Тёмный

Dhangar Protest | तर चंद्रभागा नदीत देहत्याग करणार, धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे आंदोलनकर्ते आक्रमक 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 29 тыс.
50% 1

#NitinGadkari #eknathshinde #devendrafadnavis #aadityathackeray #chhganbhujbal #jayantpatil #nanapatole #ganeshotsav #maharashtra #mumbaiganpati #puneganpati #lalbaugcharaja #tv9marathi #tv9marathibappamorya #tv9conclave2024 #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #RamSutar #STWorkers #MSRTC #EmployeesProtest #ST #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@devakokani9310
@devakokani9310 6 дней назад
तुम्ही तुमच वेगळ मांगा आमच्या मध्ये कशाला आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो जय. आदिवासी. जय जोहार
@pravinkale2734
@pravinkale2734 7 дней назад
हाके ने सुद्धा आता आमरण उपोषण कराव.धनगर आरक्षण साठी
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 7 дней назад
त्याला पैसे दीले तर च करेल तो
@ravindragodse1564
@ravindragodse1564 7 дней назад
सर्व धनगर बांधवानी आपआपले मेंढे विकून हाक्याला पैसे द्यावे म्हणंजे तो आमरण उपोषण करील
@navnathhandge7419
@navnathhandge7419 7 дней назад
All महाराष्ट्रातील धनगर समाजांनी पंढरपूरला उपोषण करायला चला रे हीच वेळ आहे,अशी वेळ पुन्हा येणार नाही.👌👌
@Akshay-AMG
@Akshay-AMG 6 дней назад
पण तुम्हाला ST मधून आरक्षण नाही
@KASHINATHSOLANKE-r4h
@KASHINATHSOLANKE-r4h 7 дней назад
धनगर बांधवांना आरक्षण द्यायला पाहिजे ह्या सरकारनेच धनगर ऐवजी धनगड अशी नोंद केली आहे
@jabbartadavi6653
@jabbartadavi6653 3 дня назад
तू मी लोकांनी देह त्याग करायलाच पाहिजेत यांच्या धमकीला शासनाने सरकारने बळी पडू नये
@umakantkesgire7720
@umakantkesgire7720 7 дней назад
We support Dhangar reservation implementation demand
@आप्पासाहेबचोपडे-छ9ह
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न ❤🎉
@BalajiGaidhani
@BalajiGaidhani 7 дней назад
आरे हाके कुठं गेला तुमचा वडापाव खायला 🥪🥪😂😂😂😂😂
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 7 дней назад
तुला हाक्के च लागतो का. तस असेल तर पाठवावं लागेल
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 5 дней назад
आमचा कुठलाही उपोषणाच्या बांधवास काही झाल्यास त्याला सर्व सरकार आणि पूर्ण शासन जबाबदार राहील. आहे त्यांना कमी जास्त झाल्यास धनगर समाज महाराष्ट्र पेटवल्या शिवाय राहणार नाही. जय मल्हार.
@kunaljadhav16
@kunaljadhav16 День назад
Naxalites Adiwashi aahet Samajley Ka Je Mula Prwahat aaley Tyana Parat Naxalwadi Banwun Naka Ekadhi Jaat Samul Nasta Kartil Tewha Gopya Kaay Tyacha Baap Sudha Yenar Naahi
@dyandeogawari
@dyandeogawari 4 дня назад
जय आदीवासी जय बिरसा, धनगर समाज्याचा हा आताईपणा योग्य नाही कोर्टाचा निकाल पहावा कोर्टाचा अवमान केल्यासारखं आहे हे, महाराष्ट्रातील धनगर हे आदीवासी नाहीत हे नक्कीच आदीवासी धनगर होत नाहीत ती जमात नाही he ध्यानात घ्या आधी...
@GovindPunjare-ce3cl
@GovindPunjare-ce3cl 7 дней назад
हक्काचे आरक्षण सरकार देत नसेल अशी सरकार काय कामाचे
@NK-zr9sv
@NK-zr9sv 7 дней назад
Jay malhar 🎉
@pravinkumarnaik450
@pravinkumarnaik450 5 дней назад
आता आम्ही ही पुन्हा रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा आंदोलन करु. जय आदिवासी
@pravinkumarnaik450
@pravinkumarnaik450 5 дней назад
अरे आम्ही जिवंत आहोत विरोध करणारे जय आदिवासी
@ProfAmirInamdar
@ProfAmirInamdar 7 дней назад
चर्चा करून चोथा निघणार उपोषण करून स्वतःचे जीव धोक्यात आणणार पंढरपूर ला बसून काय सिद्ध होईल? दिल्ली ला जाऊन राष्ट्रपतीना भेटा 🙏🏻अगोदर हेच झालयं नुसती उपोषण जीवाचे हाल आणि आश्वासन बोळवण...?
@AN-uf7mk
@AN-uf7mk 6 дней назад
कायद्यानं आधीच फटकावले आहे ह्यांना.... हा कोणत्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वर बोलतोय ह्यालाच माहिती नाहीं 😂
@Shivanshkale
@Shivanshkale 7 дней назад
शिंदे सरकार ने योग्य निर्णय घ्यावा. धनगर समाजाचे नेते लाळ चाटत बसल्या मूळ एकत्र येत नाहीत सगळे.
@GulabValvi-df8ej
@GulabValvi-df8ej 6 дней назад
St मधुन आरक्षण मिळणार नाही
@gauravsongal4379
@gauravsongal4379 6 дней назад
आदिवासी मधुन धनगर समाजाला आरक्षण दिले तर महाराष्ट्र सरकारने हे लक्षात घ्यावे जेवढ्या आदिवासी भागातुन मुंबई ला पाणी जाते तेवढेही पाणी आडवल जाईल /आदिवासी आरक्षणाचा साठी आदिवासी समाजामध्ये जन्म घ्यावा लागतो अशी भुक नाय मागावी लागत
@MAVLA.SANGHATANA98
@MAVLA.SANGHATANA98 7 дней назад
तमाम धनगर नेते एकत्रित पंढरपुरात का येत नाही? हा सरकारवर मोठा दबाव असेल...
@balukolate5896
@balukolate5896 7 дней назад
मेले तरी आरक्षण भाजप देणार नाही
@AudumbarSondge
@AudumbarSondge 4 дня назад
भापला गाडले जाते मग
@shrikantshete5399
@shrikantshete5399 7 дней назад
धनगर बंधुंनो तुमच्या समाजाचा नेता पडळकर साहेब हे फडणवीस साहेबांचे विश्वासु सहकारी आहेत त्यामुळे पडळकर हे फडणवीस यांचेकडून तुमचा प्रश्न नक्कीच सोडवतील पडळकर फक्त बोलणारे नेते नसुन समाजाचा प्रश्न सोडवण्याचा नेता आहे तुम्ही त्यांच्या दारासमोर उपोषण करा न्याय मिळेल
@hardikpadvi6541
@hardikpadvi6541 7 дней назад
Kiti pn kay kara tumhala Aarkshan bhetnar nahi
@Anujdhangar663
@Anujdhangar663 7 дней назад
बिल्कुल सही कहा आपने a और b cadegaery
@hahahahaqwe
@hahahahaqwe 6 дней назад
ये cadegaery क्या होता है?
@kiranmadhe
@kiranmadhe День назад
येडा झालाय का? स्पष्ट उदाहरण देतो - समज तू एक बायको केली दुसऱ्या एखाद्याला पण तुझी बायको आवडत होती त्याला पण तिच्याशी लग्न करायचं आहे, इथ पण हेच logic चा वापर करशील का? टीप - उदाहरण मनाला लाऊन घेऊ नको, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त दुसऱ्याच पोट मारून जगू नका!!
@kunaljadhav16
@kunaljadhav16 День назад
​@@hahahahaqweKaisey Bolo Dusrey Ke Baap Ko Kya Khuda Ka Baap Bolna Cahiye Fayde Ke Liye Yeha Sahi hai Kya, Dhanagar Ne Apan Baap Badlana Nahi Cahiye
@Mohitwatti137
@Mohitwatti137 День назад
धनगर आदिवासी नाही तरी उपोषणकर्ते देहत्यागाची भाष्य करणे असंविधानिक आहे.
@nathudhangarulakadhangar153
@nathudhangarulakadhangar153 7 дней назад
धन्यवाद tv9 मराठी आमच्या धनगर समाजाची बातमी लावल्या बद्दल.
@DCPEmpireGroup
@DCPEmpireGroup 21 час назад
प्रत्येक उपोषण कर्त्यांची स्टेटमेंट ही वेगवेगळी आहेत.... ह्यांच्यात एकी नाही...... त्यामुळं धनगर आरक्षण हा मुद्दा सरकार निकाली काढत नाही......... खूप दयनीय अवस्था आहे......
@hiramanpichad6883
@hiramanpichad6883 2 дня назад
आदिवासी समाज केसा क्षेत्रात तुम्हाला तुमची मेंढरं येऊ देणार नाही हे जाहीर आव्हान आहे अकोले तालुका
@hahahahaqwe
@hahahahaqwe 6 дней назад
झिरवळ एकटा बास 😂😂😂😂😂
@babushinde4363
@babushinde4363 5 дней назад
जय मल्हार ❤❤
@SantoshNarute-xp8cb
@SantoshNarute-xp8cb 4 дня назад
धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळाले पाहिजे
@hiramanpichad6883
@hiramanpichad6883 2 дня назад
आदिवासी व्हायचं असेल तर आदिवासीत जन्माला यायचं लागतं
@dyandeogawari
@dyandeogawari 4 дня назад
धनगरांना आरक्षण द्यावे परंतु आदीवासी मद्ये नको आणि ते बसत नाहीत हे आधी लक्षात घ्यावे...
@india.9977
@india.9977 7 дней назад
फडणवीस तुम्हाला देणार भी नाही तरीही तुम्ही भाजलाच मत करणार आहेत हे सबंध राज्याला महिते😂😂😂 एकच पर्व ओबिशि सर्व.😂
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g 7 дней назад
करणारा मी महायुतीला आम्ही मतदान करणार
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 7 дней назад
Lavkar kara😂😂
@Adiz174
@Adiz174 7 дней назад
दे पाठून....करतो मग
@jabbartadavi6653
@jabbartadavi6653 3 дня назад
अरे हे धनगर नाही धनगड आहे आणि हे मुळातच धनवान आहे यांचा सर्वे शासनाने करायलाच पाहिजेत
@kunaljadhav16
@kunaljadhav16 День назад
Virodhat Ya He Dabav Takta Tumhi Pan Sarva Jamati Madhil Adiwashi Ekatra Yewun Virodha Kara
@VIKASKARMODA
@VIKASKARMODA 6 дней назад
आदिवासी मध्ये बिलकुल आरक्षण मिळणार नाही तुम्ही खूप वेगळे आहेत तुमची संस्कृती आणि आदिवासी संस्कृती खूप वेगळी आहे
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 7 дней назад
पहिली कॅबिनेट कधी होणार आहे 😂तरबुल ल विचार
@shrawanhase3256
@shrawanhase3256 6 дней назад
उपोषण करते बांधवांना नम्र विनंती की आत्महत्या करू नका जरांगे पाटलांचं उपोषण कसं होतं तसेच जरांगे पाटलांनी कोणत्याही नेत्याला स्टेज दाखवलं नाही तर आपण सर्व धनगर बांधवांना नम्र विनंती की आपल्या नेत्यांच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या उपोषणावर ठाम राहा आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे प्रयत्न करा माझे तुम्हाला लक्षात प्रणाम
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 6 дней назад
हाकेला बसवा उपोषणाला, नक्कीच आरक्षण मिळेल, वडापाव वाल्याला उपोषण ठिकाणीं येऊं देऊ नका, मराठा समाजाला विरोध करण्यासाठीं बोंबल म्हणाव व्यासपिठावरून, पडळकर च्या घरासमोर धरणे आंदोलन करा
@santoshpadekar4838
@santoshpadekar4838 2 дня назад
कशाला जबर दस्तीने आदिवासी समाज्यात येन्याचा आग्रह धरताय....आदिवासी आज चागंल्या पदतीत 7% आरक्षण घेउन जगतोय त्यात आणखी तुम्ही कशे येता...तुम्ही आमचे नाहीत तर नाहीतच....
@rajupawar8091
@rajupawar8091 7 дней назад
धनगर समाज वेगळा आहे आणि आदिवासी समाज वेगळा धागड आणि धनगर वेगळा आहे छत्रपती संभाजी नगर म धागड जमात आहे। न्यायालय ने स्पष्ट साघीतले
@KAkjahff
@KAkjahff 7 дней назад
फास लाऊन घ्या सगळे मिळून
@baburaogadhave3930
@baburaogadhave3930 7 дней назад
तुमचे कीती गेले मोजा अगोदर
@KAkjahff
@KAkjahff 7 дней назад
@@baburaogadhave3930 आमचे स्वाभिमानी आहेत ,,,,वडापाव खाऊन जगणारे नाहीत
@santoshwayal2100
@santoshwayal2100 5 дней назад
💐💐💐💐💐💐💐
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 7 дней назад
Jay Malhar
@shrawanhase3256
@shrawanhase3256 6 дней назад
हो दादा नो धनगर समाज अजून पण एकत्रित येत नाही याचे फार मोठे खंत आहे आणि त्यातच आपले धनगरांचे नेते आपल्याला धोक्यात घालत आहे याच्या अगोदर पण या लोकांनी सांगितलं होतं की तुम्हाला आरक्षण देऊ एका महाशय आणि पहिल्याच बैठकीत आपण आरक्षण देण्याचा सांगितलं होतं तसेच आमचं सरकार राज्यात केंद्रात आल्यावर तुमचं आरक्षण आम्ही देऊ परंतु बजावणी न करून धनगरांना फक्त नेत्याला आपल्या पक्षात घेऊन सनी आणि तोंड बंद करत आहे तरी भावांना नम्र विनंती की आपल्या नेत्यांवर भरोसा करू नका
@ravindravasave9904
@ravindravasave9904 День назад
तुम्ही एकत्र आले की तुम्हीला सवतःला लाज वाटेल. तुमची एवढी चांगली परिस्थिती असून तरी आरक्षण मागत आहे... जय आदिवासी आम्ही विरुध्द करणार
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 7 дней назад
पडळकर शिवाय पर्याय नाही😢
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 7 дней назад
हाके,पडळकर ला येऊ देऊ नका ....😂😂😂
@sharadmore1037
@sharadmore1037 7 дней назад
Hakkya waghmarya dusryana virodhi kartat mag Aata tumch tat vegle ghya
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 7 дней назад
हाके ल बोलवा . उपोषण ल
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 5 дней назад
धनगर आणि धनगड हे एकच आहे धनगड जमाती महाराष्ट्रात कुठेच नाही.
@ShareMahakal
@ShareMahakal 7 дней назад
धनगर समाज पूर्णपणे एकत्र झाला तर महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा मोठी बुद्धी जात नाहीये आणि त्याच्यापेक्षा मोठं कोणताही सरकार नाहीये महाराष्ट्राच काय होईल त्याचा कोणीही विचार करू नये
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 7 дней назад
पहिली कॅबिनेट 😂टरबूज ल विचारा
@sunilmaule5003
@sunilmaule5003 6 дней назад
Suprime corte ने nirnry निर्णय दिलाई ki dhangar adivasi nahi m kashyala he chale chalet
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak 6 дней назад
शेंडगे पडळकर आणि जानकर यांनी उपोषणाला बसावे आणि समाजाने यांना चंद्रभागेत बुडवावे
@shardawanole7476
@shardawanole7476 3 дня назад
आरक्षण हे Maharashtra यनच्य हातात आहे का ? He तरी पाहा mazya bhavanno
@mohittaur8799
@mohittaur8799 6 дней назад
मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करणारा हाके कुठे आहे.
@niteshisal4424
@niteshisal4424 6 дней назад
Yes
@harishshende9645
@harishshende9645 День назад
जय आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा आमचा देव आहे त्यांनी जीवच रान केलं आहे देशाच्या स्वातंत्र्य साठी आणि भामटे धनगर तुम्ही काय केलंय सांगा आमचा आदिवासी समाज ७% आरक्षण आहे त्यात ४७ जमाती आहेत आम्हालाच अजून त्यांचा नीट लाभ भेटत नाही तुम्ही तुमचा ३:५ % आरक्षण असून तुमचा भरत नाय का अदीच आमची महाराष्ट्राची लोकसंख्या आदिवासी १ कोटी पेक्षा जास्त आहे त्यात तुम्ही यायला बघता तर कोणाला काय लाभ भेटल ते सांगा सविधना ने तुम्हाला तुमचे आरक्षण वेगळे दिले आहे ना मग आमच्यात येऊन काय होईल ही अक्कल आहे का बिनडोक तुम्हाला
@Akshay-AMG
@Akshay-AMG 6 дней назад
केलं ka देहत्याग
@Brand7696-d4b
@Brand7696-d4b 7 дней назад
अम्ही धनगर आदिवासी होतो आहे आणि राहणार
@rajujadhav6152
@rajujadhav6152 7 дней назад
मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे व्यासपीठावर हाके पडकरला येऊ देऊ नये
@sharadkulal-hf3mp
@sharadkulal-hf3mp 5 дней назад
आमचा पण मराठा समज्याला पूर्ण पाठिंबा आहे फक्त शरद पवारांना व्यासपीठावर येऊ देऊ नये
@deepakbhore262
@deepakbhore262 5 дней назад
कुलर लावलाय आतदुल चालु 😂आहे आरामधे
@pravinumbare4972
@pravinumbare4972 6 дней назад
सरकार ने दियाला पाहिजे अगोदर आम्हाला कामाला लागुदे
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq 6 дней назад
Maharashtra madhe dhangar loksankhya 7 percent+ yanna Arakshan ahe 3.5 percent tari pan ya sallyana reservation pahije are jevdha ahe tevhda bazal na mendhya no ❤
@somannapujari6801
@somannapujari6801 4 дня назад
पांडेरपुर
@ajaytambare5737
@ajaytambare5737 6 дней назад
He panduranga cha charni prathna karatat aare tumi adiwasi aasel tar bhagwan birsa munda cha charni paya bad yacha un cha kalte ki he adiwasi nahit adiwasi deva la man nare nahit adiwasi cha de fakt prakruthi ahe 😂
@kalpanadudhal6966
@kalpanadudhal6966 День назад
Pls as kahi karu naka, reservation tar milelch pan tumacha jiv khup mahatvpacha ahe
@DhananjayHoke
@DhananjayHoke 7 дней назад
Polisani yancha jiv vachvava
@KLX230S
@KLX230S 7 дней назад
हाके कुठाय?
@dnyaneshwardhandare2033
@dnyaneshwardhandare2033 7 дней назад
😂😂😂
@apparaobhakare4121
@apparaobhakare4121 7 дней назад
कोणत्याही समाजाचा शिष्टमंडळ लुटारू नसाव
@kunaljadhav16
@kunaljadhav16 День назад
kiti Marnar aahet Saravnche Mofat Kriyakarma Adiwashi Kartil, Jahir Paney Adiwshi Yetil Pahile Mara
@shrikantshete5399
@shrikantshete5399 7 дней назад
0:34 0:39 0:42
@hanumantkale4484
@hanumantkale4484 7 дней назад
पांडूरंग बैठा है तुम्हारे भरोसे
@indanarmylovers7013
@indanarmylovers7013 7 дней назад
Abhi nahi to kabhi nahi only st arkshan
@ANSH_FF_TM
@ANSH_FF_TM 5 дней назад
जय धनगर समाजाच्या विरोधात बोलत आहेत त्यांनी आधी नीट राज्यघटनेचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावं.
@Kimjongun372
@Kimjongun372 7 дней назад
😂
@rameshwarganar7497
@rameshwarganar7497 7 дней назад
Sarkar cha jahir nishedh
@kunaljadhav16
@kunaljadhav16 День назад
ST Madhe Koni he Yenar naahi Karna Mandhy Bharat madhe Oran-dhangad ओरान-धांगड he Adiwashi ST Jamat aahe Aani Te Vethbigari kartey Dhaneychyq Badlyat, Aani Jungle Madhe Rahun,Madha,Fala,Wanushadhi gola Karun Tya Badlayt Dhanay Ghetat aani Gulamiche Jiwaan Jagatat, Ya Ulat MadhyBharey Madhe Mendhpal karanri OBC Jaat Gaderiya,Pal,Baghel he Aahe aani Eka Jaat 2 Prawgragat Kashi Ashu Shaktey te Sanaga yawarun Dhanagr He Saaf Khote Boltat Oran -Dhangad ओरान-धांगड la Dhaganar Ashe Boltat aank Oran -Dhangad ओरान-धांगड he Pashupaln kart naahit Tya Warun Dhangar jaaticha khotardey pana Laegcha Lakshayt Yetey Ekahadi Jaatila duarya Rajayt Veglya Navane Olakahi Jaatey Pan Vewashey Tocha aahe na Mendhapl mag Dhanagar loka Khote Bolata tya Mule Tyanchi Magani Ayogey aahe
@ShivajiDodke
@ShivajiDodke 7 дней назад
हाके कुठे दिसत नाही
@Sharadshingade9850
@Sharadshingade9850 7 дней назад
उपोषण ही चुकीची पद्धत आहे..त्यामुळे आरोग्याचं सत्यानाश होतो. पंजाबच्या हरियाणाच्या शेतकऱ्यांनी जस आंदोलन केलं तस आंदोलन केलं पाहिजे.सरकारने खर म्हणजे ही वेळच नाही येवू द्यायला पाहिजे.😢
@indiatenniscricket
@indiatenniscricket 7 дней назад
Samajache Mothe nete election la manage hotat
@dipakvasave3298
@dipakvasave3298 5 дней назад
Pani noka piyu
@vinodchavan3494
@vinodchavan3494 6 дней назад
Lavakar kara dhye tyag kara lavakar lavakar lavakar lavakar
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 7 дней назад
मराठा बांधबा पूर्ण पाठिंबा 🚩🚩🚩
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 7 дней назад
धनगर बांधवाना st मधून आरक्षण मिळायला पाहिजे.... एक मराठा कोटी मराठा
@pravinumbare4972
@pravinumbare4972 6 дней назад
Bhau apala bagha apan
@KAkjahff
@KAkjahff 6 дней назад
Atach mar
@amittadvi8950
@amittadvi8950 7 дней назад
St मधून आरक्षण मिळणार नाही
@search7929
@search7929 7 дней назад
😂
@omgaikwad3000
@omgaikwad3000 7 дней назад
😂😂😂
@LAXMANPADMERE-tm7zn
@LAXMANPADMERE-tm7zn 6 часов назад
विद्यमान सरकार मधील काही विक्षिप्त मंडळी त्यानं चे पुढील स्वार्थासाठी आदिवासी धनगर तेढ निर्माण करीत आहेत.
Далее
Крутой фокус + секрет! #shorts
00:10