Тёмный

Devendra Fadnavis, Eknath Shinde आणि Ajit Pawar यांच्या यादीमध्ये कोणत्या गोष्टी कॉमन आहेत ?  

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 53 тыс.
50% 1

#BolBhidu #MahyutiFristCandidateList #MaharashtraElection2024
लोकसभा निवडणुकीतील चुका टाळत महायुतीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा महाविकास आघाडीपेक्षा लवकर केलीय. भाजपने 99 उमेदवारांची, एकनाथ शिंदे गटाने 45 उमेदवारांची तर अजित पवार गटाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. अजून १०६ जागांवर जागावाटप होणं बाकी आहे. या जागांसाठी महायुतीतल्या नेत्यांच्या बैठका आणि दिल्लीवाऱ्या पार पडत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीनं जागावाटपात आघाडी घेतली आहे. तिन्ही पक्षांकडून पहिल्या याद्या जाहीर केल्यात. सिटिंग गेटींग फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदार असलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळाल्या आहेत.
गतटर्मला रनरअप असणाऱ्या जागा तिन्ही पक्षांनी मेरिटच्या आधारावर निवडलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी भाजपने शिंदेंच्या जागा घेतल्या आहेत. तर काही ठिकाणी शिंदेंनी भाजपच्या. थोडक्यात, महायुतीचं जागावाटप सुरळीत पार पडताना दिसत आहे. पण महायुतीतील तिन्ही पक्षाच्या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय? या तिन्ही पक्षाच्या याद्यांत कोणते कॉमन पॉइंट कोणते आहेत? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 119   
@patil6095
@patil6095 10 часов назад
यंदा महायुतीच पुन्हा येणार. 200+
@Package_wala_chu
@Package_wala_chu 7 часов назад
लोकसभेला त्या पनौतीचा मुखवटा बघुन तरी अठरा आल्या. आता टरबूज बघुन महायुती 70+ गेली तरी चड्डी गेली पण लंगोट राहिली म्हणुन पेढे वाटा
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 5 часов назад
Ok 200+ ✌✌✌✌✌
@pravinbha
@pravinbha 17 минут назад
50+++
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe 12 часов назад
ओनली महायुति🎉🎉🎉🎉
@divyamrathi299
@divyamrathi299 15 часов назад
महायुति ❤❤
@prakashchakral22
@prakashchakral22 13 часов назад
घराणेशाहीबद्दल आता कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, सर्वांचे तोंड काळे झाले😂
@hemantbhagat10
@hemantbhagat10 6 часов назад
यात काँग्रेसची डांबर झाली
@pratik7188
@pratik7188 14 часов назад
Mahayuti Jay Shivray ❤🚩🚩💪💪
@nageshugale8280
@nageshugale8280 13 часов назад
महायुती जिंकणार
@RSK73500
@RSK73500 15 часов назад
महायुती 180+
@mahebubshaikh26
@mahebubshaikh26 14 часов назад
Mast Joke 😂
@Maverick-Top-Gun
@Maverick-Top-Gun 14 часов назад
Shake My boob 😂
@captainwaters
@captainwaters 13 часов назад
@@mahebubshaikh26 tujha sarkar aala na pakistan la
@patil6095
@patil6095 10 часов назад
​@@mahebubshaikh26निकाल लागल्यावर जोक समजेल. तिकडे उद्धव ठाकरे काय घोळ घालतोय ते बघ😂😂
@Gar391
@Gar391 8 часов назад
*लवकर समजोता करावा पप्पू खान, काँग्रेस आणि घरकोंबडा, शवसेणा यांनी सत्तेच्या लोण्यावर. नाहीतर बारामतीचे माकड ❤येईल हातात तराजू घेऊन भांडण मिटवायला.*
@ramakant6304
@ramakant6304 14 часов назад
आम्ही तटस्थ मतदार आहोत परंतु यावेळी एक फरक जाणवतोय,शिंदे सरकार विकासाची कामे करीत आहे ,लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहचवीत आहे अडीअडचणीला धावपळ करीत आहे तर आघाडी सरकार फक्त शिव्या देण्याचे काम करीत आहे,विकासाच्या कामांनासुध्दा नावे ठेवत आहे,मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्यात हाणामाऱ्या चालू आहेत.
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 14 часов назад
Only shinde
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 14 часов назад
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार.🚩🚩🚩
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 8 часов назад
🔔
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 5 часов назад
🚩🚩🚩🚩
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe 12 часов назад
Mahayuti 200+
@tusharlandge1785
@tusharlandge1785 15 часов назад
Shinde saheb 🚩
@dabangkhan9315
@dabangkhan9315 15 часов назад
चिन्मय भाऊ महायुति च्या प्रचारला गेला की काय 3 दिवसा पासून दिसत नाही आहे 🤔🤔🤔🤔🤔
@एकलव्य-ख5ढ
@एकलव्य-ख5ढ 14 часов назад
Kidnap kelay tyala😂
@Arun583
@Arun583 12 часов назад
जरांगे घेऊन गेला 😅
@beastintheattic3992
@beastintheattic3992 10 часов назад
काकांनी बोलवले वाटते त्याला सिल्व्हर ओक वर. 😂 आता पवार धार्जिणे व्हिडिओज येऊ लागले तर पाठोपाठ तर आश्चर्य नको.
@guru4459
@guru4459 11 часов назад
महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी महायुती स्वताच्या खानदान विकासासाठी महाआघाडी
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 5 часов назад
Nice brother 🚩🚩🚩🚩🚩
@jugad6924
@jugad6924 15 часов назад
कोण जिंकेल???? गौतमी पाटील V/s जरांगे पाटील 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@jugad6924
@jugad6924 15 часов назад
😂😂😂😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 15 часов назад
😂😂
@एकलव्य-ख5ढ
@एकलव्य-ख5ढ 14 часов назад
😂😂😂
@iamprakashkuradkar
@iamprakashkuradkar 14 часов назад
😅😅
@FATTYLUFFY
@FATTYLUFFY 14 часов назад
KONIHI JINKU YENAR TAR MARATHA NA KONI BHIKMAGA 😂
@VRSALES-is9pe
@VRSALES-is9pe 12 часов назад
ओनली शिंदेसाहेब🎉🎉🎉
@tusharjaiswal7059
@tusharjaiswal7059 3 часа назад
Mahayuti 🚩🚩
@hindustani7913
@hindustani7913 14 часов назад
यंदा फक्त मनसे च हो 💯💯💯💯
@psycocandy.
@psycocandy. 13 часов назад
Shettt😭😂🔥
@sumeetd3897
@sumeetd3897 13 часов назад
Bhola sainik👌
@Motivationalstatus0024
@Motivationalstatus0024 14 часов назад
Hinduvirodhi Pawar cha kutra jarange patil 🌙🤲
@sumeetd3897
@sumeetd3897 13 часов назад
Tacg
@jagdishb6994
@jagdishb6994 13 часов назад
मराठीविरोधी भाजपला हरवूया महाराष्ट्रात
@patil6095
@patil6095 10 часов назад
​@@jagdishb6994मी स्वतः मराठा आहे पण शरद पवारचा तो कुत्रा जरांगे पाटील त्याचं पश्चिम महाराष्ट्रात कोणी ऐकत नाही😂
@vinodgaikwad5247
@vinodgaikwad5247 8 часов назад
तू मुस्लिम आहेस का😂😂
@vanshrajrai2231
@vanshrajrai2231 6 часов назад
Kay marathi jara motha vichar Kara HINDU mhana an vote kara
@Trend_setter-t3s
@Trend_setter-t3s 15 часов назад
उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची सेटलमेंट झाली आहे.
@divyamrathi299
@divyamrathi299 15 часов назад
Tar Mva ka vote nahi , Mahayuti la Vote
@beastintheattic3992
@beastintheattic3992 10 часов назад
तुला कोणी सांगितले, का तूच घडवून आणली त्यांची भेट.
@marathihemant7827
@marathihemant7827 15 часов назад
शिंदे गटाने निष्ठावंतांना तिकीट दिला आहे म्हणे 50 खोके😂
@MaverickMaratha
@MaverickMaratha 4 часа назад
Gapp re Penguin 🐧😅
@atharvaupadhye343
@atharvaupadhye343 7 часов назад
Only Mahayuti 🚩
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh 12 часов назад
1:00 महायुतीमध्ये खास करून शिंदे आणि अजित पवार गटात खूपच निष्ठावंत आमदार आहेत😂😂
@beastintheattic3992
@beastintheattic3992 10 часов назад
नक्कीच आहेत.
@tusharjaiswal7059
@tusharjaiswal7059 3 часа назад
CM Eknath shinde 🕉️🚩
@YouTubeshorts-du2zf
@YouTubeshorts-du2zf 7 часов назад
आम्ही पूर्वी विश्वासाने बोल भिडू बघायचो आत्ता ते पण विकल गेलं हे दुर्देवी आहे😢
@mandakinijoshi3292
@mandakinijoshi3292 14 часов назад
मतदारांनी कोणत्या तरी एका पार्टीला बहुमtane निवडून द्यावे म्हणजे युती वगैरे नकोच. Khichadich होणार
@nileshkharat5959
@nileshkharat5959 15 часов назад
बोल भिडू म्हणजे भाजप चे भिडू
@sovisam
@sovisam 5 часов назад
😢 बटेंगे तो कटेंगे 😢 ओन्ली महायुती 🗿💪🏻🚩🙏🏻🔥
@AyyoGamer
@AyyoGamer 14 часов назад
आम्हाला Black चॉकलेट वाली भिडू पाहिजे.. तिला फक्त shorts देतात, असा मोठा वीडियो द्या तिला आणि Screen Time जास्त द्या.. ❤️... नाहीतर Unsubscribed करील सांगून ठेवतो 😠
@PramodManatkar-mq8oo
@PramodManatkar-mq8oo 8 часов назад
महायुती किंव्हा महाविकास aaghadi कोणीही nivdun आले तरी कार्यकर्त्यांना गांजर मिळणार laga तयारीला
@tusharjaiswal7059
@tusharjaiswal7059 3 часа назад
Jai BJP 🚩🕉️
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 11 часов назад
छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपत घेवुन आरक्षण देवू असे सांगणारे बीजेपी महायुती यांचा सूपड़ा साफ होणारच 👍🏻✅
@akshayrathod890
@akshayrathod890 9 часов назад
Tu karnar ka
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 14 часов назад
Bolbhidu cha khoke pattern uthun distoy 😂 Kiti bhetle te tari sanga
@ashitoshsuradkar1531
@ashitoshsuradkar1531 14 часов назад
भुमरे पडणार 👍🏻
@SantoshMore-s8m
@SantoshMore-s8m 5 часов назад
महाराष्ट्रातील जनतेने जातियवादावरती किंवा भावनिक होउन किंवा सहानभूती वरती मतदान न करता विकास पाहून मतदान करावे😂
@ShaileshVarute-z5c
@ShaileshVarute-z5c 5 часов назад
Gujarat pudhe Maharashtra zuknar nahi
@sandip3138
@sandip3138 12 часов назад
सगळीकडे हीच माणसं राज्य करत आहेत
@themarketleader
@themarketleader 6 часов назад
Mahabhakas aghadi ❌ Mahayuti ✅
@marathihemant7827
@marathihemant7827 15 часов назад
काही पॅटर्न नाहीं सुपडा साफ होणार आहे
@vijaybhai21340
@vijaybhai21340 14 часов назад
🍌🍌🍌🍌🤔🤣🤣🤣
@shriganesh5572
@shriganesh5572 13 часов назад
मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडला तर महाविकास आघाडीच्या बाजूनं एकही गोष्ट नाही...
@pravinbha
@pravinbha 16 минут назад
Nhi yenar
@suhaskulkarni3266
@suhaskulkarni3266 13 часов назад
वाद विवाद निर्माण करून महायुती la gaphil त्यातून candidate declare साठी वेळ लाऊन महायुती. चा गेम करणे हा शरद पवार यांच्या डाव आहे. महायुती suphada saph
@rahulpacharne5131
@rahulpacharne5131 14 часов назад
Bol bhidu la khoke pohochle
@BausahebMali-yv1iz
@BausahebMali-yv1iz 7 часов назад
शिंदे चे आम दर निष्टवान
@HHsAi
@HHsAi 14 часов назад
Kedar dighe vs eknath shinde video plzz
@shubhamdaundkar1218
@shubhamdaundkar1218 13 часов назад
Eknath Shinde Wins😂
@sumeetd3897
@sumeetd3897 13 часов назад
Chinmay la anna
@sangrampl8314
@sangrampl8314 4 часа назад
Aapla Bhau eknath Bhau nako parat uddhav Miya
@SatyamJayate-r5w
@SatyamJayate-r5w 14 часов назад
वारकरी लोकांना लाठ्या मारता आणि प्रचाराला बाया नाचवून तरूणाईला वेगळया दिशेला भरकटवता..
@sumeetd3897
@sumeetd3897 13 часов назад
Chinmay kuthay?
@crickbahi7075
@crickbahi7075 13 часов назад
My vote for development, My vote for democracy, My vote for farmers, My vote for loyalty, My vote against dirty politics, My vote against divide and rule, My vote against freebies.... Hence my vote to "'Indian National Congress, ShivSena (UBT), Nationalist Congress Party(SP)"'....... Ab ki baar Maharashtra me Maha Vikaas Aaghadi Sarkaar ........ 🧡🤍💚 🖐🏼🔥📯🚲
@SK-ws2yd
@SK-ws2yd 13 часов назад
😂😂😂
@Mbbsfiles
@Mbbsfiles 13 часов назад
Vote against freebies ?? Rahul 8500 denar hota 😂😂😂
@vishaljadhav6353
@vishaljadhav6353 12 часов назад
Aata ha kon
@FaizanShaikh-j9p
@FaizanShaikh-j9p 12 часов назад
Fadnavis nagpur la bhandi ghasnyach kaam karnar nivadnuki nantr shambhr takke fakt MVA sarkar yenar
@ganeshphad5785
@ganeshphad5785 14 часов назад
Bol bhidu ha Sharad Pawar ch channel ahe 😂😂😂
@dipendraborse2088
@dipendraborse2088 14 часов назад
परत परत एकच आमदाराला इतके पैसे कमवू द्यायला पाहिजेल एखाद्या का साधारण कार्यकर्त्याला पण संधी द्या त्याला पण पैसे आणि पेन्शन मिळू द्या त्याला पण सरकारी जॉब चा फायदा मिळू द्या परत परत एकदा तुम्ही 10-10 वर्षे झाले 15 15 वर्षे परत त्यांना तिकीट देत आहेत एका नवीन कार्यकर्त्यांना पण पैसे कमवू द्या त्याला पण सरकारी सुविधांचा लाभ घेऊ द्या जय हिंद जय भारत
@vijaygmaster
@vijaygmaster 3 часа назад
BJP yeil this time in MH..
@vanshrajrai2231
@vanshrajrai2231 6 часов назад
Saglhe vichar an manmutav bajula sarun pudhchya pidhicha vichar karun hindutva la vote kara
@ramakant6050
@ramakant6050 11 часов назад
Udhav thakre Admutha Ahe .. nusta Fuga Fugi Karto .. Hya Veles Khel sampel
@shoaibshaikh3788
@shoaibshaikh3788 14 часов назад
Mauli aaba katke
@kapilpatil1986
@kapilpatil1986 13 часов назад
Bol Bhidu Paisa Khaya
@harshikeshingle3886
@harshikeshingle3886 15 часов назад
1st viwe 1st like
@laxmanvhalgal2760
@laxmanvhalgal2760 15 часов назад
Ghe ghalun magun
@एकलव्य-ख5ढ
@एकलव्य-ख5ढ 14 часов назад
😂
@pankajkale4065
@pankajkale4065 14 часов назад
​@@laxmanvhalgal2760 kad mag pant tujhi deto ghalun😅😅😅😅
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 14 часов назад
Khoke deto tula mg😂😂😂😂😂
@sagarbhilare6745
@sagarbhilare6745 3 часа назад
बोल भिडू म्हणजे भाजप चे भिडू
Далее