Тёмный

Dhairysheel Mane आणि आमदार प्रकाश आवाडेंचे पुत्र यांचे ड्रायव्हर भिडले, नेमकं काय घडलं? 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 26 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics ---------
#hasanmushrif #kolhapur #dhairysheelmane
पालकमंत्री हसन मुश्रीफ इचलकरंजी येथे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आलेले असतानाच हाणामारी झाली. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये शिवीगाळ तसेच हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्याने वाहन चालकांमध्ये वाद झाला. #MHT005
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@user-cu3oc7mf9y
@user-cu3oc7mf9y Месяц назад
वा योगेश भाई वा.. #जलवा है तुम्हारा
@santoshrachanawar8533
@santoshrachanawar8533 Месяц назад
भाऊ आपलं काम करायचं आपले कष्टाचे पैसे आहेत. त्याचाकडे......... पैसे आहेत. त्याच्या गाड्या गेल्या उडत. कौन नाही कोणाच्य वरण भात लोणच्य.........
@ranjeetkamble3048
@ranjeetkamble3048 Месяц назад
काय न्हवचं 🤔🤔🤔छान छान 😂😂😂
@dharmeshpalkar8689
@dharmeshpalkar8689 Месяц назад
Bahot Bhari
@rahulgholap6555
@rahulgholap6555 Месяц назад
खूप छान
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Месяц назад
सारी वसुली ड्रायव्हर च करतात सायबाची
@ravindrakumarpalake5309
@ravindrakumarpalake5309 Месяц назад
दोन्ही नेते पण एका माळेचे मणी, म्हणून त्यांचे ड्रायव्हर पण त्याच प्रकारचे, त्यात काय एवढं
@sardarkamble9230
@sardarkamble9230 Месяц назад
😊
@user-gm1sv9zv4x
@user-gm1sv9zv4x Месяц назад
😂😂😂
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59