Tarun bharat, Eco friendly Diwali, DIwali 2020, Diwali Festival, Diwali 20k, Decorative Lights, Kolhapur made Decorative Lights, LED lights, durva dalvi,Homemade Decorative Lights, Homemade lights, home creative Lighting, Chaina boycott, दिवाळी, दीपावली, दीपोत्सव, लाईटची माळ, होम डेकोरेशन,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
घराघराला रोषणाई देणारा, प्रकाशाचा सण दिवाळी... दीपावलीला घराघरात लाईटच्या माळा लावून घराला सजवतात. त्याच लाईटच्या माळा कश्या तयार होतात? आणि ह्या लाईटच्या माळा चक्क कोल्हापुरात भारतीय बनावटीच्या तयार होत आहेत. आज एलईडीच्या युगातही जुन्या लाईटच्या माळांची क्रेझ आजही आहे त्याच ह्या माळा कश्या तयार होतात बघा त्यासाठी हा व्हिडीओ...
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat
14 окт 2024