Тёмный

Devendra Fadnavis Full Speech: मविआचा विजय फुग्यासारखा... फडणवीसांची तुफान फटकेबाजी 

Saam TV
Подписаться 4,8 млн
Просмотров 74 тыс.
50% 1

Devendra Fadnavis Full Speech: मविआचा विजय फुग्यासारखा... फडणवीसांची तुफान फटकेबाजी
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ru-vid.com...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RU-vid चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 433   
@sagark8253
@sagark8253 2 месяца назад
अत्यंत हुशार व्यक्ती श्री देवेंद्र फडणवीस, ज्यांना खरोखरच आरक्षणाची गरज आहे, त्यांनाच द्या 🙏
@paragsansare216
@paragsansare216 2 месяца назад
अतिशय सुंदर भाषण. एकमेव बुद्धिमान आणि सुसंस्कृत नेते म्हणजेच आदरणीय देवेंद्रजी. 👌👌
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@anilpednekar6764
@anilpednekar6764 2 месяца назад
जबर दस्त देवेन्द्रजी❤
@popatpawar2392
@popatpawar2392 2 месяца назад
माननीय श्री देवेंद्र फडणवीस ची महाराष्ट्र का शेर है शेर
@pradippagar118
@pradippagar118 2 месяца назад
मविआ मधिल पक्ष यांच्या विरोधात ताकदीनिशी उतरा त्यांचे सर्व मुद्दे खोडून काढत त्यांचा खरा चेहरा मतदारांसमोर उघडा करा.
@RanjitSalappa
@RanjitSalappa 2 месяца назад
जय श्रीराम
@ambadaslashkare8616
@ambadaslashkare8616 2 месяца назад
एकच साहेब एकच साहेब मोदी साहेब
@rajgondachougule593
@rajgondachougule593 2 месяца назад
ओन्ली बी जे पी✌✌✌
@sunilborde9182
@sunilborde9182 2 месяца назад
वीज मोफत सरकार च अभिनंदन
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 2 месяца назад
Only Deva bhau..❤❤❤❤❤
@yb.11
@yb.11 2 месяца назад
Tarbuj Tarbuj
@ramgogte.8985
@ramgogte.8985 2 месяца назад
confidence of Fadanvis is laudable Advo ram Gogte Vandre Mumbai51
@shamsindhi1142
@shamsindhi1142 2 месяца назад
ONLY ONE DEVENDRA G ONLY B J P
@shivajiakamwad7091
@shivajiakamwad7091 2 месяца назад
देशाची शान ,हिन्दुची शान बिजेपी जिन्दाबाद 👍🚩🏳️‍🌈
@sagarsonawane9007
@sagarsonawane9007 2 месяца назад
जातीपाती मध्ये न राहता आणि हिंदुत्वसाठी काम करा जय भीम जय शिवराय जय सनातन
@sawitwayal1878
@sawitwayal1878 2 месяца назад
माणूस जातीने नाही तर कर्तुत्ववाने मोठा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस
@sagarsonawane9007
@sagarsonawane9007 2 месяца назад
विशाल गड वरील अतिक्रमण आठवायचे की नाही हा प्रश्न शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विचारा
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......हेही तेवढेच खरे ! 😢 कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@urmilapatkar2183
@urmilapatkar2183 2 месяца назад
Apratim 🎉🎉❤❤
@yashwantkenganalkar6118
@yashwantkenganalkar6118 2 месяца назад
फडणवीस साहेब आपल्यावर एकेरी भाषेत वजातीवाचक भाषेत बोलण्याऱ्यास सु संस्कृत महाराष्ट्र जनता येत्या निवडणुकीत जागा दाखवेल आगे बढो
@vijaysawant6071
@vijaysawant6071 2 месяца назад
Khup sunder bhashen,devendera sir ji ❤❤
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 месяца назад
भगवा ध्वज सर्वत्र जाईल यासाठी हिंदुस्थान विचाराचे कार्यकर्ते लोकांनी काम करणे गरजेचे
@suryakantjadhao585
@suryakantjadhao585 2 месяца назад
साहेब सत्ता तुमची असावी ही खरच माझी पण इच्छा आहे पण गावागावंमध्ये आता वातावरण आपल्या विरोधात आहे ही वस्तुस्थिती आहे लोकसभे पेक्षा आता अवघड आहे आता मराठा समाज एकवटला आहे
@arunkulkarni7415
@arunkulkarni7415 2 месяца назад
फक्त ब्राह्मण असल्याने त्यांचे विरोधात वातावरण तयार होत आहे. हे टाळायला हवं. एक अभ्यासू आणी सर्व समावेशक नेत्वृत.
@vinayakmagar9380
@vinayakmagar9380 2 месяца назад
मराठा समाजाने एकदा निरपेक्ष भूमिका घेऊन विचार करायला पाहिजेत,,उगाच उठले आणि बसले जातीतल्या लोकांसोबत हे असं नको व्हायला,,मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण इतिहासात कधी देऊन टिकवल नाही,, यांनी दिले तरी जारांगे सारखा माणूस येतो आणि त्याला लोक पाठिंबा देऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत,,जरंगे फक्त फोडू शकतो,,बनवू शकत नाही,,लोकांनी याचा विचार करायला पाहिजेत
@KarbhariKhandagale-z2q
@KarbhariKhandagale-z2q 2 месяца назад
आपण काय करणार आहोत, BJP चे नेते वारेमाफ बरलाता आहेत,40ते 45जागा येतील bjp च्या.
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 2 месяца назад
कुणी कितीही एकवटले तरी काहीही फरक पडणार नाही
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 2 месяца назад
मराठा समाज एकवटला आहे म्हणजे काय ? सगळेच समाज एकवटलेले असतात म्हणून तर शेकडो वर्ष मोगलांची आणि इंग्रजांची गुलामगिरी आपण आनंदाने उपभोगली ! मातब्बर मराठे आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामाकडे नोकरी चाकरी च करत होते. अगदी शहाजी राजे सुद्धा व त्या वेळी मुस्लिमांची लोकसंख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी होती ! उगाच भाजप विरोध कशासाठी ! इतिहासात मराठा आरक्षण सर्व प्रथम भाजप सरकारनेच दिले ना ?
@gajananlad-vb2uz
@gajananlad-vb2uz 2 месяца назад
शेतकऱ्याची कर्ज माफी करा साहेब.
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki 2 месяца назад
Deva bhau❤❤
@jigneshbhanushali2523
@jigneshbhanushali2523 2 месяца назад
Devendra ji Jay Shree Ram
@Dancewithsaigite
@Dancewithsaigite 2 месяца назад
जय श्रीराम....
@rknnkr9663
@rknnkr9663 2 месяца назад
Superb
@shekharpatil6846
@shekharpatil6846 2 месяца назад
👍👍👍👍👍❤️
@vpaliwalvpaliwal7170
@vpaliwalvpaliwal7170 2 месяца назад
Jai shri ram🙏🙏🙏🙏🙏
@suhasineedeshpande3607
@suhasineedeshpande3607 2 месяца назад
Devendraji tumhi great aahat hushar aahat Maharashtrachi shan aahat tumhi sarkar madhe pahije ch
@dipakshinde5583
@dipakshinde5583 2 месяца назад
फडणवीस साहेब आता 2014 किंवा 2019 सारखी परिस्थीती राहिलेली नाही.. लोकांमध्ये भाजप विषयी आरक्षण मुळे नाराजगी आहे..अगोदर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती...
@newtechwordcreation7984
@newtechwordcreation7984 2 месяца назад
मला नाही वाटत, पुढे शरद राव यांचे सरकार आले तर आरक्षण देतील.
@raosahebvighne4162
@raosahebvighne4162 2 месяца назад
10/.tikvayche asel tar bjp sivay marathana paryay nahi
@irihute3131
@irihute3131 2 месяца назад
​@@raosahebvighne4162खराय तुमचे धन्यवाद
@गजाननशिगंणे-त8ध
जय महाराष्ट्र 👌👌🇮🇳🇮🇳🙏🙏
@MarutiSalunkhe-nl9cz
@MarutiSalunkhe-nl9cz 2 месяца назад
Good luck
@bappusahebmote7787
@bappusahebmote7787 2 месяца назад
देवेन्द्र आजुन तू झोपीत आहेस 🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@kumarpatil1814
@kumarpatil1814 2 месяца назад
Very Very good explain it sir Ji, and Devendhreji, Jai shriram.
@bappusahebmote7787
@bappusahebmote7787 2 месяца назад
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 2 месяца назад
अतिशय समर्पक भाषण जय हिंद
@ambadaslashkare8616
@ambadaslashkare8616 2 месяца назад
बाकीच्यांचा अभ्यास किती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभ्यास किती
@siddhivinayakvirdhe4949
@siddhivinayakvirdhe4949 2 месяца назад
भावी cm
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 2 месяца назад
मराठा आरक्षण भाजप ने पूर्ण अभ्यास करून दिले ! मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी भाजप नकोत ही माविआ ची चाल मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव ! देव त्यांना सदबुद्धी देवो !
@s.rajput
@s.rajput 2 месяца назад
Jay shri Ram 🚩🚩🚩🚩🚩
@YeshwantMane-kr3rs
@YeshwantMane-kr3rs 2 месяца назад
सोयाबीन ला दहा वर्षा आदी तुमची मागणी नऊ हजार ची होती साहेब यावर तुमच मत मांडा एवढीच मागणी 😂😂😂😂
@GajananJangam-u8w
@GajananJangam-u8w 2 месяца назад
Gert speech saheb kharch khup sundar 👍
@rajarammore4339
@rajarammore4339 2 месяца назад
न्यायाधीशांवर दबाव तुम्ही टाकता म्हणून आरक्षण गेलं
@NGGAMING-co3ql
@NGGAMING-co3ql 2 месяца назад
Only CM devendra ji
@irihute3131
@irihute3131 2 месяца назад
❤द किंग ऑफ फडणवीस साहेब सरकार ❤
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 2 месяца назад
शाब्बास,फडनविस साहेब , महाराष्टातील खरा हिरा असेल तर ते महणजे फडणविस साहेब
@rameshwakale7814
@rameshwakale7814 2 месяца назад
Devendarji Vikasprush
@prabhakarbalki9514
@prabhakarbalki9514 2 месяца назад
जय सनातन की जय हो❤
@sopanmurheg3563
@sopanmurheg3563 2 месяца назад
वारकरीयांचाभगवातुमिभुललेसाहेब
@kumarpatil1814
@kumarpatil1814 2 месяца назад
Nice it sir Ji
@vishalparte5055
@vishalparte5055 2 месяца назад
Only one visionary leadership in Maharashtra....
@pravingawade1992
@pravingawade1992 2 месяца назад
Great speech Saheb
@ShivajiKarade-y7h
@ShivajiKarade-y7h 2 месяца назад
Jay shree Ram Jai jawan jai kishan
@vikaschilkure6176
@vikaschilkure6176 2 месяца назад
Only BJP
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 2 месяца назад
जोपर्यंत मराठा आरक्षण 🚩 भेटतं नाही तोपर्यंत तुम्हाला मतदान नाही
@shubhammankar4919
@shubhammankar4919 2 месяца назад
मग कोणाला करणार..😢
@NGGAMING-co3ql
@NGGAMING-co3ql 2 месяца назад
Kunala krrych mg... Jarange la ka
@munjajilonsane6962
@munjajilonsane6962 2 месяца назад
​@@shubhammankar4919 तुमच्या पिएम आहे ओबीसी चा
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 2 месяца назад
तुम्ही भा ज प ला मतदान करणार नाही आणि आरक्षण भा ज प नि द्यायला पाहिजे ही मागणी का करता
@ओबीसी
@ओबीसी 2 месяца назад
शरद पवार देऊ शकतात आरक्षण 😂
@satishshinday6944
@satishshinday6944 2 месяца назад
आपल्या माता भगिनी नक्कीच फार्म भरणार 👍
@pradippagar118
@pradippagar118 2 месяца назад
विधानसभा निवडणुकीनंतर आंदोलक यांची अवस्था काय होईल देव जाणे.
@sunilborde9182
@sunilborde9182 2 месяца назад
नंबर एक भाषण❤❤❤❤
@gopalkadam3388
@gopalkadam3388 2 месяца назад
जय बीजेपी जय कुणबी
@anandshrirame753
@anandshrirame753 2 месяца назад
Super ❤.
@ratnakars8696
@ratnakars8696 2 месяца назад
Mast Bashan sir
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 2 месяца назад
BJP 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Vcksagar
@Vcksagar 2 месяца назад
जी मरगळ आली आहे तू परत दूर करण्याचं काम फडणीस साहेब तुम्हीच करू शकता, परत भाजपला विजयी करू शकता
@kishorshelke7344
@kishorshelke7344 2 месяца назад
BJP ❤
@KashinathBhojane-e6x
@KashinathBhojane-e6x 2 месяца назад
शेतकर्याच.कर्ज.माफ.केल.तर.ओबीसीसह.काही.शेतककरी.महयुतीला.मतदानकरतील.व.महाराष्र्टात.महायुतीच.येईल.
@rohitbhore3077
@rohitbhore3077 2 месяца назад
आज तारीख लिहून ठेवा फडणवीस साहेब तुमच्या सरकारचा शेतकऱ्यानं किळस वाटत आहे तुम्ही शेतकरी विरोधी आहे आज शेतकरी कर्ज माफी मागत आहे तुम्ही काना डोळा करत आहे याचा फटका तुम्हाला विधानसभा निवडणुकीला नकि बसणार आहे आणि तुम्ही तारीख लक्षात ठेवा तुमचं सरकार फक्त आणि फक्त शेतकरी घालवणार आहेत
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 2 месяца назад
सगळेच फायदे पाहिजे आणि कर्जमाफी पण पाहिजे मग तुम्ही काय करणार 😂😂😂😂
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 2 месяца назад
जय श्रीराम🙏
@ShivajiKarade-y7h
@ShivajiKarade-y7h 2 месяца назад
Unity is power
@tulsidasdhanve274
@tulsidasdhanve274 2 месяца назад
Nice
@ashokajabe4064
@ashokajabe4064 2 месяца назад
Great sir
@ramgogte.8985
@ramgogte.8985 2 месяца назад
why Fadanvis refers to Ambedkar in his speech but ignores Tilak and Veer Savarkar advo Ram Gogte Vandre Mumbai51
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 2 месяца назад
आम्ही आरक्षण टिकवले असा प्रचार करण्या पेक्षा संविधानाच्या कक्षेत जर योग्य बसत असेल तरच कोर्टात आरक्षण टिकेल आणि जर आरक्षण संविधानाला मान्य नसेल तर तसे आरक्षण देत येणार नाही अशी मांडणी करावी.
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 2 месяца назад
जो मराठा आरक्षण की बात करेगा वही राज करेगा
@Crazyboylondon
@Crazyboylondon 2 месяца назад
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब [जहरीले राजकारणाचा प्रणेता ] यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे... महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले . हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ? उत्तर आहे नाही . म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला . (जरांगे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद जरांगे मराठा भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगेमराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे. बाकी जरांगेमराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले . पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत . यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले ! तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात . जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार. त्यासाठी मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट करून त्यांना एक वेगळा OBC गट करून 2-4% आरक्षण देवून बाजुला टाका. म्हणजे इतर गोरगरीब OBC जाती आहेत त्या बाकी आरक्षणाचा पुरेपुर लाभ घेऊ शकतील . कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@ramgogte.8985
@ramgogte.8985 2 месяца назад
farmers are given free electricity by BJP hovt.why it is not appreciated by MVA and Congress advo Ram Gogte Vandre Mumbai51
@rknnkr9663
@rknnkr9663 2 месяца назад
Superb se bhi upper
@ravindrat.mhaske8199
@ravindrat.mhaske8199 2 месяца назад
मी पुन्हा येइन
@sagarbawake443
@sagarbawake443 2 месяца назад
सदावर्ते कुणाचा माणूस😂
@SHUBHAMPAWAR-gy1js
@SHUBHAMPAWAR-gy1js 2 месяца назад
Bjp 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@awakenworld4851
@awakenworld4851 2 месяца назад
फार मोठ_मोठया चूका केल्यात आपण.
@sureshpatil7361
@sureshpatil7361 2 месяца назад
एकच साहेब मोदी साहेब बाकी सगळे फूसके साहेब जनतेची दिशाभूल करणारे
@pralhadsangule5636
@pralhadsangule5636 2 месяца назад
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩👌👌 देवेंद्र फडणवीस खूप छान
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 2 месяца назад
गणित सांगून स्वतः च समाधान करून घेणारे शिबीर
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 2 месяца назад
तुमची पायली भरली काळजी करू नाका
@rashmitagaonkar5895
@rashmitagaonkar5895 2 месяца назад
Bhatajini vat lavali sambhaji maharajanchi
@irihute3131
@irihute3131 2 месяца назад
काय पन काय बोलतो लवड्या 350 वर्षा पुर्वी कुणी कुणाची वाट लावली तु बघघितल का डोळ्यान मादरचोद काय पन अफवा पसरवायच्या उगच
@janardhanjadhav654
@janardhanjadhav654 2 месяца назад
Cm tumhich saheb bjp
@irihute3131
@irihute3131 2 месяца назад
❤ धन्यवाद भाऊ साहेब पुन्हा एकदा जोमाने मुख्यमंत्री होनार यात संशय नाही ❤
@DilawarManeri
@DilawarManeri 2 месяца назад
स्वप्न बघायलाच पाहिजेत कारण ज्याची सत्ता जाणार आहे असे बोलतात
@TukaramDigole-h6c
@TukaramDigole-h6c 2 месяца назад
जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@pravinmotghare27
@pravinmotghare27 2 месяца назад
Pavaranche shishya
@somnathgaikwad6262
@somnathgaikwad6262 2 месяца назад
ओन्ली मराठा 🙏🙏
@kumarpatil1814
@kumarpatil1814 2 месяца назад
Sarji, he mahabhakas aagadich, aahe he sarvana mahit aahe, me ek Kop, aahe
@MayabhavikaMaya
@MayabhavikaMaya 2 месяца назад
Only. Bjp
@manojkumarpawara2973
@manojkumarpawara2973 2 месяца назад
Maharashtra Sharad pawar zindabad
@ShantaramKarad-cb7jp
@ShantaramKarad-cb7jp 2 месяца назад
कंपन्यां खुजरात ला पाठवा टरबूज
@shrirammete7926
@shrirammete7926 2 месяца назад
Jarange patil..🎉
@NavanathKhaire
@NavanathKhaire 2 месяца назад
आजचीtarik21भाजपsmpnarlihunarthewa
@RajuSabale-bw2ss
@RajuSabale-bw2ss 2 месяца назад
किती भी आरडाओरडा केला तरी सरकार तुमचं येणार नाही 😂😂
@balwantkulkarni742
@balwantkulkarni742 2 месяца назад
2 वर्ष पूर्ण झाले कुसुम योजनेत नोंदणी केली आहे. सोलर आज पर्यंत मिळाले नाही.
@dinkarchemte5872
@dinkarchemte5872 2 месяца назад
विसरा आता
@Pratik_Barkule
@Pratik_Barkule 2 месяца назад
जय जय भवानी हे तुम्हाला आज का बर आठवलं याच्या अगोदरच्या तुमच्या कुठल्याच भाषणामध्ये एवढा तुमच्या आवाजामध्ये दम नव्हता हो
@vivekkapadnis530
@vivekkapadnis530 2 месяца назад
Ek cha mission maratha Aarakshan
@dasharthnere7893
@dasharthnere7893 2 месяца назад
महाराष्ट्राची वाट लावली
@shubhammankar4919
@shubhammankar4919 2 месяца назад
Tu pn fake narative..😂
@RadheshamPAWAR007
@RadheshamPAWAR007 2 месяца назад
​@@shubhammankar4919 😂
@gajananshinde3348
@gajananshinde3348 2 месяца назад
हाके साहेब ओबीसी जान आहे❤❤❤
Далее
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 1,1 млн
КТО БОИТСЯ КЛОУНОВ?? #shorts
00:20
Просмотров 561 тыс.
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16