खुप मनापासून zee talkies चे धन्यवाद हा चित्रपट इथे उपलब्ध करून दिल्या बद्दल. 🎉🎉🎉🎉🎉 असे अजुन काही चित्रपट उपलब्ध करून द्यावेत -छक्के पंजे,गोंधळात गोंधळ,धुमधडाका
लहानपणी आम्ही आमच्या घरी असं चित्रपट पाहताना खूप मज्जा येत असे...गेलेत ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.... शनिवारी आणि रविवारी सायंकाळी कोण कोण टी व्ही समोर बसत असत.मराठी चित्रपट पाहताना लहानपणी चा काळ आठवतो.
खरंच खूप छान वाटले हा चित्रपट बघून अचानक बालपणाची आठवणी जाग्या झाल्या दर shniva रविवार 4 वाजताची वाट बघायचो सह्याद्री वाहिनीवर खूप खूप आभार झी टॉकीज चे 🥳🤩❤️🥳🤩❤️
37:11 सर्वात सुंदर गाणं. मोठमोठ्या उत्सवात हे गाणं DJ ला लागलं की आपले पोलिस बांधव देखील ह्या गाण्याच्या तालावर ठेका धरतात.... फारच अप्रतिम गीतरचना, संगीत, गायकांचे आवाज देखील अप्रतिम आहेत तसेच ह्या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रेमा किरण ह्यांची जोडी देखील अप्रतिम जमली आहे.... हॅट्स ऑफ महेश कोठारे सर खूपच सुंदर ❤❤
अजून काही सिनेमा आहेत ते पण अपलोड करा ❤धुमधडाका , धडाकेबाज, झपाटलेला, अशोक मामाची घनछक्कर् ,मूवी आई तोर तुझं उपकार, धमाल जोडी, शुभ मंगल सावधान् जुनी जाऊ तिथे खावू ,,,हे सर्व चित्रपट अपलोड करा❤
Ravivar aala khup aanad vatayacha aaj 4 vajela movie aahe divas kasa aanadat jayacha aata ti maja nahi aahe gele te divas rahilya tya aathavani i miss u old days
अहो लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर महेश कोठारे आणि अशोक सराफ गाजलेले चित्रपट म्हणजेच धूम धडाका झपाटलेला धडाकेबाज बाळाचे बाप ब्रह्मचारी आणि हा दे दना दन आणि एक टकलू है असे सगळेच पिक्चर मजेदार होते चॅलेंज नाही या चारही कलाकारांच्या चित्रपटला 👌👌👌 लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच लक्ष्मण आज असायला हवे होते आय मिस यु लक्षा मामा ❤❤❤