Тёмный

Dhanashree Lele - Vishwaroopdarshanyog (विश्वरूपदर्शनयोग) 

Dhanashree Lele
Подписаться 63 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

The program was organised by Vishwavandana - Vidya Date on 7th December 2019 at Thane.
Vishwaroopdarshanyog is the 11th chapter of the BhagvadGeeta
Special Thanks to Vidya Date, Gurunath Sambhoos, Sarvesh Fadanavis.

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@girishsalaskar9744
@girishsalaskar9744 7 месяцев назад
व्यास नाही ना ज्ञानेश्वर पाहिले धनश्री मुखातून विश्वरुप पाहिले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@JyotsnaKhaldkar
@JyotsnaKhaldkar 28 дней назад
निःशब्द अप्रतीम अचाट
@priyankakhandeparkar7540
@priyankakhandeparkar7540 7 месяцев назад
मूळ ग्रंथ मी वाचलेला नाही. मात्र त्यात असलेले नाट्य आपण आपल्या मधुर व रसाळ वाणीने आमच्यापुढे उभे केले याबद्दल मनापासून आभार. श्लोक व ओव्या आपल्याला कशा लक्षात राहतात बरे? आणि प्रसन्न चेहरा जणू एखादी तृप्तात्मा..बोलण्यात सलगता आहे. पूर्णविराम येऊच नये असे वाटते. सरस्वतीची आपल्यावर कृपा आहे..तत्त्व सार सोप्या भाषेत आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण उचलेले पाऊल कौतुकास्पद आहे..आपल्याला दंडवत व धन्यवाद ❤
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray 6 месяцев назад
🏆👍🏻💐🙏🏻
@anuradhakulkarni5461
@anuradhakulkarni5461 4 месяца назад
🎉
@manishakulkarni686
@manishakulkarni686 4 месяца назад
खरंय, आमची तुमच्या प्रवचनावर वक्तव्य करण्याची पात्रता नाही. तुमचा खुपचा गाढा अभ्यास आहे. देवाची कृपा तुमच्यावर आहे. पण हे युट्यूबवर ऐकायला मिळाले हे मात्र भाग्य आहे आमचे. असा लाभ वारंवार मिळावा हे एक मागणे . ह्यासाठी माझ्या महाराजांना विनंती आहे
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Год назад
रामकृष्ण हरी
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 2 месяца назад
🌹👌धनश्रीताईंचे अभ्यासपूर्ण,प्रभावी वक्तव्य दीव्य दर्शन🙏🕉️🌹❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️❤️⭐️👌❤️👌❤️👌❤️🌺🌼🌺🌼
@varunfivestar
@varunfivestar 3 года назад
निःशब्दोऽस्मि च धन्योऽस्मि वाण्यै ते सादरं नमः |🙏 निरुपणं मुखाच्छ्रुत्वा जातोऽस्मि रोमहर्षितः ||🙏 Speechless and overwhelmed! I bow to your speech. After listening to you, I am extremely delighted. अलभ्यं श्रवणं तस्मादुपस्थापति दर्शनम् | 🙏 तदहं कम्पमानोऽस्मि यथा मे विश्वदर्शनम् ||🙏🙏 Such a rare opportunity given by you delivers Darshan. And from such Darshan, I am cramping as if experiencing VishvaDarshan. प्रार्थये शारदे देवि नमामि ते पुनः पुनः |🙏 वरं देहि कृपा देहि श्रवणं देहि दुर्लभम् ||🙏 O' Devi Sharada I make Namaskar to you again and again. Kindly oblige making me listen to this again and again.
@TheDHemant
@TheDHemant 3 года назад
Clap clap श्री.
@sudhabhat171
@sudhabhat171 2 года назад
खूपच नेमके पणा,शब्द आणि भाव ओघवते आहेत. विश्व रूप आपल्या वाणी तून ऐकताना खूप आनंद झाला मजा आली. Dñyneshvrmaulichya ओव्याचा साज नेमके पणानी वेचला आहे. गीता,ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनa आपले प्रवचन मोलाचे मार्ग दर्शक आहे.🙏🙏
@sarojudhoji6970
@sarojudhoji6970 Год назад
AQ
@pushparasam7678
@pushparasam7678 Год назад
.,.,
@mrudulamahabalk293
@mrudulamahabalk293 Год назад
❤❤ ⁰😊😊😊😊😊😊qq00000⁰00000000⁰0000⁰000000ppppp000000000000000
@shradhagosawi7748
@shradhagosawi7748 2 года назад
खूपच छान ! सहज सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत ,रसाळ ओजस्वी भाषा ,संस्कृत भाषेवरील प्रभुत्व सारेच सुंदर !! खूप सारे पदार्थ जेवणात आपल्या आवडीचे असतांना अरे हे आधी खाऊ का ते तसेच काहीसे झाले. सारेच आवडीचे जेवण मग तृप्ती मिळणारच !!!
@pushpanaik9528
@pushpanaik9528 Год назад
नमस्कार.विश्वरूप दर्शन कानाचे कान करून ऐकले.आत्मिक आनंद मिळाला.म्हणून सविनय नम्र विनंती की भगवद्गीतेचे अठरा अ.ही ऐकण्यास मिळावे.अशी अंतरिक इच्छा आपणच पूर्ण करू शकाल असा विश्वास वाटतो.
@rutujashinde626
@rutujashinde626 6 месяцев назад
गीता परिवारात गीता वाचन शिकायला लागले आणि हा video समोर आला. जीवन धन्य झाले असे वाटत आहे. 🙏🙏
@ulhasdhakephalkar3969
@ulhasdhakephalkar3969 2 месяца назад
😊😊😊औऔ
@aparnadeshpande8044
@aparnadeshpande8044 3 года назад
धनश्री तू तर शब्दधनाचे आकाशतत्व. श्रीमद्भगवद्गीता विश्वरूपदर्शन अंगावरती नुसत्या लहरीवर लहरी खूप खूप धन्यवाद नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@mukundacharya919
@mukundacharya919 3 года назад
Aatyant sunder. Mdacharya
@maheshsontakke6127
@maheshsontakke6127 2 года назад
अप्रतिम निवेदन; दवाखाना मध्ये मुलीच्या औषधी साठी गेलो होतो नंबर यायचा होता आणि सहज म्हणुन RU-vid मध्ये आपला व्हिडिओ पाहिला आणि तुमचे सुंदर निवेदन ऐकुन मनाचा थकवा निघून गेला. 🙏
@deepabhure1146
@deepabhure1146 2 года назад
धनश्रीताई भागवत वाचायची मनापासून इच्छा तुमच्या अप्रतिम अभ्यासपूर्ण वकृत्वामुळे झाली आहे.... ऐकतच रहावे असे वाटते.
@hemangigawand4039
@hemangigawand4039 3 года назад
अप्रतिम विवेचन. कधी संपूच नये असे वाटते.किती गोड वाणी. धन्य झाले धनश्री ताई.
@saraswatimarathi9312
@saraswatimarathi9312 3 года назад
णङ
@amolsuradkarrohinkhed5630
@amolsuradkarrohinkhed5630 3 года назад
खुपच अप्रतिम
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 2 года назад
श्री गुरूदेव माऊली.अप्रतिम विवेचन. THANKS Lot Hon Lele दिदी.
@simantinishirke6950
@simantinishirke6950 3 года назад
खरचं भगवंताची असिम कृपा आहे तुमच्या वर किती सुंदर वाणी , हे ऐकल्यावर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचण्याचा मोह झाला . आणि ताबडतोब ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली 🙏🙏
@dnyaneshnaik835
@dnyaneshnaik835 3 года назад
तुमच्या वाणितुन आपण खरोखर विश्व रुप दर्शन घडवीले.माँ सरस्वती चे आपल्या कंठात विराजमान आहे.धन्यवाद .
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 3 года назад
शब्द अपुरे आहेत धनश्री ताईंचे कौतुक करण्यासाठी..... साक्षात सरस्वतीच्या मुखातून ऐकल्यासारखे वाटते. आणी माऊलींचे तर आपल्या सगळ्यांवरती अनंत उपकार आहेत. कैवल्य सम्राट चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. 🙏🙏🙏
@pramilapotdar7540
@pramilapotdar7540 Год назад
'M
@alkaargade4572
@alkaargade4572 3 года назад
किती मार्मिक , नेमकेपणाने सांगितले आहे आपण धनश्रीताई , खरंच सर्व अध्यायांच निरुपण ऐकवलं तर आम्ही भरुन पावलो 🏖️🙏🙏🙏🙏
@ushatiwalkar1859
@ushatiwalkar1859 2 года назад
खुप सुंदर विवेचन.हरी ओम.
@sindhutaisonar4146
@sindhutaisonar4146 3 года назад
माऊली फार फार आवडले फारच सुंदर विश्वरुपदर्शन प्रवचन झाले येव्हड्य कमी वयात वांगमयी सेवा पुर्व पुण्याशिवाय नाही... पुर्व पुण्य फळा आले )! छान ... आपली वाणी सदैव कानी पडावी अशी तीव्र इच्छा आहें ....
@shraddhajoshi1569
@shraddhajoshi1569 Год назад
धनश्री ताई तुम्हाला गुरुपौर्णमेनिमित्त माझा मनापासून नमस्कार... कारण तुमच्या रोजच्या प्रवचनातून खूप गोष्टी शिकायला मिळतात. किंवा ज्ञानाची शिदोरी चाखायला मिळते आम्हाला.
@girijamahajan9445
@girijamahajan9445 3 года назад
विश्वरुप दर्शन खरोखर अचंबित करणारे आहे, त्यावरची माऊलींची विवरणे,फारच मोठा श्रवणलाभ झाला. विद्याताई आणि धनश्रीताई मनापासून धन्यवाद
@harisoman8324
@harisoman8324 3 года назад
बोधप्रद व ज्ञानपुण विवेचन. सोमण
@savitrisalunke9733
@savitrisalunke9733 3 года назад
. 1
@shriramtonpe1907
@shriramtonpe1907 3 года назад
@@savitrisalunke9733 lppll
@vasantikadekar8196
@vasantikadekar8196 3 года назад
🌹🙏खूपच सुंदर विश्व रूपदर्शन घडवलत ताई तुम्ही.
@sushmakulkarni8771
@sushmakulkarni8771 2 года назад
अप्रतिम, कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते धन्यवाद धनश्री ताई ‌🙏🙏
@tanushreechhatre68
@tanushreechhatre68 2 года назад
Dhanashree lele aatishy Sundar presentation. Punh akada abhinandan Chhatre bijayapur
@sushmashukla4112
@sushmashukla4112 Год назад
Very inspirational speech related to our daily life so🙏🙏🙏 we want to keep👌👌 on listening and I try to tell my daughter giving these ecamples
@girijamahajan9445
@girijamahajan9445 3 года назад
विश्वरुप दर्शन खरोखर अचंबित करते,त्याच्यावरची माऊलींची विवरणे , फारच सुंदर श्रवणलाभ झाला.विद्याताई,धनश्रीताई, मनापासून धन्यवाद🙏🙏
@namitatalkar5008
@namitatalkar5008 3 года назад
फारच भावपूर्ण गीतेच वर्णन मनाला भावणार सुदंर भाषाशैली खरच विश्वरुप दर्शन झाल्यासारखे वाटते
@shraddharangole6674
@shraddharangole6674 3 года назад
Llll
@sunitapattewar4416
@sunitapattewar4416 3 года назад
Tai apratim man bharun yet ahe
@vinoddevkute3915
@vinoddevkute3915 3 года назад
खूप छान विश्वरूप दर्शन
@shyamdeshmukh1552
@shyamdeshmukh1552 2 года назад
अप्रतिम असे असून धन्य धनश्री ताई
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Год назад
अशी अभ्यासपुर्ण , सुंदर वाणी प्रथमच ऐकली आज मी ... तुमच्या अथक परिपुर्ण प्रयत्न आणि आध्यात्माची आंतरिक ओढ याशिवाय एवढं शक्य नाही ... कारण परमेश्वर प्रत्येकाला असं वक्तृत्वाचं वरदान देत नाही ... तुम्हाला ते मिळालं कारण तुम्ही त्यास पात्र ठरलात ... 👌 धन्यवाद धनश्री मॅडम .. 🙏 ॐ नमः भगवते वासुदेवाय नम :🚩🚩🚩
@vilasnawale4416
@vilasnawale4416 3 года назад
धन्य ते माता पिता अशा कन्येला जन्म दिला ज्ञानाला व भाषेला तोड नाही
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 2 года назад
धनश्रीताई , किती सुंदर निरपण !! ओघवती भाषाशैली , विद्वतापूर्ण आणि खूपच श्रवणीय व्याखान !!
@aparnaapte35
@aparnaapte35 3 года назад
खूपच अप्रतिम वाचा आहे धनश्रीताई तुमची आणि अभ्यासही एवढा गाढा आहे.खरच तुमची गीतेवरील प्रवचने एकली तरी कोणत्याही व्यक्तीला भगवद्गीतेचा अभ्यास करण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही.शतशः प्रणाम तुम्हाला.
@vinayakpatankar7817
@vinayakpatankar7817 3 года назад
धनश्री ताई तुमचा गाढा अभ्यास पाहून थक्क झालो। तुम्ही तुमच्या ओघवत्या वाणीतून भगवंताचे साक्षात विश्वरूप उभे केलेत। मी कृतकृत्य झालो।
@umakulkarni3885
@umakulkarni3885 3 года назад
मी खूप वेळा खूप जणान कडुन गीता ज्ञानेश्वरी ऐकली पण आज खुपच भरावुन गेले मी स्वत:पण वाचल आज तृप्त वाटल.
@akashraner5638
@akashraner5638 2 года назад
घंघेुएउउएउगऐऐ उऐऐउऊऊएचैैघघगैगछैछगूओउओघैेघ चैत्र एगैएउऐऐ
@sujatapatilpatil1583
@sujatapatilpatil1583 2 года назад
@@vinayakpatankar7817 00
@pradeepshinde2347
@pradeepshinde2347 2 года назад
हरि ओम तत्सत 🚩🌹🚩🙏🎇 धन्यची जाहलो आम्ही ..माऊली.. अप्रतिम सादरिकरण... खूप च सुंदर... मंगलाताई खाडीलकर नंतर तुमची वाणी अप्रतिम ओघवती भाषा शैली वेगळी अशी आहे .. 🤐 मैनम सर्वार्थ साधयेत...👌🚩🙏🙏🙏🙏🙏 सप्रेम जय सचीदानंद 🙏🚩🙏🙏🙏🙏💕
@manmadish
@manmadish 3 года назад
ओघवते आणि रसाळ वक्तृत्व, मधुर वाणी, विषयावरील घट्ट पकड हे सर्व इतके अद्भूत आहे की वारंवार धनश्रीताईंचे व्याख्यान ऐकावेसे वाटते.
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 2 года назад
ताई गितेचे विचार ऐकून भगवंत परमेश्वर दिसला खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो इगतपुरी नासिक जय हरी विठ्ठल माऊली
@nandinipurohit6951
@nandinipurohit6951 3 года назад
भारावून गेले संपूर्ण भगवद्गीतेचं निरूपण ऐकायला अतिशय आवडेल माऊलींच्या ओव्यांसोबत
@deepalisasane7607
@deepalisasane7607 3 года назад
खूप सुंदर ताई, अगदी भारावून गेले. असेच भगवद्गीततेच्या प्रत्येक अध्यायाचे निरूपण ऐकायला आवडेल.
@arundhatikale3857
@arundhatikale3857 3 года назад
Vishnuyag
@arundhatikale3857
@arundhatikale3857 3 года назад
Kale apart vishnuyag
@ganeshwadajkar313
@ganeshwadajkar313 2 года назад
धनश्री लेले ताई तुमचे शब्द म्हणजे प्रेरणा वाटतात..तुमची वाणी..देवाण दिली..ते वाणी तुमच्या मुळे आम्हाला लाभली.. धन्यवाद धनश्री लेले ताई.. तुमचं प्रत्येक वेळी मी ऐकत ऐकतच...राहव.. वाटत.... धन्यवाद ताईजी
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 года назад
किती सहज आणि सोप करुन बोलता ओ आपण! काय माधुर्य आहे आपल्या वाणीत! 💐💐💐💐💐💐💐
@archanasahasrabudhe2132
@archanasahasrabudhe2132 3 года назад
सुंदर सांगायची पध्दत छानच
@radhakulkarni6597
@radhakulkarni6597 2 года назад
ताई आपणास शतशः धन्यवाद किती सखोल अभ्यास केला आहे ऐकताना अतीव आनंद होत आहे आपणास भगवंत शतायुषी करो व आम्हाला आपल्याकडून अमृत श्रवण करण्याचा पुन्हा लाभ मिळतो आपला हा व्हिडिओ मी वारंवार ऐकतो आहे
@adv.shyamrawate7320
@adv.shyamrawate7320 Год назад
ताई, सर्वांना मंत्रमुग्ध करणारे तुमचे हे व्याख्यान ऐकताना सर्व विश्व दर्शन समोर उभा करताना तुमचे ज्ञान आणि स्पष्टीकरण अप्रतिम आहे. भगवंताची ही कृपा तुमच्यावर सदैव अशीच राहो....
@piyalisingh5836
@piyalisingh5836 3 года назад
मधुर लाघवी अभ्यासपूर्ण, प्रवाही ललित सुभावपूर्ण; श्रद्धा-ज्ञानाने परिपूर्ण , ही जणू शारदा अवतीर्ण!
@sandhyaranishinde6786
@sandhyaranishinde6786 3 года назад
खुप छान ताई.किती गोड वाणी.भगवंताची खुप कृपा आहे आपल्यावर....११ वा अध्याय खुप छान समजला ऐकुन मन तृप्त झाले . असेच बाकीचे सर्व अध्याय ऐकायला मिळोत अशी ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद,
@rasikakotkunde8258
@rasikakotkunde8258 2 года назад
Shivaji pasare . ,🌷🌹🙏🌹🌹 Bharat Sangh pravachan
@shubhadakulkarni3227
@shubhadakulkarni3227 3 года назад
खूप सुंदर आणि ओघवती वाणी, अस्खलित श्लोक उच्चारण ,अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण 👍👌👌👌
@shubhakulkarni5875
@shubhakulkarni5875 3 года назад
खूपच सुंदर काय म्हणावं ते शब्दांची जादू उमगत नाही खूपच उच्च श्रेणीचे वक्तव्य आहे
@vimalnichit3518
@vimalnichit3518 Год назад
मा ताई किती ओघवती भाषा शैली आणि अभ्यास सूक्ष्म यामुळे मन मुग्ध झाले आपल्या वाणितून नेहमी ऐकायला मिळाले हीच भावना
@shubhasathe1710
@shubhasathe1710 3 года назад
किती साध्या, सोप्या भाषेत विवेचन!..... अप्रतिम!!! सुमधुर भाषा... ऐकत राहावं....
@shobhaphatak7395
@shobhaphatak7395 3 года назад
धन्यवाद! धनश्रीताई🙏
@jayabarve686
@jayabarve686 3 года назад
किती छान !रसाळ वाणी साक्षात सरस्वती तुमच्या रूपाने विषवरूप दर्शन लाभले
@vinayakpol1439
@vinayakpol1439 3 года назад
धनश्री ताई ! फारच सुंदर विवेचन केले आहे. तूमची वाणी ओघवती आहे.काही बाबतीत मार्गदर्शन व्हाट्सअप्प वर मिळेल का?
@sujataambole1655
@sujataambole1655 3 года назад
धनश्रीताईंची अमृतमय वाणी,विषयाचा गाढ अभ्यास , अप्रतिम विवेचन पध्दती यामुळे विंश्वरूप दर्शनचा आस्वाद घेणे आम्हांस शक्य झाले. धन्यवाद
@osh7491
@osh7491 Месяц назад
सौ. धनश्री लेले ताई नमस्कार 🙏 माझ्या द्रुष्टीने तूम्ही " वाग्देवता" आहात. आमचे भाग्य म्हणून आम्हाला तूमचे दर्शन झाले.
@aaravshinde2879
@aaravshinde2879 3 года назад
किती ही वेळा ऐकलं तरी परत परत तितक्याच प्रेमाने ऐकावं असं वाटतं.🙏🙏🙏🙏
@neetakarmarkar4387
@neetakarmarkar4387 3 года назад
साधी सोपी आमच्या सारख्या मूढ जणांना कळेल अशी ओघवती भाषा !!!अप्रतिम .. ताई खूप खूप धन्यवाद
@mrunalkolhe7494
@mrunalkolhe7494 2 года назад
साक्षात सरस्वती माता जीभेवर आहे ..अप्रतिम अभ्यास ..आणि आवाज ..
@bharatijadhav69
@bharatijadhav69 3 года назад
खूपच सुंदर सहजरीत्या सर्वांना समजेल अशा वाणीतून गिता सांगितली मनापासून धन्यवाद ताई
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 3 года назад
धनश्री ताई,तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले की सर्व काही डोळ्यापुढे उभे राहिले! तुमची विद्वत्तापूर्ण आणि मधुर ,ओघवती वाणी ऐकता ऐकता अध्याय कधी संपला कळलेच नाही! खूप खूप धन्यवाद !! असेच इतर अध्यायांचे निरूपण पण तुमच्याकडून ऐकायला मिळावे ही प्रार्थना!🙏🙏
@nirmalashtaputre1288
@nirmalashtaputre1288 2 года назад
केव्हढा अभ्यास, सुंदर निरूपण, समर्पक दृष्टांत
@hemangitonape7067
@hemangitonape7067 2 года назад
तेजस्वी वाग्देवता
@hemangitonape7067
@hemangitonape7067 2 года назад
इतर अध्यायाचे निरूपण आपणा कडून ऐकण्याचे भाग्य मिळावे ही सदिच्छा
@umapagedar8004
@umapagedar8004 3 года назад
अगदी अप्रतिम. मी गीता व्रती आहे. शिवाय ज्ञानेश्वरीचे पण वाचन केले आहे. तुम्ही सर्व प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे केलेत. खूप खूप धन्यवाद.🙏🌹🙏🌹
@narendraapte2256
@narendraapte2256 3 года назад
अतिशय सुंदर . ऐकायला सुरुवात केल्यावर थांबावेसे वाटलेच नाही . . मन आणि बुद्धीला सुरेख स्नान घालणारा हा वाक् विसर्ग असाच चालू राहावा आणि आमच्या पर्यंत पोहोचावा अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना .
@bhanumatighatpande7492
@bhanumatighatpande7492 2 года назад
भानुमती घाटपांडेः
@bhanumatighatpande7492
@bhanumatighatpande7492 2 года назад
अप्रतिम ऐकतांना मन तलीन झाले वतंद्रीच लागली।असाच कार्यक्रम परत ठेवावा अशी मनपूर्वक ्विनंती आणि अपेक्षा आहे।।
@sulbhathorat2845
@sulbhathorat2845 2 года назад
विश्वदर्शनाचे सहज सुलभ वाणीने अतिशय सुंदर वर्णन
@shamalawaikar8268
@shamalawaikar8268 3 года назад
धनश्री ताई हे गीतेच अमृतपान आम्हाला केलंस त्या बद्दल तुझ कौतुक करावं तेव्हढ कमीच आहे इतका प्रचंड अभ्यास करते तरी कधी अशीच तुझी अप्रतिम व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळू दे हिच परमेश्वराला प्रार्थना. शामला वाईकर
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Thank you Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal bless all Tuch Aahesh tuzya jeevanacha Silpkar Deva servana changli budhi de Aarogya de
@investforbrightfuture2147
@investforbrightfuture2147 3 года назад
भागवत गीता क्लास घेतला आहे का ताईनी
@savitakandalkar3116
@savitakandalkar3116 Год назад
खुपच सुन्दर ,विश्व रूप दर्शनाचा लाभ आम्हाला ही घरी बसुन मिलाला . खुप ख़ुप dhanyavaad dhnanashree taai.....
@monalipatil1593
@monalipatil1593 3 года назад
व्वा.......अप्रतिम!!! प्राकृत भाषेतील ज्ञानेश्वरी आणि सदैव नवीन वाटणारी गीता या दोघींचा खुप उत्तम शब्दबंध मांडला आहे ताईंनी. विश्वरुपाचे कृष्णाने सांगितलेल्या वर्णनाचे सहज भाषेत दर्शवले आहे ताईंनी.
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Dhanyawad God bless you and all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal bless all
@satishnagardeolekar8587
@satishnagardeolekar8587 3 года назад
खुप छान असे वक्तव्य आहे. अभ्यासपूर्ण आहे. अस्सखलीत ऊच्चार, आणि मधाळ वाणी आहे. ऐकतच रहावे असे वाटते. सर्व अध्यायवर ऐकण्याचा योग यावा. धन्यवाद !!!!!
@nanasahebjagtap9573
@nanasahebjagtap9573 2 года назад
जय हरी माऊली ताई आपणास पांडुरंगाच्या आशिर्वादाने हा अनमोल ठेवा मिळाला आहे आमच्या घरी सत्संग सोहळा साजरा करायचा आहे आपण यावे यासाठी आपणास विनंती आहे आपण यावे हीच नम्र विनंती जय हरी माऊली
@vrushalipangarkar5884
@vrushalipangarkar5884 3 года назад
मी हा video 2 वेळा ऐकून ही माझे मन पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे मघाळ वाणीने आपण केलल प्रवचन अतिशय गोड आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद व नमस्कार
@aaravshinde2879
@aaravshinde2879 3 года назад
आता पर्यंत किती तरी वेळा ऐकलं.पण पुन्हा ऐकताना तेवढाच आनंद समाधान वाटते.खुपच अप्रतिम 🙏🙏
@anjalikulkarni3955
@anjalikulkarni3955 3 года назад
अप्रतिम विवेचन धनश्री! पुन्हा पुन्हा ऐकलं खूप छान!
@ushasoman75
@ushasoman75 3 года назад
वाऽ संपूच नये असं वाटत होतं. अर्थात हाही मोहच. तो आवरायला हवा.
@purushottamchaudhari8376
@purushottamchaudhari8376 3 года назад
Ka we
@ashaupase4585
@ashaupase4585 3 года назад
अप्रतिम विवेचन धनश्री ताई🙏
@mayakotiwale2800
@mayakotiwale2800 2 года назад
मोहाचा क्षण सांभाळणे म्हणजे मोक्ष!!! What an easy definition of Liberation... This Mokshda Ekadashi I visited the आळंदी Shrine... No no Maauli called me to meet her and that day I bought a copy of Dynaneshwari.... Trust me it's been a Life Transforming experience.. I have been reading it, sometimes I feel understood it and next moment I feel its so difficult... आज विश्वरूपदर्शन योग आपल्या मुखातून ऐकताना असे वाटले जणू काही भगवंत स्वतः, माऊली स्वतः समोर ऊभे राहून निरूपण करीत आहेत.... You are truly amazing Ms. Lele... Heartfelt Gratitude 🙏💜🙏
@jayashreeborate2472
@jayashreeborate2472 3 года назад
ताई तुम्ही जे सांगितले त्याला एकच शब्द dnyanamrut ज्ञानअमरुत🙏
@gayatrijade7304
@gayatrijade7304 2 года назад
Great mam,,.., ..... सतत ऐकत रहाव वाटत , तुमचं बोलणं... तुमच्यात देवत्वा चा अंश नक्की असावा तुमच्यात
@digambarmore8428
@digambarmore8428 3 года назад
तुम्ही खरच श्रीच धन आहात, जेव्हाही ऐकतो तेव्हा डोळे पाणावतात !! मोक्षदा अप्रतिम अर्थ, खूप खूप धन्यवाद
@DrRekhaaKale
@DrRekhaaKale 3 года назад
In fact I have been reading, studying and reflecting on BhagwadGeeta since more than past 35 years, but Dear Ms Dhanashree, your beautiful explanation and description has now motivated me to also start reading and understanding Dnyaneshwari! Thanks a lot for such a lucid and beautiful explanation!
@shashwatisawant1817
@shashwatisawant1817 3 года назад
ce 👌👌👍👍👍👍👍
@shashwatisawant1817
@shashwatisawant1817 3 года назад
Very good 🙏🙏👍👍 great 👍👍
@jyotisangvikar7383
@jyotisangvikar7383 3 года назад
ओघवती वाणी व रसाळ वर्णन वखुप सुंदर विवेचन आयोजकांचे खूप आभार छान श्रवण झालं
@SwarGuru
@SwarGuru 3 года назад
खरे
@vishakhasabne1653
@vishakhasabne1653 2 года назад
Speaking God's voice
@vaishalikulkarni8774
@vaishalikulkarni8774 2 года назад
केवळ अप्रतिम. शब्दच सुचत नाहीत .हे ऐकायला मिळालं ही श्रीसद्गुरुंचीच कृपा🙏🙏
@rekhamayekar8730
@rekhamayekar8730 5 месяцев назад
Hare Krishna Radhe Radhe ⚘🙏🏼🙏🏼
@DewajiBalki
@DewajiBalki 5 месяцев назад
​@@rekhamayekar8730😂
@sunitakulkarni855
@sunitakulkarni855 3 года назад
ऐकतच राहावे असे वाटले... खूप सुंदर भाव वर्णन.... सर्व अध्याय घेतले तर खूप उपकार ... नक्की ऐकवा अशी भगवंत चरणी प्रार्थना
@meenaacharya5195
@meenaacharya5195 3 года назад
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 3 года назад
🕉🕉🕉🙏🙏🙏, खुप मौलिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रतिक्रिया आपण व्यक्त केली आहे;तुमचा अभ्यास सखोल आहे हे लक्षात येतं, - आ. डॉ. नरेश बी. गुजराथी 🙏, नाशिक रोड हून 🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
@parwatiwaghmode43
@parwatiwaghmode43 3 года назад
@@nareshgujrathi3128 7ĝ
@parwatiwaghmode43
@parwatiwaghmode43 3 года назад
@@nareshgujrathi3128 to
@sandhyagadhave8750
@sandhyagadhave8750 3 года назад
सखोल ज्ञान व अभ्यासपूर्ण विवेचन केले
@manikjoshi9948
@manikjoshi9948 9 месяцев назад
खूप सुंदर. खरंच आत्मिक समाधान मिळाले. मी प्रवचन ऐकत नाही पण तुमचं विवेचन ऐकून भाव दाटून आले. तुम्ही संपूर्ण गीता , ज्ञानेश्वरी वर आधारित सांगून आम्हाला धन्य करावे अशी नम्र विनंती आहे
@srshukla2407
@srshukla2407 3 года назад
खूप छान, धनश्री ताई अशी सगळी गीता ऐकायला खूप आवडेल पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहात आहे, मनापासून धन्यवाद
@anjalikulkarni8352
@anjalikulkarni8352 3 года назад
श्ऱ़टं
@smitaphadnis9821
@smitaphadnis9821 2 года назад
खूप छान
@suchitralavakare2532
@suchitralavakare2532 2 года назад
तुम्ही दाखवलेलं दर्शन ....मति गुअंग करणारं ! क्या बोलू मै?
@truptibhagat2246
@truptibhagat2246 2 года назад
ताई किती सुंदर , मधाळ वाणी आहे आपली. 🙏🙏 ऐकत राहावे वाटते. मराठी आणि संस्कृत भाषा किती महान आहे. आपल्या वाणीतून ऐकायला खूपच छान वाटते .🙏
@aditijoshi8781
@aditijoshi8781 3 года назад
हरखून गेलो आम्ही, तुमच्या सारख्या भक्तिपूर्ण ,पाणीआले डोळ्यात अनेक वेळा इतकं सुंदर, ओघवते, संपूच नाही असे वंदन तुम्हाला
@vidyashenoy4880
@vidyashenoy4880 3 года назад
Your way of describing Geetha is beautiful
@manjushakulkarni7553
@manjushakulkarni7553 3 года назад
Khup sunder
@shalakagawade8232
@shalakagawade8232 2 года назад
अप्रतिम फारच छान ओघवती रसाळ वाक्यरचना आभार मनापासून शुभेच्छा
@dr.dileeppatwardhansangli8022
@dr.dileeppatwardhansangli8022 3 года назад
अप्रतिम अमोघ वक्तृत्व शाब्दे परेत निष्णात स्वतः विचार करून केलेले लेलेनी कथन ,!!!
@sushamapatankar6771
@sushamapatankar6771 3 года назад
अप्रतिम भावानुवाद आणि निवेदन
@vidyanandnand9932
@vidyanandnand9932 3 года назад
@@sushamapatankar6771 फार च सखोल अभ्यास केला आहात आपण गीतोपदेश धन्यवाद धन्यवाद .धन्यवाद.
@sanjiwanijagtap8669
@sanjiwanijagtap8669 2 года назад
सरस्वती आपल्या वर प्रसन्न आहे अप्रतिम सुंदर भाष्य मी एक गीता वाचक आहे
@sandhyakulkarni4869
@sandhyakulkarni4869 3 года назад
अप्रतिम 👌👌👌🌷🌷!!! विश्वस्वरूपाचे खरोखर दर्शन घडविले. धन्य तुमची वाणी.!!!!! 🙏🙏🙏🙏 अशीच आख्याने तुमच्या कडून घडो हीच आमची सदिच्छा. 🙏🙏🙏🙏💐
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 3 года назад
👌, ही अशी आत्मज्ञानाची पाणपोई सतत, रोज सुरु राहो, आम्ही विचारांनी अधिकाधिक प्रगल्भ, शुद्ध होत जावो हीच त्या योगेश्वरम भगवानाचे चरणी, कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलीचे चरणी विनम्र प्रार्थना आहे. ॐॐॐॐॐ 🙏
@Rudraproshort.
@Rudraproshort. 2 года назад
धनश्री माऊली यांनी त्यान्च्या रसाळ वाणीतून अलभ्य असे भगवंताचे विश्वरूप दर्शन घडविल्यागत ऐकविले ,मन त्रुप्त झाले ,धन्यवाद.
@rasikakakatkar9211
@rasikakakatkar9211 3 года назад
विषयावर प्रभुत्व आणि ओघवती मधुर वाणी यांचा जणू सुंदर मिलाफ👌👌👌
@shreepathak3025
@shreepathak3025 3 года назад
Kharch khoop chaan vivechan partparat aikav aas
@tanajibodare7116
@tanajibodare7116 Год назад
श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु सद्गुरु माऊली नमस्कार दंडवत प्रणाम 🌹🌹👋👋
@manjirimukundpatankar509
@manjirimukundpatankar509 3 года назад
खूप सोपं करुन सांगीतलत धनश्रीताई 🙏🙏 अभ्यासपूर्ण व्याख्यान.कान तृप्त झाले.धन्यवाद!
@joshijoshi5228
@joshijoshi5228 3 года назад
छान छान
@rekhakulkarni8251
@rekhakulkarni8251 2 года назад
Khoop sunder pravachan
@supriya.k2310
@supriya.k2310 2 года назад
फार फार सुंदर वाणी... संस्कृतवर प्रभुत्व आणि ते सगळे दाखले जागोजागी देता येणं याला लागणारा अभ्यास हे सगळं आहे आपल्याकडे
@geetamujumdar1548
@geetamujumdar1548 3 года назад
धनश्री कहती है , गीता धन लेले ! (गीता मुजुमदार.नागपूर.)
@vaibhavchincholikar7487
@vaibhavchincholikar7487 3 года назад
Waah!!! Kya baat hai.
@kamalbhargave892
@kamalbhargave892 3 года назад
O
@raja11369
@raja11369 3 года назад
वा:,सुंदर!! ❤️
@kanchansapdhare5401
@kanchansapdhare5401 2 года назад
संस्कृत वर प्रचंड कमांड आहे ताई तुमची आणि मराठी च काय विचारायचे.....एक एक शब्द अमृतात भिजवून कानात घोळतो ...आपल्या हिंदू संस्कृती चा गाढा अभ्यास आहे तुमचा......ऐकतच रहावे
@veenapathade372
@veenapathade372 3 года назад
अप्रतीम निरुपण .खूप अभ्यास पूर्णविवेचन धन्यवाद 🙏🙏
@swatighadge7007
@swatighadge7007 3 года назад
Atishay sundar
@ushapurohit577
@ushapurohit577 3 года назад
@@swatighadge7007 अतिशय सुंदर
@ujwalabhosale9746
@ujwalabhosale9746 2 года назад
अप्रतिम!! खूप सुंदर विवेचन,दिव्य वाणी लाभली आहे तुम्हाला , खूप खूप धन्यवाद ताई.
@arunapurvant8259
@arunapurvant8259 2 года назад
अप्रतिम खूप छान विवेचन करता ताई तुम्ही आवाज पण तेवढाच गोड आहे तुमचं प्रत्येक विवेचन ऐकत राहावं असं वाटतं मी ऐकते असते
@sunitagokhale2098
@sunitagokhale2098 3 года назад
ओघवती गोड भाषा. असेच ऐकायला आवडेल. धन्यवाद धनश्रीताई
@vijayashetyeshetye9560
@vijayashetyeshetye9560 3 года назад
Om namo bhagwate vasudevay. 🙏🙏🚩🚩🌹🌹🌷🌷🚩🚩
@nimakulthe5956
@nimakulthe5956 2 года назад
धनश्री ताई, किती सुंदर निरुपण करता तुम्ही, बस ऐकतच राहावेसे वाटते. तुमचे सर्व सत्संग मी वारंवार ऐकत असते . तुमच्या बोलण्यात जादुच आहे असे वाटते. ऐकताना जखडून ठेवते. अप्रतिम, खुप सुंदर.
@prajaktijathar5298
@prajaktijathar5298 3 года назад
धन्यवाद... सहज सुंदर विवेचन... RU-vidवर टाकल्या मुळे पुन्हा पुन्हा आनंद घेता येईल.🙏🙏. हरी ओम.
@comfortfoodbysangita4237
@comfortfoodbysangita4237 2 года назад
केवळ अप्रतिम काय ओघवती वाणी आहे गीतेच्या प्रेमात न वाचणारा ही पडेल हे ऐकून शतशः नमन
@ashwinifulwade4682
@ashwinifulwade4682 3 года назад
धनश्री ताई निरुपण अप्रतिम, सतत ऐकत रहावे असे वाटते.👌👌
@suryakanttembkar3347
@suryakanttembkar3347 3 года назад
धनश्री ताई खुप खुप धन्यवाद संपूर्ण भगवद्गीता डोळ्यात व ज्ञानेश्वरी समोर दशन होते धन्यवाद
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 3 года назад
ओघवती भाषा शैली 🙏 अत्यंत श्रवणीय धनश्री ताईंचे वक्तृत्व 🙏
@madhavitirodkar2715
@madhavitirodkar2715 2 года назад
🙏जय श्रीकृष्ण 🙏🌷ताई अभ्यासपूर्ण व सुश्राव्य, प्रसन्न ओघवत्याशैलीतील हा योग ऐकण्याचे भाग्य आम्हाला तुमच्यामुळे
@madhavitirodkar2715
@madhavitirodkar2715 2 года назад
लाभले . धन्यवाद! जय श्रीकृष्ण 🙏🌷
@madhavisamant6261
@madhavisamant6261 2 года назад
खूपच सुंदर... विश्वरूप किती अफाट आणि भव्य अनुभवायला मिळालं असावं अर्जुनाला हे ऐकून भारावून गेले.
@vijayavartak5717
@vijayavartak5717 3 года назад
किती सुंदर वाणी ताई! आपण अगदी सहज सुलभ भाषेत छान विवेचन केले.धन्यवाद.
@sushamapaidarker7304
@sushamapaidarker7304 3 года назад
Really गोड वाणी
@diwakarnaik9162
@diwakarnaik9162 3 года назад
श्रीराम।अतिशय सुरेख माहिती।प्रवचन आहे. धन्यवाद
@aditideshpande9526
@aditideshpande9526 3 года назад
खूप छान निरूपण!!कान तृप्त झाले आणि मन द्न्यानेश्वरी वाचण्यासाठी आतुर झाले.धन्यवाद 🙏🏻
@diptijoshi3682
@diptijoshi3682 Год назад
तुमची ओघवत्या शैलीतील अभ्यासपूर्ण व्याख्याने सतत ऐकावी अशी असतात . तुम्हाला सलाम🙏
@vinayajoshi9697
@vinayajoshi9697 10 месяцев назад
खूप छान खूप छान v
@sudhirvkherde1890
@sudhirvkherde1890 5 месяцев назад
🎉bkhubchan
@Samarth_Investment_Services
@Samarth_Investment_Services 2 месяца назад
मी अमृतवाणी हा शब्द खूप लहान पणापासून ऐकला आहे... आज प्रथमच या शब्दाचा प्रत्यय तुमच्या आवाजात येत आहे... तुमचा आवाज आणि तुमचे शब्द अमृतासारखे गोड आहेत... धन्यवाद!!!
@geetatardekar8822
@geetatardekar8822 2 года назад
अतिशय श्रवणीय ताई.....ऐकत राहावे वाटते. देव तुम्हाला अफाट शक्ती दो
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 3 года назад
जसं अर्जूनाला विश्वरूपाचं दर्शन श्रीकृष्णानी दिलं तसंच विश्वरूपाचं दर्शन ताई तुम्ही आम्हाला आपल्या रसाळ वाणीने घडविले.ज्ञानामृत मिळाले.
@ashapunde2772
@ashapunde2772 3 года назад
नमस्कार धनश्री ताई. खूप छान विवेचन. ओघवती भाषा शैली. 11 अघ्याय चांगला समजला. धन्यवाद
@sukhadakarandikar2966
@sukhadakarandikar2966 3 года назад
ंं~खूपखूप छान आहे
@sukhadakarandikar2966
@sukhadakarandikar2966 3 года назад
लेले ताई खूप छान अकरा अध्याय छान आहे
@arunakarambelkar7561
@arunakarambelkar7561 3 года назад
ताई मन भारावून गेले।नमस्कार
@ashishwankhade1853
@ashishwankhade1853 2 месяца назад
"न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् | कामये दुःखतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् || सौ. धनश्री ताई , उपरोक्त सुभाषिताचे विश्लेषण आपल्या रसाळ वाणीतून व्हावे अशी मनिषा आहे.🙏
@ganeshindulkar255
@ganeshindulkar255 3 года назад
अत्यंत सखोल अभ्यास व विवेचन 🙏🙏
@vishakhapande9871
@vishakhapande9871 Год назад
ताई तुमची अमोघ रसाळ वाणीतून ज्ञानाची गंगा अविरत वाहू दे .तो कृपा प्रसाद नित्य आम्हा लाभावा.धन्यवाद ताई.
@sunitikale5815
@sunitikale5815 3 года назад
अप्रतीम विवेचन, सहजपणे सोपी समजेल अशी ओघवती भाषा वापरली आहे.खूप चिंतनीय,मननीय मांडणी.
@vandanagadgil7513
@vandanagadgil7513 3 года назад
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही...
@ashokbhusewar528
@ashokbhusewar528 3 года назад
अतिशय रसाळ वाणीतून भक्त आणि भगवंतांचे सुदंर निरूपण; दैवी (देवि) शक्तीचं प्रतीकच आपल्या द्वारे प्रत्यक्ष प्रगट झाल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। जय जगत!👍👌🙏 धन्यवाद ताई साहेब! 🙏
@anitajoshi248
@anitajoshi248 3 года назад
धनश्री शब्दश्री भाग्यश्री वाचाश्री अशा अनेक श्रींचे धन असलेली ताई माई काय संबोधन करू कळत नाही .तुम्ही बोला आम्ही ऐकू . धन्यवाद
@nvambulgekarnabha5852
@nvambulgekarnabha5852 3 года назад
विवेचन अतिशय सुंदर आहे 🙏🙏
@shailajadegwekar8113
@shailajadegwekar8113 3 года назад
खूपच छान...अप्रतिम
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 3 года назад
Excellent. 🙏🙏
@sachiningale2546
@sachiningale2546 3 года назад
खूपच छान विवेचन केले आहे ताई 🙏
@vidyasaraph7443
@vidyasaraph7443 3 года назад
अप्रतिम विवेचन
@hanumantraopanchal970
@hanumantraopanchal970 2 года назад
अप्रतीम वारंवार ऐकावे वाटते खरचं फारच छान आपल्या रसाळ वाणीस व आपणास साष्टांग दंडवत
@vedvatibachal8762
@vedvatibachal8762 2 года назад
अतिशय सुंदर वकृत्व, तुमच्या सर्व आध्यात्मिक अभ्यासापुढे मनापासून नतमस्तक 🙏
@lataaher8646
@lataaher8646 2 года назад
तुमचा आवाज किती छान आहे
@lataaher8646
@lataaher8646 2 года назад
थाई
@lataaher8646
@lataaher8646 2 года назад
ताई
Далее
ЛЮБИТЕ ШКОЛУ?😁​⁠​⁠@osssadchiy
00:20
मौन | धनश्री लेले
32:18
Просмотров 372 тыс.