@Mr1tejas
@Mr1tejas Год назад
शिंदे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
@Bhagyeshshingade97
@Bhagyeshshingade97 Год назад
अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🏻🙏🏻🙏🏻 ग्रेट cm
@tanajisapkal6257
@tanajisapkal6257 Год назад
शिंदे साहेब अशीच जनतेची सेवा करावी हि विनंती. आपणास शुभेच्छा.
@abhikharare0707
@abhikharare0707 Год назад
अनाथांचा नाथ एकनाथ ❤
@ranebrothers6426
@ranebrothers6426 Год назад
Best 👍🚩CM
@kishorgavhane322
@kishorgavhane322 Год назад
ऐक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकरता मुख्यमंत्री. म्हणून लोकोपयोगि कामे करून सम्पूर्ण राज्यातील जनतेचा मेरूमणी झाले आहेत साहेब आपल्या व देवेंद्र फडणवीस साहेबांच्याव महान कार्याला कोटी कोटी जनतेच्या नक्कीच शुभेच्छा मिळतील यात कोणतीही शंका नाही जय महाराष्ट्र!🚩🚩🚩 जय हिंद!🇮🇳 🇮🇳 🇮🇳
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 Год назад
Quality C. M. and personality. No tomnebaji only work.
@saritashirbhate-ve2nj
@saritashirbhate-ve2nj Год назад
लय भारी शिंदे साहेब 🤪🤪
@jepdc3c599
@jepdc3c599 Год назад
One of the great cm in Maharashtra 🚩🚩
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 Год назад
One of the BHANGAR CM In maharashtr
@sachinD007
@sachinD007 Год назад
@@pallavilokhandemali4061 ताई आम्ही स्त्री चा आदर करतो मग ती आमच्या घरातील असो किंवा दुसऱ्यांच्या पण तरीही एक बोलू इच्छितो तुम्ही कोणावर टीका करताय महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर ? अगोदर आपली योग्यता तपासून बघा मग दुसऱ्यांवर टीका टिपणी करा. तुम्ही काय बोलला की भंगार मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या Sectors मध्ये काम चालू आहेत तरीही आपण अस बोलता, पहिले मुख्यमंत्री तर घरातून बाहेर पण पडत न्हवते काम तर लांब च म्हणजे तुम्हाला काम करणारा मुख्यमंत्री नको आहे गोड बोलणारा मुख्यमंत्री हवा आहे असं का ? सत्य डोळ्याने दिसतंय तरी तुम्ही सत्य स्वीकारू शकत नाही...!!! जय महाराष्ट्र...🚩
@paragsamant108
@paragsamant108 Год назад
घंटा काय केल ते सांगा या माणसा मुळे अजून महागाई वाढली CM शिकलेला असावा तर तो भल करू शकतो मग तो कोणी ही असो
@sachinD007
@sachinD007 Год назад
भाऊ पाहिली माहिती घे मग बोल
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 Год назад
Cm konihi hoyla laglay aajkal.pan aaplyach pkshatil mansaana phasvun cm honn he kitpat yogy aahe., Apne dam par bano na kuch, cheating karke kyu. Aaj desh ki aadhi se jyada janta uddhav thakre k sath he
@dayanandpatil2771
@dayanandpatil2771 Год назад
Great cm Eknath Shinde Saheb
@shraddhadohale7110
@shraddhadohale7110 Год назад
साहेब आपणास खूप खूप धन्यवाद!महाराष्ट्र राज्याच्या तळागाळातील जनतेच्या विकासासाठी आपण तत्परतेने काम करीत आहेत. आणखी दहा वर्षे तरी परमेश्वर आपणा कडून हे काम निश्चितच करून घेईल. पालघर जिल्ह्यातील शेतकरी व जनतेकडे लक्ष देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारच आहात त्या लवकरात लवकर द्या. खूप खूप धन्यवाद साहेब.
@commentguy7
@commentguy7 Год назад
दादा ला चांगलाच टाकलाय 😂😂 भाई समोर दादा बिदा गेले उडत✌🏻
@balasahebgawade1234
@balasahebgawade1234 Год назад
एसटीच्या कामगारांना पगारासाठी 220 वरून 320 कोटींची दर महिन्याला तरतूद केली त्याबद्दल 2024 पर्यत कामगार आपले आभारी आहेत ,फक्त मागील वर्षी जी पगारवाढ 5,4,आणि 2500 हजार रुपये दिली ती जुन्या कामगारांवर अन्याय कारक आहे ती दुरुस्ती करणे गरजेचे आहे, तसेच 7वा वेतन आयोग दिला तर एसटीच्या कामगारांचे आपण तारणहार ठरणार आहात .
@sachinshelke6655
@sachinshelke6655 Год назад
सन्माननीय मुख्यमंत्री एकटा शिंदे साहेबांनी अधिवेशनात धोती खोलून बूच मारलं
@Bookswithbhavesh
@Bookswithbhavesh Год назад
Shinde Saheb 🚩🚩
@pranilgadhave9556
@pranilgadhave9556 Год назад
Best CM👍👌🏻🙏🚩💐
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 Год назад
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪
@PrakashPatil-vj7qr
@PrakashPatil-vj7qr Год назад
Such a brave CM.common man.
@sandippatilchavan6421
@sandippatilchavan6421 Год назад
@RAHUL KHARAT उउऊउउउउउएजज़ौणणणण
@sudhakardoiphode110
@sudhakardoiphode110 Год назад
​@RAHUL KHARAT ❤❤❤
@marutisanas4601
@marutisanas4601 Год назад
​@RAHUL KHARAT ok ok ok
@kailasburkul6871
@kailasburkul6871 Год назад
साहेब कापसाच्या भावा संदर्भात बोला,काहीतरी चांगला निर्णय घ्या.नम्र विनंती.
@ramayanuniversaltruth8149
@ramayanuniversaltruth8149 Год назад
_______शिवसेना 🏹🚩👑तुम धर्म की रक्षा करो, धर्म तुम्हारी रक्षा करेंगा🙏🏻🙌🏻🚩🚩🚩
@rajgupte9899
@rajgupte9899 Год назад
Ekach Naath!!! Ek Naath!!!🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@rohanpatil3304
@rohanpatil3304 Год назад
शिंदे साहेब😎
@santoshkhadke1063
@santoshkhadke1063 Год назад
अडीच वर्षात पाच वर्षाचा कँटलाँग भरणारे सरकार
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Год назад
सन्माननीय नामदार शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब एकच नंबरचे आपले काम आहे आणि आपण एकच नंबरचे मुख्यमंत्री आहात हे एकशे एक टक्के खरे व बरोबर आहे मी माझ्या मनापासून आपणास मानतो
@dayanandpatil2771
@dayanandpatil2771 Год назад
हसत खेळत सर्वांची मारतात Shinde Saheb
@swapniltalekar4863
@swapniltalekar4863 Год назад
Jabardast CM shinde saheb,ek maratha khada toh sarkar se bada
@shivamp425
@shivamp425 Год назад
मराठा कभी गद्दार नही हो सकता..
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 Год назад
रुपया खडा तो शिंदे खडा
@dinkardeshmukh4942
@dinkardeshmukh4942 Год назад
​@@dattatraydahale4663 ओळख
@gauravc23
@gauravc23 Год назад
@@shivamp425 balasaheban barobar gaddari Keli 2019 congress barobar Gela uddhav te kaay mag 😂😂😂😂
@shivamp425
@shivamp425 Год назад
@@gauravc23 सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत बाळासाहेब नाहीत.
@abhijeetnikam3583
@abhijeetnikam3583 Год назад
शिंदे साहेब खुप ज़बरदस्त मुख्यमंत्री
@rameshalgat8158
@rameshalgat8158 Год назад
उत्तम कामगिरी
@bhaiyaingale
@bhaiyaingale Год назад
Kdk
@akshaybartakke5125
@akshaybartakke5125 Год назад
एकनाथ शिंदे काम करतात म्हणून त्यांच्यावर बाकीche जळतात....😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
जे चाललंय ते राहुल नार्वेकर यांना फार बरं वाटतयं.
@balasahebgawade1234
@balasahebgawade1234 Год назад
एसटीचे कामगार खेड्यापाड्यात जातात आणि खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .सर्वात कमी पगारात काम करणारा कामगार जर कोण असेल तर तो एसटीचा कामगार आहे .प्रवासी करात सूट द्या,टोल माफ करा ,कामगारांना समजून घ्या ?
@rajubandgar9270
@rajubandgar9270 Год назад
Great cm
@Goldberg41
@Goldberg41 Год назад
What a powerful CM ❤Balasahebh is proud of you Eknath shinde Sir 🙏🏻 Farmers are facing so much problems best decision taken❤🙏🏻
@filmyduniya5961
@filmyduniya5961 Год назад
Nirmal manacha Manus... ✅✅
@mahamatikulkarni1594
@mahamatikulkarni1594 Год назад
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पण लक्षात. ठेवा.
@vipulmundhe4501
@vipulmundhe4501 Год назад
Ek number Shinde saheb 👌👌
@laxmipande5394
@laxmipande5394 Год назад
Jay Maharashtra 👍
@swapnamalankar6685
@swapnamalankar6685 Год назад
शिंदे साहेब......🙏🙏
@ajitmhaske9408
@ajitmhaske9408 Год назад
Ekach sarkar BJP sarkar, baaki sagle kathputali
@sahadevchavan492
@sahadevchavan492 Год назад
How was no 1 cm in mva time was working in home and now all the speed breaker have gone work is going fast maharashtra developing tanks shindeji
@vithobasalodkar-sp2vx
@vithobasalodkar-sp2vx Год назад
खूप छान
@shubhampolshettiwar4153
@shubhampolshettiwar4153 Год назад
Great cm with vision
@vivekvaidya1065
@vivekvaidya1065 Год назад
सगळ्या विरोधकाला पुरून उरतो हा माणूस, चांगलाच दरारा आहे
@hemantphatak8572
@hemantphatak8572 Год назад
शिंदे साहेब युद्धाला तोंड फुटलय खेड ला सभा लागल्यात रणदुधुम्बी वाजु लागल्यात आपण कमी पडुन नका जाऊदे झाडुन,आदर्श काम करा,आपल्या पाढी मोठी ताकत आहे.
@satishjadhav5553
@satishjadhav5553 Год назад
I support Ekanath shinde Saheb
@chandrakantdahale5425
@chandrakantdahale5425 Год назад
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मी एक आपल्यासारखाच ऑटोचालक होतो पण आता टँकर ड्रायव्हर म्हणून एक बाबा पेट्रोल पंपावर नांदेड येथे कार्यरत आहे सर मला आपणास सांगायचे आहे एवढे की आमचे मुलं कसेबसे तरी शिकले आणि ग्रॅज्युएशन वगैरे करून आयटीआय वगैरे करून घरी बसलेले आहेत आता ते ऑटो चालवणे म्हणजे कमी पणा वाटतोय त्यांना साहेब आपण तेवढे शिकलेलो नव्हतोच तरीपण आपण मुलांना कसेबसे शिक्षण पूर्ण केले किंवा कुठेतरी कंपनीमध्ये किंवा ऑफिस मध्ये किंवा संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या मध्ये क्लारक चपराशी वगैरे काहीतरी म्हणून लागतील अशी आशा वाटत होते कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले होते पण ते शिवसेनेचे कमी व काँग्रेसचे जास्त झाले होते मग साहेब तुम्हाला एक आता विनंती आहे तुम्ही खरे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहात असा एक जरासा कुठेतरी विश्वास वाटतो आमच्या नांदेडला कुठल्याही मोठ्या प्रकारचे उद्योग नाहीत मोठ्या मोठ्या कंपन्या नाहीत तेव्हा जर मराठवाड्यात नांदेडला मोठ्या मोठ्या कंपन्या वगैरे अनाल तर नांदेडकर आपले रेनी राहतील कारण आमच्या मुख्यमंत्री साहेब अनु शकले नाही ते पण काय करतील तिकडे राष्ट्रवादीचे मोठे बोके बसले होते तुम्ही आत्ताच बर असा उल्लेख केला या भाषणांमध्ये दादा दादा चे काका यांना मराठवाडा फक्त मतासाठी पाहिजे असतो मराठवाड्याचा विकास करावा अस वाटतच नाही आणि त्यातल्या त्यात नांदेडचा तर नाहीच म्हणून चव्हाण साहेबाला त्यांनी काहीच करू दिले नाही कसेबसे दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले होते त्यामध्ये त्या चुलत्या पुतण्याने मस्त राजकारण करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली ओढण्यात आलं मला तर वाटतं साहेब पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना मराठवाड्याचा विकास होऊ द्यावा असं वाटतच नाही त्यात तुम्ही पण येत असाल तर राग येऊन देऊ नका कारण मी गरीब माणूस आहे आपल्या सारख्या मोठ्या माणसाला राग आला तर आमच्या गरिबाचे काय होईल ते सर्वसामान्य लोकांना माहित आहे पण साहेब मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे आमच्या नांदेड वर चांगले मेहरबानी करा एवढेच आपल्याला सांगू इच्छितो कारण साहेब हिंगोली परभणी लातूर हे पण जिल्हे आमच्या नांदेड वर जगू शकतात कारण दळणवळणाचे पूर्ण साधन आहे व पाणी व भरपूर आहे येथील शिवसैनिक चांगल्या प्रकारे तयार करा व त्यांना आपले घर न भरता नांदेड आतील सर्व जनतेचे घर भरण्याचे कामे करा असे स्पष्ट सांगा आणि वाटलं तर त्यांना एवढं सांगा की एक खरा सच्च्या शिवभक्त शिवसैनिक आपल्यासारखा होऊन गेला तो आहे माननीय श्री प्रकाश भाऊ खेडकर साहेब यांच्यासारखे धडाडीचे कार्य करण्यास शिका जनतेला विश्वासात घ्या आपणा सर्वाना माहीतच असेल साहेब प्रसाद भाऊ कसे होते
@adventurertrekker6579
@adventurertrekker6579 Год назад
मुख्यमंत्री अतिषय उत्तम काम करत आहेत। उद्धव ठाकरे चुकले ते बरे झाले नाहीतर एकनाथ शिंदे समजले नसते
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Год назад
हसत खेळत सर्वांशी मनमोकळ्या पने जनतेचे प्रश्न माडतात
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Год назад
Kon re, kalya dadhiwala ka??---toch na to gaddar--- Thamb thod,2024 yeu de🤔🥕😂😁😆🥕🍉🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@deeprajpawar4822
@deeprajpawar4822 Год назад
​@@pradipbadhe6710 तोच दाढीवाला काम करतोय जनतेसाठी. माझं कुटुंब माझी जवाबदारी म्हणत घरी नाही बसलाय. लोकांना काम करणारा मुख्यमंत्री पाहिजे. डोळे उघडा आणि काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्या. स्वतःच घरभरणारे तुमच्या हातात वडापाव देतात आणि तुम्ही त्यात खुश राहता.
@ashwinshelke9800
@ashwinshelke9800 Год назад
🚩🚩♠️♠️🔱🔥
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 Год назад
साहेब शेतकऱ्यासाठी पण काहीतरी योजना शेतकरी आत्महत्या करण्याच्या दबावाखाली आहे कांद्याला भाव नाही शेतमालाला भाव नाही
@dazzlercareeracademy7861
@dazzlercareeracademy7861 Год назад
Great CM.for Maharashtra
@adityasolunke2729
@adityasolunke2729 Год назад
एकदम कडक साहेब 👌🔥😎
@amitsonawane3954
@amitsonawane3954 Год назад
Mst thokli shinde saheb
@NK-lt3cd
@NK-lt3cd Год назад
डोळं उघडून बघा रे... कागद नाय वाचून बोलत हाय. आन फडनवीस नं थांबवलं नाय आन चिठ्ठी पन नाय दाखवली... बोल्ले ना लागून... पाईंट पाईंट नं सारे मुद्दे साफ केले
@baliramg6865
@baliramg6865 Год назад
भाई आपण सोथा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहात मराठा आरक्षणावर सरकार म्हणुन तुमची भूमिका काय ... त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही...सर्व मराठा समाातील जनता तुमच्याकडे आशेने बगते आहेत.
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 Год назад
70 000 कोटी रुपये खाल्ले,सिंचन 00 टक्के वा....अजीत दादा काय शासन केले,काय सरकार चालवले.जनतेला आजपर्यंत खुप मुर्ख बनवले.
@sanjayghorpade6468
@sanjayghorpade6468 Год назад
EK NUMBER ZAPLE CM NI AP LA
@udaymohite5636
@udaymohite5636 Год назад
शिंदे साहेबांनी सर्वांना नागवं केलं हसत हसत
@dilipbhalerao7433
@dilipbhalerao7433 Год назад
What regarding cotton rate
@RationalRider
@RationalRider Год назад
धर्मवीर साहेबांचे शिष्य शिंदे साहेब पुरून उरतील 🚩♥️👍
@balasahebgawade1234
@balasahebgawade1234 Год назад
चोरटी प्रवासी वाहतूक सरकारने बंद करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे .
@samirsuroshe9221
@samirsuroshe9221 Год назад
My boss
@jaihind5009
@jaihind5009 Год назад
Ek no Bhashan zala Shinde saheb 👍🏻
@vilashowal9482
@vilashowal9482 Год назад
पंजाब सरकार मा . भगतसिग व डाँ . बाबासाहेबांचे फोटो त्यांच्या कार्यालयात लावतात. मा . मुख्यमंत्री यानी महाराष्ट्रात त्यांच्या ऑफसिमध्ये बाबासाहेबांचे फोटो लावावेत ही विनंती .
@RationalRider
@RationalRider Год назад
Jordar Shinde Sarkar 🚩👍
@tanajibhadange7958
@tanajibhadange7958 Год назад
राज्यपाल तुमचाच असल्यामुळे सात महिन्याच्या कामकाजाचा चांगलाच उल्लेख केला आहे पण तुम्ही सांगा महागाईच्या आणि बेरोजगारांच्या बाबतीत काय काय केलं आहे ते सांगा
@govindvaidya6230
@govindvaidya6230 Год назад
अजीझ दादा पवार साहेब आणि त्याचे सहकारी यांची वक्तव्य ही मोहबत की दुकान ला अनुरूप नसतात. अनेक वेळा जातपात धर्म यांवर अनाढाई भाषा यामुळे समाजात तेढ निर्माण होतेय.. अंधारे ताई राजकीय भाषणांत ज्ञानेश्वर महाराज बद्दल गैरसमज निर्माण करतात. वारकरी संप्रदाय वर अनाठायी टीका. मिटकरी साहेब जाहीर टिंगलटवाळी करतात.. तेव्हा पवार कुटूंब मौन धारण करतात.
@akashlashkare221
@akashlashkare221 Год назад
Shinde rocks
@vishaldakre5090
@vishaldakre5090 Год назад
फक्त एकनाथ शिंदे
@samirsuroshe9221
@samirsuroshe9221 Год назад
Sarv bhashan CM yanch aiklyavr samjun yet ki khara Manus jantela sapdla..... Dhanyavad
@kishorgavhane322
@kishorgavhane322 Год назад
उघडा डोळे बघा नीट येबीपी माझा च्या वाहिनी वरून
@neerajthombare4652
@neerajthombare4652 Год назад
गोड बोलून कशी मारतात... याच उत्तम उदाहरण
@शंकरदुधाटेशेतीविषयकमाहीती
कामाचे बगा बिनकामी टाइम्स पास करू नका
@bhagwandhanvai5239
@bhagwandhanvai5239 Год назад
मुंबई बद्दल सोडून ग्रामीण बद्दल बोला मुख्यमंत्री साहेब कापसाचे कापसाला भाव द्या
@dilipjethe1615
@dilipjethe1615 Год назад
तुम्ही एवढे जलद कामं मार्गी लावताय त्याच मार्गाने महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले दिसतेय
@umeshkamble692
@umeshkamble692 Год назад
सर रस्ते काय बनवता तुम्ही मस्त पण सर जरा महागाई पण बाग जरा बर होणार
@mohandeshpande936
@mohandeshpande936 Год назад
Mi pan tyatil एक आहे।cm v DCM v CM abhari aahe।
@kishorsondge4659
@kishorsondge4659 Год назад
Jyantrao ani Dada dada bolun phirki ghet jatat he..
@prakashkhavane906
@prakashkhavane906 Год назад
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही जे काही बोलत आहात मी एक जालना जिल्ह्यातील शेतकरी तुमची कुठलीही मदत आज पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला मिळालेली नाही कृपया याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती
@ramz456
@ramz456 Год назад
Tumcha amdar kon aahe? Tyala inform kara aani same copy ghevn cm office madhe chala.. houn jail kaam
@abhijitkshirsagarack8452
@abhijitkshirsagarack8452 Год назад
तेच तेच नेते, तेच तेच पक्ष, नुरा कुस्ती असल्या सारखे चालले आहे. चांगला फायदा मिळाला तर हे नेते देश पण विकतील. शिंदे साहेब बोलले - या देशात घटना आहे, .... तरी पण या देशात नको त्या घटना घडतात ?
@anilsolanke7786
@anilsolanke7786 Год назад
सर्व सामान्य माणसाला प्रवेश देतं नाही खोटं बोलतं आहे साहेब तुम्हीं
@mukeshnakhate9668
@mukeshnakhate9668 Год назад
साहेब तेवढं सोलर पंपच बघा........बीड ला....
@balasahebgawade1234
@balasahebgawade1234 Год назад
शिंदे साहेब आपलं काम निश्चितच चांगलं आहे मात्र आपण शिवसेना सोडायला नको होती ,यापुढे आपल्याबरोबर असणारे 40 आमदार निवडून येणार नाहीत आणि पर्यायाने शिवसेनेचे नुकसान आपल्या माथ्यावर फुटेल
@rupesh5715
@rupesh5715 Год назад
तुम्ही नका त्याच्या विचार करू आमच्या सारखे कट्टर हिंदू आहे त्यांच्या बाजूला. ... 🚩🚩
@equity1989
@equity1989 Год назад
कोण बोलला शिवसेना सोडली म्हणून, EC ने शिवसेना कोणाला दिली आहे हे माहीत नाही वाटत. उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना नाही...
@dattabobde508
@dattabobde508 Год назад
राजे बद्दले, पण जनता समस्या जैसे थे
@anilsolanke7786
@anilsolanke7786 Год назад
मला प्रवेश दिला नाही
@minanathjore4141
@minanathjore4141 Год назад
जयंतरावांना बघून पोटात गोळा आला असेल
@prashantwadekar8155
@prashantwadekar8155 Год назад
Tumhi tyacha vichar sofla
@varsha552
@varsha552 Год назад
एकनाथ शिंदे म्हणजे अस झालं आहे ज्या ताटात खाल्लं त्यातच छेद करणं... निघ रे
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 Год назад
Evadhich kam karayachi hoti tr shivsenet Astana ka suchal ny , cm vhaych hott mhanun vat bhagt hota Kay
@dancefloorfriends9882
@dancefloorfriends9882 Год назад
🙂 thodi research kra rao ka asa doka naslya gat vagta kaam keli tyancha matadarsanghat ,CM zalyvr jasti power aste jaste efficiency ne kama hotat 🤦 doka lava thoda
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 Год назад
Mg kay cheating karun cm vhata Kay, are maharashtrache kititari project tyani dusrya rajyala dile, ka mhanun, aapan cm maharashtrache cm ahat mg tumi 1st maharashtracha vichar kra na
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 Год назад
Rajyatil kititari mansacha rojgar budala ,+ nuksan, pragti khuntali.yevdha b kalat ny + gas cha kiti dar vadhalay, garibatil garibane kase jagayache. Mahinyache pement ch jyach 1, 000 RS asel tyane ghar kase chalache. Kara na mg gas ⛽ che dar kami, ami pan yetya election la, tyanach mat deu
@dancefloorfriends9882
@dancefloorfriends9882 Год назад
@@pallavilokhandemali4061 Cheating ??? Tumhi ata Court che order chukiche tharvnar we are not above court tyanche order khote thevayala ani tumhala jar vatat asel Cheating krun sarkar sthapan kela asel khushal Supreme court madhe yachika dakhal kara purave dya . Nirnay tumcha bajune lagla tr khushal me manel tumcha mhana sagala karan me nishpaksha bhumika gheto research krun bolto
@dancefloorfriends9882
@dancefloorfriends9882 Год назад
@@pallavilokhandemali4061 ata tumcha next que cha answer obviously without kontya pakshacha agenda n sangta pure research Maharashtra madhe vedanta foxcon shinde fadanvis sarkar yacha adhich ala hota nntr July 26 la ti company CM and deputy CM la bhetli Ani ek positive outcome chi asha hoti ani tya MoU mdhe capital tariff , water subsidy, electric subsidy, ashe 6 mudde hote so apan tri changle rates tharvle hote decent hote but gujrat offered better than us and many other factors were also responsible ik that company was going to produce 1 lakh jobs ani even thou ti company geli asli tri tya company ne assure kelay Maharashtra madhe manufacturing unit taknyat yeil of chips and other electronic elements of mobile phone specially iPhone and TV sets je ki tyach project cha second stage and he sgla company officials ne eka news channel la dilelya mulakhatit sangitale ahe
@prashantwadekar8155
@prashantwadekar8155 Год назад
Covid la kon nhavta tyaveli amhi jiv udhar houn saglya goshti kelya tyacha ky
@pallavilokhandemali4061
@pallavilokhandemali4061 Год назад
Shinde saheb gas silendercha dar adhi kami krun dhakhva,nantr, dusaryavar tika kray, tond ughada.
@Sachin.D.77
@Sachin.D.77 Год назад
mala nahi bhetale...50,000.....shinde saheb.....
@govindvaidya6230
@govindvaidya6230 Год назад
महाराष्ट्र.. राजकीय नेते खंडणी वसुली ग्रस्त. ऊठसूठ दंडेलशाही. अंबानी च्या घराबाहेर स्फोटके. अशा दहशत वादी वातावरण असल्याने गुंतवणूकदार पाठ फिरवली.
@bhartikangane6430
@bhartikangane6430 Год назад
साहेब एमपीएससी चे काय झाले.पुढे काही करणार आहे का?
Далее
Jayant patil Full Speech
24:19
Просмотров 835