आम्ही तटस्थ मतदार आहोत परंतु यावेळी एक फरक जाणवतोय,शिंदे सरकार विकासाची कामे करीत आहे ,लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहचवीत आहे अडीअडचणीला धावपळ करीत आहे तर आघाडी सरकार फक्त शिव्या देण्याचे काम करीत आहे,विकासाच्या कामांनासुध्दा नावे ठेवत आहे,मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्यात हाणामाऱ्या चालू आहेत.
आम्हाला Black चॉकलेट वाली भिडू पाहिजे.. तिला फक्त shorts देतात, असा मोठा वीडियो द्या तिला आणि Screen Time जास्त द्या.. ❤️... नाहीतर Unsubscribed करील सांगून ठेवतो 😠
वाद विवाद निर्माण करून महायुती la gaphil त्यातून candidate declare साठी वेळ लाऊन महायुती. चा गेम करणे हा शरद पवार यांच्या डाव आहे. महायुती suphada saph
My vote for development, My vote for democracy, My vote for farmers, My vote for loyalty, My vote against dirty politics, My vote against divide and rule, My vote against freebies.... Hence my vote to "'Indian National Congress, ShivSena (UBT), Nationalist Congress Party(SP)"'....... Ab ki baar Maharashtra me Maha Vikaas Aaghadi Sarkaar ........ 🧡🤍💚 🖐🏼🔥📯🚲
परत परत एकच आमदाराला इतके पैसे कमवू द्यायला पाहिजेल एखाद्या का साधारण कार्यकर्त्याला पण संधी द्या त्याला पण पैसे आणि पेन्शन मिळू द्या त्याला पण सरकारी जॉब चा फायदा मिळू द्या परत परत एकदा तुम्ही 10-10 वर्षे झाले 15 15 वर्षे परत त्यांना तिकीट देत आहेत एका नवीन कार्यकर्त्यांना पण पैसे कमवू द्या त्याला पण सरकारी सुविधांचा लाभ घेऊ द्या जय हिंद जय भारत