Thank you . ha video phathavala मी तुमचे बेसिक शिवणक्लासचे सर्व video पाहिले छान माहिती दिलीत धन्यवाद मी स्वतः कपडे शिवते तुम्ही सांगितल्याले कटोरी ब्लाऊज ची गळा रुंदी आणि शोल्डर, मुंढा,चार्टप्रमाणे मी ब्लाऊज कटींग करुन शिवला खूप छान तयार झाला आहे फिंटीगपण छान आली आहे मला खूप आवडेल क्लास पूर्ण करायला, धन्यवाद