पथक सुरुच रहायला हवेत, लोकांना आवाजाचा फारच त्रास होत असेल तर सरावासाठी रहिवासी भागापासून दूर जागा द्या . बाकी लक्ष्मी रोड वर हा सोहळा सदैव भरू देत .❤ 🎉
बंद तर झालयेच पाहिजे, आणि ढोल बडवण्यासाठी फुकट्याना गोळा करणाऱ्या मोहरक्याचं ढुंगण बडवल गेलं पाहिजे.....मग त्याचा किती desible चा आवाज येतो तेय मोजल पाहिजे....फुकटी काम आणि पब्लिक ला त्रास बंद करा, संस्कृती च्या नावा वर बोकाळू नका, कुत्र्याच्या छत्री सारखे पसरत चालयेत याना आवरा.....!!!
फार अप्रतिम video हा असा विषय कोणी जास्त हाताळत नाही फक्त views साठी काही काही लोक video बनवतात पण हा video तो नाही . मी एक ढोल ताशा प्रेमी आहे . Dolby, Dj यापेक्षा ढोल हे कमीच आवाजाचे असतात आणि यामुळे कानाला आणि शरीराला काहीही त्रास होत नाही आणि हे आपलं पारंपारिक वाद्य आहे ज्यामुळे आपली संस्कृती जपली जाते आहे . आणि मला एक समजले नाही प्रत्येक सण यांना १० -१२ वाजेच बंधन का असतं हे सण काही रोज रोज नसतात ना वर्षाचे एक दिवसच असतात त्यात सुद्धा बंधन नियम लावणारे कधी मोठ मोठ्या Pub, Bar मध्ये जाऊन बघत नाही ते १२ वाजेपर्यंतच असतात म्हणून . ज्यापासून आपली ओळख संपूर्ण जगभरात आहे जर त्या गोष्टींना जर विरोध होत असेल तर ही फार वाईट बाब आहे. हे कामठे सर आणि पुण्यातील इतर सगळे ढोल ताशा पथक फार अप्रतिम काम करीत आहे एक जुणा आणि अनोखा खेळ चालू ठेवून लोकांचा यांना सदैव पाठिंबा राहिल👏🙏🏻
कमलेश आप्पा... भारी व्यक्तिमत्व.. आमच्या साठी आमच्या वाद्य पथका साठी, आपण स्वतः आणि आपले वाद्य पथक हे कायम आदर्श आहात. आपण आला होतात आमच्या वाद्य पूजनाला तेव्हा आपण बोलला होता की, सुरवात झाली आहे वादक जपा आणि नाव कमवा. पण लहान वाद्य पथकांना पण त्यांचे मत मांडायला एक मंच हवा, जेणे करून ह्या लहान पथका मधून कोणी वादक बाहेर जाणार नाहीत. आणि त्या वाद्य पथकाचे विचार देखील पुढे इतर वाद्य पथका पर्यंत पोहोचतील... बाकी मस्त इंटरव्ह्यू झाला त्यात काहीच दुमत नाहि. कमलेश आप्पा आपण मला ओळखता की नाही माहिती नाही परंतु तुम्ही आमच्या साठी आदर्श होता आहात आणि पुढे पण कायम राहणार.. धन्यवाद.
Well done! Me Shivagarjana Sydney madhe dhol taasha vaazavte, sampurna video baghitla aani aata aamchya pathak madhe suddha share karen. Mandal aabhari aahe! 😊 Jay Bhawani! 🌺 Jay Shivaji! 🚩
श्री स्वामी समर्थ परंपरा ही बंद करायची असेल तर मग कुठली परंपरा जपावी हा प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर काय असेल हा प्रश्न विरोधकांना विचारा फक्त पुणे ढोल ताशा बंद की सगळे भारत भर चे ढोल बंद करावे??????? स्वामी आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी
Dolby,DJ पेक्षा ढोल ताशा पथक लाख पटीने चांगले,यावेळी संख्या तर वाढली आहेच ,शिवाय पारंपारीक पद्धतीचा गणवेष चा वापर,पारंपारीक कलांचे सादरीकरण इत्यादी चांगल्या बाबी पहायला मिळाल्या.या साऱ्याचे चांगल्या पद्धतीने नियमन करण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.
मी बऱ्याच कमेंट वाचल्या त्यात अस लिहलय की ढोल ताशा चा त्रास होतो मला त्यांना स्पष्ट शब्दात हेच विचारायचं आहे की डॉल्बी लावल्यावर तुमचे कान लोखंडाचे होतात का आणि काहींच म्हणणं आहे की तोच ताल असतो मग तुम्ही भाग घ्या आणि नवीन चाल शोधून बसवा हातात फोन आहे म्हणून काहीही कमेंट करू नका जरा भान ठेवा....
Pathkatlya muli Banda zalya tar ardhi dhol pathka Banda hotil.. Ani social media trend pan aahech.. vadhu var suchak mandala zali aahet pathka... Me 5 varsha Ramanbaug pathkat hoto tar konhi shikvayla yeu naye...anyway jyana awdtoy tyani enjoy karawa😅
dada apan hindu sanskruti pudhe netoy, dhola sathi lagnar paan kontya pranyach asta? jar ka gaay bail athwa reda yancha asel tar te band hoila pahije as watt ka? apan fibre wale dhol pan vajvu shakto ka?
@@MiniTheaterFilms mi pan punyat ch aahe mala Navin dhun kadhi milalich nahi yakayla..satat tech te..2-3 chali..ha prakar Punjabi dhol barobar pan zhlaya.. problem ha aahe ki aanek vadhyan sodat dhol vajavla tarcha vegeli chal bhetal..nusta dhol badvne manjhe chal nahi hot..tymule dhol vajat aasla tari mi 100 meter Varun jato..ekekali Kay diwana hoto pan aaat dj parvadla
@@MiniTheaterFilms कारण हा नुसता उछयाद्द मांडायचा प्रकार झालाय बाकी काही नाही, संस्कृती संस्कृती ओरडायच आणि दुसर्यांना त्रास द्याचं, यातून productive अस काय बाहेर येत ते सांग ना तू...!! लगेच वकिली करायला आला तेय
असं तर सर्वच वाद्यान साठी म्हणता येईल. बासरी वादन म्हणजे बांबू मध्ये हवा फुंकणे. ताल म्हणाल तर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी लक्ष्मी रोडवर या, ढोल ताशे वाजायला लागल्यावर त्यावर ताल धरत नाही असा माणूस सापडणार नाही. बाकी गाढवाला गुळाची चव काय.