Тёмный

Dhangar समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी, Gopichand Padalkar आक्रमक | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 11 тыс.
50% 1

#GopichandPadalkar #DhangarReservation #Dhangarprotest #maharashtratimes #marathinews
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी पडळकरांच्या नेतृत्त्वात कोल्हापुरात रास्तारोको करण्यात आला.गोपीचंद पडळकर यांनी भाषण करताना धनगर समाजाच्या समस्यांचा पाढा वाचला.बोलताना ते अधित आक्रमक झाले आणि धनगर समाजाने शेळ्या-मेंढ्या राखायच्या बंद केल्यास.महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं विधान त्यांनी केलं आहे.महाराष्ट्र आणि देशभरातील चांगल्या गुणवत्तेच्या मांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी धनगर समाज भटकंती करतो..पण त्यांना मारहाण आणि स्थानिक लोकांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 237   
@sagardeshmukh5759
@sagardeshmukh5759 4 часа назад
निवणूक आली कि ओरडायचं, निवडून आले कि सरकारची चाकरी, स्वतः च घरं भरायला मिळतंय. समाजाचं आणि जनतेचं काय देणं घेणं नाय. हे फक्त जनतेची फसवणूक करायचं काम आहे.
@mohanmote5073
@mohanmote5073 5 часов назад
जय मल्हार ❤❤
@mukundzirmire3180
@mukundzirmire3180 5 часов назад
शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केल्यावर . काय खाचाल😂😂😂
@FunWithPrajot
@FunWithPrajot 5 часов назад
😂
@Urade143
@Urade143 5 часов назад
शेती पण आहे रे आम्हाला
@amolmohite5692
@amolmohite5692 5 часов назад
गु
@dnyaneshwarghumre942
@dnyaneshwarghumre942 5 часов назад
​@@Urade143 दुसऱ्या कडे पण शेळ्या आहेत 😂😂😂😂
@EdwardSnowdenJulianAssange
@EdwardSnowdenJulianAssange 4 часа назад
Sheti vikali tumi 😂😂😂😂
@GangadharKawale-l7e
@GangadharKawale-l7e 4 часа назад
शेतकरी पिकांना गेलं तर काय काशिल फुकट मटन देतानाही कोनी उपकार करत नाही आमच्याकडे धनगर समाज धनवान आहे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 часа назад
जय भगवान जय मल्हार
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 5 часов назад
शेतकरयांनी मराठ्यांनी चारायला बंद केलं मग काय ढेकळ खाताना काय
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 4 часа назад
Mag..ha yachya mendhya gharachya terrace var charnar 😂 nahi tari bhujbal chya gheri nevun😂
@NakulChahale
@NakulChahale 3 часа назад
😂😂😂
@user-vi8og5bc4x
@user-vi8og5bc4x 2 часа назад
Tuja ch bapach ran ahe na sagl
@user-vi8og5bc4x
@user-vi8og5bc4x 2 часа назад
​@@Nelsonsanatani706tu gu khanar kuncha tr
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म 5 часов назад
आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहिर पाठींबा..!! अजिबात कोणाचाही घुसखोरी करुन देऊ नका..??
@paradox.812
@paradox.812 4 часа назад
तुम्ही घुसखोरी बंद करा आधी
@sachins-vlogb9826
@sachins-vlogb9826 4 часа назад
धन्यावाद.... आमचा pn पाठींबा तुम्हाला आहे
@NakulChahale
@NakulChahale 3 часа назад
Thank you bhavano
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 3 часа назад
मराठ्यानो तुम्हाल धनगराची गरज आहे आडी चकोटी धनगर आहेत धनगराच्या मतावर मराठा निवडून येतो हे खर आहेत आदिवाशी हे मराठ्या ना कधीच मत देत नाही त्यांना फक्त कांग्रेज राष्ट्रवादी या पुढे भगवा झेंडा फडकणार नक्कीच जय मल्हार मुंबई
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez Час назад
शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आदिवासींचा पाठिंबा राहिला आहे. जिवंत उदाहरणे म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर 1600 मावळ्याची कत्तल झाली हा आदिवासींनी सर्वात मोठा बलिदान दिला छत्रपतीचे मावळे हर हर महादेव घोषणा करून समोरचा कोणी येऊ आडवा पाडल्याशिवाय राहायचा नाही..... त्यामुळे हा धनगर जात हा बोगस आहे पैशाच्या जोरावर आदिवासींमध्ये घुसखोर करून पाहत आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगून सुद्धा धनगर हा आदिवासींचे एकही निकष पूर्ण करत नाही परंतु आदिवासींमध्ये घुसता कामा नये.
@vishalshinde1885
@vishalshinde1885 3 часа назад
सत्तेत असून आंदोलन करतोय, खरच जातीवंत धनगराचं तुझं रक्त आहे, तर राजीनामा देऊन आंदोलन कर, मग मानला तुला.
@SatishLavate-z8e
@SatishLavate-z8e 5 часов назад
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
@sachinkale1601
@sachinkale1601 6 часов назад
Barobar
@96कुळीपाटील
@96कुळीपाटील 5 часов назад
काय बरोबर आम्ही शेतांत पिकवायचे बंद केले तर शट खाशील का पडळकर चे
@akshaypatil-ts9go
@akshaypatil-ts9go 5 часов назад
जय कडकनाथ
@somanathchaure9943
@somanathchaure9943 4 часа назад
तुम्हाला फक्त st मध्ये आरक्षण पाहिजे घुसखोरी सहन केली जाणार नाही.आरक्षण घ्यायला पाहिले आदिवासीत् जन्माला यावा लागते ...
@Sp71407
@Sp71407 5 часов назад
Kay नाही सारेजण पाळतात आता बास झाले असले बोलणे
@ashokb8808
@ashokb8808 5 часов назад
पहिल्या कॅबिनेट मिटींग मध्ये मिळणार होतं, त्याच काय झालं ते सांगा समाजाला
@vithaltambe4970
@vithaltambe4970 5 часов назад
गोपीचंद पडळकर आगेबडो हमतुमारेसात है काहीआसे आम्ही बरोबर आहे ओमगुरुदेवदत
@vivekm7971
@vivekm7971 5 часов назад
Jai Kombdi
@omkarjagtap6279
@omkarjagtap6279 4 часа назад
😂😂😂
@SomnathSalunke-vv4xu
@SomnathSalunke-vv4xu 5 часов назад
जय आदिवासी आम्हीं चिकन खाणार
@ninajibichkule8114
@ninajibichkule8114 5 часов назад
Kutra Kha
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 4 часа назад
😂😂
@Hindiganaarjitshing
@Hindiganaarjitshing 3 часа назад
Kutrach
@prakashgaikwad2186
@prakashgaikwad2186 5 часов назад
तुम्ही मेंढे पाळता ते.. तुमच्या फायदे साठी........ नसेल पळाळाचे मेंढे तर नका पाळू आम्ही काय खायचा हा आमचा प्रश्न...... पण धनगर समाजाला,आदिवासी समाजात आरक्षण भेटणार नाही..... तुम्ही किती ओरडले तरी.... हे सत्य आहे..
@user-vi8og5bc4x
@user-vi8og5bc4x 2 часа назад
Tu kutrach ch kha
@SanjayPhadtare-kg1qv
@SanjayPhadtare-kg1qv 3 часа назад
साहेब तुम्ही सत्तेत आहात सरकार तुमचच आहे आणि तुम्ही तर फडणवीस साहेबांचे जवळचे सहकारी मंग कुठे अडत आहे
@maheshdoifode2581
@maheshdoifode2581 5 часов назад
खर बोलले की टोचते 😂
@Anonymous1_1977
@Anonymous1_1977 4 часа назад
॰एकच कांदा गोपी दादा
@gansbachate
@gansbachate 5 часов назад
Mase khau baba amhi
@shrikrishnapatil7291
@shrikrishnapatil7291 4 часа назад
तिथे पन koli bandhav आहे❤❤❤
@NakulChahale
@NakulChahale 3 часа назад
Right
@user-vi8og5bc4x
@user-vi8og5bc4x 2 часа назад
Tu ghodach and kha
@96कुळीपाटील
@96कुळीपाटील 5 часов назад
मग बिरोबा ची शपथ च काय झाले
@sureshaware6916
@sureshaware6916 5 часов назад
महादेव जानकर साहेब कुठे गायब आहे त
@AmarGhutukade-k1o
@AmarGhutukade-k1o 2 часа назад
ते फडनवीसानची वाट बघतात ते युतीसाठी कधी बोलवतात
@nd4119
@nd4119 5 часов назад
नेमका ओबीसी मध्ये पाहिजे की st te clear kara
@nikhilkolvate2612
@nikhilkolvate2612 4 часа назад
मग आदिवासीच शमन खायचं 😂
@vithobamarotighadge4000
@vithobamarotighadge4000 5 часов назад
तु काय खाशिल
@mukeshpawar8740
@mukeshpawar8740 5 часов назад
🐗🐗🐗🐗
@akshaypunekar4353
@akshaypunekar4353 4 часа назад
King of Maharashtra....007
@anilyadav5799
@anilyadav5799 3 часа назад
😂😂😂😂
@Rushikeshdraje
@Rushikeshdraje 5 часов назад
Kara bnnd .....shelya mendhya rakhun uapkar karayle ka.....shelya mendya rakhn bnnd kel tr tumhala katora ghyava lagal
@ninajibichkule8114
@ninajibichkule8114 5 часов назад
1no saheb
@Jayshree.ram.1120
@Jayshree.ram.1120 3 часа назад
धनगर समाज आडीच कोटी आहेत पण धनगर समाज ७० टक्के कामात असतात अनफड असल्यामुळे रिक्स घेत नाही धनगर मेढया विकून शेती घेतील धनगराकड दोन तीन एककर जमीन पण आहे चिंता नका करू जय महार
@pravinshelar9531
@pravinshelar9531 Час назад
मी जातीने धनगर नाही, तरी माझ्याकडे जवळजवळ 40 मेंढ्यांचे शेड आहे मी दरवर्षी 50 ते 60 मेंढ्यांचे उत्पन्न काढून त्या बाजारात विकतो त्यातून मला चार ते पाच लाखांचे वार्षिक उत्पन्न भेटते, जर यांनी हा व्यवसाय बंद केला तर मी अजून 40 ते 50 मेंढ्या वाढून अजून उत्पन्न अजून उत्पन्न वाढवेल त्यामुळे मटन खाणारे यांनी चिंता करू नये, खरंच जर यांनी हा व्यवसाय बंद केला तर खूप बर होईल माझ्या मेंढ्यांना अजून बाजार वाढून भेटेल
@rajendrapawar1452
@rajendrapawar1452 5 часов назад
कशाला रक्ताव भिक मागा
@ashokkumnale6014
@ashokkumnale6014 5 часов назад
नीट बोलायला शिक
@mukeshpawar8740
@mukeshpawar8740 5 часов назад
Barobar ahe
@AtharvRODGE-vk2wx
@AtharvRODGE-vk2wx 4 часа назад
जय मल्हार
@abhisheksolankar3518
@abhisheksolankar3518 5 часов назад
💛💛💛💛💛💛
@RahulShinde041
@RahulShinde041 3 часа назад
जय मल्हार 👑👑👑
@VishalShelke-e3y
@VishalShelke-e3y 5 часов назад
Natak ahe lakshy deu naka 😂
@vikramghadage4148
@vikramghadage4148 5 часов назад
तुला नाटक वाटणार तुम्ही मागतात ते ठीक आहे
@vijaysawant8064
@vijaysawant8064 5 часов назад
BJP 🤣 😊 😊 😊
@mahadevpatil-ed2dy
@mahadevpatil-ed2dy 32 минуты назад
बिरोबाची शपथ........
@digvijaybhise8536
@digvijaybhise8536 46 минут назад
बिरोबाची शपथ फक्त घेऊ नका धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला याने... सरकार मध्ये राहून स्वतः तूपाशी धनगर बांधव उपाशी.
@bharatmatkar1800
@bharatmatkar1800 26 минут назад
धनगर समाजाचा वाघ 🐯🐯
@jamungaming2538
@jamungaming2538 5 часов назад
आम्ही आदिवसी आहोत तुम्ही कितीही बोंबला काही फरक पडत नाही
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 5 часов назад
🤞🤞🤞👍👍👍aho mna aami medr sodun baki sarv khato
@mission6709
@mission6709 3 часа назад
Jay malhar 💛💛
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 58 минут назад
St आरक्षण हा धनगर जमातीचा संविधानिक हक्क आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम
@sagarpawara2290
@sagarpawara2290 3 часа назад
जय आदिवासी
@Sp093
@Sp093 3 часа назад
वेगळं ताट असून पण आदिवासींचं ताटातील पाहिजे यांना
@kisanmasale2109
@kisanmasale2109 3 часа назад
😂😂 काय बोलतोय गोपी
@amrutakakde1762
@amrutakakde1762 5 часов назад
❤🎉
@sandiplohakare-up8qw
@sandiplohakare-up8qw 2 часа назад
Jay adivasi
@bhoyedipak428
@bhoyedipak428 4 часа назад
St mde aamhi yeu denar ny jai aadivasi
@dipakchavan2578
@dipakchavan2578 9 минут назад
विरुद्धार्थी शब्द तिचं काय झालं
@aswiniingole9587
@aswiniingole9587 Час назад
आमच्याकडे शेळ्या मेंढ्यां आहेत मटण पाहिजे तर मिळेल
@machindravhadgar4905
@machindravhadgar4905 4 часа назад
Patakha Sahib Tum aage badho ham tumhare sath hai Jay Malhar Jay lugai bolkar
@d.rsonawane7488
@d.rsonawane7488 3 часа назад
तुम्ही भूमिका मेंढारासारखी एका ठिकाणी न टिकणारी ठेवता म्हणून... असे होते पडळकर.. मराठा विरोध.. करने आणि तू फडणवीस चा जवळ असून आंदोलन करत आहे.. वा नाटक 🙏🙏
@nanakapse4864
@nanakapse4864 3 часа назад
बिरोबा ची शपथ घेऊन एसटी मधून आरक्षण देऊन टाका सरकार तुमचंच आहे
@vaibhavthombare919
@vaibhavthombare919 4 часа назад
Right
@vaibhavthombare919
@vaibhavthombare919 4 часа назад
Jay malhar
@prabhakarkhandekar284
@prabhakarkhandekar284 5 часов назад
007
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 5 часов назад
आर बंद कर
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 5 часов назад
Tula ko mendhya rakh mhanta.tuzya layakinusar , badhir dokyanusar rakhatos .
@Devapadvi123
@Devapadvi123 4 часа назад
नाय भेटणार आदिवासी आरक्षण काय पण बोंबल किती पण खरे आदिवासी खरे आहे तुम्ही नाहीच आदिवासी
@Raj-it5ph
@Raj-it5ph 3 часа назад
वेळ आल्यावर कळेल😂😂😂😂😂
@NakulChahale
@NakulChahale 3 часа назад
💯
@madhukarsatpute4773
@madhukarsatpute4773 Час назад
😂😂😂😂
@GaneshVairal-mu7lx
@GaneshVairal-mu7lx 4 часа назад
Gopichand Padalkar saheb
@Anonymous1_1977
@Anonymous1_1977 4 часа назад
आम्ही खेकडं खाणार
@drdv9703
@drdv9703 30 минут назад
घे एकदा पुन्हा बिरोबाची शपथ
@tusharshelke3751
@tusharshelke3751 5 часов назад
पडळकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षण देणार, सत्तेत येऊन दहा वर्षे झाली पडळकर साहेब तुम्ही पण त्यांच्या पंगतीत जाऊन बसलात पण धनगर बांधव आरक्षणापासून उपेक्षितच राहिला .
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 4 часа назад
दहा वर्षां पासून सरकार मध्ये आहे मगं हा काय ऊपटित होता का आता जागा झाला
@balkrishnadhuma7655
@balkrishnadhuma7655 3 часа назад
मेंढर फुकटात देताय काय मटनाचा भाव बघा 750₹ ते800₹किलो आहे
@Dipak_deshmukh
@Dipak_deshmukh 2 минуты назад
यात कोणती मोठी गोस्ट m
@NilkanthKabnure
@NilkanthKabnure 3 часа назад
निवडणूक.झाली.कि.सगळ.संपते
@dattapawar5023
@dattapawar5023 32 минуты назад
हे आमदारकी मिळावी म्हणून चालू आहे पण ही जनता फार हुशार आहे 1) इतके दिवस यांचं सरकार होतं काय झक मारत होते का 2) निवडणुका आल्या की उतरले रस्त्यावर 3) कधी तीन वर्षात दिसले का हे तुम्हाला आरक्षणावर बोलताना 4) आणि आज हे सांगतात शेळ्या मेंढ्या हकू नका 5) जाणून बुजून हे राजकारणी
@mengalbaban7724
@mengalbaban7724 4 часа назад
तू काय केलं मग आत्तापर्यंत
@pravinkale2734
@pravinkale2734 3 часа назад
माळकरी लोक खात नाहीत.मासाहारी नाहीत
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 30 минут назад
धनगरांचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब❤❤❤❤❤
@KAkjahff
@KAkjahff 4 часа назад
तुम्ही भीक मग मग
@ashokwakh5438
@ashokwakh5438 Час назад
मुळात धनगर ( Dhanagar ) व धनगड ( Dhanagad ) या शब्दांचा किंवा जातीचा धांगड ( Dhangad ) या अनुसूचित जमातीशी काहीही संबंध नाही असे अनेक अभ्यास समित्याने व न्यायालयीन निकालाने सांगितले आहे. तरीही धांगड ( Dhangad ) शब्द आमच्यासाठी वापरला आहे असा दावा करून आम्हालाही आदिवासी म्हणा किंवा आरक्षण द्या असे म्हणणे हे असंवैधनिक व मूर्खपणाचा बाजार आहे. महाराष्ट्राच्या आदिवासींच्या यादीमध्ये 36 क्रमांकावर जी धांगड ( Dhangad ) आदिवासी जमात आहे. ती ओरान जमातीची उपजमात किंवा पोट जमात आहे. या ओरान जमातीशी महाराष्ट्रातील मेंढपाळ धनगरांचा काहीही संबंध नाही. ओरान आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ धनगर यांची संस्कृती, चालीरीती, परंपरा यांचा कोठेही ताळमेळ, सहसंबंध, नाते, साधर्म्य जुळत नाही असे अनेक अभ्यास समित्या व न्यायालयीन निकालांनी सांगितले असूनही काही लोकं राजकारण, स्वार्थ, लबाडी, मूर्खपणा करण्यासाठी धांगड ( Dhangad) शब्द आपल्यासाठी वापरला आहे असे सांगायला लागल्यावर जसे पुढली मेंढी जिकडे जाईल तिकडे इतर मेंढ्या कोणतेही डोके न चालवत, विचार न करता डोके खाली करून चालायला लागतात. या मेंढ्यासारखे सगळे धनगर तो धांगड ( Dhangad) शब्द आमच्यासाठी वापरला आहे असे सांगून आम्हालाही आदिवासी मध्ये घ्या असे गेली अनेक वर्षे सांगायला, बोंबलायला लागलेत हे खूप हास्यास्पद आहे.
@parshuramkharade3705
@parshuramkharade3705 5 часов назад
Are ha picture chi script sangtoy lokana khwada... Ase gavamadhe hot amhi yachyach bhagamadhe rahto...maratha samajacha ahe amchi motor dhangar samajachya shetat ahe tyana varshbhar pani fukat deto ....ha kay sangtoy lokana ...shelya gavat firtat mendhya firtat ha gavagavat bhandne lavayache kam krtoy
@rangdebasantichola
@rangdebasantichola 3 часа назад
जसा कुणबी आणि मराठा एक नाही तसा धनगर आणि धनगडाचा काही सम्बन्ध नाही.. लेखक विचारवंत हाके, पडळकर, शेंडगे,वाघमोडे...
@akrurpawse355
@akrurpawse355 4 часа назад
हे सगळ खर आहे पण मराठा समाजाला विरोध केल्यामुळे st आरक्षणाच सोप्न राहणार आहे.
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 5 часов назад
Aamadarki cha rajinama de gotya
@MohanBharsat-um2ji
@MohanBharsat-um2ji Час назад
आरे बाबा लोक कोम्बडा खातील 😅😅😅
@sudhirtamtame-kx8ts
@sudhirtamtame-kx8ts 3 часа назад
तू तर bolu nko
@ramprasadvairal6006
@ramprasadvairal6006 2 часа назад
Jai malhar saheb
@maheshgawali2389
@maheshgawali2389 3 часа назад
007 साहेब जिंदाबाद
@chayasabae2144
@chayasabae2144 2 часа назад
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचा सरकार आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहात आमदारकीला लाथ मारा आणि रोडवर उतरा असे नऊ टक्के बंद करा एकीकडे राज्याच्या सत्तेमध्ये राहायचं आणि दुसरीकडे धनगर समाजाला वेठीस धरायचं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरायचा आणि दुसऱ्या बाजूने राज्य सरकारमध्ये राहून राज्यातल्या विविध योजनांचे फायदे घ्यायचे आहे त्याचा निधी उपलब्ध करायचा आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून पैसा कमवायचा असले उद्योग धंदे बंद करा आमदारकीला लाथ मारा आमदारकीचा राजीनामा द्या आणि रोडवर उतरा आणि आरक्षण माझा जनता बोळ्याने दूध पीत नाही
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 часа назад
जय ओबीसी
@ramkale8869
@ramkale8869 2 часа назад
ईथुन पुढे मराठा समाजाच्या शेतात यायचे नाही
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 4 часа назад
घे मग बिरोबाची शपथ 😂
@ramchandrashitole7835
@ramchandrashitole7835 2 часа назад
Maratha Mali sarvanchach shelya mendhya ahet.
@shyambhutale2018
@shyambhutale2018 4 часа назад
Wow re patte satte madhi rahun he sagala samaj
@pravinwankhade7059
@pravinwankhade7059 4 часа назад
काही पण खायला तयार आहेत लोक
@hanumantkinjal2900
@hanumantkinjal2900 4 часа назад
नोकऱ्या करा .
@ashokpatil6362
@ashokpatil6362 5 часов назад
0nly Padulkur
@mininaththorat6095
@mininaththorat6095 2 часа назад
पत्रकारांना म्हणाव पडळकर साहेब बदल मिठ मसाला लावून बातमी करु नका. पडळकर साहेब बरोबर बोललात. उगाच भांडवल करू नका.
@ganeshsatpute8117
@ganeshsatpute8117 3 часа назад
Hage la OBC madhe maratha Nako mag adivasi bandhavna hage chi jaat kasi chalel
@dipakghavate-h7m
@dipakghavate-h7m 2 часа назад
10 years padlkar kay kele aamdar zale ka
@amitbhosale6614
@amitbhosale6614 21 минуту назад
Sarkar kunach ahe tu sangatoy
@paradox.812
@paradox.812 4 часа назад
वंजारी समाजाचा धनगरांना जाहीर पाठींबा💪🙏
@dipakchavan2578
@dipakchavan2578 11 минут назад
आम्ही गावरान कोंबडी खाणार चिकन खाणार
@shyambhutale2018
@shyambhutale2018 4 часа назад
Hami adivasi madhi evun deinav
@karangavit4253
@karangavit4253 4 часа назад
ST madhe tumhi yet nhi....
@AnkushAute-m8u
@AnkushAute-m8u Час назад
भोक
@sandeepdhale93
@sandeepdhale93 52 минуты назад
काही पन बोलतो
Далее