Тёмный

Diffrence Between Dhangar & Dhangad In Marathi | धनगर आणि धनगड या वेगळ्या जाती आहेत का? 

TOD Marathi
Подписаться 216 тыс.
Просмотров 77 тыс.
50% 1

TOD साधं सोपं : Dhangar Aarakshan | TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy | Informative | Dhangar Samaj | Diffrence Between Dhangar & Dhangad
#dhangar #dhangad #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy #dhangar #DhnagarSamaj
धनगर! महाराष्ट्रातील एक मेंढपाळ जमात...आधी इतर मागासवर्गीयमध्ये असलेल्या या समाजाला पुढे जाऊन भटक्या विमुक्त म्हणजेच NT ( K ) या प्रवर्गात 3.5 टक्के असं स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं.... पण या समाजानं आपल्याला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण मिळाव यासाठी आंदोलन केली... आणि ती आजतागायत चालू आहेत...त्यांचं म्हणणं असं की राज्यघटनेत करण्यात आलेल्या धनगड आणि धनगर हे एकच असुन केवळ र चा ड झाल्यामुळे आम्हाला ST मधून आरक्षण मिळत नाही. पण खरच असं काही आहे का? धनगर आणि धनगड हे एकच आहेत का वेगवेगळे? यासाठीचे वेगवेगळे रिपोर्ट्स काय सांगतात? खरंच धनगर आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी का लागत नाहीये? याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
@ravindraadhari
@ravindraadhari 10 месяцев назад
कुठ आदिवासींची मागासलेल्या शैली कुठ धनगर समाजाची उच्च जिवन शैली
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 23 дня назад
धनगर समाज हा आज खुप श्रीमंत आहे !
@marotinaik5591
@marotinaik5591 Год назад
धनगर.आणी.धनगड.वेगळया.जाती.आहेत.धनगड.हि.जात.गडचीरोली.आणी.M.P.मध्ये.आढळते
@deepakyt6220
@deepakyt6220 8 месяцев назад
😂😂😂
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
​​@@deepakyt6220धनगर ही जात UP मध्ये SC प्रवर्गामध्ये मध्ये आहे........बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@sagargore7882
@sagargore7882 Год назад
शरद पवार यांनी वाट लावली धनगर समाजाची
@nitinkore8081
@nitinkore8081 Год назад
हो ना भाऊ
@kurudeomkar-qe5xv
@kurudeomkar-qe5xv Год назад
𝐵jp n lavli bhavu
@kaustubh3084
@kaustubh3084 Год назад
Sharad pawar ne maharashtra chi wat lavli kalank ahe to jatiwadi
@rushiimuni360
@rushiimuni360 Год назад
हो का...काय करायला पाहिजे होत शरद पवारांनी...आदिवासी स्त्रिया ,पुरुष आता कपडे घालत आहेत...अशी धनगर समाजाची अवस्था नव्हती.. किती तरी हजारो वर्ष जंगलात राहत होते..अजून जंगलात आहेत...तसा धनगर समाज नाही...
@rushiimuni360
@rushiimuni360 Год назад
शरद पवारांनी धनगर समाजाचा ओबीसी मध्ये सामील करायला नको होतो...
@tirsingvasave07
@tirsingvasave07 Год назад
आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे . धनगर समाज हा सनातन धर्माचा पुजक आहे.
@vinodkodape1840
@vinodkodape1840 Год назад
एकदम बरोबर बोललास भाऊ...
@gauravtayade633
@gauravtayade633 Год назад
नंदुरबार आदिवासी जिल्हा हा 90% येशू ख्रिस्ती पूजक आहे जरा माहिती मिळवा.. सनातन धर्म तर इथलाच हे तुम्ही साटसमुद्रपार येशू कडे गेलात
@pooryoutuber9911
@pooryoutuber9911 11 месяцев назад
​@@gauravtayade633 तुला कोणी सांगितलं भावा नंदुरबार मध्ये ९०% आदिवासी समाज हा christan धर्मा मध्ये गेला काहीपण बोलू नको
@Vidrohi750
@Vidrohi750 11 месяцев назад
​@@gauravtayade633 joke mst aahe 😂
@vijaykale4943
@vijaykale4943 11 месяцев назад
​@@gauravtayade633बरोबर बोललास राव
@AjayTHakur-yz7xs
@AjayTHakur-yz7xs Год назад
धनगर हे आदिवासी यांचे अनेक दा अभ्यास झाला मुळात धनगर हे बेकायदेशिर मागणी करीत आहे जे अस वैधानिक आहे
@starryaborigines8978
@starryaborigines8978 Год назад
धनगरांनी आदिवासी मध्ये येनेचा प्रयत्न करू नये. व आपला वेळ घालवू नये. त्यांनी सरकारकडे 3 टक्के नाहीत तर 5,7 टक्के मागणी करावी.पण आदिवासी येणे विचार करू नये. कारण त्यांना आदिवासी मध्ये येणे शक्य नाहीच. आदिवासींची संस्कृती परंपरा, ही वेगळी आहे व धनगरांची संस्कृती व परंपरा वेगळी आहे.आदिवासी हे प्रथम या देशाचे प्रथम नागरिक आहेत. राजकारणी पासून धनगर समाजाने बोध घेवा. राजकारणी फक्त मतासाठी, स्वार्थासाठी लोकांना भडकवितात. समाजात तिढा निर्माण करतात त्यामुळे धनगर समाजाने शांत बसलेले बरे.
@Asji212
@Asji212 Год назад
बरोबर आहे सर
@paramb8750
@paramb8750 Год назад
Sarvanch aarakshan radd karun sarvana shikshan mofat karav
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 11 месяцев назад
कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे ❤ जय भीम जय आदिवासी ❤
@sushilkumarchikhalepatil3165
TRTI आणि TISS चा अहवालात 17 सप्टेंबरमध्ये 2017 मध्ये मुंबई खंडपीठाने धनगर आणि धनगड ह्या वेगवेगळ्या जाती जमती आहेत हे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता फक्तराजकारणासाठी धनगर समाजातील सत्तेबाहेर असणारे पुढारी धनगर समाजाला आणि महाराष्ट8सरकारला वेठीस धरत आहेत
@hindusmarajy
@hindusmarajy Год назад
लवड्या वेगळे वेगळे आहेत तर धनगड महाराष्ट्रात कुठे राहतो एक तरी दाखव
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 10 месяцев назад
अरे मुर्खा tiss चा अहवाल नाही तुमच्या आमदार खासदारणी विरोध केला म्हणून भेटलं nhi
@rajeshsonge7447
@rajeshsonge7447 Год назад
मुळात धनगड आणि धनगर या दोन्हीचा एकमेकाशी कोणताच संबंध येत नाही , दोन्ही वेगवेगळ्या जमाती असल्याचे अनेक वेळा तपासणी , सर्वे अहवाला नुसार सिद्ध झाले..त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी मध्ये समावेश करण्याचा काहीच संबंध येत नाही.. ...कृपया त्यांनी ST आरक्षणाचा मुद्दा मागे घ्यावा..,,🙏🙏
@dagdubamisal1206
@dagdubamisal1206 11 месяцев назад
महाराष्ट्रात एक तरी दाखवा ना धनगड जमात आहे का
@santoshdoiphode3826
@santoshdoiphode3826 11 месяцев назад
धनगड कोठे आहेत ते सांगा आम्हाला भाऊ
@krushnamali4191
@krushnamali4191 11 месяцев назад
Maharastra t nahi pan baher rajayt ahe na
@vikasghodke
@vikasghodke 10 месяцев назад
धनगड जमात कुठं आहे ते दाखवा. काहीपण बोलायचे का?
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
धांगड आणि धनगर यांचा कोणताही संबंध नाही... घुसखोरी थांबवा 😂😂😂😂
@scccc526
@scccc526 Год назад
धनगर समाज स्वतःला क्षत्रिय म्हणवतो त्यामुळे धनगर समाजाला खरं तर आरक्षण नहीं पाहिजे किंवा obc आरक्षण घेतलं पाहिजे
@raje3403
@raje3403 Год назад
Tujya aaicha Dana tujya th pn Kashi ghalayla aalas ka jativadi kutrya
@IMxJARVIS65
@IMxJARVIS65 Год назад
Kelya tu kon sangara amhala
@LegalRights88
@LegalRights88 10 месяцев назад
पूर्वी ते OBC मध्येच होते....
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
Ntc 3.5% आणि केंद्राच्या obc list मधून काढून टाकलं पाहिजे... धनगरांचा खूप विकास झाला आहे .खूप श्रीमंत आहेत....
@royalking8341
@royalking8341 Год назад
बाबासाहेबांनी जितकं दिलं ना त्यातच समाधान माना 🙏 जय भीम 🙏
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 11 месяцев назад
Je dilay tech magtet khanjlyanoo jay malhar
@royalking8341
@royalking8341 11 месяцев назад
Tu gap re
@hiramanpichad6883
@hiramanpichad6883 5 дней назад
तुमची वाट लावायची आमच्या हातात आहे मुंबईची आदिवासी क्षेत्रातील पाणी बंद करण्याचे नियोजन झाले आहे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Год назад
राज्य सरकारने धनगड म्हनून दाखले दिले पाहिजेत 🙏🙏🙏 राज्यात एकतरी धनगड दाखवा यामागे एकच कारण आहे ते म्हणजे यामुळे मराठा राजकारणाला सुरुंग लागेल या भितीमुळे शरद पवार सारखे राजकारणी छुपा विरोध करतात 🙏🙏🙏
@ashokgarole2332
@ashokgarole2332 Год назад
हजारो धनगढ आदिवासी मध्यप्रदेश छत्तीसगड ओडिशा मध्ये आहेत .व त्यांची संस्कृती नृत्य हे आदिवासी परंपरेचे आहेत.st मध्ये 750 पोटजाती आहेत
@sting4283
@sting4283 9 месяцев назад
​@@ashokgarole2332 गप्प बस रे झवन्या
@ParamBhargade
@ParamBhargade 8 месяцев назад
Sharad Pawar yani dhangar samajala aarkshan dile
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 8 месяцев назад
@@ParamBhargade हो का?🤣🤣🤣
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@madhukargambhire3100
@madhukargambhire3100 11 месяцев назад
जय आदिवासी
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Год назад
वाकडं गेलं तर च धनगर समाजाला आरक्षण मिळेल
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 Год назад
Saral krut. Bhillach rakkta dakhavva aani koknach dakhavav lagel
@anilchavan9912
@anilchavan9912 Год назад
Nhi bhetnar
@SP-ek6ce
@SP-ek6ce 11 месяцев назад
अरे भिकारचोटांनो तुम्ही आदिवासी आहात व्हय र
@Ashudada-u2k
@Ashudada-u2k 10 месяцев назад
धनगर समाजाला आरक्षण मिळावे ❤
@nitinbokad555
@nitinbokad555 Год назад
आदिवासी हा निसर्ग पूजक आहे .... त्याची संस्कृती, रूढी, परंपरा ह्या धनगरांपेक्षा वेगळ्या आहेत... त्यामुळे त्यांना आदिवासी मध्ये आरक्षण मिळू शकत नाही.....
@rohitsarak203
@rohitsarak203 Год назад
Tula ky tap hotoy re
@trailers7722
@trailers7722 Год назад
​@@rohitsarak203tula ky tap hoto
@himalayaacademy9686
@himalayaacademy9686 Год назад
होतोय भावा ते तू नको शिकू आम्हाला
@nitinchaure7520
@nitinchaure7520 Год назад
@@rohitsarak203 tula kay Shutt mahiti ka mg
@nitinchaure7520
@nitinchaure7520 Год назад
@@rohitsarak203 Dil na Arkshan NT Madhe mg tari ithe ghus tith ghus kay Ahe
@sushilkumarchikhalepatil3165
धनगर समाज हा फक्त राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारला वेठीस धरत आहे
@yogeshlahange2703
@yogeshlahange2703 Год назад
अगदी बरोबर सर , जय जोहार , जय आदिवासी ! ✊️✊️
@rushiimuni360
@rushiimuni360 Год назад
यांना आदिवासी ची लूट करायची आहे
@Aakash8739
@Aakash8739 10 месяцев назад
धनगर हे आदिवासी नाहीत त्यामुळे त्यांचा ST मध्ये येण्याचा मुद्दाच येत नाही. त्यामुळे त्यांचा ST त आरक्षनाचा विषयच येत नाही.
@deepakyt6220
@deepakyt6220 8 месяцев назад
Khayala bhakar aahe ka gharat?? Shikun aadivasi che laabh ghayche bagha...adani sagle
@Thereal3701
@Thereal3701 Год назад
Right
@shamraut1107
@shamraut1107 Год назад
आदिवासी शरीर से दुबले patle भाषा, धनगर से कभी मेल नही खाती
@sushilkumarchikhalepatil3165
धनगर आणि धनगड यात मोठा फरक आहे धनगर जात आहे धनगड ही जमात आहे
@aniketghubade3305
@aniketghubade3305 11 месяцев назад
farak ahe tr dhangad kon ahe hudkun dakhava. dangad arkshanacha labh ghetlel kutumb dakhava.
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
​@@aniketghubade3305बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@shivajikunde2312
@shivajikunde2312 Год назад
धनगर हे आदिवासी नाही... ते आदिवासी समाजाचे कोणतेच निकष पूर्ण करत नाही.. धनगर समाजाला राजकीय स्थान आहे...सोलापूर मध्ये धनगर समाजाच्या 20 -20 एकर जमीनि आहेत
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 Год назад
Kashala mahnto 20 jaun bg kiti sudhaar he
@rohitsarak203
@rohitsarak203 Год назад
Tumch khajdar ahe ki
@vishaltrends
@vishaltrends Год назад
tula kiti ekar zamin aahe bhau
@alliswel4072
@alliswel4072 Год назад
Ho khr aahe aadivasi nisrgala pujto tumhi pujta ka tumchyat 1 tri sabut dya kuth nisargala pujta as...
@aniketghubade3305
@aniketghubade3305 11 месяцев назад
kiti shikshan zal ahe bhau tumch, udya koni uthun zadana pujun sangel mala adivacy arkshan dya. mendhra mag firtat te kay abhalat firtat kay . thoda comman sense pahije. swabalavr kamlay tyani . Tumhisudha kasht kara moth wha, ugach abhalat golya maraychya nastaat
@rockbuzzwild
@rockbuzzwild Год назад
Murkh lok 37 number war - dhangad aahe Ani obc chya list -26 number war dhangar aahe 😂😂 Jar mistake asti tar ekach nav don ✌ weles kase ale aste.. Dhangar log Adivasinche hakk marat aahet ☹️☹️😏
@GavGada-wm5ex
@GavGada-wm5ex 8 месяцев назад
Murkha te nanatr ghatlel ahe gandaun
@mahiti4u97
@mahiti4u97 Год назад
ओरांव धांगड' याची इंग्रजी स्पेलिंग 'Oraon Dhangad' असल्याने त्याचा मराठीत उच्चार धनगड असा चुकीचा केला जातोय -धनगड असा अर्थ झाला मात्र धांगड अशी आदिवासी जमात होती -ती इतर राज्यात गेली. ती महाराष्ट्रात नाही -धनगर आणि धांगड वेगळा असल्याचा टिसचा अहवाल *
@gondistetus3656
@gondistetus3656 11 месяцев назад
😢ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wGbbfP0cDtg.htmlsi=wgFtPK0nWr4eNXN3
@gondistetus3656
@gondistetus3656 11 месяцев назад
Ha video bagh
@LegalRights88
@LegalRights88 10 месяцев назад
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.. उद्यारण द्यायच झाल तर पांढरे ( pandhare) आणि पांधरे ( pandhare) हे वेगळे असले तरी इंग्लिश मध्ये spelling same आहे याचं अर्थ ते दोघे एकच होत नाही. ते वेगळेच आहेत. तसच धनगर आणि धांगड हे पण पण पुर्णपणे वेगळे आहेत...
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@dnyaneshwarghode7214
@dnyaneshwarghode7214 10 месяцев назад
Khup chan mahiti dili
@cool-pm9hn
@cool-pm9hn Год назад
धनगर हे आदिवासी नाहीत... कृपया त्यांना वेगळं आरक्षण द्यावे
@tusharkachare8771
@tusharkachare8771 Год назад
आहेच ना वेगळं आरक्षण 3.5% आहे आणि ST ला 7.5% AAHE tyamadhe 58 पोट जाती आहेत...
@pranay7061
@pranay7061 Год назад
Brobr ahe
@AshokPawar-o3e
@AshokPawar-o3e Год назад
आदिवासी समाजाची रुढी परंपरा खुप अलग आहेत. आणि धनगर समाजाचे परंपरा वेगळे आहेत
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 Год назад
​@@tusharkachare8771 Are bhau aahe mg kasahala mangani karta tumhala swatachi sankriti nahi. Tumhi kase aadiwasi.
@ababhi1551
@ababhi1551 10 месяцев назад
AREEE KYA AMHI PAKISTANI HUN ALO AHI KA
@dr.vishnu_dawale_official
@dr.vishnu_dawale_official Год назад
धनगर आणि धनगड वेगळे आहे आणि तसे पण आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे आणि धनगर समाज हा हिंदू धर्म पूजक आहे मग ते हिंदुत्व सोडणार का आता है म्हणतील आदिवासी पण हिंदू आहे तर है सांगू शकतो की कोणता आदिवसी समाज हिंदू नाही आहे है न्याय पालिकेने जाहीर केलं आहे
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
आमच्याईकड आदिवासी समाज चे महाराज संत आहेत त्याच काय संत देव धर्म करणारे हिंदू कसे काय नाही सर्व हिंदू लोक त्या आदिवासी महाराज चे पाय पडतात जाऊन
@shashankrao265
@shashankrao265 Год назад
​@@मल्हारभक्तकट्टरहिंदूhi lokana nahi kalnar hi lok samjhate ka sagle adivasi ek sarkhi Puja padati follow kart aaste pan asa nahi aahe aadivasi samajatil anek vegli vegli jatiya aahe aani pooja padat i pan different aahe
@paramb8750
@paramb8750 Год назад
आदिवासी प्रवर्गात ज्या जमती येतात त्यांचे उपप्रवर्ग् करून वंचिताना न्याय दिला पाहिजे कारन् काही जमती पुढरल्या पन् काही अजून मागास आहेत
@kunalkb1997
@kunalkb1997 Год назад
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू Bhai... तुला बोललो ना तू original I'd ने ये... काहीही झालं तरी धनगर आदिवासी होऊच शकत नाही... तुम्हाला स्वतःला आदिवासी म्हणून घ्यायला लाज वाटते... तुमच्यातला एक जण काल बोलला की आम्हाला आदिवासी नाही व्हायचं .. आम्हाला फक्त जमाती ST मधे आरक्षण द्या... अरे बाळा .. ST म्हणजेच आदिवासी... मूलनिवासी.. एवढं लक्षात ठेवा..
@sangitasoyam9582
@sangitasoyam9582 Год назад
​@@मल्हारभक्तकट्टरहिंदू4 lokanni santachya Paya padal mnje te Hindu jhalet ka ?
@ShriSanjayGMasul
@ShriSanjayGMasul Год назад
राजकीय पटलावर धनगर समाज खुपच मागे पडल्याने व आदिवासी समाजाची राज्यात व केंद्रात राजकीय ताकद जबरदस्त असल्याने ते राज्य व केंद्र सरकारवर दबाव निर्माण करतात म्हणून आता धनगरांना न्याय फक्त न्यायालयात मिळेल म्हणून धनगरांनी राजकारण्यांच्या मागे न लागता न्यायालयात आपली बाजू भक्कम करावी.
@rohitgavli1112
@rohitgavli1112 20 дней назад
Jay adivasi
@kunalkb1997
@kunalkb1997 Год назад
अरे धनगर बांधवांनो... तुम्हाला आदिवासी काय .. मूलनिवासी काय . ST काय हेच माहिती नाही.. तुम्हाला आदिवासी म्हणून घ्यायला लाज वाटते पण आरक्षण ST च पाहिजे... यांना कोण सांगणार जेवढे पण Tribe आहेत तेच आदिवासी मूलनिवासी आहेत म्हणून ... तुमच्या मधला एक जण काल म्हणतो आम्हाला आदिवासी नाही व्हायचं फक्त आरक्षण पाहिजे ... कशाला? ?? आदिवासी चे सोयी सुविधा मिळवायला???? आमची संस्कृती वेगळी आहे... ना आमचा कोणता धर्म... तुम्ही हिंदू धर्मात मोडता... आम्ही निसर्ग पूजक आहोत .... काही असतील जे बाहेर शिकले ते हिंदू धर्माची उपासना करतात पण याचा अर्थ असा नाही की लगेच आदिवासी हिंदू झाला.. उपासना, श्रद्धा ठेवन वेगळं.. आणि स्वतःची संस्कृती जपणे वेगळं... नुसताच र " चा ड" करून चालत नाही ... आदिवासी - मूलनिवासी या एका नावासाठी आमचे अनेक क्रांतिकारी नी हौतात्म्य पत्करलेल्या आहे.. अस कस कोणालाही आमच्या समाजात, जमाती मधे add करून घेणार.. आजही आम्ही भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलान या तत्त्वावर जगत आहोत ... आणि इथून पुढेही आमचे उलगुलान चालूच राहणार.. बाकी 9 ऑगस्ट ला काय असते... ??? बिरसा मुंडा कोण आहेत.??? टंट्या मामा कोण आहेत??? राणी दुर्गावती कोण आहेत??? ख्वाज्या नाईक???? हे सर्व कोण आहेत याचा अभ्यास करा ..आणि मग ST आरक्षणाबाबत बोला... नुसताच घुसखोरी करू नका... मुळात आदिवासी हाच ST समाजात येतो... इतर कोणी नाही एवढं लक्षात ठेवा... 🙏✌️ जय जोहार, जय आदिवासी 🇮🇩 उलगुलान जारी रहेगा 🙏
@shubhammali3352
@shubhammali3352 Год назад
एक नंबर भावा आपल आरक्षण कोणी घेऊ शकत नाही जय आदिवासी 🚩
@shubhammali3352
@shubhammali3352 Год назад
आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आम्ही आदिवासी 🚩बांधव आमच आरक्षण कोणालाही हिरावु देऊ शकत नाही नाही तर परत नक्षलवादी होऊ 🚩
@dr.dhanajikamble6169
@dr.dhanajikamble6169 Год назад
भाऊ जय भिम जरा म्हणा की
@MusicManiacs541
@MusicManiacs541 Год назад
​@@dr.dhanajikamble6169जय भीम जय आदिवासी
@MusicManiacs541
@MusicManiacs541 Год назад
मुळात धनगर आपले बांधव नाहीत
@ramnathmuthe7639
@ramnathmuthe7639 Год назад
36 नंबरवर धनगडही नाही धनगरही नाही ऑराॅन जमातीची धांगड ही उप जमात आहे.
@yogeshlahange2703
@yogeshlahange2703 Год назад
पालघर मध्ये आदिवासीमधील वारली , कोळी- मल्हार यामध्ये धांगडा ( Dhangada) हे आडनाव शुद्धा आहे.
@ANGELNEWSPavanamari
@ANGELNEWSPavanamari Год назад
खर आहे
@sanju7194
@sanju7194 Год назад
​@@yogeshlahange2703बरोबर आहे
@NakulChahale
@NakulChahale 20 дней назад
💯 barobar
@vitupawane3771
@vitupawane3771 Год назад
गवळी हाच धनगर आहे. जर इतिहासात धनगर (गवळी) नाही, तर मग देवकी नंदन श्रीकृष्ण धनगरीण यशोदाच्या घरी कधी आणि कसा पोचला, त्याची तारखी सह आरक्षण नाकारणाऱ्यांनी जाहिर सांगाव.निवडणूक असते तेव्हा आरक्षण, निवडूक उरकली की पापड, हे अजीबात चालणार नाही.
@Anil__M
@Anil__M 11 месяцев назад
धनगर हे मुळात आदिवासी नाहीत . धांगड ही जमात आजही झारखंड छत्तीसगड ओडिशा या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे.
@Indianrobinhood-p2t
@Indianrobinhood-p2t 5 дней назад
धनगर आणि धांगड भिन्न आहेत👍👍
@vaibhavjadhav3724
@vaibhavjadhav3724 10 месяцев назад
😊
@krushnadevkale5863
@krushnadevkale5863 8 дней назад
धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणी केलीच पाहिजे
@sandipdeshmukhe2047
@sandipdeshmukhe2047 11 месяцев назад
आदिवासी या देशाचे मुल मालक आहे
@padmakarkatlare6785
@padmakarkatlare6785 17 дней назад
Mitra mag dhangar baherche ka
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
​@@padmakarkatlare6785 तुम्ही बघा कुठून आले ते 😂
@tukarammisal4853
@tukarammisal4853 11 месяцев назад
शरद पवारने स्वतःच्या मराठा समाजाला आरक्षण दिले नाही इतर समाजाचे हित लक्षात ठेवून
@Abcdefghijkl532
@Abcdefghijkl532 11 месяцев назад
महाराष्ट्रात एकही धनगड जमातीचा व्यक्ती का नाही😅
@atcsports4065
@atcsports4065 11 месяцев назад
Karan ti potjamat aahe ani tyancha tujha ky sambandh dhangar adiwasi aahe ka
@rameshkalkote-vi8jv
@rameshkalkote-vi8jv Год назад
Mast
@omjadhav2401
@omjadhav2401 11 месяцев назад
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@gmvotur
@gmvotur 9 месяцев назад
धनगर व धनगड हे एकच असतील तर धनगर असे जातीचे प्रमाणपत्र न घेता, ते धनगड असे घ्यावे म्हणजे कोणाकडेही आरक्षण मागण्याची गरज पडणार नाही....
@balasahebshinde1048
@balasahebshinde1048 Год назад
धनगड महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीत फक्त धनगर आहेत
@yogeshwaghmare5371
@yogeshwaghmare5371 Год назад
गडचिरोली मध्ये जाऊन बघ.
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Год назад
Gadchirolit Jaa aani Parat aal tar Sarva Dhangarna sang ke Oran- Dhangad aahet aani Dhanagrani Dusrya chya Baap la swatwcha baap mhanau naye
@yogeshkuwar4615
@yogeshkuwar4615 Год назад
आदिवासी समाज विरोध करणार आहे. त्यांना वेगळे आरक्षण हवं तर.द्या... आदिवासी समाजातील अनेक लोकं विरोध करतील.
@Vidrohi750
@Vidrohi750 11 месяцев назад
जय गोंडवाना जय आदिवासी.. 🙏
@rajendrasul6778
@rajendrasul6778 Год назад
❤❤❤
@gopichandpadalkar1893
@gopichandpadalkar1893 Год назад
धनगर आणि धनगड एकच आहे पण धनगर समाजाला आरक्षण न मिळण्याचे एकच कारण म्हणजे वाकडा
@anonymouscommenta
@anonymouscommenta Год назад
Vakda mhnje?
@Romain077
@Romain077 Год назад
तुम्ही आदिवासी आहे का
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 Год назад
Dhangar.and.dhangad.similar.bai
@Romain077
@Romain077 Год назад
@@babasahebmane-patil4483माने पाटील आदिवासी मध्ये मोडतात का
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk Год назад
Mhanje 10 year Zale bjp ne tumhala reservation dila ahe vatata😂😂
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 7 месяцев назад
It is a mistake of Mr. D. Fadnavis who gave false statement to include Dhangar in ST after successe in election in first legislative meeting for Dhangar vote bank which is a political game.
@drsanjaypawarajamanpani2247
@drsanjaypawarajamanpani2247 19 дней назад
Dangar जात वेगळी आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे
@kiranmali9080
@kiranmali9080 Год назад
Nice sir
@mchaudhari2447
@mchaudhari2447 Год назад
ओरान ही बिहार व आज विभाजन झाल्यावर झारखंड मध्ये मधील अनुसूचित जमातीत आहे आणि त्यालाच सोबत धनगड असं लिहिलं आहे पण धनगड जरी टायपिंग मिस्टेक असली तरीही ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जमाती लिस्ट मध्ये पाहिजे होत
@vijaynarute4556
@vijaynarute4556 10 месяцев назад
आदिवासी म्हणजे जंगलात राहानारा म्हणजे भिल . मेंढपाळ . कातकरी ह्या जाती व्हो य.
@mchaudhari2447
@mchaudhari2447 10 месяцев назад
Dhangad cast cha number kay ahe maharashtra include schedule tribe list madhe
@adirashtra3622
@adirashtra3622 Год назад
धनगर समाज हा स्वतःला आदिवासी मानत नाही अन् ते आदिवासी नाहीत. फक्त आरक्षणासाठी प्रमाणपत्र घेताय . धनगर समाजाचे रिती रीवज आदिवासी लोकांसारखे नाहीत. आणि जर सर्वे केला तर हे आदिवासींचे निकष पूर्ण करणार नाहीत. धनगर लोक स्थायिक नाहीत भटके आहेत.. आदिवासी स्थायिक आहेत. हा एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे.
@shivayankarprof.dadasahebm3507
धनगर आणि आदिवासी यातील फरक - 1. आदिवासी हे दुर्गम, डोंगराळ, जंगली भागात राहतात, धनगर हे ग्रामीण आणि नागरी भागात राहतात. 2. आदिवासींचा कोणताही पारंपरिक व्यवसाय नसतो, अलीकडे ते शेती करू लागले आहेत. मेंढ्या व शेळ्या पाळणे धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. 3. धनगर हे नागर समाजात राजे होते, पाटील होते. आदिवासी फक्त त्यांच्या समाजात राजे होते. 4. धनगरी बोली जवळपास सामान्य ग्रामीण बोली आहे. आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत. 5. धनगर पालात राहतात, आदिवासी पालात राहत नाहीत. 6. आदिवासी पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहतात. धनगर भटका आहे. 7. आदिवासीत मुलींना हुंडा दिला जातो. धनगरात मुलांना हुंडा देतात. 8. आदिवासींच्या विवाह पद्धती वेगळ्या आहेत. धनगर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह करतात. 9. बहुतेक धनगर ग्रामीण आणि नागर समाजात राहून बागायती शेती करतात. आदिवासी जिरायती व स्थलांतरित शेती करतात. 10. आदिवासी लाजराबुजरा आहे. धनगर नागर समाजात निशंःक मिसळतो. 11. आदिवासी मुले जास्त शिकार करतात. धनगरांची मुले शिकार क्वचित करतात. 12. आदिवासी लोकांची जुनी नावे आणि धनगरांची जुनी नावे यात फरक आहे. धनगरांची नावे ग्रामीण व नागर समाजाशी मिळतीजुळती आहेत. 13. धनगरांनी स्वतःला कधीही आदिवासी म्हटलेले नाही. त्यांनाही कुणीही आदिवासी म्हटलेले नाही. 14. धनगर गावगाड्यात पाटील होता, आदिवासी गावगाड्यात नसतो. तो त्यांच्या भागात पाटील असतो. 15. धनगर आलुतेदार आहे.आदिवासी आलुतेदार नसतो. 16. शिंदे, गोरे, पांढरे, काळे, अशी अनेक आडनावे धनगर समाजात आहेत, जी ग्रामीण न नागर समाजात अनेक जातींची आहेत. आदिवासींची आडनावे वेगळी आहेत. 17. धनगर समाजात आदिवासींपेक्षा शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. 18. धनगरांचे देव वेगळे आहेत, आदिवासींचे वेगळे आहेत.
@omjadhav2401
@omjadhav2401 11 месяцев назад
Sarwancha aarakshan kadhayla paheje 🇮🇳🇮🇳🇮🇳 Ya murkh sarkarne🇮🇳🇮🇳🇮🇳
@sudarshanbachkar
@sudarshanbachkar 10 дней назад
ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मण हाके
@santoshbandgar8972
@santoshbandgar8972 Год назад
काही राजकारण्यांनी आमच्या सोबत राजकारण करून, इंदिरा गांधीं वर दबाव टाकला व आमचे आरक्षण थांबवले, आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षण दिले आहे व ते आम्ही मिळवु.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 7 месяцев назад
Dhangar and Dhangad are quite different.Dhangar in Maharashtra are in NT which is correct. It is not a spelling mistake done by ghatanakar.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 7 месяцев назад
Mr. D. Fadnavis is a king of reservation policy in Maharashtra so those who require reservation must contact Mr. D Fadnavis immediately before announcing date of assembly or parliamentary elections.
@Maya-h4b1o
@Maya-h4b1o Год назад
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे कोण आहे हे माहिती करून घ्या म्हणजे समजेल आदिवासी काय आहे ते
@chagannangre2552
@chagannangre2552 11 месяцев назад
धनगड वधनगर एकच आर्थी जमातीच वर्णरन आहे.बाजपेयी पंतप्रधान आसताना वेंकट चलया आयोगान महाराष्ट्रातील धनगर महासंघाच्या फिर्यादीची दखल घेऊन सुनावणी,वपुरावे तपासून धनगड....धनगर एकच आसलेचे मान्य न केल आहे सन 2002 मध्ये.पण या संशोधन यदुरूस्तीला राज्यसरकारन सहमती कळवलेली नाही.पण केंद्राची जन जाती यादी दुरुस्त झाली आहे.2007...08व2009..2010 सालच्या यादीत ओरान,धनगर झाल आहे.ही दुरुस्ती झालेली समजून घ्या. आताराज्याला जबाबदार धरा. छगन नांगरे आभ्यासक.
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@nandkishornandurkar3509
@nandkishornandurkar3509 9 месяцев назад
धनगर समाज हा अत्यंत मागास आहे तसेच ते वनात राहणारा आहे.त्यांचे दैवत म्हणजे खंडोबा,ज्योतिबा हे वनातील देव आहेत.त्यांचे धनगरी नृत्य व गजा नृत्य हे पारंपरिक नृत्य आहे.म्हणून ते आदिवासीच आहेत.
@kunaljadhav16
@kunaljadhav16 8 месяцев назад
Maga Dhanagar Mulinche Lagan Adiwashi Mulan Barobar ka Lawun deta naahit
@akshaypol2164
@akshaypol2164 11 месяцев назад
ज्या गावात मराठा समाज नाही त्या गावात धनगरांनी पाटीलकी केली आहे. एकीकडे तुम्ही पाटील आणि एकीकडे तुम्ही आदिवासी वा रे वा
@RATANBABA786
@RATANBABA786 11 месяцев назад
धनगर समाज आदिवासी नाही आरक्षणाचा प्रशनच येत नाही आआदिवासी नेते अजित एन.तडवी यांचा वीडियो बघा राष्ट्रीय आम जन सेवा पार्टी फेसबुक वर
@chandrakantgaikwad5349
@chandrakantgaikwad5349 11 месяцев назад
आदिवासी निसर्ग पुजक आहेत,धनगर हिंदू आर्य देवतांचे पुजक आहेत,त्यासाठी आम्ही निसर्ग देवतांची पूजा करतो,जागतिक आदिवासी दिन आम्ही साजरा करतो जर शासनाने धनगरांना आमच्या आदिवासीत समावेश करण्याचा प्रयत्न केला,तर तुम्ही आमची सांस्कृती व आमच्या धर्माच्या विरुध्द कम करता असे होईल. आम्हाला या देशात आमचा आदिवासींचा देश असून मुस्कील आहे.
@ghanshyampachpol1588
@ghanshyampachpol1588 11 месяцев назад
एखादी आरक्षणाची सवलत ही कायदा व घटणे वर अवलंबून आहे कोणाच्या मनावर नाही हे लवकरच कोर्टाने सिद्ध होईल आप्पलपोटेपणा वाईटच .
@sureshbardre912
@sureshbardre912 Год назад
मला वाटते तुम्ही लय शिकलेले दिसतात
@ashoktarde8658
@ashoktarde8658 4 месяца назад
धनगड ही जमात भारतात कुठल्याही राज्यात अस्तित्वात नाही किंवा आज पर्यंत भारतामध्ये कुठल्याही राज्यात धनगड जमातीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर हेच धनगड आहेत त्यांना अनुसूचित जमातीच्या जमातीच्या सवलती पासून रा राजकीय उद्देश समोर ठेवून मुद्दामहून एसटीच्या सवलती देण्यात येत नाही
@rajaramtandale409
@rajaramtandale409 11 месяцев назад
धनगर आणि धनगड ही एकच जात आहे याना आरक्षण दिलेच पाहिजे
@hiramanpichad6883
@hiramanpichad6883 5 дней назад
त्यांना आरक्षण आहे 3.5% आधी मराठ्या ओपन समाजातून घेतले म्हणजे सगळ्यांचा नोकऱ्या लाटायचा असं धनगरांचा डाव आहे तो आम्ही मुळीच होऊ देणार नाही
@vishnukawathe6751
@vishnukawathe6751 Год назад
मग महाराष्ट्रात धनगड ही जात का नाही आणि धनगर हे आभाळातून जन्मले का
@cartoonman8110
@cartoonman8110 11 месяцев назад
धनगर हे धनगड आहे आणि ते आदिवासी आहे
@vishalhule2570
@vishalhule2570 10 месяцев назад
Nisarg pujak mnje janawaranchi shikar krn aste ka ... Dhangar mendhrana rakhto an baki samaj shikar krun marun khatat ... Dhangar nisar pujak ahe ... Hyacha purawa dyaychu grjc nahi ...
@nandumisal1848
@nandumisal1848 10 месяцев назад
धनगर बांधवावर अन्याय होत आहे आता हक्क मिळायलाच हवा
@sohanhake2345
@sohanhake2345 Год назад
धनगर आणि धनगड एकच आहे.
@etvlog7239
@etvlog7239 Год назад
आरक्षण साठी बाप पण बदलायला तयार आहेत तुम्ही
@yogeshwaghmare5371
@yogeshwaghmare5371 Год назад
​@@etvlog7239बरोबर सांगितलं भाऊ
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 Год назад
Dadano.ekach.hai
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
धांगड आणि धनगर एक नाही.... यामध्ये एका अक्षराचा फरक आहे.... आणि उच्चार सुद्धा वेगवेगळा आहे...बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@jitendravidhate1686
@jitendravidhate1686 Год назад
धनगड व धनगर या मध्ये कधी रोटी बेटी व्यवहार झाला आहे का ?
@aarambhpreprimarytricolour1893
@aarambhpreprimarytricolour1893 11 месяцев назад
महाराष्ट्र मध्ये धनगड जात नाही
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
​@@aarambhpreprimarytricolour1893आमचे धांगड भाऊ स्थलांतरित झाले असतील शोध घ्या...
@Sumbaran108k
@Sumbaran108k Год назад
#धनगड अस्तित्वातच नाहीत, त्यामुळे जे आहेत ते फक्त #धनगर च आणि आमची समावेशाची नाही तर #ST 36 नंबर आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे दिशाभूल करु नका, धनगर धनगड एक नाहीत तर धनगड अस्तित्वातच नाहीत जे आहेत ते फक्त #Dhangar च हा विषय नीट समजून घ्या.
@Pratik0111
@Pratik0111 Год назад
Adivasi nhiye video vaghun v nhi shmjla ka
@Sumbaran108k
@Sumbaran108k Год назад
@@Pratik0111 *अय भंगरी तुझा बाप धनगड असेल तर कोर्टात जाऊन विरोध कर इथ आभाळ हेपलून काहीच उपयोग नाही*
@Sumbaran108k
@Sumbaran108k Год назад
@@Kanha1s *दोन्ही रानावनात भटकून जीवनाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जमातीच आहेत मूलनिवासी आदिवासी मेंढपाळ धनगर*
@Sumbaran108k
@Sumbaran108k Год назад
@@Kanha1s *आदिवासीमधील इतर सर्व जमातींची वेगळी संस्कृती आहे तशीच धनगर जमातीची वेगळी संस्कृती आहे जय मूलनिवासी आदिवासी मेंढपाळ धनगर* 💥🇮🇩
@Sumbaran108k
@Sumbaran108k Год назад
@@Kanha1s *अय भंगरी,,,, धनगर जमातीचा महाराष्ट्रात सध्या एकही खासदार नाही, इतर आदिवासींचे किती आहेत ते बघ एकदा चेक करून ,तुझा बाप धनगड असेल तर कोर्टात जाऊन विरोध कर इथ आभाळ हेपलून काहीच उपयोग होणार नाही, राजकरणाच बोलतोस तर धनगर जमातीचा महाराष्ट्रात 288 पैकी फक्त 1 आमदार आहे विधानसभेत इतर आदिवासींचे किती आहेत ते मोजून बघ भंगरी, धनगड ला येणाऱ्या निधीचा लाभ 75 वर्षे कोणी घेतला ते सांग मग आधी, महाराष्ट्रात 1 कोटी 5 लाखपैकी फक्त 42 लाख लोकांना अनुसुचित जमातीची validity भेटलीय बाकीचे बोगस आदिवासी किती आहेत अन् ते आदिवासींचा लोकसंख्येनुसार राजकिय लाभ घेतात पण ST 36 नंबर वर धनगड अस्तित्वात नसून देशात जे आहेत ते फक्तं धनगरच तरी 75 वर्षापासून धनगर मेंढपाळ जमातीवर किती अन्याय केलाय इथल्या व्यवस्थेन याचां विचार कर, आता धनगर ST 36 नंबर आरक्षण अंमलबजावणी certificate हातात मिळाल्याशिवाय सरकारला,इथल्या व्यवस्थेला आणि बोगस आदिवासींना सुट्टी नाही*
@vijaypadmere9684
@vijaypadmere9684 20 дней назад
शरद पवारांनी सगळ्या माहाराष्ट्रीची वाट लावली
@ymehtr1987
@ymehtr1987 Год назад
शरद पवार साहेबांचा धिक्कार असो.
@omjadhav2401
@omjadhav2401 11 месяцев назад
Saman nagrik kayda karayla paheje Ata sc st che arthik paristhiti changle zale ahe
@dattatrayhile5940
@dattatrayhile5940 17 дней назад
आदिमानवाचा DNA फक्त आदिवासी लोकां मध्ये च आढळलेला आहे. धनगरानीं तो चेक करून बघावा. आज पर्यन्त हे कोणी सांगितलेले नाही. 🤭
@_surajNangare
@_surajNangare 9 месяцев назад
धनगरांना जर ऍट्रॉसिटी सारखा कायदा मिळाला तर काय होईल ह्याचा विचार पण न केलेल्या बरा.
@cst782
@cst782 Год назад
धनगर समाजाची मागणी चुकीची आहे . मेंढर घेऊन रस्ते आडवल्यावर कोणी आदिवासी होत नाही..😂😂 त्यासाठी आदिवासी समाजात जन्माला यावं लागतं 🙏😅😅
@bhandsadanand9324
@bhandsadanand9324 Год назад
Jyani vat lavali tyala dhada shikavala pahije.
@samarthdevkatte2189
@samarthdevkatte2189 Год назад
धनगर आणि धनगड हे एकच आहेत. सरकार धनगर समाजाची दिशा भूल करण्याचा प्रयत्न करत आहे पण येणाऱ्या काळात सरकारच नुकसान होणार आहे हे लक्षात घ्यावे. नाही धनगर समाज नक्की च सरकार पाडण्याच काम करेल. धनगर समाज महाराष्ट्र राज्यातील 2.5 कोटी आहे. महाराष्ट्रातील 2 रा नंबर ला धनगर समाज आहे. हे लक्षात घ्यावे
@kiranmadhe
@kiranmadhe Год назад
एक नाही OBC 28 ani ST36 वेगळं वेगळं आहे, अभ्यास करा थोडा 😅
@nitinchaure7520
@nitinchaure7520 Год назад
😆😆😆 2 नंबर समाज आहे एवढ्या गर्वाने सांगता मग काबर आरक्षण साठी 2 नंबर वरून खाली येता.....Chutya बनवतो साला.... निघ काय भेटणार नहीं आरक्षण
@sachinsonawane4655
@sachinsonawane4655 18 дней назад
ओरिजिनल धनगड नाही तर धांगड असा आहे
@namdevbhise6823
@namdevbhise6823 Год назад
डोंगरी आदिवासी आणि जंगली आदिवासी या मध्ये खूप फरक आहे आजकाल तुपाचा उष्टी खायला कोणीही तयार व्हायला लागलय
@vijaypadmere9684
@vijaypadmere9684 20 дней назад
आसे कितीही सरकार आले तरी आरक्षण कोणाच्या बापाला देता येणार नाही
@bhaskarkale2587
@bhaskarkale2587 Год назад
आदिवासी आमदार व खासदार सरकारला blackmail करत आहेत, आता या वेळेस धनगरांनी भाजपला । मतदान न करता आपली एकी दाखवा
@vaibhavjadhav3724
@vaibhavjadhav3724 10 месяцев назад
धनगर समाजाचे खरे मुळ दोषी शरद पवार होय
@pratikgawadeofficial
@pratikgawadeofficial 9 месяцев назад
Dhangar samaj ...adivasi madhe ahe
@sphspbn
@sphspbn 6 дней назад
काय मिडीया धनगर व धनगड व धांगड ओरॉन हा ही फरक कळत नाही - ----त्या आहे
@JAYShreeRam.5010
@JAYShreeRam.5010 11 месяцев назад
यांनी कधी स्वताःला आदिवासी म्हणून घेतलं नाही आदिवासी स्वतःला फक्त आदिवासी समाजातो
@vikassatpute298
@vikassatpute298 11 месяцев назад
आर कुठाय तो....... धनगड आम्हा धनगरांना त्याला बघायचं आहे.... गोराय / काळाय नकटाय की वकटाय राहतुय तर कुठ.... ७० वर्षे झाल आमचं आरक्षण ढापतूय..... बास झाल आत्ता हितून पुढ धनगरशाही च बघायला मिळेल..... आमच्या आज्या /पंज्या / बापा च गुढग्यात हुत...... विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामुळे आमच्या सध्याच्या पिढीच गुढग्यातून टकुरीत आलंय बघा...... व्हा शान नाही तर मंदिरात परत घंटा च वाजवायला बसवणार...... आलं का लक्ष्यात फसवा फसवी / खोट बोल पण रेटून बोल /२०१४ सालच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये ST आरक्षण देणाऱ्या / लबाड राजकारण्या 💫💫💫💛💛💛🔅
@sandipmokale8733
@sandipmokale8733 11 месяцев назад
धनगर आणि धनगड एकच आहे🎉 त्यांना ST मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे.
@ravindranadekar7881
@ravindranadekar7881 11 месяцев назад
कशाला फक्त नोकरीसाठी
@ravindranadekar7881
@ravindranadekar7881 11 месяцев назад
तुला आदिवासी म्हणजे काय आहे ते माहित आहे का
@ravindranadekar7881
@ravindranadekar7881 11 месяцев назад
तुम्ही मेंढ्या पाळताना त्यांना जशी अक्कल नाही तशी तुम्हाला पण शिंदे सरकार पुढे चालले आणि तुम्ही मेंढ्या सारखे मागे चाले आहेत
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
र आणि ड या शब्द चुकीने आरक्षण रखडल
@kunalkb1997
@kunalkb1997 Год назад
शब्द चुकलेला नाही... तुम्ही त्याचा अर्थ लावून घ्यायला चुकले... Higher Authority एवढे येडे नाहीत . काहीही टाईप करायला .
@chimnajiwalke9028
@chimnajiwalke9028 Год назад
dhangar adhiwashi nahi
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
आदिवासी असो का नसो पण 36 क्रमांक वर st कॅटेगरीत संविधान त आरक्षण दिलेलं आहे आम्हाला फक्त अमलबजावणी पाहिजे
@sachinmahore1861
@sachinmahore1861 Год назад
​@@मल्हारभक्तकट्टरहिंदूमित्रा ST category madhe सर्व आदिवासी जमातीच्या जाती आहेत..आदिवासी जमातीच्या संस्कृती ही धनगर समाजापेक्षा वेगळी आहे.. खर तर धनगड हे नाव धांगड आहे असा खुप वेळेस अहवाल आलेला आहे..त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी म्हणजे ST category च आरक्षण मिळणार नाही.. उलट धनगर समाजान ST आरक्षण न मागता त्यांच 3.5% पेक्षा वाढवण्यात याव ही मागणी कराय पाहिजे..
@kunalkb1997
@kunalkb1997 Год назад
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू ३६ नंबर ला ओरान जमातीतील पोटजमात धांगड आहे.. तुम्ही धनगर आहात... 😀 आणि र चा ड न केलेलं बर तुम्ही... कारण संविधान लिहिणारे येडे नाहीत ... की स्पेलिंग mistake होईल
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Год назад
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू Mhanje Shejaryache naav He Bapachyw Navashi Milatey Mhanaun tyala baap mhanayche kaay tar tyachya kadun fayda aahe Mhanaun to majah baap aahe ashe dhanagari chalawaley, Maga Tumchya Dhanagar Mulinche lagan he Adiwashi Mulan Barobar lawun denar kaa
@prakashshelke3381
@prakashshelke3381 10 дней назад
धांगड आणि धनगर यांचा कोणताही संबंध नाही... यामध्ये एका अक्षराचा फरक....😂😂😂.....बरं झालं तेव्हा इंग्रजी भाषेचा वापर केला..... नाहीतर या लोकांनी ड आणि र च्या भानगडीत आपापल्या सोयीनुसार अर्थ काढून.......मेंढरं आणि वाघ एकत्र केले असते...😂😂😂😂
@SundarNengule-bg7oi
@SundarNengule-bg7oi 11 месяцев назад
धनगर व धनगड
@AnandBhoye-s8p
@AnandBhoye-s8p Год назад
राजकारणी लाेकानी धनगर समाजातील बाधंवची दिशा बुल करून पाेळी भाजण्याचे काम चालू केले आहे
@Ysbdfsdf
@Ysbdfsdf 22 дня назад
टीस चा अहवाल वाचा
Далее