Тёмный

Congressमध्ये फूटीची चर्चा पण Satej Patil ते Praniti Shinde हे ४ नेते कॉंग्रेसला अच्छे दिन आणणार? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 202 тыс.
50% 1

#BolBhidu #AmitDeshmukh #satejpatil
कॉंग्रेस फुटणार, कॉंग्रेसचे नेते एकगठ्ठा भाजपमध्ये जाणार. बहुमताने शिवसेनेचा एक गट भाजपसोबत गेला. बहुमताने राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला. देवरा गेले वाटलं कॉंग्रेस फुटेल, सिद्दिकी गेले वाटलं कॉंग्रेस फुटले, अशोक चव्हाण गेले वाटलं कॉंग्रेस फुटेल. पण शिंदे आणि दादांच्या जाण्यानंतर ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात एकगठ्ठा आमदार बाहेर पडले तस कॉंग्रेसचं होत नाही…. पण चर्चा मात्र चालू होत्या. विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, अमित देशमुख अशा नावांची चर्चा होत होती.
पण अमित देशमुखांनी कालच्या कार्यक्रमातून विलासराव देशमुखांच्या रक्तातल्या कॉंग्रेसचा दाखला दिला आणि देशमुख कुटूंबाच्या भाजप प्रवेशाबाबतचा संभ्रम दूर झाला,याच निमित्ताने कॉंग्रेस एकनिष्ठतेच्या चर्चा झडू लागल्या…त्यातूनच चर्चेत आली ती चार नावं. ती चार नावं जी महाराष्ट्र कॉंग्रेसचं भविष्य असू शकतील. ती चार नावं जी टिकून राहतील तर आण तरच महाराष्ट्रात कॉंग्रेस टिकून राहील… ही चार नावं कोण आहेत. ही नावं कॉंग्रेसमध्ये टिकून राहीली तरच कॉंग्रेसला अच्छे दिन कसे येवू शकतात पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

18 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 599   
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 5 месяцев назад
सतेज पाटील यांना आता मोठी जबाबदारी द्यावी
@Indian342
@Indian342 4 месяца назад
विश्वजीत कदम युवा कॉग्रेसच्या अध्यक्ष पदी असताना. महाराष्ट्रातील कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगले पाठबळ मिळाले होते.
@shirishdoke2538
@shirishdoke2538 5 месяцев назад
बंटी पाटील यांना प्रदेश अध्यक्ष करायला पाहिजेल त्याशिवाय बदल पाहायला मिळणार नाही.
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 5 месяцев назад
इतकं डोकं असत गांधी कुटुंबाला तर त्यांना कॅबिनेट मंत्री केलं असत
@shahidmulla7056
@shahidmulla7056 5 месяцев назад
100
@yog7640
@yog7640 5 месяцев назад
Ed ला ओळखतो पळत सुटेल
@rugweditasapkal-qx8mn
@rugweditasapkal-qx8mn 5 месяцев назад
Yes,very loyal,young,and dashing 4 congress leaders❤
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 5 месяцев назад
कोणी कुठे हि जा आम्ही कॉंग्रेस सोबतच राहाणार.. एक सामान्य मतदार 🙏🙏
@vikramkhashabachavan9425
@vikramkhashabachavan9425 5 месяцев назад
आम्ही पण
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 5 месяцев назад
हो... आता हिच वेळ आहे सर्व भ्रष्टाचारी व वयस्कर भाजपात गेले व काँग्रेस मधिल तरूण पिढी आपोआप सक्रिय झाली.
@rajudaund7229
@rajudaund7229 5 месяцев назад
बरोबर
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 5 месяцев назад
काँग्रेस ची तरुण पिढी पण घराणेशाही आहे
@riteshtalkokul6045
@riteshtalkokul6045 5 месяцев назад
हे पण काय कमी नाहीत, भ्रष्टाचार करूनच हे नेते झालेले आहेत, कोणच दूध का धुला नाहिय , प्रत्येक जण बापाचा जागेवर आहे, काँगेस चेबोटावर मोजण्या इतके नेते असतील जे वारसा कायम ठेवला नाही
@amarchavan8962
@amarchavan8962 5 месяцев назад
सबसे तेज सतेज 🙌💯🚩 पश्चिम महारष्ट्रला नेतृत्व द्यावे 🚩
@Analysis565
@Analysis565 5 месяцев назад
येडं... वा आहे तो सतेज... त्याचं डिपॉजिट जप्त केलं पाहिजे
@amarchavan8962
@amarchavan8962 5 месяцев назад
@@Graysharker बरोबर आहे भावा बंटी पाटील एक no नेतृत्व आहे मी मराठवाड्याचा आहे पण कोल्हापूर जिल्हाला संधी भेटली पाहिजे या वेळेस 💯🚩
@dremmy69
@dremmy69 5 месяцев назад
​@@Graysharker😂😂😂😂 तुझा एक वोट म्हणजे जनता का रे😅😅
@dremmy69
@dremmy69 5 месяцев назад
म्हणूनच सगळे पुण्याला मुंबई ला काम करायला येतात😁😁😁
@dremmy69
@dremmy69 5 месяцев назад
@@Graysharker सगळे महायुतीत आल्यावर समजेल तुला संडासात स्वप्नं बगणा काय असता ते😁😁😁
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 5 месяцев назад
आमच्या कोल्हापूरला मुख्यमंत्री पदानं आजपर्यंत हुलकावणीच दिलेली हाय... आता आमच्या कोल्हापूरमधनं बंटी पाटील हा एकमेव असा माणूस हाय, जो मुख्यमंत्री होईल, अशी कोल्हापूरकरांची शेवटची आशा हाय.... बघू काय होतय...
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 5 месяцев назад
❤❤
@Sourabh_81
@Sourabh_81 5 месяцев назад
Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂
@HINDU_SQUAD_OF_INDIA
@HINDU_SQUAD_OF_INDIA 5 месяцев назад
@@Sourabh_81 अरे भावा... ज्यावेळी मुख्यमंत्री होईल, त्यावेळी आपला जिल्हा म्हणून 💯 टक्के प्राधान्य देतोयच, कोण पण असला तर... आता नाही झालाआ बंटी पाटील मुख्यमंत्री तर 💯 टक्के होणारच नाही.... पण ज्यावेळी होईल, त्यावेळी थोडी का असेना पण आशा तरी राहील..
@Sourabh_81
@Sourabh_81 5 месяцев назад
@@HINDU_SQUAD_OF_INDIA Mg maharastra che ky Fakt Kolhapur cha vichar karnar ka mhanun congress yet nhi aata🤔🤔
@p.s.salunkhe1326
@p.s.salunkhe1326 5 месяцев назад
Satej is tej and he will be bright future and become cm one day
@Logical_Indian.
@Logical_Indian. 5 месяцев назад
Nepotism
@KhattaMeethaOficial
@KhattaMeethaOficial 5 месяцев назад
Wake up to reality Bro., Asle Garthi Gund fakt Amdar hou shaktat😂😂😂😂
@Sourabh_81
@Sourabh_81 5 месяцев назад
Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂
@user-gi5qk6tr1l
@user-gi5qk6tr1l 5 месяцев назад
Kahi aso pn gaddar ani feku ajibat nahit😂😂😂😅😅
@unknown77133
@unknown77133 5 месяцев назад
Evdhi property ahe bhau KDE tr Jara college fees ch bgha Manav....lakh rs cha Khali fees nahi DYP college la...bgha tevdch Garib marathya cha porach bhal hoil..
@kvaibhav.
@kvaibhav. 5 месяцев назад
अमित अणि धीरज दोन्ही देशमुख बंधू सक्रिय झाले पाहिजेत.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 5 месяцев назад
सक्रीय होतील ही,पण त्यांना राहुल गांधीजीं बळ देतील काय?
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 5 месяцев назад
म्हणजे आता पर्यंत काय काम करत नव्हते काय
@user-ik6py8vu9x
@user-ik6py8vu9x 5 месяцев назад
Satej ji patil, Vishwajeet ji Kadam are one of the best leaders in today's Congress
@EntertainMe28
@EntertainMe28 5 месяцев назад
सतेज उर्फ बंटी पाटील कोल्हापूर मध्ये त्यांच्या शिवाय पर्याय नाही....एकनिष्ठ नेता,पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताकद आहे अगदी चंपा पण कोल्हापूर च आहे पण त्याला कोण विचारत नाहीत...
@ranjeetjadhav2231
@ranjeetjadhav2231 5 месяцев назад
नक्कीच करू शकतील , पण त्यासाठी आपआपल्या जिल्यातील कारखाने, दूध संस्था ,शिक्षणसंस्था यातून बाहेर पडून महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घालावे लागेल
@prakashpatil6772
@prakashpatil6772 5 месяцев назад
ह्या सर्व युवा काँग्रेस नेत्यांनी ठरवले तर महाराष्ट्र भर फिरून काँग्रेसला चांगले दिवस आणतील.
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 5 месяцев назад
विलासराव देशमुख साहेबांना बघूनच कॉलेजला असताना काँग्रेस आवडायला लागली होती, मिस यू साहेब 🙏😢🙏
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 5 месяцев назад
नक्कीच युवा आहेत 👍 आणि बीजेपी संपेल हे मात्र खर आहे
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 5 месяцев назад
वरील एकही स्वतः चा जिल्हा सोडून बाहेर पाडला नाही त्यातल्या त्यात अमित देशमुख किती घमेंडी आहेत ते पुरं लातूर जाणते
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 5 месяцев назад
Soniyala satta dili 10 varse desh lutla 10 varse hindu sarkar ale deshachi pragati zali ,deshat isalami karan thambale he chuk ahe ka.
@sanjaybhosale8574
@sanjaybhosale8574 5 месяцев назад
अहो आम्ही पण सोबत आहे
@SagarKolpe-zx6fe
@SagarKolpe-zx6fe 5 месяцев назад
उमदे तरुण तडफदार सर्वसामान्यांचा बुलंद आवाज सतेज पाटील
@vithalpawar354
@vithalpawar354 5 месяцев назад
एकदम बरोबर
@girishholkar
@girishholkar 5 месяцев назад
रवींद्र धंगेकरांना विसरला का . त्यांच्यामुळे पुण्यात आज काँग्रेस मोठी होत आहे. ते काँग्रेसला वाचवणार पण आणि मोठी पण करून दाखवणार
@Fuck_j
@Fuck_j 5 месяцев назад
4 पक्ष फिरून आलेले नाहीत हे सर्व पहिल्यापासून काँग्रेस मदे आहेत
@hemrajhatkar8940
@hemrajhatkar8940 5 месяцев назад
Nahi ekach Congress
@sunitasalve9557
@sunitasalve9557 5 месяцев назад
धंगेकर पण आहे हो
@avinashsdavane5905
@avinashsdavane5905 5 месяцев назад
ओन्ली बंटी साहेब🤚🏻
@nagrajbenade4518
@nagrajbenade4518 5 месяцев назад
Jatoy BJP mdhe tyo pan 😂😂
@RohitKulkarni8577
@RohitKulkarni8577 5 месяцев назад
😂😂😂😂
@abhijeetsuryawanshi3620
@abhijeetsuryawanshi3620 5 месяцев назад
भावी मुख्यमंत्री डाँ विश्वजीत कदम साहेब आमचे नेते
@shubhamhaihumvlogsandvines489
@shubhamhaihumvlogsandvines489 5 месяцев назад
02:42 Mahadik bolun Mandlik dakhavle😂😂 he kay barobar nahi!
@bhimraopatil590
@bhimraopatil590 5 месяцев назад
वास्तव विश्लेषण..!
@swapnilgadade555
@swapnilgadade555 5 месяцев назад
जनतेच्या मनातली बातमी सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏 खरे तर हीच वेळ आहे महाविकास आघाडीकडे विश्वजित कदम, सतेज पाटील, ऋतुराज पाटील, रोहीत पाटील, रोहीत पवार, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे, राजवर्धन पाटील, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, सांगोला चे गणपत देशमुखांचे नातू, असे बरेच युवा नेतृत्व आहेत महविकास आघाडीकडे तर ह्यांनी त्यांना पुढे आणले पाहिजे बघा नक्की फरक पडेल 🙏
@user-nj8nf8wb2v
@user-nj8nf8wb2v 5 месяцев назад
Why Varsha Gaikwad excluded? Varsha being president of Mumbai Congress,daughter of ex central minister Mr Gaikwad who defeated Manohar Joshi
@sarthaktvchannel429
@sarthaktvchannel429 5 месяцев назад
वर्षा गायकवाड या महाराष्ट्र प्रदेश मध्ये येत नाहीत.
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 5 месяцев назад
फक्त बंटी पाटलामध्ये ती धमक आणि जिद्द आहे
@shivrajgondil
@shivrajgondil 5 месяцев назад
Vishwajeet kadam is"A leader who knows the way, goes the way and shows the way." ✋️
@sadanandh8785
@sadanandh8785 5 месяцев назад
Gondil wadich kay
@kunalyawle3459
@kunalyawle3459 5 месяцев назад
Wrong
@samadhankagde3589
@samadhankagde3589 5 месяцев назад
धीरज देशमुख यांनी राज्य पातळीवरील राजकारणात यायला पाहिजे त्यांचं वक्तृत्व खूप छान आहे
@kvaibhav.
@kvaibhav. 5 месяцев назад
✔️
@kishorpatil2815
@kishorpatil2815 5 месяцев назад
जो पक्ष संपूर्ण महाराष्ट्रातील स्वबळावर सर्व जागा लढवेल त्यांचे बहुमत येईल.. कारण त्यासाठी सर्व जातीधर्म, प्रदेश, शहरे.- ग्रामीण या सर्व घटकांना संधी मिळेल.. मंत्रीमंडळात देखिल समतोल राखावा लागेल... त्यासाठी राजकीय विश्वासार्हता वाढवावी लागेल.. जनता साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत..
@narayangarud298
@narayangarud298 5 месяцев назад
काँग्रेसला आजच्या घडीला कोणीच वाचवू शकत नाही हे नक्की
@shivrajgondil
@shivrajgondil 5 месяцев назад
Only Balasaheb kadam❤️‍🔥
@gajananpanchal6275
@gajananpanchal6275 5 месяцев назад
Lokshahi pan vachavnar...& Congress pan Vachavnar❤❤❤
@kanteshsannollisir392
@kanteshsannollisir392 5 месяцев назад
डॉक्टर विश्वजित कदम साहेब महाराष्ट्राचे नेत्रदीपक आहे
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 5 месяцев назад
जो पर्यंत नाना पटोले आणि वडेट्टीवार आहे तोपर्यंत हे आमदार फुटीचे सत्र थांबणार नाही.
@arunpisore8984
@arunpisore8984 5 месяцев назад
पटोले, वडेट्टीवार हे काही कामाचे नाही
@ni3panade517
@ni3panade517 5 месяцев назад
सतेज पाटील यांच्या बरोबर जो फोटो अपलोड केल आहेत तो संजय मंडलिक यांचं आहे, महाडिक यांच नाही. Jara vicharkarun editing kart jawa nahitar kolhapur madhil konal tar vichart jawa..😂😂
@pravinchougale4809
@pravinchougale4809 5 месяцев назад
Yes
@rajpalsatpute5572
@rajpalsatpute5572 5 месяцев назад
Nakkich
@digvijaypatil7148
@digvijaypatil7148 5 месяцев назад
सबसे तेज सतेज ❤
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 5 месяцев назад
महाराष्ट्राचा वाघ भावी मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब ❤
@Sourabh_81
@Sourabh_81 5 месяцев назад
Jo Kolhapur cha vikaas karu shakla nahi to ky Maharashtra cha vikaas karnar😂😂
@jineshpatil665
@jineshpatil665 5 месяцев назад
@abulaisbagwan8595
@abulaisbagwan8595 5 месяцев назад
+Sunil kedar Ravindra dhangekar
@sukumardeshmukh538
@sukumardeshmukh538 4 месяца назад
बंटी साहेब तुम आगे बढो... कोल्हापूर आपके साथ है ✌️✌️✌️✌️✌️
@raghavendrakamble9376
@raghavendrakamble9376 5 месяцев назад
बरोबर
@amolmadde1400
@amolmadde1400 5 месяцев назад
हे च्य रही नेते महाराष्ट्र चे भवीशे बदलु शकतात 👍👍👍 जनता पन वाट बघतेय या क्षंनाची❤
@firshaikh200
@firshaikh200 5 месяцев назад
PARNEETI SHINDE ...Next Chief Minister ..
@ejazshaikh5453
@ejazshaikh5453 5 месяцев назад
हो नक्कीच
@ramdashande5384
@ramdashande5384 5 месяцев назад
होय
@sharifuddinpirjade6078
@sharifuddinpirjade6078 4 месяца назад
Yes 💯
@shiekhrehan2820
@shiekhrehan2820 5 месяцев назад
Yes definitely there is hope.
@sandipshinde4650
@sandipshinde4650 5 месяцев назад
श्री सतेज पाटील साहेब
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 5 месяцев назад
बरोबर आहे
@vikramghatage8890
@vikramghatage8890 5 месяцев назад
👑bunti patil saheb👑
@ranjeetrenushe8075
@ranjeetrenushe8075 5 месяцев назад
डॉ विश्वजीत कदम साहेब ❤
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 5 месяцев назад
अमित देशमुख यांच्या मध्ये कधीच जिद्द दिसली नाही विश्वजीत कदम ही कधीही धोका देतील असे वाटते
@hindu-vk3hb
@hindu-vk3hb 5 месяцев назад
त्यांच्या कडे असलेल्या राज्यव्यापी युवकांच्या फळीमुळे ते भाजपाला हवे आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल अफवा पसरवली जाते.
@sampatithape1185
@sampatithape1185 5 месяцев назад
Ek *
@balasahebpatil5415
@balasahebpatil5415 5 месяцев назад
बंटी पाटील साहेब यांना प्रदेशाध्यक्ष करावे
@aniketshinde2986
@aniketshinde2986 5 месяцев назад
बंटी पाटील महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री
@sawantgroup7889
@sawantgroup7889 5 месяцев назад
हो
@sukumardeshmukh538
@sukumardeshmukh538 4 месяца назад
100% बरोबर आहे हेच नेते काँग्रेस चे भवितव्या आहेत. बंटी साहेब यांचा नाद करायचा नाही कारण कोल्हापूर मध्ये भाजप पूर्ण संपविली आहे. कोल्हापूर ची जनता only बंटी साहेब यांच्या बरोबर आहे होती आणि राहणार आहे 👍👍✌️❤️
@ganeshshinde4826
@ganeshshinde4826 5 месяцев назад
नक्कीच
@-oh6ob
@-oh6ob 5 месяцев назад
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब
@RajendraSuwarnkar-yv9ic
@RajendraSuwarnkar-yv9ic 5 месяцев назад
🙏🌹
@amitfantasycricket
@amitfantasycricket 5 месяцев назад
Great leader Vilasrao Deshmukh saheb
@viral_chrcha8902
@viral_chrcha8902 5 месяцев назад
Satej patil 🔥🔥
@shankarkopardekar9203
@shankarkopardekar9203 5 месяцев назад
निश्चितच, हे चारही नेते म्हणजे काँग्रेसचं चांगलं भविष्य आहे.
@jineshpatil665
@jineshpatil665 5 месяцев назад
✌️✌️
@40_rushikeshshingade35
@40_rushikeshshingade35 5 месяцев назад
👍
@sureshmane7043
@sureshmane7043 5 месяцев назад
बंटी साहेब🎉❤
@DigambarPatil_
@DigambarPatil_ 5 месяцев назад
बंटी पाटील. अकेला काफी है
@amolmethe30
@amolmethe30 5 месяцев назад
Only Banty saheb
@sagarkorake2910
@sagarkorake2910 5 месяцев назад
100%
@vijaydixit581
@vijaydixit581 5 месяцев назад
सगळेच चोर नसतात इमानदार माणसं पण हाय या जगात आणि भारतात
@PrasadBorse-op3xi
@PrasadBorse-op3xi 5 месяцев назад
Satej patil❤
@amolpalsambkar5757
@amolpalsambkar5757 5 месяцев назад
या चौघा युवा नेत्यांवर भाजप आता या घडीला कारवाई करू शकणार नाही त्यातही प्रत्येक जण वेगळ्या जिल्ह्यातून आहेत त्यामुळे काम करण्यासाठी प्रत्येकाला space आहे आणि आपआपल्या जिल्ह्यात त्यांच कामही आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने काँग्रेस च भविष्य आहेत💐
@dattatrayayadav2117
@dattatrayayadav2117 5 месяцев назад
💯
@pantherop5159
@pantherop5159 5 месяцев назад
Vishwajeet kadam 😊❤
@s.lwaghmare12
@s.lwaghmare12 5 месяцев назад
💥
@jarmansingpadvi4772
@jarmansingpadvi4772 5 месяцев назад
Yes definitely
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 5 месяцев назад
A point scored! 😅
@user-sx6or7id6h
@user-sx6or7id6h 5 месяцев назад
आरती ताई राजकारन् खूप भारी समजून सांगता
@csb7007
@csb7007 5 месяцев назад
वाचवतील कि नाही ते जाऊद्या पण ते मीडिया आणि बाकी नेत्यांसारखे विकाऊ नाहीत हे पण बघा
@rajupatil149
@rajupatil149 5 месяцев назад
Love all ,je rahtil ,tyannach aamhi jinkvu
@jarmansingpadvi4772
@jarmansingpadvi4772 5 месяцев назад
Nice analysis
@Toofanm07
@Toofanm07 5 месяцев назад
संस्कार Matters देशमुख कुटुंबीय & राणे ची पोरं big difference.
@shaileshkhumkar2289
@shaileshkhumkar2289 5 месяцев назад
हे सगळं बरोबर हे काँग्रेस सोडणार नाहीत पण 2, 4 खासदार 20 ,25 आमदार घेऊन केंद्र गाठता येणार नाही , अन दुसरं म्हणजे ह्या नेत्यांनी भाषणात काहीही बोलतील पण वेळेवर काय करतील अंदाज नाही, कट्टर व जुने नेते जे मुख्यमंत्री होते पण गेलेच ना bjp मध्ये, अन यांनी काही घोटाळा केला नसेल तर का घाबरतात ed ला,
@ramchandrakadam9370
@ramchandrakadam9370 5 месяцев назад
Top leaders of the CONGRESS PARTY should give importance to these 4 leaders
@sushant1776
@sushant1776 5 месяцев назад
सांगली जिल्हा विश्वजीत कदम यांच्या पाठीमाग उभा आहे
@nobodygg7314
@nobodygg7314 5 месяцев назад
घराणेशाही आहे. पण दुसरे राजकारणात जाण्यास तयार नाही तर हेच चालू राहणार
@ashokadsule6344
@ashokadsule6344 5 месяцев назад
Latur barshi road kadhi honar
@abdulhameed-iv3xx
@abdulhameed-iv3xx 5 месяцев назад
याला तोड़ नाही देशमुख परिवार लातूर विलासराव अमर रहे
@rajendramore8550
@rajendramore8550 5 месяцев назад
बंटी पाटील महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतील
@ravindrajagtap7193
@ravindrajagtap7193 5 месяцев назад
100;quite right
@akshaypatil5225
@akshaypatil5225 5 месяцев назад
विश्वजीत कदम यांचा काय भरोसा नाही ते कधीही bjp मध्ये जाऊ शकतात....
@sushant1776
@sushant1776 5 месяцев назад
नाहीत जानार 10000% त्यांच्या रक्तात कॉग्रेस आहे
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 5 месяцев назад
घराण्यांनी केलेली कामेच त्यांच्या पथ्यावर पडली आहेत.
@Prashant_Bhosale
@Prashant_Bhosale 4 месяца назад
हो नक्कीच किंग मेकर 👑आ. डॉ. विश्वजित कदम साहेब 👑
@vikramghatage8890
@vikramghatage8890 5 месяцев назад
200%
@makrandshende6050
@makrandshende6050 5 месяцев назад
❤❤❤❤
@shubhamyadav3368
@shubhamyadav3368 5 месяцев назад
संग्राम अनंतराव थोपटे (सरनोबत)
Далее
СОБАКИ ГОЛОДАЮТ ИЗ-ЗА ЛЕРЫ 🥲
01:00
СОБАКИ ГОЛОДАЮТ ИЗ-ЗА ЛЕРЫ 🥲
01:00