Тёмный

Nilesh Rane Ratnagiri Speech : उद्धव ठाकरे रिकामटेकडे, टोमणे मारणं एवढेच त्यांचं काम - निलेश राणे 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 105 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #rajkotfortrada #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray
Nilesh Rane Ratnagiri Speech : उद्धव ठाकरे रिकामटेकडे, टोमणे मारणं एवढेच त्यांचं काम - निलेश राणे
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 685   
@SagarPatil-gm7vk
@SagarPatil-gm7vk 6 дней назад
आज पर्यन्त चं सर्वात छान भाषण आहे निलेश राणे साहेबांचं❤
@vandanaphadke8709
@vandanaphadke8709 10 дней назад
उत्कृष्ट विचार. उत्तम भाषण 👍
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 3 дня назад
पण निलेश भाऊ,तुमचं ठिक आहे, प्रशासनच काय ते कुठे जनतेचा विचार करतात. चाललं आहे ते ठिक.😢
@navnathmande9819
@navnathmande9819 11 дней назад
Aaj पर्यंतच निलेश राणे साहेबांचे आवडलेल भाषण एक नंबर साहेब...
@Ritedh-o8q
@Ritedh-o8q 10 дней назад
नेपाळी 😂😂😂😂
@VinodSawant-o1o
@VinodSawant-o1o 10 дней назад
😊
@devilsden1010
@devilsden1010 9 дней назад
best leader rane ji
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 9 дней назад
Kelya hindu sarkha raha landya sarkha nako rahu​@@Ritedh-o8q
@rahulasthana777
@rahulasthana777 9 дней назад
yes he is talking from his heart
@harshitazalani345
@harshitazalani345 8 дней назад
हिदु साठी लठनारे फक्त राणे साहेब ❤❤❤
@user..kp.kp78
@user..kp.kp78 8 дней назад
खूब छान साहेब शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
@mr.mhatre1991
@mr.mhatre1991 10 дней назад
निलेश राणे खरं बोलतात आपली संख्या कमी आहे आणि आता मुस्लिम लोकांची संख्या वाढली आहे सगळीकडे पसरत आहेत मुस्लिम लोकं
@babannavathar3067
@babannavathar3067 10 дней назад
छान भाषन❤❤❤❤
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs 11 дней назад
सध्या हिंदूंसाठी बिन्धास्त बोलणारे म्हणून निलेश राणे आणि नितेश राणे हेच खरे नेते सध्या दिसत आहेत बाकि कोणी खरा वाटत नाही हिंदूंसाठी
@harshadmsheth1894
@harshadmsheth1894 9 дней назад
होय...सर्व सत्ता ह्यांच्या हातात दिली पाहिजे...चांगला विकास करतील...
@rajaramkale4552
@rajaramkale4552 5 дней назад
नितेश राणे यांना मी पहील्यांदा ऐकला आहे. मला माहीत नव्हते की यांचे वकृत्व इतके चांगले आहे. साहेब तुम्ही असेच समाज प्रबोधन करत रहा. आपले भाषण मला उद्धव ठाकरे सोडा पण राज ठाकरे यांच्या पलीकडे सुद्धा चांगले वाटले. साहेब खूप सुभेच्छा. जय हिंद🙏🙏🏾🙏🏾🙏🏾
@manojmhatre9308
@manojmhatre9308 7 дней назад
हा महत्वाचा विषय आहे खूप गंभीर जात पात सोडून एकत्र याव लागणार आहे❤फक्त शिवाजी महाराजासाठी आणि आपल्या हिंदू धर्माला वाचवण्यासाठी
@umeshhursale1500
@umeshhursale1500 9 дней назад
राणे साहेब यांना माझा suport आहे..❤❤
@pareshmanjarekar558
@pareshmanjarekar558 10 дней назад
निलेश साहेब ग्रेट 🙏🏻🚩🚩🚩
@RamIngale-il3so
@RamIngale-il3so 10 дней назад
maza full support
@ganeshdhere2
@ganeshdhere2 10 дней назад
साहेब हिंदू एकसंघ राहीला. पाहिजे ते गरजेचे आहे ❤❤❤❤❤❤❤
@nageshkayastha3428
@nageshkayastha3428 9 дней назад
राणेसाहेब मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे तरी पण,साहेब तुमचे विचार फार चांगले आहेत व आवडले साहेब खरंच आपल्या हिंदू समाजाला तुमच्यासारखे माणसाची गरज आहे साहेब काहीतरी चमत्कार व्हावा व आपण सर्व एकत्र यावेत हे भगवंताला प्रार्थना
@suhasshah4315
@suhasshah4315 11 дней назад
Agree Nilesh ji with you
@shankarchoraghe3234
@shankarchoraghe3234 9 дней назад
ही काळाची गरच आहे
@yogeshjoshi1305
@yogeshjoshi1305 10 дней назад
आज ह्या विचारांची खरच खूप गरज आहे. Salut to Rane saheb ❤❤❤
@rtsiop
@rtsiop 6 дней назад
Sindhudurg sarchitnis विचार kon aahe... 😅
@rtsiop
@rtsiop 6 дней назад
Pahili आधी je pillu wadhawtay talkonkanat tech chirda mhanaw....
@sachinsawant1271
@sachinsawant1271 10 дней назад
निलेश राणे एक नंबर भाषण.. जबरदस्त विचार मांडलेत.
@ASMRbabua
@ASMRbabua 11 дней назад
खरच हिंदू जागा झाला पाहिजे
@pramodpande812
@pramodpande812 9 дней назад
एक नंबर भाषण
@rameshtare3130
@rameshtare3130 11 дней назад
आज मैं साक्षात माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे को देख रहा हू ऐसे कितने अनमोल रतन बनाकर वह इस दुनिया से गये है मगर मैं बहुत दुखी हूं वह अपने खुद के घर में हिरा या अनमोल रतन नही बना सके
@mohanvanole5233
@mohanvanole5233 10 дней назад
Agdi barobar bolat aahe 🚩🚩
@foodieboy2324
@foodieboy2324 10 дней назад
खूप छान राणे साहेब जय भीम जय महाराष्ट्र ❤
@hemantshukla6174
@hemantshukla6174 10 дней назад
खूपच छान असेच झाले पाहीजे. 100% सत्य
@chabdrakantsalvi9531
@chabdrakantsalvi9531 10 дней назад
अगदी बरोबर
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 11 дней назад
Great salute nilesh ❤
@pradeepnabar
@pradeepnabar 8 дней назад
फारच छान नीलेशजी . बाळासाहेबांची आठवण झाली
@uttammore143
@uttammore143 11 дней назад
श्री निलेश राणे साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@rajeshgawali9914
@rajeshgawali9914 9 дней назад
🔔😂😂😂
@devilsden1010
@devilsden1010 9 дней назад
Rane is konkan favourite child
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
​@@rajeshgawali9914तेच वाजवत बसायचं टोमणा बाई बरोबर😅
@NageshRao-kr2nw
@NageshRao-kr2nw 10 дней назад
Rane brothers the real Hindu fighters of Malvan
@Wellcome9990
@Wellcome9990 9 дней назад
मस्त खूप चांगलं भाषण आहे 🔥❤️
@maheshkhandekar2166
@maheshkhandekar2166 10 дней назад
Very good speech nileshji. Hat's off to you
@skyline-yy3km
@skyline-yy3km 11 дней назад
पहिली गोळी निलेश दादा तू खा मग आम्ही पण हिंमत कारु
@gokulbodake9965
@gokulbodake9965 11 дней назад
तुझी आईं झवली तुझे छक्क्या ❤
@My2324channel
@My2324channel 11 дней назад
Perfect mitra
@jaishreeram524
@jaishreeram524 9 дней назад
आधी त्यांनी बोलले तेवढं.तरी बोलायचे धाडस कर येवढं बोलायला पण फाटते सर तन से जुदा होईल म्हणून
@User-ce4zu
@User-ce4zu 9 дней назад
एक दिवस खाशील 😂😂😂 टोपी घाल
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
वडापाव शेणी क 1no.टोमणा 😅
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 10 дней назад
१ नंबर साहेब मला ह्या पूर्वी तुमची मतं विचार माहीत नव्हते पण तुमचे हे विचार खरच खूप अमूल्य आहेत आणि खरंच तुम्ही जे बतले ले जे हिंदू आहे जे झोपलेले हिंदू आहेत त्यांना जाग करण्याचा प्रयत्न करतंय पण आपली बरीच शी मांडली बाटली गेली आहे ह्या कधी जाग येईल देव जाणो खरंच तुमच्या विचाराच प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि हिंदूने जागरुक राहिले पाहिजे
@rtsiop
@rtsiop 6 дней назад
Hindu Jaga houn ky karuya sanga .... Talkonkanat sarchitnis jilhyacha kon aahe he jara shodh.... Tyanchach manus kon te... Mg kalel bhashan bajit ky ti.. Shrimant karat aahet tyala... Unmatt a hot aahe
@bhimashankarjungleherbs
@bhimashankarjungleherbs 11 дней назад
निलेश राणे यांनी आता पुढाकार घेऊन महाराष्ट्रात जन जागृती केली पाहिजे कारण उत्तम भाषण ही तुमची शैली आहे
@TruptiJ-i2s
@TruptiJ-i2s 10 дней назад
Nusta rane ky karnar a Hindu mhanun apla kahi kartavya ahet ki nahi
@SaiSomane
@SaiSomane 10 дней назад
​@@TruptiJ-i2s Reality 💯🙏
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
कस य फक्त ठिणगी पडू द्या वन वा आपोआप पेटतो🔥🚩
@sushantP1993
@sushantP1993 8 дней назад
My fav politician...Daring and openly sharing his view ❤
@maheshgothal5553
@maheshgothal5553 7 дней назад
होय राणे साहेब,बरोबर बोलताय,,,बाळासाहेबांच्या नंतर राज साहेबच आशा आहे,,त्यामुळं तुम्हीं राज साहेबांना साथ द्यावी,,हिंदूंची ताकद अजून मजबूत होईल❤
@rajeshdeshmukh6089
@rajeshdeshmukh6089 9 дней назад
आजपर्यंत मला तुमचे कुठलेच भाषण आवडलं नाही, पण आज ज्या मुद्द्यावर तुम्ही हात टाकला आजची खरी परिस्थिती आहे, जसे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जसे ते एकवटले तसे आपणही एकवटले पाहिजे नाहीतर एक दिवस हे हिरवं सावट तुम्हांला संपवेल . ..
@rtsiop
@rtsiop 6 дней назад
Pn postat tech... Talkonkanat sarchitnis kon search kara mg samjel... Henchach manus.
@user-db1ms5fw2h
@user-db1ms5fw2h 11 дней назад
अगदी बरोबर आहे साहेब
@vinayakkadam7419
@vinayakkadam7419 8 дней назад
जय शिवराय जय शंभू राजे मुजरा मानाचा राजे मुजरा मानाचा राणे साहेबांना नाद खुळा राणे साहेबांचा
@mangeshmanjalkar8254
@mangeshmanjalkar8254 9 дней назад
Nikesh Rane You are Great your speech is very heart touching.
@sudamshelar316
@sudamshelar316 10 дней назад
Nilesh rane saheb ⛳
@bhushansakapal9486
@bhushansakapal9486 11 дней назад
Very Very nice speech
@aniltharkar3144
@aniltharkar3144 9 дней назад
Nilesh sir very good
@user-db1ms5fw2h
@user-db1ms5fw2h 11 дней назад
निलेश दादा धन्यवाद
@rajeshranegstit9792
@rajeshranegstit9792 10 дней назад
Yes ONLY Nilesh & Nitesh Rane
@ChandrashekharGaikwad-g2f
@ChandrashekharGaikwad-g2f 8 дней назад
We proud of you Rane sir and sons
@chetansingrajput1482
@chetansingrajput1482 9 дней назад
राणे साहेब हे भाषण ऐकून वाटत की प्रत्येक हिंदू केव्हा जागी होईल......एवढं परखड पने सांगून पण..लोक डोळे केव्हा उघडतील
@Allovervideos965
@Allovervideos965 7 дней назад
Tya sathi khi tri kele pahije ithe social media vr bolun fayda nhi... आता पासून आपल्याला पावले उचलली पाहिजेत
@bekamal6446
@bekamal6446 7 дней назад
आज निलेश राणे आमचा हिंदूंचा देव..❤
@ftexportftexport3678
@ftexportftexport3678 11 дней назад
Nilesh Rane ur God for me I m rastravadi from mumbai love you Nilesh Rane to speak truth
@KhalidWaghoo123
@KhalidWaghoo123 9 дней назад
Tupan tyachich awllad
@ftexportftexport3678
@ftexportftexport3678 8 дней назад
@@KhalidWaghoo123 kae pan
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
​@@KhalidWaghoo123हिजड्या तलवारीला घाबरून सलवार घालणारा
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k 10 дней назад
हिंदु शेर 🇮🇳
@siddharthgurram5506
@siddharthgurram5506 9 дней назад
Great leadership Nileshji...
@sunnyrane3449
@sunnyrane3449 10 дней назад
Nilesh Saheb aage badho hum tumhare sath hai
@madhukarnate965
@madhukarnate965 8 дней назад
निलेश साहेब सत्य परिस्थितीवर बोलत आहात ,आपणास सलाम
@KartikBurungale1217
@KartikBurungale1217 7 дней назад
निलेश राणे साहेब👑🔥 तुमच्या आदेशाच तंतोतंत पालन करणार 🙏🚩🇮🇳💪
@grishamehta8994
@grishamehta8994 11 дней назад
Very inspiring
@RitikaKumari-jy5vd
@RitikaKumari-jy5vd 7 дней назад
निलेश राणे सारख्या छत्रपती यांच्या वाघला माझा कोटी कोटी प्रणाम.. एकच वाघ महाराष्ट्रातला निलेश भाऊ राणे.. जय शिवराय.. जय मा भवानी.. हर हर महादेव.. जय हिंद.. जय महाराष्ट्र.. जय भारत.. जय श्री राम।।।
@kusumiyer8119
@kusumiyer8119 10 дней назад
Very Sensible Knolagabl Speach 🎉🎉👍👍👌👌
@prashantmahadik1926
@prashantmahadik1926 10 дней назад
अगदी बरोबर 👌👌
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 10 дней назад
प्रत्येक जण फक्तं राजकारण...दोन नावांचा वापर एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरं शेतकरी... प्रत्यक्षात महाराजांच्या ना विचारांवर चालायचं... ना शेतकऱ्यांसाठी काही करायचं...उद्देश फक्त एवढाच... लोकांना भावनिक करून आपल मतांचं दुकान चालवायचं...🙏🏻
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
जस टोमणा बाई ने दुसरी तिसरी मातोश्री बांधली
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 8 дней назад
​@@veermaratha2758 Ani Rane kumtabiya congresss madhe Gela hota tevha bara nahi konaa he suchla Jikde fayda tikde Rane kutumbiya
@sahilwagh8742
@sahilwagh8742 10 дней назад
राणे तुमचं सगळ्यात भारी खरच मान पासुन तुम्ही खरं आणि सत्य बोला
@DevidasPatil-gc6tt
@DevidasPatil-gc6tt 3 дня назад
आज पर्यंत मी प्रत्येक भाषणावर टीका टिप्पणी केलेली होती पण आत्ताच्या आजचं भाषण आहे हिंदू धर्म रक्षक अगदी सत्यविषय मांडलाय
@rojaflogade9452
@rojaflogade9452 11 дней назад
ये हिंदू मुस्लिम येणाऱ्या विधानसभा इलेकशन साठी मर्यादित आहे आपली राजकीय पोळी भाजून घेण्या साठी फक्त
@ganeshgadekar9019
@ganeshgadekar9019 11 дней назад
Nahi ti Muslim case zali ahe na 😅
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
आणि टोमणा बाई का जाते landya च्या गराड्यात 😅
@जयमहाराष्ट्र-फ7घ
राणेसाहेब बोलले त्यांनी कटूसत्य सांगितले
@kiranmane9782
@kiranmane9782 9 дней назад
राणे साहेब ऐक नंबर आहेत आपले विचार
@digamberkorgaonkar568
@digamberkorgaonkar568 9 дней назад
Nilesh Rane sir zindabad ❤❤❤❤
@jbpatil4246
@jbpatil4246 6 дней назад
राणे साहेब 1 No , विचार पटले साहेब,हिंदूंनो एकत्र या 🙏 आज ठीक आहे,उद्या कठीण होणार आहे.जागा🙏🚩निलेश राणे साहेब हिंदूचा वाघ आलाय.
@balrajmhatre2171
@balrajmhatre2171 10 дней назад
राज साहेब ठाकरे सारखा भाषण करतोय राजसाहेबचा जबर फॅन दिसतोय....नाही जमत..
@vikasdesai910
@vikasdesai910 10 дней назад
1no saheb
@harshitazalani345
@harshitazalani345 8 дней назад
गर्वसेकहो हम हिंदू है ❤❤❤
@sweetlaksh5553
@sweetlaksh5553 11 дней назад
आवडलं.....🚩🚩🙏🏻🙏🏻
@जयमहाराष्ट्र-थ5थ
निलेश साहेब १ नंबर भाषण ❤
@sourabhpawar7483
@sourabhpawar7483 5 дней назад
निलेश राणे साहेब महाराष्ट्रात जनजागृती करणे गरजेचे आहे
@changerrahulgamare
@changerrahulgamare 11 дней назад
राणे❤
@SureshotSuccessMantra
@SureshotSuccessMantra 11 дней назад
0.1 percent social thought , 99 percent politics ....
@anilyedge5006
@anilyedge5006 10 дней назад
💯😂
@sony-ew8wd
@sony-ew8wd 10 дней назад
Gapp re fodya ..Tula ky jhat kalat
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T 10 дней назад
होय का रे लिब्रांडू बातग्या 😂😂😂😂
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
टोमणा बाई आली तिची कोण नथ उतरवणार🧕
@sushantP1993
@sushantP1993 8 дней назад
Saheb jar desh rahnaar nasel tar kasla social thought...ase bangadesh and afganistan madhe pahile aahe...hindu aahe manoon ha desh aahe ..ek divas naki kalel liberadu la
@travellertiwari2507
@travellertiwari2507 10 дней назад
Kya speech yar very professional ❤
@HemanKaranje
@HemanKaranje 2 дня назад
साहेब,, मानलं तुम्हाला. तुमच्या सारखा च हे बोलू शकतो. जबरदस्त
@art.a12
@art.a12 10 дней назад
RANE JI ZINDABAD .WE LOVE U SIR
@UmeshIngle-ty3mg
@UmeshIngle-ty3mg 7 дней назад
निलेश साहेब एक नंबर बोलले ऊद्ध ठाकरे शरद पवार आनी तर वांट लावंली महाराष्ट्र आनी मुंबईची देशाला आजाद होऊंन तर78 वर्ष झालें तरी मुंबई झोपड़पट्टी मुक्त केला नाही ऐनी फंकत मुंबईचा झोपड़पट्टी वर राजकारन केलं ऊद्ध ठाकरे आनी शरद पवार ऐनी
@santoshshinde9702
@santoshshinde9702 11 дней назад
अहो जे लोक दुसऱ्या देशात वागतात तसंच आपण वागल्यावर कसं चालेल आणि जशास तसे वागल्यावर कोणाचाही निभाव होणार नाही
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 10 дней назад
Aeeghalya tumhala kadhi akkal yenar devala mahit....
@TruptiJ-i2s
@TruptiJ-i2s 10 дней назад
Kadi gharachya 4 bhintichya baher chi pn duniya bg jhoplelya
@TruptiJ-i2s
@TruptiJ-i2s 10 дней назад
​@@AkshayKumar-fz7nwbhiryani jast Priya ahe tyala sunta zali ahe
@kusumiyer8119
@kusumiyer8119 10 дней назад
Ho Nibhav LagnareNaahi Bangdya Sasta Zali Aahet Bayka Ghalat Naahi Tuzzhy sarkhani Ghalav Rohingyas Gharat ghussela Tenvva Nebhav Lagnar 😮😮😮😮
@veermaratha2758
@veermaratha2758 8 дней назад
मग घे सुंता करून तूझ्या सारख्या tarmalyan मूळे ह्यांना हिंदू लेचापेचा वाटतो
@user-ye9uz7je6t
@user-ye9uz7je6t 10 дней назад
आरे हा शशांक करुन बोलतो राणे कुटूंब उध्दव ठाकरे वर बोलल्या शिवाय यांचा दिवस जात नाही
@जयमहाराष्ट्र-फ7घ
राणेसाहेब २००% बरोबर बोलले
@gauravgadre6018
@gauravgadre6018 5 дней назад
Udhav jhatu ahe. Aukad naiye tyachi
@anantnannajkar9388
@anantnannajkar9388 10 дней назад
Nilesh Saheb excellent speech
@nileshshinde4183
@nileshshinde4183 11 дней назад
एकदम छान सर बरोबर आहे👍
@devendradubey6895
@devendradubey6895 10 дней назад
जय श्रीराम भाऊ 🙏🙏
@kumar98332
@kumar98332 11 дней назад
अगदी बरोबर आहे साहेब 🙏🚩👍
@user-qo4ft7wg4z
@user-qo4ft7wg4z 9 дней назад
Jai shree ram 🎉
@ravindraadavade-hv5ou
@ravindraadavade-hv5ou 7 дней назад
निलेश राणे नितेश राने यांचे सारखे परखड मत सर्व हींदु नेत्यांनी मांडले पाहिजे निलेश राणे धन्यवाद तुम्हाला
@vasudeokudkar727
@vasudeokudkar727 10 дней назад
निलेश राणे छान भाषण केले .
@anilmunde3111
@anilmunde3111 6 дней назад
नाना पाटेकर डुप्लीकेट माणुस आहे. राणे साहेब✌️
@akashbachar9871
@akashbachar9871 7 дней назад
विधानसभेचे निकाल काय असेल माहिती नाही, पण निलेश दादा विधानसभेत निवडून गेले तर अख्ख्या उबाठा गटाचा बाजार उठवणार हे मात्र नक्की आहे.......
@user-by1wd4ol9m
@user-by1wd4ol9m 20 часов назад
गर्व से बोलो हम हिंदू हैं 🔱जय हिंद❤️ जय महाराष्ट्र
@sambhajidubukwad7519
@sambhajidubukwad7519 8 дней назад
एकच नंबर साहेब विचार चांगले आहेत
@P_vaigankar
@P_vaigankar 8 дней назад
राणे साहेब खरच आता वेळ आली आहे की राजकारण, मत, पक्ष ह्या सगळ्या घोषटी बाजूला ठेवून हिंदूंनी जागे झाले पाहिजे. नाहीतर खर परिस्थिती खूपच वाईट होणार हिंदूंची... सगळेच पक्ष सत्तेसाठी हिंदूंच्या विरोधात जात आहेत. बस झाला आता सहिष्णू अणि अहिंसा वैगेरे... ह्याच शब्दने हिंदूना kamzor केलं....
@suhaspawar2135
@suhaspawar2135 7 дней назад
जन्मल्या पासुन कळायला लागल्या पासुन मला वाटत असा नेता झाला नाही. खरा बाळा साहेबांचा चेला वाटतो.वडिलांच्या पुढे दोन पावले.
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt День назад
उच्चं विचार सरणी अतिशय मस्त भाषण
@icecream_12
@icecream_12 День назад
U won my heart Rana brother 👍🙏🇮🇳from UP
@nandkumarshivraj3809
@nandkumarshivraj3809 3 дня назад
Thank you for speaking the truth without filter ❤❤❤
@dancewithriya7348
@dancewithriya7348 9 дней назад
जय श्रीराम
@santoshvharambale9193
@santoshvharambale9193 11 дней назад
बदलापुर वर पण बोला थोड
@rajendrabhangale4572
@rajendrabhangale4572 7 дней назад
ऐका व्यक्ती कडून सर्व अपेक्षा हे चुकीचं आहे .आपण ज्यांना मतदान केले त्यांना विचारायची हिम्मत ठेवा.
@mayuuur1785
@mayuuur1785 7 дней назад
Tu Kay kela te sang
@sonijoytibagul769
@sonijoytibagul769 11 дней назад
हा व्यक्ती सतत पोलिसांना टार्गेट करतो
@jitendranandanwar3094
@jitendranandanwar3094 9 дней назад
Great speech
Далее