This is still ok pan live RU-vid war kahi channels ahet jyawar live (kamuk) kriya dakhavli jate unfortunately live video block karaycha mode nahi unwanted yet rahtat disturbing ahe he sagla karan RU-vid safe ahe mhanun mulanna dila jato
bhava video cantent khup bari ahe pn te tu ad pramotion karto te barobr nahi tu pn chuktoy bhava ad pramotion karun changlya ad pramotion karna nahi tr karuch nko
या महाराष्ट्राच्या मातीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर हिरे दिले त्यांनी कुठल्याही स्त्री बद्दल असे वक्तव्य केले नाही... स्त्रीला स्वातंत्र्य अभिव्यक्ती तीला जसे वागायचे आहे ती वागु शकते
या मूलींनी बेशरमपणाची हद्द केलीय हे खरंच आहे.... एक मुलगी म्हणून मलाही अतिशय लाजिरवाणी गोष्ट वाटते.... पण दादा यांना मिलियन्स मधे व्यूज आणि लाईक्स दाणार्यांनाही फैलावर घ्या की.... खर्या कंटेंट क्रीएटर ची काही कींमतच नाही.....
अश्लीलतेचा कळस गाठला आहे instagram वर, यावर काही नियम नावाची गोष्टच उरली नाही... मुलांच्या हातात मोबाईल द्यायला ही भीती वाटते की अचानक विचित्र असं काही ही येईल म्हणून,खुप अवघड झालंय 🙄😥... बाकी व्हिडिओ 🔥🔥
Danger roast bro... कडक तूच आमच्या सारख्या लोकांचे विचार मांडू शकतो....😅😅😂😂😂 हे खरेच बंद झालं पाहिजेल... पण पोरानला पण आकल नाही ना .... बळच कोणाला पण famous करतात....
3:13 Damn funny 😂 But jokes apart this topic needs to be taken seriously as social media is not only limited to adults but children are also watching this type of content and this needs to stop somewhere
@@bailgadasharyat7947 मग तर पहायलाच पाहिजे त्या kakunch roasting.... स्वतः ला अप्सरा समजते मेकअप आणि फिल्टर लावून 😂😂lips च्या वरती लिपस्टिक लावते आणि 😂😂😂आणि सुंदर नाही म्हणालं की ब्लॉक करते 😂😂😂😂
मी सहजा कुणाला ही सबस्क्राइब करत नाही ...पण आज मी स्वतः काय बोलू ....you are force to subscribe... really... कमीत कमी दृव राठी अन तुम्ही रियल sir ...keep it up ..
Ek number bhava 😂😂mnaje office ch kam karata karta me tuje almost sarv videos bagitlet kharach yaar tu bhari bolto mnje je ahe te khar pn kadak 😅😅 ekach figth n vatavaran tight karto 😅😅😅🎉 office ch stress kami jhal thank you 😂🎉🎉
Ek number subject var video kelas bhava mi tar aai zhavto saglyanchi insta var .. tyancha asa roast karto ki majhya comments var hamkas likes and replies yetat
भावा 1 नंबर व्हिडिओ 😅👌🏼 खरतर इतके लईकस़ॄ आणी फाॅलोवर्स मुळेच हे सगळं शक्य होतं.. त्यांंना जास्त नाही बोललास 😮 छान मांडलंय पण तु सर्व 😂 आमच्या सारखे ईतकी मेहनत घेऊन पण साधे 500 सबस्क्रायबर पुर्ण न करू शकणारे कायच प्रतिक्रिया देणार अजून तसही 😌 उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा 🤟🏼😇
Mobile ani social media mule yevhdhe wayit diwas yetil India madhe tyamule gov ni Data recharge mahag karun calling recharge swast kele pahije mhanje faltuche diwsala 1-2 gb data milnar nahi aani ase bavlat pana kami houn lok kamashi kam kartil.
आमच्या लहानपणी काही चावट मुले मुलींच्या ढुंगणावर हळूच चापट मारत असत. हे लॅक्सांत आल्यावर लोक त्यांच्या चेहऱ्यावर जोरात चापप्ट्या या मारीत असत. त्याची आठवण झाली.