सुप्रिया, अग किती मोठे काम स्वामींनी तुझ्याकडून करून घेतले आहे. स्वामींच्या चेहर्यावर किती शांत भाव आहेत. तुला आमचे खूप खूप आशीर्वाद आशिर्वाद. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
😍आजच्या श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यस्मरण दिनी हा व्हिडीओ पाहण्याचे भाग्य माझ्या मावशीमुळे मला लाभले. संपूर्ण काम पाहताना अंगावर रोमांच उठत होते. तुम्हां सर्वांचे हे मिळून केलेले स्वामी कार्य निव्वळ स्वामी कृपेनेच पार पडले. मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक तुम्हां सर्वांचे.स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव तुम्हां सर्वांवर बरसत राहो हीच मनोकामना❤️🙏🏻 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ माऊली🌹