आजपर्यंत सर मी चुकीने सोडवत आलों आहे सर आजपर्यंत जो अभ्यास केला तो सर्व वाया गेला आहे सर आपला हा व्हिडिओ पाहुन खूप मदत झाली आणि सर्व चुकांचे निरसन तुमच्या व्हिडिओ मध्ये झाले आहे सर आपले मनापासून धन्यवाद सर
Paper second साठी ज्यांनी मराठी आणि हिंदी भाषा निवडली असेल त्यांनी पहिले 1 ते 30 GDP Que सोडवा, नंतर 31 ते 90 question Math आणि science चे सोडवा .आणि नंतर Supplimentary मधील 91 ते 120 Question Language मराठी साठी सोडवा आणि नंतर 121 ते 150 Question Language हिंदी साठी सोडवा .
@@user-swapnali7989pls tell jar 1St language English Ani second Hindi asel tar Kay asel questions cha number ? Ani he kuthe mentioned asel ?? Ki aapan konte questions attempt karawe
1 Language English साठी 90-120 question number. 2 language hindi sathi 120-150 question number astet. Language साठी सप्लिमेंट भेटत असती. कोड नुसार. प्रत्येक भाषेसाठी कोड असतो. त्यानुसार प्रश्न सोडवायचे असतात.