बोल भिडूला माझी विनंती आहे की श्रीक्षेत्र हुलजंती महालिंग रायांची यात्रा दीपावली दिवशी होत आहे या यात्रेमध्ये कैलास साहून साक्षात शिवपार्वती येऊन श्री महालिंग राय यांच्या मंदिराच्या कळसाला पेठा बांधून जातात तू पेठा पाहण्यासाठी अनेक राज्यातून भाविक भक्त येत असतात यावर एक व्हिडिओ बनवा हुलजंती हे ठिकाण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे