निळकंठ सोलेवाड..लातूरच्या जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील रहिवासी. तेथील भवानी माता आराधी मंडळाचे प्रमुख सदस्य.
सोनवळा येथीलच श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणात शारदीय नवरात्रोत्सव सुरु होता.
त्यात त्यांनी सादर केलेले हे सुपरहिट भक्तीगीत(आराधी गीत) खास आपल्यासाठी.
शेवटचा निरोप माझा
घे गं लखाबाई
shewatchaNirop majha
#gavlan
ghe ga lakhabai #bhaktigeet #bhaktisong #folksong #devotionalsong #indianfolkart #गवळण
15 окт 2024